Тёмный

मराठी अभिजात होती आणि राहील... केवळ सरकारी मान्यतेने काय साध्य होईल? 

Anay Joglekar
Подписаться 120 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 176   
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 5 дней назад
देवाभाऊ आणि पंतप्रधान मोदीजी यांच्या प्रयत्नामुळे मराठी भाषेला हे यश मिळाले. दोघांचेही आभार आणि दोघानाही खूप धन्यवाद !
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 5 дней назад
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी जनांचे अभिनंदन🎉🎊
@chandrashekharbhusari7481
@chandrashekharbhusari7481 5 дней назад
🌹सर्व मराठी बांधवांचे, महाराष्ट्र शासनाचे हार्दिक अभिनंदन व केंद्र सरकारचे आभार 🌹👏👏👏👏👏
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi 5 дней назад
माझा मराठाची बोलू कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।। संत ज्ञानेश्वर माऊली
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 5 дней назад
धन्यवाद व्हिडिओ केल्याबद्दल. तुम्ही सांगितले की ते नक्की खरे आहे याची खात्री पटते.
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 5 дней назад
मराठी भाषाच्या डोक्यावर आज सोनेरी मुकुट 👑 घातला आहे.कुसुमाग्रजांची खंत आज पुसली गेली.हे फक्त मोदी आणि फडणवीस हे करु शकतील अशी अपेक्षा होतीच आणि ती पूर्ण झाली.हे श्रेय फक्त आणि फक्त मोदी फडणवीस यांनाच जाते हे लक्षात ठेवा
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 5 дней назад
केंद्र सरकारचे अभिनंदन. काँगेस पक्षाने मध्ये लुडबूड करू नये.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 5 дней назад
मराठी भाषेचा अभिमान आहेच आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!👏💐🌹
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 5 дней назад
आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षणासाठी पाठवणा-या तमाम मराठी लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही!
@sushamanaik9997
@sushamanaik9997 5 дней назад
👍👌
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 5 дней назад
😂😂😂
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 5 дней назад
😊😊
@555Covid
@555Covid 5 дней назад
याला म्हणतात मराठी माणूस 😂
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 5 дней назад
😂😂😂
@555Covid
@555Covid 5 дней назад
सर्व मराठीजनांचे हार्दिक अभिनंदन 🙏🎊🎉👍👍
@SubhashKolvankar
@SubhashKolvankar 5 дней назад
माझ्या माय मराठीला समृद्ध भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 5 дней назад
या विषयावर लगेच व्हिडिओ केल्याबद्दल अनयजी खूप खूप धन्यवाद 🙏
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 4 дня назад
उत्तम व्हिडीओ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा उशिरा का होईना मिळाला, हे छान झाले त्यासाठी मोदी सरकार आणि युती सरकारचे अभिनंदन. इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय महत्व असल्याने ती अवश्य शिकावी, पण आपली मातृभाषा मराठी ही जास्त महत्वाची आहे, आणि तिच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे.
@madhavvalase8950
@madhavvalase8950 5 дней назад
या विषयावर व्हिडिओ केल्याबद्दल आपले अभिनंदन...!! केंद्रसरकारचे विषेश अभिनंदन...!! निदान आता तरी राज्यसरकारने तन्मयतेने पुढील काळात योग्य त्या गोष्टी कराव्यात, एवढीच अपेक्षा...!!! 🙏
@keshavpitre6426
@keshavpitre6426 4 дня назад
खंग्रेस पंचेचाळीस नाही, पंचावन्न वर्षे खायला सत्तेवर होती
@tukaramnarade
@tukaramnarade 4 дня назад
महाराष्ट्र. म्हणजे. मराठी. भाषा. हे. जगात. प्रसिद्ध. आहे.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 5 дней назад
शुद्ध मराठी बोलतो, लिहीतो, वाचतो( विविध पुस्तके). आम्ही अशा अर्थाने लिहिले आहे.
@anilphirke2941
@anilphirke2941 4 дня назад
शुद्ध मराठी कोणी ठरवावी
@swapnapandit478
@swapnapandit478 4 дня назад
​@@anilphirke2941ज्यात इतर कोणतीही भाषा भेसळ नाही ती शुद्ध
@swapnapandit478
@swapnapandit478 4 дня назад
श्री राज ठाकरे आणि तमाम मराठी भाषिकांचे मनापासून अभिनंदन 🙏🙏💐🚩
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 5 дней назад
आज प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे कवि कुसुमाग्रज यांच्या आत्म्यास पुर्णत्वाने शांती प्राप्त झाली असेल !
