आता खानदेशात बागलानी पद्धतीत Dj मनू भाऊंनी वेगळा प्रयत्न केला अन् तो success full ठरलाय.. त्यासाठी dj मनू and त्यांच्या पूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन....🙏🙏 असेच नवनवीन प्रयत्न करून आपले व आपल्या एरियाचे नावलौकिक करत राहो... हीच प्रार्थना..💐💐 Keep it up Dj मनू आणि त्यांनी पूर्ण टीम... खानदेश तुम्हाला पूर्ण Support करेल🙏🙏🙏🙏
अगदी मनाला भिडवलत बंधू, असं वाटलच नाही की हे पावरी तुम्ही रेकॉर्ड केलंय, अगदी प्रोफेशनल पावरी ला लाजवेल इतकं छान गायिलात त्याच बरोबर विडिओ शूटिंग सुद्धा उत्कृष्ट दर्जाची आहे, गाव पातळीवर एवढं छान choreography करून एक उत्कृ्ठ दरज्जाची चित्रफीत तयार करणं म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या यशाच्या सुवर्ण मुकुटात मोरपंख रोवण्या सारखं आहे, तुमच्यातला प्रामाणिक पणा आणि संगीता बद्दल असलेलं प्रेम तुम्ही या चलचित्रात दाखवलंत, अशीच मेहनत करत रहा बंधू यशस्वीता तुमच्या पायाशी लोळण घेतल्या शिवाय राहणार नाही, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपलाच:-हर्षल शिंदे डी जे मनू ग्रुप जळगाव🎹🎻🎼🎧🎤🎬🎺🎷🥁