Тёмный

Kolkata Murder Case Post Mortem Report : आतापर्यंतचे ५ सर्वात धक्कादायक खुलासे | Vishaych Bhari News 

Vishaych Bhari
Подписаться 763 тыс.
Просмотров 2,2 млн
50% 1

Kolkata Murder Case Post Mortem Report : आतापर्यंतचे ५ सर्वात धक्कादायक खुलासे | Vishaych Bhari News
मंडळी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील रेप अँड मर्डर केसमध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होतायत. सध्या त्ये प्रकरण देशात सर्वात जास्त चर्चेत असून सामान्य लोकांपासून, महिला, मुली, राजकीय नेते, राष्ट्रीय खेळांडू, वेगवेगळ्या सिने इंडस्ट्रीतले कलाकार हे सगळे त्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करताना दिसतायत. ती फक्त स्वप्न उराशी बाळगून झोपली होती. झोपेत तिच्यासोबत असं घडावं, आता यात पण तिची चूक होती असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा मेंदू नासलाय, तसंच आरोपीनं फक्त तिचा रेप करून हत्या केली नाही तर देशातल्या कोरोडो मुलींच्या स्वप्नांचा, त्यांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा रेप आणि मर्डर केलाय अशा भाषेत काही जणांनी संतापासह निषेध नोंदवलाय. पण मंडळी काल परवा त्या महिला डॉक्टरच्या रेप अँड मर्डर केसमध्ये भलताच turn अँड ट्विस्ट आलाय. म्हणजे आतापर्यंत आरोपी फक्त एकय असं समजलं जात होतं, पण आरजी कर मेडिकल कॉलेजच्याचं माजी विद्यार्थिनी डॉ. सुवर्णा गोस्वामी यांनी पोस्ट मार्टम रिपोर्नंतर असा धक्कादायक खुलासा केलाय की या गुन्ह्यात एक नाही अनेक आरोपी असू शकतात. संबंधित महिला डॉक्टरच्या शरीरात 150 ग्रॅमपेक्षा जास्त वीर्य मिळालंय अन एका माणसाचं असूच शकत नाही असा त्यांचा दावा आहे. तसंच आणखी ही काही धक्कादायक गोष्टीचा खुलासा झालाय, नेमकं काय समोर आलंय आणि कुठवर आलाय या प्रकरणाचा तपास, सगळं सविस्तर जाणून घेऊ..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#kolkata
#kolkatanews
#kolkatamurdercasepostmortemreport
#kolkatarapecase
#kolkatarapeandmurdercase
#kolkatarapeandmurdercasenews
#vishaychbhari
#विषयचभारी
kolkata doctor murder,kolkata doctor murder case,kolkata murder rape case,kolkata lady doctor murder,kolkata doctor rape case,kolkata doctor case,murder in kolkata,kolkata trainee doctor murder,kolkata rape case,kolkata doctor death,kolkata doctor news,kolkata trainee doctor rape case,kolkata doctor rape murder case,kolkata,kolkata news,kolkata doctor death news,kolkata rape murder case,kolkata doctor rape murder case news,kerala doctor murder case, post mortem report kolkata murder case

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,9 тыс.   
@ashokshinde8643
@ashokshinde8643 26 дней назад
मला फक्त हैद्राबाद पोलिसांवर भरोसा आहे बाकी कोणत्याही पोलिसावर नाही कारण 4 वर्षापूर्वी असे कृत्य करणाऱ्या आरोपींना त्याच जागेवर नेऊन तिथंच ठोकल होत Faisla on the spot Salute haidrabad police
@vaishalinaik1
@vaishalinaik1 26 дней назад
Barobar
@user-kq7mp8gg7k
@user-kq7mp8gg7k 26 дней назад
एकदम बरोबर
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 26 дней назад
Ho
@kalyangagare3387
@kalyangagare3387 26 дней назад
100 sahi
@user-oc6vb1fs7b
@user-oc6vb1fs7b 26 дней назад
Right
@maheshsable938
@maheshsable938 26 дней назад
ह्यांना फाशी नाही....मरेपर्यंत तुडवा....आणि अर्धमेला झाले की पुन्हा उपचार करून पुन्हा तुडवा.... फाशी ही ह्या नारधामांसाठी खूप छोटी शिक्षा आहे......ह्यांना जिवंत ठेवून मरणासक्त वेदना द्यायला हव्या.....इतक्या की ह्यांनी मरणाची भिक मागायला हवी
@erwinsmith5796
@erwinsmith5796 26 дней назад
Barobar bolle bhau
@pratiksha9213
@pratiksha9213 26 дней назад
@@maheshsable938 त्याला काहीच नाही होणार तो राहील जैल मध्ये कधी दिवसांनी आपण पण विसरून जाऊ. पण जिच्यावर हे घडलाय ते खूप भयानक आहे😭 सरकार पण काहीच करत नाही. त्या पेक्षा आपणच आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्या कडे लक्ष द्यायला हवे आपल्या मुलीनं जागरूक ठेवायला हवं. त्यांना strictly sanga की कुणावरही विश्वास नका ठेवू म्हणून.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 26 дней назад
यांना फाशी ही लवकर जाहीर होणार नाही . जाहीर झाली तर तुरुंगात मस्त आयुष्यभर भाकरी khadadtil फुकटच्या. कोपर्डी, अजुनही कितीतरी अशा प्रकरणातील आरोपी जिवंत आहेत.😡😡😡😡
@user-rv6ff1eb7p
@user-rv6ff1eb7p 26 дней назад
हो
@user-rv6ff1eb7p
@user-rv6ff1eb7p 26 дней назад
नागडं करून कापा भडव्याला🙏🏻🙏🏻
@aarushismastitime642
@aarushismastitime642 26 дней назад
आरोपींना हातपाय तोडून त्याचे Live प्रसरण केले पाहिजे म्हणजे हैवान लोकाच्या मनात थोडी तरी भिती वाटेल
@user-rv6ff1eb7p
@user-rv6ff1eb7p 26 дней назад
भावा माझं देखील हेच म्हणणं आहे भडव्याला नागडं करून जिवंत कापायला हवा तेव्हा कुठे दिवस बदलतील छत्रपती शासन व्हायला हवं जयशिवराय जय भवानी माता आई माता भगिनीं चं तूच रक्षण जर आई🕉️🕉️
@tusharavhad1423
@tusharavhad1423 26 дней назад
तस नहीं होणार...आपली न्यायव्यवस्था बिघडवलिय😢
@amvstation4301
@amvstation4301 26 дней назад
Democracy bhai democracy...ne lavde lavale aaplya deshat 😠😠
@priyankapanchal6978
@priyankapanchal6978 26 дней назад
Ho jeva shiksha kathor melel tarch rape hone thambel kharch kadak kayda hone garjech ahe.
@swapnilbhosale6431
@swapnilbhosale6431 26 дней назад
जिवंत ठेवून मरणासक्त वेदना द्यायला हव्या .इतक्या की ह्यांनी मरणाची भिक मागायला हवी.
@SandipA-x5g
@SandipA-x5g 24 дня назад
हे वैद्यकीय कॉलेज बंदच झाले पाहिजे आणि या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सामील असलेल्या सुद्धा आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे . 🥵🥵😭😭
@thevj2123
@thevj2123 25 дней назад
आरोपींना नपुसंक बनवा... मग तो कोणीही असो... 🔥
@maheshgpatil3814
@maheshgpatil3814 26 дней назад
देवा तू जर खरंच असशील तर यां गुन्हेगाराना तर संपव नाहीतर ही दुनिया चं संपव, काय अर्थ राहिला नाही अशा जगात 🙄🙄🙄
@sd6795
@sd6795 26 дней назад
होना असच वाटतेय
@barviondbhosle5394
@barviondbhosle5394 25 дней назад
देव ही संकल्पना बेकार आहे देव असता तर असं घडूच दिलं नसतं देव कुठे झोपला होता देव जर असता तर देवाचे दर्शन घ्यायला जातात भाविक दर्शन घेऊन येतात भाविक त्यांचे असे एक्सीडेंट झाले नसते आणि म्हणून लोकांनी या नकली देवांच्या किंवा अल्लाच्या मार्गाने न जाता भगवान बुद्धाच्या संदेशाने चालले पाहिजे कारण भगवान बुद्धांनी देवाचे अस्तित्व नाकारलं होतं ते स्वतःला कधीच देव मानत नव्हते आणि लोकांना रूढी परंपरा सोडून परिवर्तनशील जीवन जगण्याचा संदेश देत होते म्हणून लोकांनी परिवर्तनशील जीवन जगायला पाहिजे जय भारत जय संविधान 🙏
@Life-lessons.