@MukeshKarwande
@MukeshKarwande 4 дня назад
लाभले आम्हास भाग्य बोलतो " मराठी " जाहलो खरेच धन्य ऐकतो " मराठी " समस्त " मराठी " जनांचे हार्दिक अभिनंदन. व राज्य व केंद्र सरकारचे खुप खुप धन्यवाद ! अनयजी तत्पर व्हि. डी. ओ. बनवण्यासाठी आपलेही आभार.
@SushmaShahasane
@SushmaShahasane 5 дней назад
आंतरजाला कडून आलेली भाषांतरीत मराठी भयंकर असते.
@SushmaShahasane
@SushmaShahasane 5 дней назад
खरच आजचा दिवस मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषिक लोकांसाठी आनंदाची बातमी आहे.पण प्रत्येक मराठी माणसांनी मराठी भाषा रोजच्या व्यवहारात बोलली पाहिजे ती उत्तम बोलली पाहिजे पण हल्ली खुपच भाषाभेळ झालेला दिसतो.Engish मध्ये spelling चुकले तर गुण कापले जातात पण मराठी अशुद्ध लिहिली गेली तरी कुणीही आक्षेप घेत नाही ही मराठी भाषेची दुर्देशा आहे.र्हस्व दिर्घ याकडे तर कानाडोळाच केला जातो.प्रसार माध्यमे,दृकश्राव्य माध्यम, रस्त्यावरील पाट्या अशुद्ध मराठीत असतात त्या बघवत नाहीत.आजच्या निमित्ताने यावर भाषाप्रेमी ,भाषातज्ञ विचार करतील का.उत्तम मराठी भाषा शिकणे ही काळाची गरज आहे हे आपल्याला वाटतच नाही.अभिजात आहे तर माझी मराठी भाषा टिकलीच पाहिजे ही प्रत्येक मराठी माणसाची भावना असली पाहिजे.
@swapnapandit478
@swapnapandit478 4 дня назад
पूर्वीच्या वर्तमानपत्रातील लिखाण अतिशय शुद्ध होते पूर्वी सह्याद्री वाहिनीवरील भाषा/लिखाण अतिशय शुद्ध होते आताच्या एकाही वाहिन्यांवरील भाषा/लिखाण शुद्ध राहिलेले नाही बिलकुल नाही
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 5 дней назад
धन्यवाद मोदीजी, देवेंद्रजी 🙏🙏
@jaihind6515
@jaihind6515 4 дня назад
अनयजींना पटकन विडिओ केल्याबद्दल धन्यवाद. या क्षेत्रात काम केलेले हे बहुदा एकमेव यूट्युबर असतील. यांच्या विवेचनाला म्हणूनच महत्त्व आहे.
@vinayakkulkarni1835
@vinayakkulkarni1835 4 дня назад
अतिशय उत्तम, सुंदर व परखड विश्लेषण.आपल्या भाषेचा जाणीव पूर्वक वापर करून त्यात भर घालण्याचे प्रयत्न करत राहणं हे मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 4 дня назад
अभिनंदन!अभिमान!गौरव!!
@dilipsamant6880
@dilipsamant6880 3 дня назад
मराठी माणसाने तसा दर्जा, मान, स्वतः च्या आचरणाने आणि मुले नातवंडे यांना मराठी शिकवून दिला पाहिजे तोच खरा दर्जा आणि मान सन्मान
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 4 дня назад
अनयजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आभारी आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे मराठीचा सर्वांनी वापर केला पाहिजे. कायम दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या खांद्यावर मराठीचा ध्वज घेऊन प्रत्येकाने पुढे चालले पाहिजे. तुमच्या विश्लेषणात हीच बाब सांगितली आहे. धन्यवाद
@kiranrao638
@kiranrao638 5 дней назад
छान माहिती, मराठी भाषेसाठी अभिनंदन.
