Sanket तुझा आवाज छान आहे, एकदम खणखणीत, ऐकायला छान वाटतो....आणि तुझ मराठी सुधा उत्कृष्ट आहे, स्पष्ट शुद्ध आणि सुंदर....keep it up..... नाहीतर आजकाल ची लोकं , आनी, पानी, फुडे वाले, लाज वाटते त्यांच मराठी ऐकलकी .....50% english शब्द वापरल्या शिवाय त्यांचं वाक्यच पूर्ण होत नाही , किती लाजिरवाणी गोष्ट आहे, सगळं english medium school चा परिणाम....असो...पण तुझ मराठी ऐकलं की समाधान मिळत
Kay kasa ahes vagere bolna ani like sharr sub sathi demand krna narrator ne barobar nahi a te kaam sanket ch time kami jara waste kel tr bara hoel....no offense