@Life-lessons. 25 дней назад
मंदिरात ३ पुजाऱ्याने रेप केलंय ती केस ऐकली का आत्तचीच आहे... अजून काय पुरावा हवंय अस्तित्वाचा
@nayankamanwarpolas5455
@nayankamanwarpolas5455 25 дней назад
💯💯
@ManishPatil-sl6mi
@ManishPatil-sl6mi 25 дней назад
देव काही करणार नाही ! हे कलियुग आहे ! इथे देव बघणार कोण किती पाप करते ते आणि जेव्हा या सगळ्यांची सीमा पार होईल तेव्हा भगवान स्वतः येतील ! सध्या तरी आपल्यालाच काही तरी करावे लागेल !
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
नको आम्हाला आरक्षण, नको आम्हाला मोफत शिक्षण, आम्हाला हवे आमच्या बहिणीचे संरक्षण .!!😢
@Agroclinic98
@Agroclinic98 26 дней назад
Absolutely 💯
@ShivramNarayanRadkar
@ShivramNarayanRadkar 26 дней назад
Ita arakshan kutun ala Aropila lavakar fashi dyavi
@jagdishb6994
@jagdishb6994 26 дней назад
मला बहिणी नसत्या तर बरं झालं असतं. जीवाला घोर नसता लागला
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 26 дней назад
असे ऐकून मुलींना जन्म द्यायलाच भीती वाटते म्हणून मुलींची लोकसंख्या कमी झालेय याला सरकार जबाबदार आहे कठोर कारवाई नाही करत अशा राक्षसांना तिथेच पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारायला पाहिजे असे सरकारनी आदेश द्यायला पाहिजे या गुन्ह्याला माफी केलीच नाही पाहिजे
@niknavale7241
@niknavale7241 26 дней назад
​@@jagdishb6994हे बोलणे बरोबर नाही भावा.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
झाशीची राणी योजना सुरु करावी, या अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात मुलीनं साठी आत्म संरक्षण, मार्शल आर्टस्, कराटे चे प्रशिक्षण अनिवार्य करावे. जेणे करून अश्या संकटात मुली स्वतःचे रक्षण करतील, व तिथून पळ काढतील..
@Marvelfan337
@Marvelfan337 26 дней назад
Pn Navin kayda kai lagu kru nka 😢 wah re chatukar
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
आपल्या देशात संविधानात कायद्यात बदल केल्यावर काही लोकांच्या मते हा बाबासाहेबांचा अपमान आहे.
@Marvelfan337
@Marvelfan337 26 дней назад
@@JaydeepPatil-d5p mg 2012 chy निर्भया case zala var Navin kayde kele hote
@Marvelfan337
@Marvelfan337 26 дней назад
@@JaydeepPatil-d5p Navin kayda lagu krne Ani kayda made badal krne alag gosti ahet 🤡
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
मिडल ईस्ट देशातील कायदे बघा.
@Rohitpawar3643-ej6ir
@Rohitpawar3643-ej6ir 24 дня назад
हा प्रकार बंगाल मध्ये झालंय म्हणून अजून तो आरोपी मोकाट आहे हाच प्रकार जर उत्तर प्रदेश मध्ये झाला आसता तर तर त्या आरोपींची शरीर व हाड पण नसती सापडली पोस्टमन साठी # योगी सरकार 🔥🔥 खरंच अभिमान वाटतो उत्तर प्रदेश मध्ये महिला सुरक्षित आहेत आसच जर CM महाराष्ट्रात आसता तर यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे यांना न्याय भेटला आसता 💯💯💯
@balabossyt8509
@balabossyt8509 24 дня назад
As vatat pan tas nhi tithe pan hech chalu ahe
@nishatshaikh6643
@nishatshaikh6643 24 дня назад
Mag hathras rape aani hatyakaand kuthe zala, aaropi sapadale ka? Tyana kay shiksha zali? He sarva UP madhe navhate zale ka?
@nobody_0707
@nobody_0707 24 дня назад
हाथरास ची घटना माहिती आहे का?? उगाच up up करायचं
@sangram361
@sangram361 24 дня назад
अरे हाथरास मध्ये पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकाला भेटू न देता जाळले होते,बलात्कारानंतर पुन्हा तिला हॉस्पिटल मध्ये मर्डर केला. अंधभक्ता
@kayayoga3161
@kayayoga3161 24 дня назад
Hathras up madhe ahe
@SnehaNanaware
@SnehaNanaware 24 дня назад
या गोष्टी मुळे मला पूर्ण पुरुष जातीची किळस येते‌
@shailajagaikwad-gore6630
@shailajagaikwad-gore6630 22 дня назад
एकवत नाही अशा जखमा आहेत. काय चाललंय... जातिवंत राक्षस आहेत हे... जिवंत जाळा involve लोकांना. कोणी female डॉक्टर night duty confidence ने करू शकत नाही या घटनेनंतर.
@kirannagpure6204
@kirannagpure6204 22 дня назад
तुझे वडील पण पुरुष आहे
@GautamBhosale-k5z
@GautamBhosale-k5z 21 день назад
😂😂😂😂
@gurunathmangaonkar276
@gurunathmangaonkar276 25 дней назад
आरोपींना पकडुन कोणत्याही कोर्टात घेऊन जाऊ नये ना पोलिसांच्या ताब्यात सरळ भर चौकात जनतेच्या स्वाधीन करावे बाकीचे सर्व कार्य जनतेचे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@namuk-mr6pp
@namuk-mr6pp 25 дней назад
He swata police ne rape Kel ahe 😢
@avinashraut2921
@avinashraut2921 24 дня назад
खरं आहे
@riyabhalekar2558
@riyabhalekar2558 24 дня назад
Barobr ahe
@riyabhalekar2558
@riyabhalekar2558 24 дня назад
Haich kela pahije pn न्याय व्यवस्था खूप खराब आहे
@rohanshelake2000
@rohanshelake2000 21 день назад
जनतेच्या नाही फक्त माज्या तब्यात द्यायला पाहिजे त्या नीच लोकांना
@dipalipatil8671
@dipalipatil8671 26 дней назад
लाडकी बहीण मोहीम राबवण्या पेक्षा 😡 सुरक्षित बहीण अशी मोहिम राबवा 😢 हॉस्पिटल मध्ये लोक जीव जात असेल तर तो वाचवता यावा यासाठी जातात 😭 इथे हॉस्पिटल मधेच जीव जातोय तो ही एका महिला डॉक्टर चा 😡 खुपच त्रासदायक आहे हे सर्व
@satappapatil4819
@satappapatil4819 26 дней назад
यांना फक्त 1500 देऊन गप्प करायचे आहे. स्त्री मेली तरी चालते😢😢
@bhaveshlad881
@bhaveshlad881 25 дней назад
घटना कोलकत्याची आहे
@Rudrasadawarte
@Rudrasadawarte 25 дней назад
मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी हत्यार बाळगावे जो कोणी अत्याच्यार करेल त्याल जाग्यावरच खतम करून असे भडवे सपंवून टाकावे जो रेप करतो त्याला पोलीस अटक करतात 10वर्ष शिक्षा भोगून बाहेर येतात किंवा पैसे भरून बाहेर नीघतात आणि आणखी एखाद्या बाईला रेप करून तिचा मर्डर करतात पण जर आपणच या नराधमांचा वध केला तर वाईट काय आहे आपण स्त्री आहोत पण कमजोर नाही आपण खूप काही करू शकतो स्वतःला इतकं स्टँग बनवा कि आपल्या जवळ यायला असे लोक घाबरले पाहिजे आपल्या साठी आपल्या मुलींबाळी आपलालाच काहीतरी करायला पाहिजे कारण जो पर्यंत आपण स्वतःच रक्षण करत नाही तो पर्यंत आपल्याला वाचावायला कोणी यनार नाही 🙏जय भिम जय संविधान
@Raviraj_123
@Raviraj_123 25 дней назад
आरोपी चे लिंग कापून टाकले पाहिजे म्हणजे तो कधीही कोणावरही रेप करू शकणार नाही हीच त्याला आयुष्यभराची शिक्षा मिळेल
@shubhambadhe2446
@shubhambadhe2446 25 дней назад
Right लाडकी बहीण सुरक्षित बहीण
@ramawaybhiye3019
@ramawaybhiye3019 26 дней назад
आशा नरधमांना डायरेक्ट शुट केल पाहिजे आशा घटनाचा जाहीर निषेध✊
@VijayChavhan-b3o
@VijayChavhan-b3o 26 дней назад
फक्त शूट नाहीं.... गांडीत गोळ्या झाडल्या पाहिजे....! हरमखोराच्या
@Yogeshkolekar-ki9kv
@Yogeshkolekar-ki9kv 26 дней назад
Aapanach kel pahije sarakar kay kuru shakat nay aata lay jhal
@user-rv6ff1eb7p
@user-rv6ff1eb7p 26 дней назад
शूट नाहीं नागडं करून कापायला हवं भडव्यांना Tv वर पब्लिक करा शिक्षा अशी🕉️🕉️
@tradewithprobability
@tradewithprobability 26 дней назад
Shut nhi krayla phije public chya hatat dyayla phije
@user-hj6tg3fc6q
@user-hj6tg3fc6q 26 дней назад
Shut krynya adhi tyache pvt.part todale phn jivantpani...hat pay todale pahije...ani mg marla pahj....tr tyla kaltil yatana ky aht
@laddupatil18
@laddupatil18 24 дня назад
राम कृष्ण हरी माऊली भारताची न्याय व्यवस्था ही खुप उशीरा आपले काम करते.... म्हणून आपल्या भारत देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत जात आहे ..... ज्या दिवशी न्याय व्यवस्था कडक होईल .... त्या दिवशी आपला भारत देश खुप पुढे जाईल ...... सर्वांना जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे ....... सर्व गोष्टी On The spot व्हायला पाहिजे ...... गुन्हेगार माहिती असताना त्याला कोठडीत ठेवणे .... केस न्यायालयात याचिका दाखल करणे .... अश्या मध्ये खुप वर्ष निघून जातात ....... या देशात गरिबाला न्याय मिळत नाही...... श्रीमंत व्यक्ती पैशाच्या जोरावर सुटून जातो..... त्यांना चांगलीच न्याय व्यवस्था माहिती आहे..... ते अजून गुन्हे करणार ...... मला माहिती आहे हे कधी बदलणार नाही.....
