Тёмный
No video :(

भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील नेमका होता तरी कोण ? | Dhavji Patil Story | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 731 тыс.
Просмотров 305 тыс.
50% 1

भूतबाधा उतरवणारा धावजी पाटील नेमका होता तरी कोण ? | Dhavji Patil Story | Vishaych Bhari
जुन्या पिढीतली माणसं आज सुद्धा मांढरदेवी म्हणजे काळूबाईच्या दर्शनाला जाताना धावजी बुवाला वाहण्यासाठी हमखास एक कोंबडा घेऊन जातात. आपल्या घरादारावर असणारी भुताखेताची छाया धावजी पाटील दूर करतो अशी या मागची त्यांची धारणा असते. असं म्हणतात की धावजी पाटलांच्या मंदिरात अमावस्येला रात्रभर एक पुजा चालते. देशभरातले अनेक मांत्रिक तिथं जमतात. ते आपल्या समोर एक बाहुली ठेवतात आणि एक ठराविक मंत्र म्हणायला सुरुवात करतात. तो मंत्र 21 हजार वेळा म्हणावा लागतो. मंत्र म्हणताना काही चूक झाली तर तो पुन्हा म्हणावा लागतो. तो मंत्र म्हणत असतानाचं एकूण एकवीस सुया त्या समोरच्या बाहुलीत खुपसल्या जातात. असं म्हणतात की हे सगळं जसं ठरलंय तसं झालं तर ज्याच्या नावाची ती बाहुली असते ती व्यक्ती खंगून खंगून मरते. आजच्या विज्ञान युगात सुद्धा असले प्रकार घडतात हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण थांबा जास्त लोड घेऊ नका. हे सगळं आपल्या इथं ज्याने सुरु केलं त्या धावजी पाटलाबद्दलचं आज आपण जाणून घेणार आहोत..
आमचे अजून काही व्हिडीओज :
१. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• नाद हाय ह्यो माज भारी ...
२. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• सर्वात कमी वजनाचा महार...
५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• दगडी फोडून महाराष्ट्र ...
६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
• कोण होते सेना महाराज |...
७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
• या गाण्यांशिवाय भीमजयं...
८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
• बघता बघता IPL मधून गाय...
९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
१०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
• एवढ्या पैशात तर आपल्या...
11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
• उदयनराजे 007 नंबरचीचं ...
12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
• शहाजीराजांची ही लढाई ब...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#dhavjipatilsong #dhavjibaba #newmarathisong #balushinde #balushindenewsong #dhavjibabachigani #dhavjipatilaarati #djmarathisong #marathisong #KathaDhavjiBabachi #kathadhavjipatil #dhavjipatilsongbalushinde #कथाधावजीबाबाची #vishaychbhari
#dhavjipatilstatus #विषयचभारी #धावजीपाटील #Dhavjipatilstory #madhardevi
#kalubaimandir
vishaych bhari
bailgada rap song
विषयच भारी
dhavji patil story
dhavji patil
madhardevi
kalubai
dhavji patil songs

Опубликовано:

 

22 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 361   
@user-tp4wg7ir1o
@user-tp4wg7ir1o 7 месяцев назад
भाऊ या सर्व गोष्टी खऱ्या आहेत 100% विश्वास ठेव
@adityagaikwad7816
@adityagaikwad7816 Год назад
धावजी पाटील बाबांच्या नावान चांगभलं 🙏🏻🙇🏼🚩
@user-zl1qn3ch2v
@user-zl1qn3ch2v 2 года назад
धावजी पाटील हे भूतांचे काळ होते हे अगदी खर आहे जय धावजी बाबा प्रसन्न
@satyjeet2727
@satyjeet2727 Год назад
बोल त्या सूरूर च्या धावजी पाटलाचं चांगभलं❤🙏🏻
@user-sw1bc5yl3r
@user-sw1bc5yl3r 2 года назад
💪५२ चेड्याचा मालक माझा धावजी बाबा हे त्याच्या नादाला लागू नका बोल शिरूरच्या धावजी पाटलाचं चांगभलं🔥❤️❤️
@prasadchavan4949
@prasadchavan4949 2 года назад
शिरुर नाही सुरुर
@yuvrajbusiness3337
@yuvrajbusiness3337 2 года назад
गप रे
@adeshgaikwad8081
@adeshgaikwad8081 2 года назад
सुरुर
@sandeepkharat7372
@sandeepkharat7372 2 года назад
बरोबर
@preetisingh6781
@preetisingh6781 Год назад
Hey Khare note kaa…."?
