मराठे जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा इतिहास होतो कारण इतिहासात जर डोकावलं तर जेंव्हा जेंव्हा मराठे एकत्र आले तेंव्हा इतिहास घडला एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
आरक्षणाच सोडून द्या आता आरक्षण भेटणे फार दूरची गोष्ट आहे।पण मनोज पाटील यांचा आमदार बनण्याचा मार्ग मात्र तयार होतोय। किंवा बंद दरवाजा आड बोलणेही होईल।कारण आता जय जय कार/गुणगान व्हायला लागलाय।