@only.shubhmlondhe2310
@only.shubhmlondhe2310 25 дней назад
हे बघून हे ऐकून मी देवाला मान्य करणे देवावर श्रद्धा ठेवणे आज पासून बंद आपल्या बहिणी बाळंचं आपलं रक्षण स्वतः करा 🙏
@sachinkale2590
@sachinkale2590 24 дня назад
Tyasthi sarvanni aaplya mulinna va mulanna judo karate va marshal aarts madhe Black belt banava ok...swayam suraksha sarvshreshta suraksha...karan sarvach thikani aapan sobat nahi rahnar aahot..
@Shubakshi.2308
@Shubakshi.2308 20 дней назад
Dvala kay dosh deta duniyatli mans bekar ahet dev nahi
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
शिवरायांचा कायदा, व शिवरायांचा इतिहास पूर्ण देशाच्या शालेय अभ्यासक्रमात प्रकाशित करा. कळू दे भारताला माझा राजा स्त्रियांचा कसा आदर करायचा 🚩🚩 !!.
@jagdishb6994
@jagdishb6994 26 дней назад
बरोबर
@Sachin98098
@Sachin98098 26 дней назад
shivrayna 8bayka hotya
@nileshmahadik107
@nileshmahadik107 26 дней назад
​@@Sachin98098tula mhanaychay kay nkki
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 26 дней назад
@@Sachin98098Tula laaj waatat nahi ka ase bolayla, itka maaz kuthun yeto
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
@@Sachin98098 हा पण त्याचे कारण माहिती आहे का त्या काळात प्रांता प्रांतातील संबंध चांगले ठेवण्यासाठी नाते संबंध चांगले ठेवण्यासाठी इतकी लग्न केली जायची राजा महाराजांची. नाकी त्यांच्या मनात कोणते पाप होते. इतिहास वाचा.
@ramdaskhandare9811
@ramdaskhandare9811 26 дней назад
अशा लोकांचा शिर हे धडा वेगळे करायला पाहिजेत.... हीच त्या बहिणीला श्रद्धांजली....
@anjaligadekar78
@anjaligadekar78 26 дней назад
💯💯
@swapnilbhosale6431
@swapnilbhosale6431 26 дней назад
जिवंत ठेवून मरणासक्त वेदना द्यायला हव्या .इतक्या की ह्यांनी मरणाची भिक मागायला हवी.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 25 дней назад
Ek hat ek pay ani dole kadhun takavet. Ani te hi tatkal jahirpane.
@Thalapathy_2121
@Thalapathy_2121 25 дней назад
Direct maarun nhi takayla pahije...jivant theun itk brutally torture karayla pahije ki to prattek sec. la marnaachi bhik maagel..n pastava Karel ki mi ky aai ghatli n as kel tya muli sobat
@Rushi-zl4fh
@Rushi-zl4fh 25 дней назад
आणि हे पूर्ण समाजाच्या समोर केलं पाहिजे भर चौकात
@Asmirealtalk02
@Asmirealtalk02 25 дней назад
शिंदे साहेब माझे ३००० रुपये परत घ्या ओ पण आपल्या त्या बहिणीला न्याय द्या 🙏🙏
@ganesha7612
@ganesha7612 25 дней назад
अहो कोलकत्ता मध्ये झालाय ममता बॅनर्जी यांच्या कडे मागणी करा
@anand-deve
@anand-deve 25 дней назад
Toch Gaddar ahe
@sanjaypatil3098
@sanjaypatil3098 25 дней назад
Barobar aahe
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 25 дней назад
​@@ganesha7612ती मुलकाची निष्काळजी बाई आहे
@RichardBattise-gq9sr
@RichardBattise-gq9sr 25 дней назад
नमन तुझ्या वक्तव्याला ताई
@rutujashelar8790
@rutujashelar8790 24 дня назад
अशा गुन्हेगारास प्रायव्हेट पार्ट कापून भर रस्त्यावर फाशी द्यावी. भारताची न्यायव्यवस्था बदला तरच अत्याचार धांबेल. आता खरच शिवरायाच्या काळातील न्यायाची गरज आहे.
@gopaldeshmukh9379
@gopaldeshmukh9379 22 дня назад
भारताची न्याय व्यवस्था खूपच ढेपाळलेली आहे. न्याय प्राप्तीसाठी15-20-25वर्षे सुद्धा लागू शकतात. अन्याय झालेल्या सर्वसामान्य लोकांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो.
@mr.maharashtrianhacker
@mr.maharashtrianhacker 23 дня назад
महाराज तुमची गरज आहे आत्ता या जगाला
@seemabanait8488
@seemabanait8488 25 дней назад
अशी कॉलेज बंद करायला हवे लगेच ..सगळी मिली भगत आहे ..पूर्ण हॉस्पिटल जबाबदार आहे ..आता पर्यंत कसे बंद नाही झाले हे ...
@sumitraje3715
@sumitraje3715 24 дня назад
Mitra hospital nhi tithle sarkar Jobaabdar ahe…karan Choti na choti gosht police na mahit asti ya mdhye sarv political lok aahet …Drug vagere la tine virodh kela mhnun ticha sobt he sarv kel ki ntr koni tyacha Virodhat nahi jayla pahijel
@maheshgurnule1692
@maheshgurnule1692 24 дня назад
I agree with you
@Selen304
@Selen304 24 дня назад
40 डॉक्टरांनी ड्रग्स आणि दारू पिऊन बलात्कार केला आहे.
@sureshkamble680
@sureshkamble680 24 дня назад
Prashasan nirlajja pane kuthalihi shahanisha na karta gharchya lokanna phone karun chukichi mahiti detat....Medical College bandach vhayala pahije......
@sachinkale2590
@sachinkale2590 24 дня назад
Paschim Bangal madhe TMC Mamata Banerjee che sarkar aahe..mhaun tithe Jastit jast crime aahe.. Karan ti swatah criminals mind chi bai aahe..aani ticha tithlya pratyek gangsters na support asto..many gangs.. diferent gangs..