@sachinpadhye3184
@sachinpadhye3184 5 дней назад
अभिनंदन 💐
@5sujal
@5sujal 4 дня назад
स्वातंत्रावीर सावरकरांनी त्या काळात वापरल्या जाणाऱ्या काही इंग्रजी शब्ब्दांना मराठी शब्दांचे पर्याय दिले होते अर्थात ते पर्याय त्या काळात वापरल्या जाणाऱ्या भाषेप्रमाणे बऱ्यापैकी जड होते .पण त्यांनी प्रयत्न केला होता .यावरून आपली मराठी भाषा टिकावी म्हणून स्वातंत्रावीर सावरकर किती पुढचा विचार करत होते अस लक्षात येत 🙏🏻
@उध्दवखेडेकर-PUNE
मराठी जनतेचे हार्दिक अभिनंदन. मराठी साहित्या कडे जास्तीत जास्त लक्ष देणे.मराठी लिहिली, बोलली गेली जावी याकरिता साहित्य सामग्री चा वापर होईल. श्री देवेंद्र जी फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 4 дня назад
नमस्कार अनयजी!मला प्रवासाची आवड आहे. वर्षातून एकदा स्थळदर्शनासाठी बाहेर पडल्यापासून छोट्या छोट्या बरकाव्यासह वर्णन लिहायची सवय आहे. ते शंभर टक्के मराठीतच असलं पाहिजे असा माझा कटाक्ष असतो. तुमची भाऊंची नेने सरांची मराठी ऐकणं आनंददायी असतं. पण बाकी बरेच जण त थ, द ध, क ख, ब भ या शब्दांमध्ये स्पष्ट नसतात.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 5 дней назад
माझ्या मराठी ची गोडी मला वाटते अवीट. ...👍👍
@ashokkelkar8257
@ashokkelkar8257 4 дня назад
आता महाराष्ट्रातील न्यायदानाचं माध्यम व निकालपत्र मराठीत अनिवार्य करावे.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 4 дня назад
@@ashokkelkar8257त्या आधी सगळ्या नतद्रष्ट मराठी माणसानी स्वतःच्या प्रांतात सतत हिंदी बोलून मराठी भाषेचा अपमान न करण्याची सवय स्वतःला लावन घ्यावी.😤😡
@microsystemsbelgaum3468
@microsystemsbelgaum3468 4 дня назад
नमस्कार अनय जी आपल्या सर्व मराठी बांधवांचे अभिनंदन
@madhurapatil5252
@madhurapatil5252 4 дня назад
उत्तम पुल. 100% खरे आहे की अद्ययावत करण्याची गरज आहे. शब्दकोश कालमानाप्रमाणे update व्हायला पाहिजे.
@suniljoshi2387
@suniljoshi2387 4 дня назад
हिन्दी व इंग्रजी मिश्रीत मराठी बोलणार्‍या सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन !
@nitink15
@nitink15 4 дня назад
काय होईल? अजून चार टाळकी मते देतील....
@sanjaykanhere818
@sanjaykanhere818 5 дней назад
कोटी कोटी आभार व अभिनंदन ❤🎉
@jawale-y1q
@jawale-y1q 5 дней назад
मनापासून अभिनंदन!!❤
@shamamadye491
@shamamadye491 4 дня назад
Anayaji apratim nice video 👌💯👌👍prasanna vatale👍 dhanyawad 🙏🙏👨‍👩‍👧👨‍👩‍👦
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 4 дня назад
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने खूप काही साध्य होणे संभवनीय आहे. आता केवळ सरकारी पातळीवर काही व्हावं अशी कोणी अपेक्षा ठेवू नये. आपण प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगणे अन् तिचा आवर्जून वापर करणे इथून नव्याने सुरवात करणे आपल्याच हातात आहे.
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 4 дня назад
Khup chhan sangitl Sir. Aaple abhinandan, aabhar !
@AbhiRam54321
@AbhiRam54321 4 дня назад
महाराष्ट्रातील निवडणूक आहे पण ओरिसा व बंगाल मध्ये लगेच निवडणूका नाहीत. फक्त निवडणूकांसाठी निर्णय या आरोपात तथ्य नाही.
@pradeepghaisas8626
@pradeepghaisas8626 5 дней назад
खूप सुंदर विश्लेषण केले
@kamlakarkulkarni791
@kamlakarkulkarni791 5 дней назад
अभिनंदन
@KiranPethkar
@KiranPethkar 4 дня назад
जय मराठी ❤ ❤ ❤
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 5 дней назад
मातृभाषेचे प्रेम म्हणजे काय हे आपण ( தமிழ் ) तमिळभाषिकांकडून शिकायला हवे!!
