Тёмный

भुईमूग पिकाला आरा लागताना पाणी कमी पडू देऊ नका भरपूर शेंगा लागतील. 

Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Просмотров 227 тыс.
50% 1

#navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी
#कांदा
#कांदा
#वीडियो
#harvester
#नववी_ब

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@AppasahebKhilare
@AppasahebKhilare Месяц назад
🙏 वांग गावारी भेंडी या झाडाला खोड आळी लागल्यास काय उपाय करावा व कोणते औषध वापरावे ते आपन लवकर सांगावे ही विनंती
@sudhakargangurde1557
@sudhakargangurde1557 6 месяцев назад
खर्च कमी करून उत्पादन कसे वाढेल यावर शेतकर्यांनी लक्ष दिले पाहिजे नाही तर भूईमूग पाच पोते एक एकरला खर्च वीस हजार त्यापेक्षा विकत शेंगदाणे घेतलेले बरे
@chandugaikwad4408
@chandugaikwad4408 2 года назад
सरी कशी तयार करतात व भुईमूग सरीवर किंवा बेड वर भुईमुग कसा लावावा व्हीडीवो दाखवा .धन्यवाद🙏
@syedchand7466
@syedchand7466 Год назад
and uu8
@GaneshJadhav-mm4fg
@GaneshJadhav-mm4fg 2 года назад
✌👌👏👏असंख्य नमस्कार, भुईमूग पिकाला आरा किंवा फुलाला असताना पायाने, हाताने,किंवा बॅरेल फिरविणे. हे योग्य आहे काय? त्याचा फायदा संपूर्ण मार्गदर्शन व्हावे. हि विनंती आहे. सर्वांना नमस्कार शुभेच्छा!! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👏👏👏👏👏
@ParbatShinde-q3n
@ParbatShinde-q3n 2 месяца назад
Phule. Lagtana. Jipsum. Tackle. Tar. Chalel. Ka
@mirafunde3620
@mirafunde3620 9 месяцев назад
Perlyaver lagech pani nahi dile tar kahi problemhoil ka
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Год назад
सरीवर भुईमूग लागवड केली २०फेब्रवारीला झाली आहे खुरपणी च्या अगोदर औषध फवारणी केली तर चालेल का
@tanajiyevalujakar339
@tanajiyevalujakar339 6 месяцев назад
भुईमूग लागवड सरीवर केली तर फायदा होईल काय
@rameshgite7400
@rameshgite7400 5 месяцев назад
अडीच महिन्याचा भुईमूग झालेला आहे आता कुठले खाद्य वापरले पाहिजे
@tusherjadhav9535
@tusherjadhav9535 Год назад
Biyane konte vaprave te sang
@sanjaymahashabde133
@sanjaymahashabde133 Год назад
बियाणे सांगा सरि कशा काढायचा
@bhausahebyewale9009
@bhausahebyewale9009 5 месяцев назад
सुपर गोळी खत म्हणजे कोणते खते
@pratappatil4380
@pratappatil4380 Месяц назад
सिंगल सुपर फॉस्फेट
@bhausahebyewale9009
@bhausahebyewale9009 Год назад
अडीच महिन्यांच्या भुईमूग झालाय. क्षेत्र 20 गुंठे आहे.आता कोणता डोस द्यावा
@GANESHJADHAV-mn4ny
@GANESHJADHAV-mn4ny Год назад
Thanks aaba
@kamalchavan4974
@kamalchavan4974 11 месяцев назад
किती रुपये ला मिळतो भेसळ डोस
@sachindhumal680
@sachindhumal680 Год назад
18/46+ पोटॅश नाही का वापरू शकत. 10/26/26 किंवा 12/32/16 पेक्षा आधीक मात्रा मिळेल आणी पैसे खर्च पण कमी होईल
@sandipnikam6020
@sandipnikam6020 2 года назад
SSP पेक्षा जीप्सम चांगले.
@tanajijadhav1435
@tanajijadhav1435 2 года назад
Good
@bharatpichare8945
@bharatpichare8945 Год назад
कमीबोलुनमाहीतीधा
@swapnilthakare9945
@swapnilthakare9945 2 года назад
24,24,00 chlel ka
@shivajimhaske6074
@shivajimhaske6074 Год назад
काय रामायण सगातोय राव वेड्यात कडतोय
@ramakalandar2218
@ramakalandar2218 Год назад
गदरिया काही सांगायला
@ramakalandar2218
@ramakalandar2218 Год назад
नंतर असे व्हिडिओ टाकू नको
@ramakalandar2218
@ramakalandar2218 Год назад
तुलापाहायचा असेल तर ये मराठवाड्यात वसमत
@vishalwaghmode9188
@vishalwaghmode9188 Год назад
सिंगल सुपर वापरले चालेल का
@navbharattvmarathi
@navbharattvmarathi Год назад
हो चालेल,👍
@pratappatil4380
@pratappatil4380 Месяц назад
हो
Далее