@suhaswagh9294
@suhaswagh9294 26 дней назад
व्हिडिओ पाहताना अक्षरशः चिड येते... पण एक शाश्वत सत्य असे आहे की.... यामध्ये काहीच होऊ शकत नाही... यापुढेही अशा कितीतरी निर्भया त्यांच्यावर झालेल्या क्रूरपणाची सांगणारी बातमी आपल्याला यापुढेही पाहायला मिळेल... आरोपी आता पुढील दहा ते पंधरा वर्षे कोर्टाच्या तारखांवर तारखेवर जगत राहतील.. कुठेतरी फाशीची शिक्षा होईल सुद्धा... त्यातील राष्ट्रपती बसलेले असतील स्वीकारण्यासाठी.. मग काय फाशीची शिक्षा जन्मठेपेत होते आणि अशा नराधमांना आपला कायदा आयुष्यभर फुकटचा खायला घालून जेलमध्येच पोसत असतो.... सरळ अशा आरोपींचे एन्काऊंटर करून टाकावेत त्याशिवाय त्या मुलीच्या आत्म्याला आणि तिच्या आई-वडिलांच्या जीवाला शांतता मिळणार नाही
@gurudasbhosale5101
@gurudasbhosale5101 25 дней назад
अगदी बरोबर
@nalinisurnakar6471
@nalinisurnakar6471 25 дней назад
Barobar
@gautambankar7585
@gautambankar7585 25 дней назад
Right ❤
@premabawane6845
@premabawane6845 25 дней назад
अशा नराधमांना चौकात मारायला पाहीजे
@exploring30
@exploring30 24 дня назад
बरोबर, आता त्या पोर्षे केस चे पुढे काय झाले काय माहिती
@mr.sachintadvi3112
@mr.sachintadvi3112 25 дней назад
आपल्या देशात गुन्हेगार कितीही मोठा क्राईम केला तरी त्याला 5/10 वर्षात सोडून दिला जातो . यांच्यात बदल झाला पाहिजे कठोर शिक्षा केली पाहिजे तेव्हा कुठेतरी हे गुन्हे कमी होतील.✅
@shikhshahruk2973
@shikhshahruk2973 25 дней назад
कोणत्याही फील्डमध्ये प्रशिक्षण महिलांवर 100% मोठे अधिकारी आपले मनमानी करतात
@dattacherle1241
@dattacherle1241 24 дня назад
मेडीकलचा पेपर फुटतो,विद्यार्थी यांच्यावर आत्याच्या होतो...सगळा सावळा गोंधळ आहे.तरी कोर्ट पेपर पुन्हां. घेत नाही....कायदा हा कडक व्हायला पाहीजे.....
@swapnilmhaske4463
@swapnilmhaske4463 25 дней назад
आम्हाला नाही बनायचंय विश्व गुरू......आम्हाला फक्त आमच्या आई,बहिणींची सुरक्षा निश्चित करावी 😢😢😢
@kayyumshaikh4122
@kayyumshaikh4122 24 дня назад
एकदम १ नंबर बोललात साहेब तुम्ही, जर आपल्या आयाबहिणींच्या अब्रुची सुरक्षा नाही तर काय फायदा विश्वगुरु बनुन,
@vishal-ug9ks
@vishal-ug9ks 23 дня назад
बंगाल में ममता बनर्जी है। बीजेपी वाले होते तो डायरेक्ट एनकाउंटर किया होता हैदराबाद जैसा
@sat418
@sat418 23 дня назад
@@kayyumshaikh4122abru nahi jivachi mhan....abrucha kay gheun basalay landya.....muslim sarvaat jast athyachar karta mahilanvar
@swapnilmhaske4463
@swapnilmhaske4463 18 дней назад
​@@kayyumshaikh4122🙏🥹👍
@GGP0101
@GGP0101 26 дней назад
त्या सर्व आरोपीला चौकात नेवुन 50 तुकडे करा,,,,,. सर्व जनतेच्या समक्ष,,,,,,,,, कारण- प बंगाल मध्ये जंगलराज आहे
@suruuu-ss3bw
@suruuu-ss3bw 25 дней назад
hya aaropi na junglat waga samor sodaych
@Radhe0191
@Radhe0191 25 дней назад
पता नहीं किसने हमे candle लेना सिखा दिया नहीं तो हमारी संस्कृती नारी पर अन्याय होणे पर महाभारत ओर लंका दहन की थी.... We want justice जब तक जात पात मैं हम फसे रहेंगे तब तक हमे कोई इंसाब नहीं दिला सकता The Hindu🚩🚩
@sharaddubaldubal6718
@sharaddubaldubal6718 24 дня назад
एकापेक्षा जास्त आरोपी असतील तर त्यांना सर्वात मोठी शिक्षा झाली पाहिजे.
@abhijitofficial815
@abhijitofficial815 24 дня назад
त्या मुलींना आणि मदत करणारे सर्व आणि ज्यांनी हे सगळ प्रकरण केलं त्यांना सर्वांना एका जागेवर नेहून त्यांना इंकॉटर करा आणि ते पण live मग अस काहीं दुसऱ्या कोणत्या बहिणी वर होणार नाही. 😢😢😢😢
@balrajsawant9328
@balrajsawant9328 25 дней назад
स्त्री म्हणजे लक्ष्मी..,पूजनीय..,माता..,भगिनी..,पत्नी..महाकाली..,चंडिका आणि गाईसारखी शांत ही तीच....प्रलय..,प्रारंभ आणि अस्त ही तीच आहे....🙏ज्या कुणाचे हात त्या जगतज्योतीला विझवण्यासाठी सरसावले होते..,ज्या कुणाचे हात ती ज्योत विझावतांना काळे झालेत...त्या प्रत्येकाच्या घरातील "वंश" मिटेल....🙏😢त्या प्रत्येकाला शेवटच्या क्षणी तेवढ्याच वेदना होतील....जेवढ्या वेदना त्या ताईला झाल्या....🙏
@rajeshkadam3835
@rajeshkadam3835 26 дней назад
ह्या केसमध्ये जे कोणी असतील,मग ते डॉक्टर असोत,राजकारणी असोत,पोलिस असोत किवा इतर कोणी असतील त्यांना भर चौकात हातपाय तोडून मरेपर्यंत लटकत ठेवावे.,तरच अश्या घटना कमी होतील.
@nalinisurnakar6471
@nalinisurnakar6471 25 дней назад
Khr ahe
@arunpatil3580
@arunpatil3580 24 дня назад
मुमताज बानो मामु सहभागी आहेत पुरावे नष्ट करण्यात
@shubhamsutar5845
@shubhamsutar5845 26 дней назад
मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे कि यांनी अशा गोष्टी वर आंदोलन केले पाहिजे
@indianarmystatus2017
@indianarmystatus2017 26 дней назад
Kopardi chya veli aaropivar halla keta patalachya sanghatanene
@jaywaghaskar9102
@jaywaghaskar9102 25 дней назад
Ha tech rahil aata kolkata sathi ikd krt bstil aandolan tuza bapala sang krayala
@Freetime2229
@Freetime2229 25 дней назад
Hyanche var baslele BAAP ac cabin madhe jhopa kadhtil.... Garaj lagali tar aple manoj dada tya tai sathi pan andolan kartil ...
@kishormujumle1593
@kishormujumle1593 25 дней назад
😂
@govindborkar9191
@govindborkar9191 25 дней назад
मनोज जरांगे मराठा आरक्षणावर गर्क आहेत.इतरांनी आपल्या कडे मेंदू नावाचा भाग आहे.आणि त्याचा उपयोग करून ह्या हैवानांना हैदराबाद येथील चार वर्षांपूर्वी जसे ठोकले ते घडवा.
@Jay-Mankar350
@Jay-Mankar350 25 дней назад
या मध्ये जे आरोपी असेल त्यांना शूट करावे.... तरच कायदा जीवंत राहील..
@SurykantSanas-zy5gl
@SurykantSanas-zy5gl 24 дня назад
आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात आहोत. महाराजाच्या वेळेस अशा घुन्याला फक्त एकच शिक्षा होती ती म्हणजे चौरंगा... अशा नारदमाना हीच शिक्षा.....