@ravindrashinde613
@ravindrashinde613 Год назад
होय हे खरे आहे.मीअनुभवले आहे.आई काळुबाई च्या नावानं चांगभलं। बोल धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं।
@jayshriram.6675
@jayshriram.6675 10 месяцев назад
सर्वाना विनंती कुठेच कधीही जीवांचा बळी देऊ नका.. प्रार्थना केली तरी चालेल. 🚩🚩🙏जय श्री राम🙏🚩🚩
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 2 года назад
विज्ञान युग येण्या पूर्वी भारत देश हे खूप रहस्यानी भरलेलं आहे हे नक्की... जय हो धावजी महाराज
@rahulsadolkar6123
@rahulsadolkar6123 2 года назад
बरोबर
@trendingyoutubeguidechanne3540
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--jhNtnqUFYI.html निळावंती ग्रंथ
@swatighadage3024
@swatighadage3024 Год назад
सत्य आहे .खूप ज्ञानी होते .
@ishwari0075
@ishwari0075 2 года назад
बोल त्या बावन चेड्याच्या मालकीणीच चांगभल 🙏 बोल त्या सुरूर च्या धावज्याच चांगभल🙏
@SunitaChandere
@SunitaChandere 8 дней назад
तुम्ही म्हनं ता ते खरेही असेल पण मला बाबांचा खुप मोठा अनुभव आहे माझा जीव त्यानेच वाचविला आहे मी त्यांची खुप सेवा करते माझे दैवत आहे तो वाईट काम करतच नाही चांगले नक्की पूर्ण करतो पूर्ण करतो ❤❤❤❤❤❤❤
@rameshghanwat4392
@rameshghanwat4392 9 дней назад
धावजी पाटलाच्या नावाने चांगभले... 👏🏻🌺
@renukafurniturewai6680
@renukafurniturewai6680 2 года назад
भावन चेड्याची रानीच चांगभले बोल त्या सुरूरच्या धावजि पाटलाच चांगभले 🙏🙏
@aaradhyabhosale9962
@aaradhyabhosale9962 Год назад
मला तर खूप अनुभव आहे बाबा... बोल सुरुरच्या धावजी पाटलांच्या नावानं चांगभलं
@KiranVelkar
@KiranVelkar 4 месяца назад
Hii aaradhya
@user-kc7qo4vp8n
@user-kc7qo4vp8n 3 месяца назад
मॅडम मला तुमच्या अनुभवाबद्दल bolyache आहे
@user-kc7qo4vp8n
@user-kc7qo4vp8n 3 месяца назад
फेसबुक id दिला आहे masanger मध्ये आपण chat करू थोडे वैयक्तिक आहे.. म्हणून persnal बोलायचे होते.... If you dont माईंड
@YogitaShirtode
@YogitaShirtode 3 месяца назад
Hi
@prasadkulkarni9969
@prasadkulkarni9969 Месяц назад
Please send details
@30mandar
@30mandar 2 года назад
जेवढे विज्ञान आणि प्रॅक्टिकल आयुष्य हा विषय पूर्ण वेगळा आहे आणि धार्मिक किंवा काही काळ या जादू हा विषय पूर्णतः वेगळे आहे जेवढे प्रॅक्टिकल करून जेवढे विज्ञान डेवलप झालेले आहे त्याच्यापेक्षाही किती तरी हजारो लाखो वर्ष या ब्रम्हांडात या पृथ्वी लोकात वावरणाऱ्या शक्ती या देखील माणसाच्या वैयक्तिक आयुष्य मध्ये किती दखल अंदाज घेतात किंवा कितीतरी अडचणी सोडवतात हेही तितकंच खरं आहे म्हणजेच दोन्ही बाजू खऱ्या आहेत विज्ञान आणि काळी शक्ती
