निखिल सावंत बेस्ट अनुभव असतात, तुमच्या प्रत्येक अनुभवाने अंगावर काटा आणला आहे 👌🏻, आपल्या काजवा चॅनेल ची शान संकेत, निखिल सावंत, साई, विनीत, यांचे अनुभव ऐकण्याची मज्जाच वेगळी 👌🏻👍🏻👍🏻,
शेवटचा अनुभव त्यांनी सांगितला की जयपुर मध्ये असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचाउत्सव साजरा करतात. खूप बरं वाटलं आणि खूप अभिमान वाटतो त्यांचा 🚩🚩🚩जय महाराष्ट्र
I have 20 - 60 friends who support my messages ,do you want to lose them,second thing u can't get away with putting dusclaimer that this is only manoranjan and all that shit ,somebody is saying tyala anubhav aala aahe then it should be true, let the government officials handle it ,you please keep on doing it ,I love this your program ,only for the sound complaint always
धन्यवाद विपुल सर, मी माझ्या ओळखीतल्या कायदेविषयक तज्ञांशी बोलूनच ते disclaimers लावलेले आहेत.. ते जर नसतील तर सेशन बंद व्हायला वेळ लागणार नाही शिवाय चॅनल वर कायमची बंदी येऊ शकते.. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मी disclaimers लावलेले आहेत.. आपणास विनंती आहे की आपण त्या गोष्टी वगळता सेशनचा पुरेपूर आनंद घ्यावा!