छान माहिती दिलीत धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडीओज तुम्ही देत रहा जेणे करून आपल्या शेतकरी बांधवांना त्यातून शिकायला मिळेल आणि आपला महाराष्ट्र शेती उत्पन्नात अव्वल होत राहील धन्यवाद
पातळ भुईमूग असला तर चालेका मी 13 मार्चमध्ये 2021लावला आहे पण माझा इतका भुईमूग वाढलेला नाही भाऊ या बद्दल माहिती द्या 🙏🙏🙏👍👍👍 मी टोकन पद्धतीने केला आहे 2 फुट सरी आहे