@shambhagat6635
@shambhagat6635 Год назад
विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन नाण्याच्या बाजू असतात असं म्हणायला हरकत नाही
@jayvantkamble4432
@jayvantkamble4432 Год назад
भित्र्या मनाची अवस्था आहे फक्त! ज्याचा त्याचा मनगटावर विश्वास असतो त्याच्या आयुष्यात असल्या गोष्टीमुळे काडीमात्र फरक पडत नाही! काळी जादू ही फक्त लोकांच्या भावनांच भांडवल करायचं साधन आहे फक्त! आणि जो मनाने कमजोर तो या गोष्टीचा बळी पडतो! शिवाजी महाराज यांनी जर या अश्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवला असता तर तेवढं मोठ स्वराज्य उभ राहील नसत!कारण त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास होता! असल्या फालतू गोष्टीला भुलून स्वतःच आयुष्य खराब करू नका👍
@user-vh7tt6wv7l
@user-vh7tt6wv7l Год назад
धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏 तसेच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड या गावचे बाजी बाबा यांच्या वरतीही एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏
@jyotisalunke3896
@jyotisalunke3896 Год назад
खरं आहे मला अनुभव आला आहे कारण मला तिथे गेल्यावर काही बाध झाली होती पण बाबांच्या कृपेमुळे त्यांच्या समाधीसमोर गाल्यावरती लगेच दहा मिनिटात मी मोकळी झाले
@jayvantkamble4432
@jayvantkamble4432 Год назад
होय काय? मग आता एक काम कर ताई आता चांगली झालीच आहेस तर त्या देवाला समोर विहीर आहे तिथे खूप घाण झाली आहे next time गेलीस की तेवढी स्वच्छ्ता करून ये तेवढंच देवाला पण भारी वाटेल 😅👍
@ganeshkute702
@ganeshkute702 Год назад
कुठं आहे हे देवस्थान ताई
@jyotisalunke3896
@jyotisalunke3896 Год назад
@@ganeshkute702 वाई गावाजवळ सुरूर म्हणून गाव आहे रोडलाच तिथे आहे जिवंत समाधी. बाबा धावजी पाटलांची
@anandbhadakawad7063
@anandbhadakawad7063 2 года назад
मांढरगड निवासिनी काळुबाईचा पन इतिहास सांगा 🙏
@vaishalikitchenvlogs3730
@vaishalikitchenvlogs3730 Год назад
बरोबर आहे तुम्ही जी माहीती सांगीतली ती धावजी पाटील हे माझे दैवत आहे म्हनून मला त्यांचा अनुभव आहे वाईटाला वाईट आणी चागल्या चांगले आहेत सुरूचे धावजी पाटील
@painjanproduction9314
@painjanproduction9314 2 года назад
धावजी पाटील बाबा च चागंबल 🌺🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
@rkgemingff9319
@rkgemingff9319 2 года назад
धावजी पाटलाच चांगभल...🙏
@sunilfaltankar9294
@sunilfaltankar9294 Год назад
श्रद्धा आणि अंधश्रद्धा नाही फक्त अनुभव असतो..