@AJIT40
@AJIT40 26 дней назад
अशी घटना ऐकण्याची इच्छा होत नाही मनाला खुप त्रास होतो
@erwinsmith5796
@erwinsmith5796 26 дней назад
Tula tr eikunch tras hote aahe jyancha sobat he ghadle tyns ksa vatle adel v4kr thoda 😢
@NikhilWathore99
@NikhilWathore99 26 дней назад
माझे राजे बोले होते की... परस्त्री माते समान .. अता तर हे फक्त एक वाक्यच बनून राहिल आहे हे कोणीच मनात नाही.. लाज वाटली पाहिजेल आपल्याला आपण आपल्या राज्यांच्या वळणावर चालत नाही आहोत 💔🧡💯
@Life-lessons.
@Life-lessons. 25 дней назад
बरोबर ... स्त्री कोणत्याही जातीची असो मातेसमान असावी ... पण तास नसत ...मुलांना वाटतंय आपल्या जातीची नाय ना मग करा हवं ते ...बस
@NikhilWathore99
@NikhilWathore99 25 дней назад
@@Life-lessons. Tas tr barobar bola bhau tu pn aaj परस्त्री मातेसमान कोणी मनातच नाहीये. कायझाल आहे काही माहिती आपल्या समाजाला 🥲
@krishna112
@krishna112 25 дней назад
Maharashtrat Ashi ghatna ghadene shakya nahi bhau❤ maharajanche mavle tar as kadhich karnar nahi 💯😊
@sanjaypatil3098
@sanjaypatil3098 25 дней назад
Pachhim bangal made mahileche Raj aahe pan ti swatch achya lokana sport karte
@NikhilWathore99
@NikhilWathore99 25 дней назад
@@krishna112 💯🧡
@Mahesh_4242
@Mahesh_4242 26 дней назад
तिथलं सरकार वाचवतयं आरोपींना.....ममता सरकार चा निषेध 😡😡
@pawanwankhede8089
@pawanwankhede8089 26 дней назад
Ja tuzya bapala modila sang...tyachech politics ahe he
@sushant1776
@sushant1776 26 дней назад
सगळे सारखेच आहेत
@AmrapaliGhuge-si4oq
@AmrapaliGhuge-si4oq 25 дней назад
असे असेल तर मग सामान्य नागरिकांनी हातात मेणबत्या घेवून फिरण्यापेक्षा आरोपीला च दगडाने ठेचून ठेचून मारावे
@vijayshirke6418
@vijayshirke6418 25 дней назад
​@@pawanwankhede8089Tuzya aai bahini barobar zale pahije aase krutya
@AMITPATIL-br6xo
@AMITPATIL-br6xo 25 дней назад
​@@pawanwankhede8089bhimta asnar paka tu tu nahi kalnar kay ghadle ahe tu kay boltoys karan tujhi aai baap che sanskar disat ahet
@desaiagro2609
@desaiagro2609 24 дня назад
सत्य मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद
@AshwiniRaut-l7h
@AshwiniRaut-l7h 24 дня назад
आता असा प्रशन पडलाय कि मुलींना शिकवायचं का नाही 😮 मुली सुरक्षित नाही...
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 25 дней назад
एका dr. कीचे स्वप्न पाहणाऱ्या मुलिचे बलात्काराने निधन ह्या लाजिरवाणी बाबींचा मी निषेध करतो मृतृ आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली
@Selen304
@Selen304 24 дня назад
40 डॉक्टरांनी बलात्कार केला आहे
@shaileshkamble8512
@shaileshkamble8512 26 дней назад
कठोर शिक्षा झाली पाहिजे सामील असलेल्या सगळ्या आरोपींना
@kishorbhumkar7387
@kishorbhumkar7387 24 дня назад
हैदराबाद सारखा साहेब पाहिजे डायरेक्ट शुट केले पाहिजेत
@vandanabawale8632
@vandanabawale8632 24 дня назад
राजकारणी लोक जिथे असतील तिथे फक्त आश्वासन मिळतील न्याय मिळणे अशक्य आहे 😢
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 25 дней назад
न्याय उशिरा मिळतो आणि शिक्षा कडक होत नाहीत त्यामुळे काळ सोकावलाआहे . सामान्य गरीब तर न्यायासाठी खर्च व धावपळ करूच शकत नाही .
@RajaramKapadi
@RajaramKapadi 26 дней назад
सरकारने डिजिटल इंडिया पेक्षा देशातील महिला सुरक्षितता यावर जास्त भर द्यावा. आज सगळीकडे यावर चर्चा होईल. आरोपी अटक होतील. नंतर पैसे देऊन सुटतील. असा आपला देश आणि येतील प्रशासन आहे. सगळेच एका माळेतील मनी आहेत....
@mahadeothakar7197
@mahadeothakar7197 24 дня назад
100%अनेक जनांचा सहभाग आहे त्या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी
@riddhibait6473
@riddhibait6473 24 дня назад
या केस मध्ये कोणीतरी मोठ्या लोकांची मुले गुंतली असल्याने त्याचा निकाल लागू शकत नाहीआणि हा गुन्हेगार म्हणजे एक प्याद आहे
@priyankaramteke4331
@priyankaramteke4331 21 день назад
Agdi barobar
@examlogic1309
@examlogic1309 26 дней назад
मुलींनी स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं... प्रेमाच्या नावाखाली सर्रास... मुलींच्या अब्रूशी खेळण्याचे प्रकार चालू आहेत... 😌
@truptigaykar7045
@truptigaykar7045 26 дней назад
Ikade tar ti premat navti.. swatah chalun navti geli aropi kade... Thoda vichar karun bola ki...
@jagdishb6994
@jagdishb6994 26 дней назад
​@truptigaykar7045 बरोबर
@erwinsmith5796
@erwinsmith5796 26 дней назад
​@@truptigaykar7045bhaitad logana samzat naste kuthe ky bolayche tr 😢😢
@prasadsahane7493
@prasadsahane7493 26 дней назад
अपंग मेंदू वाले .. विषय काय बोलतोय काय
@Lord_krishna_fan
@Lord_krishna_fan 26 дней назад
​@@truptigaykar7045 त्याला असं मनायच आहे. की हे तर झालं पण दुसऱ्या पण गोष्टी घडतात प्रेमाच्या लालच दाखवून फसवतात.
@M.R-t4g
@M.R-t4g 25 дней назад
विषयच भारी चायनलने खुपच गंभीर आणि हृदयविदारक विषय दाखवला आहे !
@nitingaikwad1401
@nitingaikwad1401 25 дней назад
भाऊ मणिपुर. वीनेश फोगाट वर बोला ना जरा.... त्या बहिनी नाहीत का
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 25 дней назад
Ho ka amhala mahitach navta? Tumhi tyachyavar bola ani amhi yavar bolto asa karat shevti, konavarach lok bolat nhi.
@M.R-t4g
@M.R-t4g 24 дня назад
@@Pkulkarni9054 काय म्हणत आहात तुम्ही काही कळालं नाही !🙏
@rudrasutar
@rudrasutar 24 дня назад
Bhari vishay nahi didi khup kharab vishay aahe.
@manishabhadange6520
@manishabhadange6520 24 дня назад
@@M.R-t4g काही अक्कल आहे का तुला मूर्ख मुली...ह्यात तुला कसला भारी विषय वाटला ग..तू नक्की मुलगीच आहेस न...तुझे जर दुधाचे दात पडले नसतील तर अशा विषयांवर कॉमेंट करत जाऊ नकोस, तिकडे कोपऱ्यात जाऊन चॉकलेट खात बस...समजल का...बिनडोक..
@k66250
@k66250 26 дней назад
सर्वात ठीर्ड क्लास हे बॉलिवूड वाले आहेत प्रत्येक पिक्चर मध्ये हे वासना आणि अश्लीलते शिवाय काही दाखवत नाही आणि आत्ता तर ह्यांना ott web series नवीन पर्याय भेटला आहे. फक्तं स्वतः किती संवेदनशील आहेत ही नाटकं करतात हे लोक
@sd6795
@sd6795 26 дней назад
10000 टक्के खर.... ह्या भिकर्ड्या बॉलिवूड मुळेच आज हे घडतय
@Nileshkumar-789
@Nileshkumar-789 26 дней назад
या बाॅलिवुडच्या फटीचर हिरोईन व डायरेक्टर रायटर मुळे देश बिघडत चालला आहे या लोकांना चांगले ठोकायला पाहिजे
@k66250
@k66250 25 дней назад
@@Nileshkumar-789 काही फायदा नाही अश्या घटना झाल्यावर लोक केंडल मार्च काढतात सोशल मीडिया वर मोठे मोठे ब्लॉग लिहतात स्टेटस ठेवतात आणि फ्री होतात दुसऱ्या दिवशी दीपिका पादुकोण सारख्या टुक्कार actors चा पिक्चर बघायला जातात आणि वरुन बोलतात india is not safe country for women आज मोबाईल मुळे प्रत्येकाच्या घरात एक वासनेने भरलेल्या आनंद नांदत आहे.