@gopalghadi8335
@gopalghadi8335 4 дня назад
Marathi Ase Amchi MAYBOLI Dhanyvad 🙏🙏🙏🙏
@dineshmangal6359
@dineshmangal6359 4 дня назад
surekh
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 5 дней назад
60 वर्षामध्ये जे काँग्रेसला जमले नाही ते मोदीजीनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून मराठी लोकांची मागणी पूर्ण केली. काँग्रेस ने आत्मचिंतन करावे.आतापर्यंत काँग्रेस ने महाराष्ट्राची एकही मागणी पूर्ण केली नाही.याचा अर्थ काँग्रेसच्या मनात असलेला महाराष्ट्राबद्दलचा आकस. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 дня назад
मराठी माध्यमातून शिकलेले व घरात मराठी बोलत असतानाही आजच्या पिढीतील काही जण मुलांना मराठी पासून दूर ठेवतात हे पाहिल्यावर तर खूपच वाईट वाटते. आपल्याच नातेवाईंबरोबर ही मुले बोलू पण शकत नाहीत यात कोणता मोठेपणा समजतात हेच समजत नाही.
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 4 дня назад
ही अभिमानाची गोष्ट पण दूरदर्शन वर जी काही वाईट प्रकारची चिरफाड केली जाते ती थाम्बावी ही आशा __उदा उद्घाटन शब्द
@santc2678
@santc2678 4 дня назад
Aho eagle sheets 'chicha nehru' na diley nahi haech nahin samjha,udya hae hi sangtil ki 'discovery of mughal India'madhyech yache mool ahe.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 4 дня назад
पु ल लिहितात बहुतेक, व्यापाराना वाटते मराठी ही किराण्याची यादी लिहिण्याची भाषा आहे आता तेच चालू आहे
@SonaliRevankar-y4f
@SonaliRevankar-y4f 5 дней назад
व्वा!छान 🎉
@ashokmahajansjidd6739
@ashokmahajansjidd6739 4 дня назад
निवडणुकीसाठी, मुले नातवंडे मराठी शाळेत शिकणे अनिवार्य करावे
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 4 дня назад
🙏🙏🙏
@SubhashKolvankar
@SubhashKolvankar 5 дней назад
जय हिंद जय महाराष्ट्र
@paragkulkarnni5426
@paragkulkarnni5426 5 дней назад
अनय जीं नमस्कार...महाराष्ट्र... मुंबई... श्री सिद्धिविनायक मंदिर.. वरळी... कोषाध्यक्ष कोण झाला? काय नाव आहॆ...? भाषा काय घेऊन बसलात. घोषणा झाली आंनदच आहे. पण सत्य भीषण आहॆ. 🙏🏼
@charulatag3729
@charulatag3729 5 дней назад
नमस्कार 🙏🙏🙏
@ramchandrayadav2557
@ramchandrayadav2557 4 дня назад
अभिमान आहे आणि असो
@pravinbhagul3703
@pravinbhagul3703 4 дня назад
जय महाराष्ट्र ❤
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 5 дней назад
आता बेळगाव,बिदर सहित काही जिल्हे चां प्रश्न सुटला पाहिजे. तो लढा चालू आहेच. नाहीतरी कर्नाटक ( काँग्रेस )मधे एक दणका दिला पाहिजे. पण न्यायालयात केस आहे ना.
@Di_Ajit
@Di_Ajit 4 дня назад
आज मराठीत इंग्रजी शब्द टाकल्याशीवाय शुद्ध मराठी बोलता येत नाही, लिहीता येत नाही. साधा दुकानांच्या पाट्या बघितलं तर हे कळुन येत.
@ashokkulkarni7335
@ashokkulkarni7335 4 дня назад
पण विनाकारण बाराखडी चे चौदाखडी बालवाडी च्या पुस्तकात केले आहे.
@bhartigavali5684
@bhartigavali5684 4 дня назад
माझा मराठीची बोलू कौतुके। अभिजात भाषेचा पैजा जिंके।
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 5 дней назад
लाईक 37😮😊🎉🎉
@sandeepbhondve1259
@sandeepbhondve1259 4 дня назад
आता राहिला बेळगाव महाराष्ट्रात कधी येणार ?
@ashagore7558
@ashagore7558 4 дня назад
अभिनंदन 🌷
@Babyachabap
@Babyachabap 4 дня назад
आता काका समर्थक कुणबट म्हणतील याने शेतकऱ्यांचा काय फायदा? याने दलितांचे शोषण थांबणार आहे का? कामगारांना रोजगार मिळणार आहे का?