@satishrakshe9097
@satishrakshe9097 Год назад
।।श्री धावजी पाटील च्या नावानं चांगभलं।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@rameshovhal5656
@rameshovhal5656 2 года назад
सत्याचा माझा धावजी राजा 🥰😍
@trendingyoutubeguidechanne3540
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--jhNtnqUFYI.html निळावंती ग्रंथ
@Life_is_fun420
@Life_is_fun420 Год назад
@@trendingyoutubeguidechanne3540 महाराज आसल काय नका टाकु इथं😂😂
@aashritmane4119
@aashritmane4119 9 месяцев назад
Satya guru dhavji baba maharaj ji.Amche problems khup hote door hoyala survat zhali Darshana nantar .jai Dhavji Baba.🙏🙏🙇‍♀
@nikhilstorytaller
@nikhilstorytaller 8 месяцев назад
Dada mala pan upay sanga na mazi mummy khup varsh ajari aahe kaslacha farak padat nahi
@amolthube6674
@amolthube6674 7 месяцев назад
​@@nikhilstorytallerdhavji Baba chya mandirat ja tumhi farak padel tumhala
@pravinkhopade2986
@pravinkhopade2986 2 года назад
विज्ञान युग असले तरी खरे आहे बाबा ते...
@mrunalmotling6898
@mrunalmotling6898 Год назад
धवजी पाटील बाबाचा नावानं चांगभलं 🌸🙏🏽
@user-ut2rr3yb5f
@user-ut2rr3yb5f 2 года назад
५२ चेड्याचा मालक 💀🔱 आहे तो त्याच्या कुणी नका नादाला लागू.......❤️😘
@Life_is_fun420
@Life_is_fun420 Год назад
बर भैय्या‌..😂
@raviaherkar5003
@raviaherkar5003 2 года назад
धावजी मालक काय आहे हेच अजुन तुम्हाला माहीत नाही नीट... बंगालचा राजा 💖💀😘😘
@milindsartape8884
@milindsartape8884 2 года назад
Kya ahe kon ahe
@avghemant7871
@avghemant7871 7 месяцев назад
Bangal che sadguru.....Malak Shree Dhavji Patil Maharaj.
@user-fh9xc5ut8v
@user-fh9xc5ut8v 3 месяца назад
Sgl khr ahe pn je tithe dongravr kam krun detat te 10te 12hjar rupis ghetat
@user-fh9xc5ut8v
@user-fh9xc5ut8v 3 месяца назад
Swst mdhe kam krun kon det ka tikde mahit asel tr sanga
@nivruttishivajichaudhari3251
@nivruttishivajichaudhari3251 2 года назад
धावजी बाबा च्या नावान चांग भल🙏🏻
@shekharc2912
@shekharc2912 6 месяцев назад
धावजी पाटील हा चव्हाण घरण्यातला आहे..तो ब्रह्मचारी होता..त्यांना एक भाऊ होता, रावजी..रावजी ची पुढे पिढी चालू राहिली आणि धवाजी पाटील यांनी समाधी घेतली..सुरुर हे सगळं गाव चव्हाण यांचे आहे
@pratikshaborkar5873
@pratikshaborkar5873 Год назад
ओ बाबा आदेश बडे बाबा कि जय
@tushardhole2553
@tushardhole2553 2 года назад
धावजि पाटील महाराज की जय
@omkarghare7214
@omkarghare7214 Год назад
🙏धावजी पाटलांच चांगभलं🙏
@akshayugade3626
@akshayugade3626 Год назад
धावजी बाबाचा नाद नाही करायचा, बोल त्या धावजी बाबाच्या नावानं चांगभल 🔥🔥🔥
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 года назад
खूपच छान माहिती सांगितली👍👍👍👍👍
@shankarpisal4436
@shankarpisal4436 2 года назад
धावती पाटलांच्या नावानं चांगभलं
@yogeshmandhare9293
@yogeshmandhare9293 Год назад
आरोळी मारती धावजी पाटलाला माझी काळूबाई बसली मांढरला 🙏
@ramkrushnaalgi190
@ramkrushnaalgi190 Год назад
जय भिम... जय शिवराय.. जय लहूजी... नमो बुद्धाय... जय जय जय मंगल भारत...🙏🏻❤️🌍
@cheranadhanraj8784
@cheranadhanraj8784 3 месяца назад
धावजी बाबा च्या नावानं जय जय
@maheshchavhan9058
@maheshchavhan9058 Год назад
धावजी बाबांचे चांगभलं जय हो
@manishb395
@manishb395 Год назад
श्री धावजी पाटील हे अडीनडीला धावून येतात .... पूर्ण माहिती असल्याशिवाय कृपया व्हिडिओ बनवू नये ....परत एकदा समजले का????