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 25 дней назад
नक्कीच👍
@PravinMamidwar-p3k
@PravinMamidwar-p3k 25 дней назад
​@@ShubhamGangurdePatil barobar bhau
@vaibhavsawant7179
@vaibhavsawant7179 21 день назад
योगी आदित्यनाथ पाहिजे होते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे
@SanketDhuldhule-hr7jo
@SanketDhuldhule-hr7jo 22 дня назад
लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित माझी बहीण योजना बनवून घ्या साहेब लाडक्या बहिणीला पैशाची गरज नाय तर सुरक्षेची गरज आहे
@preshitsawant7518
@preshitsawant7518 26 дней назад
त्या बिचारीला कीती भयानक त्रास सहन करावा लागला असेल हा विचार करतानाच किती त्रास होतोय 😢
@pramodarage8609
@pramodarage8609 25 дней назад
आज ग्रहमत्री म्हणून गोपीनाथ मुढे ची आठवण येत आहे
@wrestlingislife1
@wrestlingislife1 26 дней назад
भावा हा तुझा पहिला व्हिडिओ आहे जो मी पूर्ण बघू शकलो नाही असल काही ऐकायची हिम्मत होत नाही..😰
@SonaliGowai
@SonaliGowai 24 дня назад
खुप खुप वाईट बातमी!! निशब्द 😢😮
@sandeepk846
@sandeepk846 25 дней назад
बापरे 😭😭😭😭साऊथ मुव्हीची स्टोरी सत्यात उतरली 😢😢😢 या गुन्हेगारांना आमच्या ताब्यात द्या.जगु पण देणार नाही मरु पण देणार नाही.🤬🤬🤬🤬
@pawargayatri545
@pawargayatri545 25 дней назад
Ek south movie t dakhavlele aahe.... true vattey
@sandeepk846
@sandeepk846 25 дней назад
​@@pawargayatri545बघा ना 😢😢😢
@RagPawar
@RagPawar 26 дней назад
मी आज 16 ऑगस्ट रोजी पाहतो आहे असं वाटतं आहे की काल 15 ऑगस्ट इंडियन फ्लॅग थोडा खालीच ठेवला पाहिजे होता 😢😢😢
@govindborkar9191
@govindborkar9191 25 дней назад
नक्कीच मी सहमत आहे.
@sureshj3459
@sureshj3459 22 дня назад
We don't need such freedom, we need justice
@Maharashtra_police_cops
@Maharashtra_police_cops 25 дней назад
हातात बंदूक आहे समोर आरोपी पण आहे.पण कायद्याने हात बांधलेले आहेत. मी एक पोलीस😢
@HindviGroup
@HindviGroup 25 дней назад
कर बोलात सर....शिक्षण नाही ..शिकलो असतो तर बर झालं असता असे वाट ते कधी कधी....
@HindviGroup
@HindviGroup 25 дней назад
पुढे दिसत आहे एखाद्य मुलीवर अन्याय होत आहे...पण काही करू शकत नाही आपण...???..हा खूप मोठा पाप आहे आपला...?
@ajitpatil5524
@ajitpatil5524 25 дней назад
Sir ha कायदा आड येतो म्हणून या गोष्टी वाढत चालल्या आहेत . हा कायदा या गोष्टींना नाही ठेवला पाहिजे असे घाणेरडे प्रकार करणाऱ्या नराधमाना तर अजिबात नाही ठेवला पाहिजे कायदा तिथच ठोकल पाहिजे
@Rahisaiworld
@Rahisaiworld 25 дней назад
तू मार त्याला थोड्या दिवस राहशील झेल मधे पण तिला न्याय मिळेल
@wastetobest5034
@wastetobest5034 25 дней назад
Kayadyane pan tyala shiksha hoyilach
@pramodjadhav4262
@pramodjadhav4262 21 день назад
यावर न्याय फक्त हैद्राबाद पोलीसचं देऊ शकतात
@BHAGWATASHTANKARSGVA
@BHAGWATASHTANKARSGVA 24 дня назад
त्या अपराध्या सह ज्या ज्या लोकांनी हा गुन्हा दडपविण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना कठोर दंड व्हायला पाहिजे.
@JivanKumar007
@JivanKumar007 25 дней назад
आम्ही आरोपी आणि पीडितेचा कोणत्या पक्ष, जात, धर्माशी संबंध आहे हे पाहून आवाज उठवतो. आम्ही भारतीय कधी बनायचे? 😢🇮🇳
@raghuveerpawar7828
@raghuveerpawar7828 25 дней назад
शिक्षण आणि खेळात जोपर्यंत राजकारणी हस्तक्षेप करतील तोपर्यंत अश्या घटना घडत राहणार. महाराष्ट्रात पण मेडिकल कॉलेज मध्ये विद्यार्थीचे असेच शोषण होते, पण सरकार लक्ष घालत नाही l
@user-qf6dy4je7t
@user-qf6dy4je7t 24 дня назад
Right dada pan he rajkarani cha log he krutya karat aahet aani pulice wale rajkarnamude kahich kau shakat nahi ethe cctv camera nahi aahe ka sare lapwachi koshis aahe
@raghuveerpawar7828
@raghuveerpawar7828 24 дня назад
@@user-qf6dy4je7t 👍
@Selen304
@Selen304 24 дня назад
This is case of hospital m***a. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people. Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals.... From who they want security from? And criminals themselves are doctors here.. Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused is poor. Many doctors on camera are talking against medical care of poor marginalized people (elitist mentality). 😔 In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white-collared doctors like those who are protesting.
@eknathpawar1856
@eknathpawar1856 25 дней назад
कोणतेच क्षेत्र सुरक्षित नाही हे यावरून सिद्ध होते. अतिशय वाईट घटना.
@anantpawar449
@anantpawar449 25 дней назад
लक्षात असू द्या Dr.la All ड्रग्स ची माहीत असते. काही दिवसांनी सरकारी हॉस्पिटल हे सॅमसन भूमी चे रुप घेऊ सकते.
@drsachinddhanawade
@drsachinddhanawade 24 дня назад
काय सांगायचे आपल्या मुलांना....या देशात रहायचे की नाही....राजकारणी आणि गुंडांनी हा देश पोखरून ठेवलाय...कधी सुधारणार....आपण सामान्य लोकांनी क्रांति, चळवळ केल्याशिवाय काही बदल होणार नाही...परत एकदा स्वातंत्र्यलढा लढवायला हवा....सर्वांनी जागे व्हा...नाहीतर या देशाचे काही खरे नाही
@yogrushi007
@yogrushi007 26 дней назад
ममता बॅनर्जी फासावर दिली पाहिजे मेडिकल कॉलेज मधून ड्रग विक्री तुन पक्ष निधी हजारो मुलीचं स्वप्न संपल पालक कशे पाठवणार मुलांना
@MasterrGK
@MasterrGK 25 дней назад
पहिलं तर बलात्कार करणाऱ्याला ठोकल पाहिजे नाहीतर फाशी दिली पाहिजे. आता तुझ्या सडक्या बुद्धीवर येतो. जसं निर्भया कांड झाल्यावर काँग्रेस ला देशातून हद्दपार केलं तसच भाजपा ला या देशातून हद्दपार करणार का? का इथे पण तुझ्या बापाचं घाण राजकारण चालणार. फाशी द्यायची तर केंद्र सरकारला द्या. देशात गृह खाते काय झोपा काढत आहे का? पण तुम्हाला फक्त राजकारण पाहिजे. फक्त बंगाल मधे विरोधी पक्ष आहे म्हणून विरोध करायचा, ही नीच वृत्ती आहे. बलात्कारी पहिला ठोका हैदराबाद पोलिस सारखं.
