⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇 हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह! DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮 आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
भावा खरं बोललास, चिट्टया केल्या हे खरं फक्त तुच बोलु शकतो... बाकी चे सर्व खोट बोलतात की आम्ही खुप अभ्यास केला पण तुम्ही खरं बोललात मला आवडल माणसांन नेहमी खरं बोलावं
माणूस गरिबीतून मेहनत करून यशस्वी झाला तरच आपल्या यशाची कहाणी सांगू शकतो नाहीतर त्याला ऐकायला सुद्धा कुणी नसते. तुमची आर्थिक परिस्थिती तर खूप चांगली होती. अभिनंदन.
tyana tya time la tyancha gharatun 10 lakhs rupaye tyanche baba dyayala tayar zale hote...Te pan fakt Govt. job saathi tumchya kade aaj cha date la gharat 10 lakha maagun bagha....
सर तुमच बोलणं खुप सरळ साध्या शब्दात असत पण, खरचं प्रेरणा देणारे शब्द असतात...❤️👍🏻🙏 नितीन बानगुडे पाटील सर...आणि तुमची प्रत्येक भाषण खरचं ऐकत रहाव आणि शिकावं असेच असतात ❤️🙏
आयुष्यात सर्व खरं सांगितलं की त्या यशाची सत्यता पटते. खूप अभ्यास नाही केला तरी वेळेवर व्यावसायिक समज येणं महत्त्वाचं. हेच असतं खरं खरं यश. तांदळेंच्या यशाला लाख लाख सलाम! आज देशाला कारकुनांची नाही तर उद्योजकांची गरज आहे, नवनिर्मितीची गरज आहे. चाकरी करण्यापेक्षा आपली प्रत्येक तरुणाने आपली बुद्धी नवनिर्मितीसाठी लावली तर आपली पूर्ण टेक्लॉलॉजी आपण स्वत: विकसित करू शकू. घ्या चॅलेंज, अन् लागा कामाला... जसं तांदळेंनी घेतलं. त्यांचं आन्त्रप्रिन्युअर पुस्तक लवकरच येत आहे. तरुणांना ते नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
खूपच साधा राहणीमान आहे, बोलण्यात नम्रता आहे, वागण्यात प्रमाणिकता आहे, खूपच जिद्दीने उभे राहिले आहात, नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आहात, आपल्या भाषेचा अभिमान राखला आहात,भारताच्या युवा पिढीला तुमचा सार्थ अभिमान आहे साहेब 🙏 मला तुमच्या अनुभवाने प्रेरणा मिळाली 👍🙏आदरपूर्वक नमस्कार साहेब 🙏 जय हिंद,जय जवान,जय किसान
खूप छान... सर तुम्ही समोर कुठल ध्येय नस्तानेपन ध्येय साध्य केलं. तुमच्या या स्पीच मधून एक गोष्ट समजली विश्वास स्वतःवर असेल तर माणसाला अशक्य अस काहीच नाही.....
I have seen joshtalks since a year.. but this was the most favorite video and really hats off man . हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच स्वतः सारख्या माणसाला भेटल्या सारख वाटलं
आज पर्यंत मी जेवढे व्हिडिओ पाहिलेत, त्यामध्ये एवढा छान व्हिडिओ एकही नव्हता. कारण शरद साहेबांनी अगदी साध्या शब्दात काही गोष्टी पटवून दिल्या आणि माझ्या मनाला जो सारखा पडणारा प्रश्न म्हणजे ध्येय म्हणजे काय हे इतक्या सहजपणे समजावून सांगितलं. त्या बद्दल खरंच मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
Proud of you sir तुमच्यामूळे आम्हाला खुप काही कळाले. तुमच्या जीवनात आलेले confusion प्रत्येकाला असत , पण त्यातुन आपल ध्येय कस निवडायचे हे तूमच्यामुळे आम्हाला समजल. Thank you 🙂
मी ही ग्रामीण भागातला एक तरुण आहे आणि सध्या आयुष्याच्या खूप अवघड वाटेवर आहे. तुमचा नेहमीच आदर्श घेतलाय आणि जीवनाची वाटचाल चालू आहे. एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. आज एक नवीन अर्थ शिकलोय passion ह्या शब्दाचा तो म्हणजे आयुष्यात जे स्वप्न पहिली ते साकार केल्या शिवाय मरायचे नाही.
सर तुम्हाला व्हाट्सप्प वरती बोलून खुप छान वाटल.. ह्या माणसाला परिस्थिति ची खुप जाणीव आहे जस बोलतात तसच वागतात, माझे mentor, इंस्पिरेशन शरद तांदळे सर....
मला हा व्हिडिओ खुप छान वाटला 💯 हा व्हिडीओ नक्कीच सगळ्यांना देखील आवडेल. आणि नक्कीच तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा मी माझ्या जिवनात उपयोग करून मी देखील लवकरात लवकर सर्वांना सोबत घेत मी माझे स्वप्न, धैर्य पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन. 💯💯💯❤️❤️🙂
Really,....majhihi ashich situation ahe ki me engineering kelay..... kay kel engg. Madhe malach mahit...job kartoy pan samadhan nahi...jyaprakare life jagaychi ahe he job karun jagta yenar nahi he matra kalal nakki...pan ya videone kharach inspire kela.. Thank you sir....thank you Josh Talks.