@Brokenheart0701
@Brokenheart0701 Год назад
Tumhala anubhav ahe ky
@Ramshinde2874
@Ramshinde2874 Год назад
मी मानत नव्हतो. कृपया 🙏 करून असं कृत्य करु नका दुसऱ्याचे आयुष्य बर्बाद करु नका खूप खूप भयंकर भयानक प्रकार भोगावे लागतात मी स्वतः खूप खूप यातना भोगल्या आहे 🙄😭 बर्बाद केले चेडा म्हसोबा बकर कोंबड बलि इत्यादी प्रकारांच्या नादी लागू नये 🙏 कुटुंब उद्ध्वस्त होतात. मी शुद्ध शाकाहारी जीवन सरळ मार्ग गुरूवर्य च्या हसते तुळशीची माळ धारण केली. आता ठिक आहे आई भवानी गुरु कृपा मुळे जय भवानी 🚩 जगदंब 🚩🔱 ॐ जय जय राम कृष्ण हरी 🚩 विठ्ठल 🚩🔱 ॐ
@geetapatil-bf8yl
@geetapatil-bf8yl Год назад
Please मला माहिती हवी आहे तुमच्या शी बोलायचं आहे
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 9 месяцев назад
​@@geetapatil-bf8yldon't go.. that's way.
@dhavji_bhakt_tushar4823
@dhavji_bhakt_tushar4823 2 года назад
अघोरी चा राजा बाबा माझा बंगाली🙇🌺🔱
@vitthalmagar559
@vitthalmagar559 2 года назад
Hi
@realroyal8559
@realroyal8559 2 года назад
अघोरी च एकच राजा महाकाल बाकी चेडे धावजी पण चेडे आहे
@vitthalmagar559
@vitthalmagar559 2 года назад
@@realroyal8559 nahi
@chaitanyakunke5923
@chaitanyakunke5923 2 года назад
@@realroyal8559 बावन चेड्या चा मालक धावजी पाटील आहे 🙇🏻‍♂️🌸
@realroyal8559
@realroyal8559 2 года назад
@@vitthalmagar559 काय नाही माहीत नासल तर माहिती करू घ्या अघोर च एकच बाप महाकाल धावजी हा चेडे आहे त्याच हातात 52 चेडे असतात धावजी ची मालकीण महकाली
@mayurisangare4632
@mayurisangare4632 10 месяцев назад
Me khup mante dhavji patil la, bol tya dhavji patil ch changbhal🙏💐
@k.kbikers
@k.kbikers 10 месяцев назад
काशिर्लिंग बिरदेवाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️
@umeshraj112
@umeshraj112 2 года назад
विषयच भारी असतो तुमचा 👍
@kunalshinde626
@kunalshinde626 Год назад
धावजी पाटील हा अघोरी विदयेचा धनी आहे त्याच्या नादाला कोण नाही लागत🙏💀
@thekitchenworld8856
@thekitchenworld8856 Год назад
Kuthe bhetatil he mala
@Life_is_fun420
@Life_is_fun420 Год назад
खरं व्हय😂
@vishwasgaikwad3674
@vishwasgaikwad3674 2 года назад
Khup sunder mahiti
@prathmeshphalke3713
@prathmeshphalke3713 2 года назад
जबरी ह्ये राव...