@sanjaypatil3098
@sanjaypatil3098 25 дней назад
Barobar aahe
@MasterrGK
@MasterrGK 25 дней назад
पहिलं तर त्या बलात्कारी नराधमाला ठोका नाहीतर फासावर लटकवा. आता येतो तुझ्या सडक्या बुद्धिकडे. निर्भया कांड झालं तेव्हा काँग्रेस ला सत्तेतून बाहेर काढलं मग आता भाजपा ला सत्तेतून बाहेर काढणार का? का इथे पण तुझ्या बापाचं घाण राजकारण चालणार? फाशी द्यायची तर केंद्र सरकारला द्या. गृहखाते काय झोपा काढतात का? लावा फास्ट ट्रॅक कोर्ट. फक्त विरोधी पक्ष आहे म्हणून फाशीची मागणी करायची ही नीच वृत्ती आहे. पहिलं गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे व या याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.
@gameplays5536
@gameplays5536 25 дней назад
खूप वेदनादायक तिच्या वर कशी वेळ आली तिच्या घरच्यांना काय वाटत असेल मन सुन्न झाले आपण भारत देशात राहतो वाटत नाही खूप खूप वाईट झाले आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे
@vaibhavkhaire9351
@vaibhavkhaire9351 25 дней назад
आता या देशाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन आणि कायदे यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.. एक ही शासन छत्रपती शासन... 🚩
@arlindachaudhary3077
@arlindachaudhary3077 23 дня назад
जे जे सहभागी आहेत त्यांना कठिणात कठिण शिक्षा झालीच पाहिजे
@vijayjadhav125
@vijayjadhav125 22 дня назад
हे जे कोण आहेत जेव्हा जाहीर होतील आणि त्यांना अटक होईल तेव्हा त्यांना फाशीच झाली पाहिजे जर तसे नाही झाले आणि ते काही वर्षांनी जर बाहेर आले तर या ताईच्या नातलगांनी त्यांचा शोध घेऊन एका एकाला भर चवकात तोडावे 💪 ताईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@Pradeep-zy2ow
@Pradeep-zy2ow 26 дней назад
देशात पॉर्न ban झालं पाहिजे
@vkpk098
@vkpk098 24 дня назад
Nako bhai control karaycha baghun
@TGR_Rana_r5
@TGR_Rana_r5 26 дней назад
बाबासाहेब म्हणतात हि लीहलेल संविधान कितीही चांगले असले तरी सत्ता चालवणारे चांगले नसतील तर संविधान हे वाईट ठरेल 😢
@3xmedia150
@3xmedia150 25 дней назад
संविधानात च रेप करणाऱ्या लां जन्मठेप /फाशी ची शिक्षा आहे यात बाकी लोकांची काय चूक
@obc1943
@obc1943 21 день назад
संविधान चांगल असत तर ही वेळ आली नसती
@namdevbhise6823
@namdevbhise6823 26 дней назад
सौदी कायदा लागु करा
@akashsuradkar3567
@akashsuradkar3567 16 дней назад
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@mrindia3424
@mrindia3424 21 день назад
पण हे सगळं सोड आता मुलींना तयार करा मुलगी जरी मुलाला मारू नाही शकली पण त्याला झुंज देऊन ती पळू शकते एवढे तरी मुलीला शिकवलं पाहिजे
@ganeshghule1750
@ganeshghule1750 26 дней назад
😢....भयानक, भयावह,अमानुष, जाहीर निषेध... आरोपींना वेळेत कठोर शिक्षा करावी...
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 26 дней назад
खरच दुर्दैवी घटना आहे..भाऊ ! लवकरात लवकर,असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून,निच नराधमांना अशी काय शिक्षा द्यायला पाहिजे की.. त्यांनां जिवंतपणी स्वर्ग दिसायला हवा ! तरच कुठेतरी.. अशाप्रकारे अत्याचारांना बळी पडलेल्या, आपल्या भगिनींना न्याय मिळू शकतो ! धन्यवाद 🙏
@pournimapatil8072
@pournimapatil8072 26 дней назад
अश्या लोकांना स्वर्गात जागा नाही मिळू शकत दादा 🙏 त्यांचा साठी नर्क च उत्तम
@vikaslondhe476
@vikaslondhe476 26 дней назад
Justice for Kolkata Female Doctor 😢
@GangaPhad-zl9fm
@GangaPhad-zl9fm 21 день назад
अरे देवा सर्वात आधी त्या पॉर्न वर बंदी आणा, सगळा देश येणाऱ्या पिढ्या किशोवयीन मुले बिघडायला, हेच कारणीभूत आहे,किती माजलेत है दलिंदर भर चौकात जिवंत जाळा यांना, माया, बहिणी सुरक्षित नाहीत आपल्या देशात,😭😭😭
@laxmanmerva5396
@laxmanmerva5396 21 день назад
योगी सरकार सारखं करा एन्काउंटर करा या नराधमांना सोडू नका
@punambhusari1816
@punambhusari1816 26 дней назад
मी ही आरोग्य विभागात मोठ्या पदावर आहे पण ही घटना ऐकल्यापासून मला माझ्या कार्यक्षेत्रात एकटं फिरायला पण भिती वाटायला लागली आहे.
@kcr3377
@kcr3377 26 дней назад
मुली पन काय कमी नाहीत, मुलांना नादी लावतात
@darkenergy1128
@darkenergy1128 25 дней назад
मी वेड्या सारखं बोलेल पण जे तुम्हाला चांगले वाटते ते करा जास्त विचार करू नका
@vidya7077
@vidya7077 25 дней назад
​@@kcr3377ho bhau henca tujhya bahini vr vel yeil tenva pn asch bolshil ashi apeksha ahe tujhyakadun kay mansikta ahe tujhi samajatay changlach .kay re konala house asel br asl mrl milav mun .ho prynt tumchya bahini vr yet nahi to prynt nay kalnar😏 khup balish vichar ahet bhau tujhe
@pandhri4886
@pandhri4886 26 дней назад
बाप रे कोणाला वर विश्वास ठेववा खूप अत्यंत दुर्घटना 😢
@Siddhi-94
@Siddhi-94 26 дней назад
कायद्यात बदल केले तर काही लोकांच्या मते बाबासाहेबांच् अपमान आहे असे बोलतात... जो पर्यंत बदल केला जाणार तो पर्यंत असे प्रमाण वाढत राहणार... अन् कायद्याचा गुन्हेगारांना धाक राहणार नाही त्यामुळे बदल हवा... बदल झाला तर नक्कीच गुन्हेगारीचे प्रमाण कमी होतील...
@yashwantwankhade-pr5ex
@yashwantwankhade-pr5ex 26 дней назад
Ya badlala koni hi aambedkar vadi aashep ghenar nahi
@abhaybhope172
@abhaybhope172 26 дней назад
हो झाला पाहिजे.तरी विनय फोगाट न्याय मिलनार कय? प्रज्जवल रेवान्ना,राम रहिम,etc
@Sachin98098
@Sachin98098 26 дней назад
Khote arop lavtat bharpur case madhe ani kayda kadakach ahe fakt vyavastha bhrasth zaali ahe. Murder madhe tar janmthep ani kadhi fashi pan hote mhanun murder kami zaale ka. Mulat problem ahe afat population, berojgari, garibi, bhrasht vyavastha, samajik vishmata, jatibhed etc
@Siddhi-94
@Siddhi-94 26 дней назад
@@abhaybhope172विनय फोगत जेव्हा आंदोलनं करतं होती तिथे फक्तं कुस्ती चे 10/15 खेळाडू आंदोलनं करतं होती त्यात सामान्य जनता मात्र बघ्यची भुमिका बजावत होती जर सामान्य जनता उतरली असती तर त्यांना लढण्याचे बळ मिळाले असते अन् कदाचीत कदाचित चित्र वेगळे असते... तिथे थोडीफार आपली ही चुक..... राम रहीम रेवंना रेड्डी हे सर्व प्रकरण आज झालेले प्रकरणाशी जुळते आहे पैसे व राजकीय ताकद पुढें हे कायदे अजून कमजोर होऊन झुकले जातात म्हणूनच कायद्यात बदल आला पाहिजे जिथे योग्य तो न्याय 🙏
@dhamma358_
@dhamma358_ 26 дней назад
Tumhi buddhimatta पाहून कीव येते कायद्यात नक्कीच बदल करता येते या देशात शिक्षा ही IPC INDIAN PENAL CODE nusar hote samvidhana nusar nahi म्हणून काही संबंध नसताना बाबासाहेब यांचा संदर्भ नसताना तुम्ही चुकीचा उल्लेख केला आहे आणि परिवर्तन हा निसर्गाचे नियम आहे संविधानात कलम 368 नुसार संशोधन करता येते म्हणून तुम्ही ही तुमचे पूर्वग्रहदूषित विचार नका सांगू जय भीम जय भारत
@madhuritalekar-tn7ok
@madhuritalekar-tn7ok 24 дня назад
छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या होत्या तश्या शिक्षा या आरोपीना करायला हव्यात
@sachiiennagul780
@sachiiennagul780 26 дней назад
लाज वाटते आज महाराज जिवंत असते तर त्यांनी त्यांचे हात पाय तोडून ठेवले असते
@pratiksha9213
@pratiksha9213 26 дней назад
खरंच आज महाराजांची आठवण येत आहे 😢😭💯
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 26 дней назад
😢😢
@sheetalghodmode2672
@sheetalghodmode2672 24 дня назад
त्या हॉस्पिटल मध्ये गैर प्रकार चालू असतील तर त्याचा फायदा नक्कीच तिथल्या सरकारला होणार.म्हणून तर अजून निकाल लागत नाही.
