Тёмный

मंगळवार पेठ कोल्हापूर । Mangalwar Peth Kolhapur | Food Vlog Part 1 | 

Abhijit Navare
Подписаться 15 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

नमस्कार !
आज आपण कोल्हापूरच्या जुन्या आणि प्रसिद्ध भागांपैकी एक 'मंगळवार पेठ', या भागाच्या मुख्य रस्त्याचा फेरफटका मारणार आहोत.
मंगळवार पेठ अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या भागाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकीच एक म्हणजे येथील खाद्यसंस्कृती.
येथे एका पेक्षा एक चांगली खाद्यपदार्थांची ठिकाण आहेत.
आज मी तुम्हाला हा फेरफटका मारताना, या भागातील माझ्या आवडीच्या तसेच कोल्हापूरच्या प्रसिद्ध आणि वैशिष्टपूर्ण अशा खाद्यठिकाणांची तोंड ओळख करून देणार आहे.
मला खात्री आहे की,तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडेल.
धन्यवाद !

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 266   
Далее
Мой телеграмм: v1ann
00:14
Просмотров 25 тыс.