Very grounded and honest personality..not all can accept their shortcomings. It takes guts to accept your flaws yet bring that entho to ask and learn more
"रावण" राजा राक्षसांचा हे आपले पुस्तक मी ऐका दिवसात वाचुन काढले अणून पंधरा दिवस झाले होते पण ते वाचण्याचा मुहुर्त लागत नव्हता आणि ऐक दिवस पहाटे चार वाजता उठलो व्यायामाला जाण्याचा कंटाळा आला म्हनुन मग काय करावे असे वाटले मग तुमच्या पुस्तकाची आठवण आली व घेतले वाचायला पुस्तक संपेपर्यंत मि ते खाली ठेवले नाही मि या आगोदर खुप काही पुस्तक वाचली नाहित पण हे आपले पुस्तक मनाला ऐवढ भावल की मन प्रसंन्न झाले
Very nice speech sir , I have started also new agarbatti manufacturing business industry last 2 years ago I m happy with that industry better than job Thank you ....
तुमचा हा व्हिडिओ जर मुलांनी पूर्ण ऐकला आणि पूर्ण ऐकला आणि समजून घेतला तर आत्ताच्या पिढीची पूर्णपणे पुढे जाण्यासाठी कोणीही थांबवू शकणार नाही खूप आनंद वाटला हा व्हिडिओ ऐकवा
नमस्कार सर आपले मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे दिव्य दृष्टी दिव्यांग संशोधन व विकास संस्थेच्या वतीने आम्ही दिव्यांग बांधवांना छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य करून त्यांना प्रवृत्त करत असतो त्यासाठी आपली आम्हाला नक्की मदत व मार्गदर्शन आवश्यक असेल ते आपण द्याल या अपेक्षे सह धन्यवाद
खरच साहेब तुमचे अभिनंदन, फार मोठे कर्तृत्व आहे तुमचे. तुमच्याच सारखे खुपजण आहेत ज्यांना आपल्याला पुढे काय करायचे आहे हे समजत नाही त्यामुळे तुमचा हा प्रवास बघून आम्हालाही प्रेरणा मिळाली त्याबद्दल तुमचे आणि जोश talk याचे आभार.💐👌👍
सन्माननीय शरद सर, व्यवसायातील सर्व बारीक सारीक बाबींचा विचार करणारा व अनुभव घेणारा व्यावसायिक वा उद्योजक कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. कदाचित त्याला वेळ अधिक लागेल आणि यश म्हणजे तो निरंतर असा प्रवास आहे. हेच आपल्या यश मार्गक्रमण वरून शिकायला मिळते. नम्रता कृतज्ञता ला तर तोडच नाही. आणि तसेच आपल्या सोबत इतरांचा विकास हे अत्यावश्यक आहे याची जाणीव होते. खुप काही शिकायला मिळाले. खुप खुप कृतज्ञता, अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..💐👌👍 विनित, विजय 😊👍
Namaskar Sahab.... Congratulations to you, I have listen just Ur business. U have kept positive attitude to move in business. I am a proud of Sir, hope that near future I should u. Best of luck.
व्यंयाम , running , पोसिटीव् लोकांच्यात राहणे सकारत्मक विचार , जीवनात हार जित हा भाग मानणे सर्व सुखी कोणीही नाही हा विचार अंधेर के बाद सबेरा है या विचार सारणीने जगणे हाच उपाय दारू , नशा ही मनात नैराश्य मोठी कारणीभूत या पासून लांब
thanks sir tumch aayikun ek nvin prena milali me pn businessman honyach swapn bght ahe khr tr maj khr swpn mnje mazya mule kmit kmi 10 peivar he ek changl jivn ks jgel he maj swpn ahe sir prytn chalu ahet aata te fkt aamlat aanyacha prytn krt ahe sir...
english yet nahi ase nahi....ulat te fluently bolatat tyanche old vidoes bagha...eductaed chinese manasala edkum fluently english yete mhanun tyanch market jagat aahe....Te english muddmum bolat nahi karant tyana tyancha langauge cha garv aahe....aani Out of china asatana tyancha yevadh fluently koni bolat nahi....thats why they are ahead in world...
मला तुमचा वीडियो खुप आवडला सर,मि पण मार्केटिंग (जॉब) करुण उद्योग करतो सर.पण अजुन तेवड़ी ग्रोथ नाही उद्योग म्हधे.पण माला माझ्यावर पूर्ण विश्वाश आहे सर् . मि एक दिवस 3000 पेक्षा जास्त लोकांना जॉब देईल सर्.
मस्त सर...मी BE graduate आहे पण जॉब नाहीये...पण digital marketing बद्दल शिकत आहे,तुम्ही काही मदत करू शकता का marketing किंवा(digital marketing) मध्ये जॉब भेटण्यासाठी?... धन्यवाद😇
Video is full of awesome inspiration for all struggling people. Sir you are so honest about everything that happened in your life that anyone will believe you. You haven't hidden anything about yourself. Your story has a stark resemblance with mine but with a difference. I am yet to taste success after losing my job. But your words no doubt have given a lot of motivation to me. Thanks & regards!
तुमच्या एका विडीओमुळे माझं संपूर्ण आयुष्याने एक वेगळे वळण लागले. नेहमी जाॅबच्या मागे पळणारा मी, नोकरी म्हणजेच चाकरी करण्यात धन्यता माननारा मी, ठीक ठाक पगाराची खाजगी नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरु केला आणि मालक बनून दोन गरीब मुलांना रोजगार दिला.
सर मी entrepreneur book read kel khup chan aahe मला असं वाटत सर्व जण life मध्ये त्या त्या वयात बरेच जण भरकटतात आणि तुमचं बुक खरंच सर्वांनी वाचायला पाहिजे