Are waav khup chhan kiti suder Gauri la sajavaly khupch chhan Ani fugdi tar aprtim amcha Sindhudurg malvncha kakun mule fhugdi baryach varshani baghayla milali thank you so much. Kaku and dada tu evdhya ushira 1 vajta video banvla tyasathi khup khup thank you so much ha video baghun khupch maja aali 1 no ❤️🙏👍👌
सर्व प्रथम मालवण येथून माहेरी आलेल्या खास गौरी साठी त्या काकूंचे मनःपूर्वक आभार 🙏 एकंदरीत पाहता फुगडी खेळताना खुप छान मस्त वाटलं.... मज्जा आली ती बसफुगडी खेळताना (कोकणचा 🐓 आणी मालवणचा बांगडा) अप्रतिम सादरीकरण ♥️
हे पारंपारिक खेळ बघायला जितकी मजा येते तेवढेच खेळून व्यायाम पण होतो. म्हणून पूर्वी बायका तंदुरस्त असायच्या. आताच्या नवीन पिढीला तर यातील बरेच खेळ माहितही नसतात व खेळता पण येत नाही. यात पण मध्यमवयीन बायकाच होत्या तरूण मुली व बायका दिसल्याच नाही.रसिका नव्हती का खेळायला?मजा आली खेळ व जागरण बघून.