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 4 дня назад
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे मराठीसाठी काहीही न करता बरेच काही केले असे दाखवून देणे!! सत्ताधारी मतांसाठी किती घायकुतीला आले आहेत हे यावरून दिसून येते.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 5 дней назад
मराठी माणसांना पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी मराठीत बोलायला सांगा. कॉसमॉपोलिटन म्हणून दुसऱ्यांची सोय पाहण्यासाठी त्यांच्याशी हिंदीत बोलणं सोडा आता! इतर कुठल्याही प्रांतात इथल्यासारखी परप्रांतीयांची सोय बघत नाहीत. त्यामुळेच आज ते सर्व मराठी माणसांच्या डोक्यावर बसले आहेत. त्याच्या स्वतःच्या प्रांतात त्याला घरे नाकारली जात आहेत. पण आम्ही इतके षंढ झालो आहोत, की त्याविरुद्ध आमचं रक्त पेटूनच उठत नाही. मराठी भाषेला फक्त अभिजात भाषेचा दर्जा मिळून उपयोग नाही,खुद्द मराठी लोकांना आपल्या भाषेचा अभिमान आहे कां? इतर भाषिकांना तो उपजतच असतो त्यामुळे ते लोक आपल्या मातृभाषेचा मान कायम ठेवतात आणि दुसऱ्या कुणालाही तिचा अपमान करू देत नाहीत, जसा तो खुद्द महाराष्ट्रात करण्याची हे बाहेरून आलेले परप्रांतीय मराठी माणसांच्या षंढपणामुळे करू धजतात तरी एकही मराठी माणूस त्याविरुद्ध पेटून उठत नाही इतका मराठी समाज नपूंसक झाला आहे काय? 😡😤👎
@minalpendkar8058
@minalpendkar8058 4 дня назад
अगदी बरोबर ❤
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 4 дня назад
अनयजी हिंदी आणी मराठी थोड्याफार फरकाने सारख्या असल्या तरी मराठीचा ऊगम देवनागरी ( संस्कृत)आणी हिंदीचा ऊगम पाली लिपीपासून आहे.
@sameer838
@sameer838 4 дня назад
मराठी मीडिया नी ही बातमी दाबली आहे
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 4 дня назад
निवडणूका यापुर्वी होत नव्हत्या का... हा तुमचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, किंबहुना कांग्रेस राजवटीला हे करायचच नव्हत
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 4 дня назад
Excellent video.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 4 дня назад
गांधी व नेहरू परिवारातील लोकांच्या इंग्रजी धार्जिण्या वृत्तीने प्रादेशिक भाषांमध्ये बोलणाऱरे न्यूनगंडाने पछाडले आणि कॉन्व्हेंटमध्ये मुलं घालण्याची प्रथा पडली
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 4 дня назад
या विषयावरही भोंगा वाजवणे सुरू
@Maratha1990
@Maratha1990 5 дней назад
मी तर हल्ली व्यवसायात मध्ये ग्राहकांशी बोलताना त्यांना शेअर्स, म्युच्युअल फंड विषयी महिती देण्यासाठी मराठीचा वापर करायला लागलोय आणि लोक सुद्धा हल्ली तेवढं कमी वाटून घेत नाही त्यांना फक्तं गुंतवणुकी बद्दल माहिती हवी असते. अर्थात ग्राहक शहरी मध्यमवर्गीय आहेत.
@adnyat
@adnyat 5 дней назад
शेअर्स = समभाग म्युच्युअल फंड साठीही तसाच मराठी शब्द असेल.
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 5 дней назад
​@@adnyat आपले विचार सारखेच आहेत अज्ञात भाऊ! 😊
@anilghadi4679
@anilghadi4679 4 дня назад
राज साहेबांनी प्रचारावेळी प्रत्यक्ष मोदिंजवळ मुंबई गोवा रोड आणि मराठी भाषेला अभीजात दर्जा मीळावा म्हणून मागणी केलेली आहे!हेही तीतकच खरं आहै!