@akashgaikwad5558
@akashgaikwad5558 Год назад
🙏🙏 धावजी बाबाच्या नावानं चांगभलं बावनचडे चा मालक आहे तो
@purvasawant9950
@purvasawant9950 8 месяцев назад
Amhala pn changl anubhav aala aahe ....dhavaji patil babanchya naavane changbhal aaii kalaubaichya naavane changbhal
@sohambali3010
@sohambali3010 6 месяцев назад
धावजी बाबाच चांगभलं
@sandeepbhosle5705
@sandeepbhosle5705 2 года назад
धावजी पाटील प्रसन्न
@nitintekawade3118
@nitintekawade3118 2 года назад
देव माझा धावजी पाटील
@hanmantjadhav9675
@hanmantjadhav9675 2 месяца назад
जय श्री धावजी बाबा
@poonamgangawane5368
@poonamgangawane5368 Год назад
धावजी बाबाचा नावानं चांगभलं
@vishwajeetpatil8720
@vishwajeetpatil8720 2 года назад
Gurudev datta morale var pn vidio bnva ki
@Nathsamprdayak
@Nathsamprdayak 2 года назад
Bagalacha raja dhavji patil♥️🌺🙏
@akshaymore4606
@akshaymore4606 2 года назад
Aai kalubai ani dhavji patil ki jay
@RohitKadam-zt9zb
@RohitKadam-zt9zb 5 месяцев назад
धावजी पाटील बाबांच्या नावानं चागभलं 🙏🙇🚩
@anitamore2
@anitamore2 9 месяцев назад
Khup chan mahiti dili Dada
@user-mt7kx8wi7b
@user-mt7kx8wi7b 2 года назад
बाबा 🔱
@anandbhadakawad7063
@anandbhadakawad7063 2 года назад
खुप छान 👌👌
@VishalHsudh-cd6zj
@VishalHsudh-cd6zj 11 месяцев назад
Dhawji Patil ki jay ho❤
@tusharbabar7941
@tusharbabar7941 2 года назад
खूप छान माहिती
@yashpalaskar1074
@yashpalaskar1074 6 месяцев назад
Aare Mitra aas Nako bolu tuz kahi like sathi aas Nako bol aamch dhavji baba great ahe ....
@prafulsathe4860
@prafulsathe4860 2 года назад
वरखेड ची आई महालक्ष्मी बद्दल video बनवा 🙏
@janabaigaikwad1518
@janabaigaikwad1518 Год назад
आहे बरोबरच अगदी खरंच बोलत आहेत खेटे नाही माझ्या आईच्या वर आहे फोटो आहे कालीमाताआहेशिवसेनामहिलाताप्रमुखजिअहमदनगर
@Priyankagadrevlogs.
@Priyankagadrevlogs. 2 года назад
Yala ky kaltay devachi lila bol dhawji bua cha navana chang bhal 🙏
@reshmasayyad299
@reshmasayyad299 Год назад
Chan mahiti
@manishb395
@manishb395 Год назад
कृपया धावजी पाटलांचा एकेरी उल्लेख करू नये ही विनंती....!!! समजले का ????
@gauravkamble3948
@gauravkamble3948 2 года назад
बोल त्या बंगालच्या राज्याच्या चांगभलं सुरूर च्या राजाच चांगभलं
@pravinkamble8361
@pravinkamble8361 Год назад
खूप छान
@swapnilgore7590
@swapnilgore7590 2 года назад
अघोरीचा राजा धावजी पाटील माझा
@vaishalinagras8095
@vaishalinagras8095 Год назад
Jay dhavji patil
@pramodkale6700
@pramodkale6700 Год назад
|| धावजी पाटील च्या नावाने चांगभलं ||
@hemakamble4968
@hemakamble4968 5 месяцев назад
धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं
@latachavan9531
@latachavan9531 Год назад
धावती पाटील प्रसन्न
@jitusalavesalave8299
@jitusalavesalave8299 Год назад
है खर आहे भाऊ तुम्ही पण आदांज घेऊन पहा
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Год назад
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज!!! एक मराठा लाख मराठा!!!