@vishalpawar7236
@vishalpawar7236 26 дней назад
2014 नंतर सगळे कायदे वार्यावर गेलेत... छोट्या आरोपीना देखील कायद्यांची भीति राहिली नाही मोठ्याच तर सोडून द्या .... त्या पूर्वी महाराष्ट्र खरोखरच फार बरा होता पन आता नाही जिकडे बघाव तिकडे क्राइम...दुःखद
@rajendrasawant299
@rajendrasawant299 26 дней назад
मनसूख हिरेन,दिशा सालियन,सुशांत राजपूत,दोन साधु आणि बरेच काही 2014 नंतरची प्रकरणे आहेत. महाराष्ट्रातील नेत्याची ममता असल्यामुळे आयडीयाची कल्पना वाटते.
@bakasursonya1234
@bakasursonya1234 26 дней назад
2014 ch nay 1947 pasun ch 😢
@brsaint7728
@brsaint7728 26 дней назад
आला scamgress च chatukar..कायदे १९४७ पासून तेच आहेत..अभ्यास कर पक्षाचे झेंडे नंतर फिरव
@sushant1776
@sushant1776 26 дней назад
​@@SameerDashputre हत्याकांड कोनतही असो ते वाईटच असत
@SameerDashputre
@SameerDashputre 26 дней назад
@@sushant1776 ekdam barobar
@sharvarishendkar2588
@sharvarishendkar2588 26 дней назад
यावर एकच उपाय एका आठवड्यात फाशीची अमलबजावणी तोवर हे नीच नराधम सुधारणार नाहीत
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 26 дней назад
भारतातील कायदे व्यवस्था, व संविधानात बदल करण्यात यावा, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही...... हे विधान कडू आहे पण सत्य आहे.
@ktmk3302
@ktmk3302 26 дней назад
हो खर आहे तुम्हच पण जर कायदा चालविणारेच जर चांगले नसतील तर ते बदलून सुध्दा काहीही फरक पडणार नाही
@sumedhhdfc8816
@sumedhhdfc8816 26 дней назад
Swatryachya agoder yachya peksha jast hot hote kalpana ahe ka tumala
@adityalate7968
@adityalate7968 25 дней назад
Barobar ahe bhau , law khup weak ahe India madhe, # samvidhan badla !!
@ramsasamkar6181
@ramsasamkar6181 21 день назад
मि सध्या २ वर्षा पासून कोलकाता मधेच राहतो आणि ही घटना ज्या होस्पिटल मधे घडली तेथे मि जाऊन आलोय पन ईथल्या सरकार पेक्षा आपले महाराष्ट्र सरकार आणि तेलंगाना ( हैदराबाद) सरकार खुप चांगले आहेत ,, लगेच निर्णय घेतात.. पन ईथे अजून चैकशी चालूच आहेत 😢
@rameshassistant7437
@rameshassistant7437 24 дня назад
या केसमध्ये सामिल असणाऱ्यांना समाजा समोर आणुन सोडल पाहिजे . समाजाला यांना शिक्षा देण्याचा हक्क दिला पाहिजे.
@sudhirhagawane2007
@sudhirhagawane2007 26 дней назад
मोदी साहेब काय तुम्हीच्या भारतात मुली स्त्रीवर अत्याचार आम्हालाटॅपचा देश नकोय स्त्रीच रक्षण करणार देश पाहीजे मोदी साहेब जगे व्हा
@user-rv6ff1eb7p
@user-rv6ff1eb7p 26 дней назад
खरं आहे छत्रपती शिवराय महाराजांचा देश हवा जिथं स्त्रीच रक्षण केल जात होत असा देश हवा आहे मोदीजी🕉️🕉️
@chandrakishorbhor8647
@chandrakishorbhor8647 26 дней назад
हा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारा उगाच पंतप्रधान यांना दोष देऊ नका मूर्खानो .
@SameerDashputre
@SameerDashputre 26 дней назад
​@@chandrakishorbhor8647ekdam barobar
@sunilbhosale7172
@sunilbhosale7172 25 дней назад
@@chandrakishorbhor8647revena bjp chey hote 300 mulin var jabaradasti kelti titun confidence vadlay , Asaram sarkyana na payroll milatoh so asa hotay….bjp hakla desh vachava
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 25 дней назад
कां नाही तेव्हा मोदींना भरभरून मतदान केले,४०० पार खासदार निवडून दिले असते तर किती तरी प्रश्न मार्गी लागले असते,आता बोलून काय फायदा,ममताला विचारा
@prafulparmar9061
@prafulparmar9061 26 дней назад
हे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे विचारा त्यांच्या साठी ही सामान्य गोष्ट आहे....
@user-zv8be3xr2f
@user-zv8be3xr2f 26 дней назад
माणूस वारंवार हे दाखवून देतोय की तो ह्या पृथ्वीवर राहण्याच्या लायकचं नाहीये, निसर्गाने असा काही कोप करावा की माणसाचा नमोनिशाण मिटावं जरा ही दया न करावी निसर्गाने, माणूस इतका नीच झालाय की आता चांगला माणूस किती वेळ चांगला राहील ह्याचा काही नेम नाहीये.
@nikhilbamane3197
@nikhilbamane3197 26 дней назад
खरचं मानव जात नामशेष होऊ दे, सर्वत्र अन्याय, अत्याचार, फसवणूक
@VijayChavhan-b3o
@VijayChavhan-b3o 26 дней назад
सत्तेत असलेल्या सगळे सारखेच भारत स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले आणि आज आपण आपल्या मुली, बहिणी, बायको, यांना सुरक्षित पाहू शकत नाही..... आणि राजकारणी लोकांचं म्हणणं येकुन जात, धर्म यांवर आपलं कर्तव्य विसरत आहोत 😢😢 आरोपीच्या गांडित गोळ्या घालून ठार माराव म्हणजे.... असे कृत्य होणार नाही 😡😡
@shivam9009
@shivam9009 24 дня назад
नियोजन पूर्वक केलेला कट आहे अस त्या audio clip मधुन स्पष्ट होते.
@nishatshaikh6643
@nishatshaikh6643 24 дня назад
Ti audio clip koni tayar keli aahe, aapan he sagal aasach aahe ase samajayche ka?
@shivam9009
@shivam9009 24 дня назад
@@nishatshaikh6643 asu shakte, asach ahe as mhnta yenar nahi
@fearlessmind2
@fearlessmind2 26 дней назад
हे प्रकरण फक्त अत्याचार व खून याच्याशी संबंधित नाही. हे खूप मोठं प्रकरण आहे. त्यामुळेच ममता सरकार होतील तेवढे प्रयत्न करून हे प्रकरण दढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.
@pankajpatil1686
@pankajpatil1686 25 дней назад
खूप वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. आणि अशा प्रकारची घटना कोणी एका व्यक्तीकडून होत नाही.. नक्कीच यामध्ये हॉस्पिटल प्रशासन प्राचार्य व आणखी इतरांचा समावेश असण्याची शंका आहे.... तरी प्रकारे न्याय मिळून परत पुन्हा आपल्या देशामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत...
@ramchandrakengar3032
@ramchandrakengar3032 24 дня назад
Barobar patil
Далее
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 11 млн