@pratimagaitonde9149
@pratimagaitonde9149 4 дня назад
ताकद...... मनगटात दम......बुडात (टिंब टिंब 😂)
@PagareSaheb
@PagareSaheb 5 дней назад
Nice
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 4 дня назад
धन्यवाद राजसाहेब ठाकरे
@anupkulkarni8649
@anupkulkarni8649 3 дня назад
*माझा जन्म मराठी , माझा धर्म मराठी* माझं वर्म मराठी , माझं कर्म मराठी माझं मातृत्व मराठी , माझं कर्तृत्व मराठी माझं पितृत्व मराठी , माझं दातृत्व मराठी माझा गुरुर मराठी , माझा हुरुर मराठी माझी शान मराठी , माझी मान मराठी माझी धग मराठी , माझी रग मराठी माझी झेप मराठी , माझी खेप मराठी माझी शौर्यश्री मराठी , माझी विजयश्री मराठी माझी अभिमानश्री मराठी , माझी गौरवांश्री मराठी माझी दृष्टी मराठी , माझी सृष्टि मराठी माझी भक्ती मराठी , माझी शक्ती मराठी माझी वृत्ती मराठी , माझी निर्मिती मराठी माझी स्फुर्ती मराठी , माझी कीर्ती मराठी माझा कण न कण मराठी , माझा क्षण न क्षण मराठी माझा चर न चर मराठी , माझा रग न रग मराठी मी धन्यवान, कारण मी जन्मलो मराठी मी भाग्यवान, कारण मी जाणतो मराठी मी समृध्दवान, कारण मी जगतो मराठी मी अनंतवान, कारण मी मोक्षनार मराठी ####### अनुप ०४-ऑक्टोबर-२०२४ _मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्या बद्धल_
@abagwe9887
@abagwe9887 4 дня назад
Need to use this decision to create an Ecosystem.. ...
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 3 дня назад
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर भेटेल ,भेटला,भेटली हे शब्द कुठे वापरायचे याचे ज्ञान आपल्या प्रजेला होईल का.....
@AbhiRam54321
@AbhiRam54321 5 дней назад
अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मोदीजींकडे मागणी करणाऱ्या व त्यांच्या पाठिराख्यांची मुलेच इंग्रजी माध्यमातून शिकतात. नवलच आहे.
@555Covid
@555Covid 5 дней назад
नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 4 дня назад
अजून संजू कसा बोंबला ना हि
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 4 дня назад
आता ,अंधारे ,राऊत ,उद्धव यांचे कडून अभिजात भाषे चि अपेक्षा करायला हरकत नाही.
@minalpendkar8058
@minalpendkar8058 4 дня назад
🤣🤣😂
@santoshsabade6614
@santoshsabade6614 4 дня назад
मोदीच करु शकतात
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x 4 дня назад
मराठी शाळेत शिकवणारे शिक्षकांना शुद्धलेखन येत नाही ते काय शिकवणार अभिजित मराठी भाषा
@ganeshkesari207
@ganeshkesari207 4 дня назад
मुकुंदराज आठवणीत आले
@santoshsabade6614
@santoshsabade6614 4 дня назад
कर्नाटक मध्ये काँग्रेस चे सरकार आहे त्यांनाच बेळगाव महाराष्ट्राला देण्यास उध्दव ठाकरे नीट सांगावे.
@555Covid
@555Covid 5 дней назад
कमेंट्स पण शिलालेखा सारख्या सापडाव्यात भविष्यात 😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 5 дней назад
😅😅😅
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 4 дня назад
एक पाहणे:रेकॉर्ड,चॅनल ह्यांना मराठी शब्द काय ? इंग्रजी मधून मराठी प्रतिक्रिया देणे, आपण आपल्यापासून जाणीव पूर्वक बदलणार नाही तर आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी सारखी अवस्था होईल.मंडळांचा आर्थिक विकास निश्चित होईल.मंत्री पदापेक्षा इथे वर्णी लावून अतृप्त हावरे आत्मे शांत केले जातील.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 4 дня назад
🙏👍👌👏👏👏💐💐💐🙏
@prakashjoshi910
@prakashjoshi910 5 дней назад
Dear Anayji Marathila Abhijat bhashecha daraja milala Modinche Abhinandan itake varshani to milale ahe Abhinandana Prakash Joshi 78
@kumarpatil1814
@kumarpatil1814 4 дня назад
B. J P is is great
@radhikadasvishnuswami8498
@radhikadasvishnuswami8498 4 дня назад
दक्षिण भारत में अंग्रेजी के साथ प्रादेशिक भाषाओं का सामंजस्य कैसे बनाते हैं इसे समझना आवश्यक है।
Далее
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15