@trendingyoutubeguidechanne3540
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--jhNtnqUFYI.html निळावंती ग्रं
@user-fe2um3oo1n
@user-fe2um3oo1n 11 месяцев назад
ओ३म नमस्ते आपण वैदिक आर्य मताचे पथिक आहात का ?
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 11 месяцев назад
@@user-fe2um3oo1n होय...
@user-kc6vx1ou7h
@user-kc6vx1ou7h 2 года назад
मस्त
@nitinbhasme1357
@nitinbhasme1357 6 месяцев назад
धावजी पाटलाचा विजय असो
@nikhiladsule7658
@nikhiladsule7658 2 года назад
52चेड्याचा मालक माझा धावजी पाटिल
@deepakjadhav3000
@deepakjadhav3000 2 года назад
जय धावजी पाटिल बाबा
@nileshzende2934
@nileshzende2934 11 месяцев назад
स्वराज्य कालीन असे काही नव्हते राजांच राजपन काल पण भारी आजपण भारी
@reshmaghule9377
@reshmaghule9377 6 месяцев назад
🙏
@rohitmaske9222
@rohitmaske9222 Год назад
Maharaj🙏🙏🙏🙏
@lohurajkabade4206
@lohurajkabade4206 Месяц назад
जय हानुमान
@amolkarape4197
@amolkarape4197 Год назад
शिरूर च्या धावजी पाटलाच चांगभलं........
@pradeepzombade1161
@pradeepzombade1161 Год назад
आज आपला भारत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेत गुरफटून चाललाय, विज्ञान आलं तरी उपयोग नाही कारण लोकांची मानसिकताच बदलत नाही.
@ganeshphadatare4650
@ganeshphadatare4650 Год назад
Dhavaji patalachya navan chang bhal🙏🌺
@bipinmore2817
@bipinmore2817 2 года назад
Changbhal
@premkeche2809
@premkeche2809 Год назад
धावजी पाटील बाबा की जय
@sujalbagalbagal6065
@sujalbagalbagal6065 Год назад
Soorur Kar🔥🔥
@riteshmhaskar6706
@riteshmhaskar6706 2 года назад
🙏👍
@abhishekahiwale1072
@abhishekahiwale1072 Год назад
Shatyaci nayi gadi ahe sururcya dhavji pathlaci vishvas thevla tar vishvas bashel nahi vishvas thevla tar te andhshardhac vatel ya devacha jyala anubhav ahe tyalach mahiti ahe ki ha dev kadha ahe 🔱🙇🏻 bol dhavji pathlach changh bhale 🙏🏻🙏🏻🙏🏻🔱
@aakanshasakat9556
@aakanshasakat9556 2 года назад
प्रश्न आला उल्लेखाचा ..... तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग, पण हे अमवसेच्या पूजेचा काय रहस्य आहे हे तूला माहीत असेल इव्हन तू ते प्रत्यक्षात बघितलं असतील तर बोल , काही पुरावा आहे का ? ज्या पद्धतीत तू ती पूजा होते असे बोललास ती होते का त्या वेळी का ?
@anilpasalkar6255
@anilpasalkar6255 Год назад
सृष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही शक्तींनी चालते
@divineangelsconsultancy5252
Lakhat ek bollat aapan 🙏
@sarikazende2844
@sarikazende2844 2 года назад
Farach chan mahiti dilit aapan ,ya videomadhun ,Dhanyawad 🙏💐
@sangrampatil936
@sangrampatil936 2 года назад
Thanks you so much
@sangrampatil936
@sangrampatil936 2 года назад
Good morning
@karankamble3314
@karankamble3314 2 года назад
धावजी पाटलाच्या नावान चांगभल
Далее