Тёмный

काठावर पास म्हणजे नापास का फर्स्ट क्लास? 

Anay Joglekar
Подписаться 120 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@rameshgoud7278
@rameshgoud7278 День назад
नाईलाजाने म्हणावे लागते..गाढवापुढे वाचली गिता हीच हिंदू मनोभावना सतत आहे.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 День назад
एक्झिट पोलवर मत देऊन उपयोग नाही पण भाजपने सच्चे कार्यकर्ते आणि समर्थकांच्या भावनांचा विचार करायला हवा.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 День назад
हिंदू जनतेचा काही खरं नाही.. झोपेचा सोंग घेणारा समाज
@anantprabhu6820
@anantprabhu6820 День назад
हरयाणातील आम्ही हलकट हिन्दूच. 1000. वर्ष गुलामगिरीत राहूनही हिन्दू सुधारणार नाही हे आमचे दुर्दैव.
@ravibokhare4702
@ravibokhare4702 День назад
अतिशय परखड, सत्य तरी सुद्धा वाटते की भाजपा सर्व ठिकाणी जिंकावी. लोकसभेत असंगाशी संग झाला त्याचा नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. हिंदू मतदार सर्व विसरून फक्त विजय मिळविण्याचा हेतूने एकत्र येऊन 100000000% मतदान करा.🦾🌺🦾🌺🦾🌺🦾 नाहीतर स्वतःकर्ता खड्डा खोदा. 😭😭
@sushamanaik9997
@sushamanaik9997 День назад
पप्पू पास झाला तर जिलबीची factory लावायला मोकळा ......
@avdhootbhalerao
@avdhootbhalerao День назад
😂😂😂
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz День назад
अनयदा दोन्ही ठिकाणी भाजपा सत्तेत येईल Jk मधी अडचण आली तर nc बरोबर सत्तेत येईल हरियाणात वाढीव मतदान भाजप ला सावरून घेईल
@sushamanaik9997
@sushamanaik9997 День назад
स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी , संपत चाललेल्या काँग्रेसला संजीवनी दिल्याचा पश्चात्ताप होईल का ? ....
@laukiksamant1333
@laukiksamant1333 18 часов назад
पश्चात्ताप करण्याच्या पलीकडे गेलाय तो.
@chandrashekharbhusari7481
@chandrashekharbhusari7481 День назад
पप्पू पास झाला म्हणजे याचाच अर्थ असा की 51 % म्हणजे 100% आणि 49 % म्हणजे 0 शून्य असाच अर्थ समजला जाऊ शकतो. 😂
@ssp457982
@ssp457982 День назад
भाजपा ने सबका साथ सबका विकास ही पाॅलीसी बदलणे आवश्यक आहे.एकका साथ दूसरोंका विकास असे झाले आहे
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 День назад
उत्तम विश्लेषण व समर्पक शीर्षक अनय !
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 День назад
नाहीतरी भाजपा सत्तेत येईल का नाही शंका आहे.विकास जरी केला होत असला तरी विरोधकांना काबूत ठेवता आले नाही…
@hemangiingale399
@hemangiingale399 День назад
आज तुम्हाला ठाणे स्टेशन वर बघितले. अगदी बाजूनी गेलात पण घाईत होते म्हणुन थांबविले नाही. 😊
@milindpatil445
@milindpatil445 День назад
हरियाणा, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र ह्यांची तूलना होउ शकत नाही.
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 День назад
उत्तम
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 День назад
जम्मू आणि काश्मीर मधे एल. जी.कडून पाच सिटस नाॅमिनेट करण्याचा अधिकार आहे.ते भाजप च्या पथ्यावर पडू शकते.
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po День назад
Deva kade Prarthana karte ki BJP jinkude...Shree Swami samarth 😊🙏
@chetannikam7283
@chetannikam7283 17 часов назад
Tai, bjpla aaplech hindu bandhav vaitagale ahe.tumhi loksabheche nikal baghitalele ahe.tyamule aata bjp yene ashyakya ahe.
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 16 часов назад
@@chetannikam7283 kahi vaitagley nahi...Hindu lokanna n tuanchya bayka mulanna asa vatat asel ki apan surakshit rahava tar BJP n shinde na paryayach nahi..Asa kaay vait kela BJP ne itki development keli life changli karat ahey...tumhala congress havi kaa...ganesh murti la atak karnari toilet var tax karnari....Hindu loka doley ughda nahitar ijjat pan jael paisa pan jael...ugach fake narrative pasravu naka.baherchya jagat kaay challa ahey bagha...Anni mag bola...Hindu evdhe murkha nahi....
@chetannikam7283
@chetannikam7283 16 часов назад
@@Sneha-fs4po tai, aaplya hindu bandhavanche mudde ekach ahe bjp hindu, muslim karte.bjp ne mahagai vadhavli, shetkaryanchya malala bhav nahi, vyapari vargala gst lavla.mahila,muli surkshit nahi, yuva vargala rojgaar nahi.hech mudde dharun aaplya hindu bandhavanni bjp viruddha matdan kele loksabhela.ani aata suddha hech honar ahe aaplya hindunna deshashi ani dharmashi kahihi dene, ghene nahi ahe.tyanna faqt swatahacha swarth mahtvacha ahe.tyamule aaple hindu bandhav bjp la voting karnar nahit.ani aaple hindu bandhav aamdar,khasdar baghunach matdan kartil.aamdar,khasdaranni suddha lakshat thevave prateak veles modinna baghun aaple hindu bandhav tyanna matdan karnar nahit.tyanche Kadam baghunach hindu matdan kartil bjpla.
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po 9 часов назад
@@chetannikam7283 Haryana madhye kaay zala baghitla na ....Hindu la kalta konala vote karaycha....mazya original comment madhye bagha mi kaay lihile ahey ...Shree Swami Samarth....Ashakya hi Shakya kartill Swami....tumhi je kahi lihile ahey ....it is thing of past wakeup bro. ..
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 День назад
महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीचे बहुमताचे सरकार आल़े त्याला कारण फडणवीस यांनी विकासाचे प्रकल्प सुरु केले म्हणुन भाजप 105 व शिवसेना 61 म्हणजे युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी चा कौल होता व महायुतीचे काळात सर्व प्रकल्प पूर्ण झाले असुन नवीन बर्‍याच प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे ते पुर्ण करण्यासाठी महायुती चे बहुमताचे (180) जागा घेउन सत्तेवर येईल. केंद्रात राज्यात DOUBLE ENGINE सरकार निश्चित निवडुन. हरियाणा हे राज्य लहान असून महाराष्ट्राच्या प्रगती करिता महायुतीचे सरकार येईल. कारण जनतेने Mva सरकार अडीच वर्षाचा कारभार पहिला असून mahavikas aghadit तेच सर्व पक्ष आहेत़. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Hindukush9
@Hindukush9 День назад
शिवसेना (५६)२०१९ मध्ये होती 🤕🥸
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 День назад
जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 19 часов назад
विकास झाला पण तो आमदार,खासदारांचा. त्यांचे उत्पन्न 1000 कोटी च्या वर गेले. हा विकास मस्त आहे.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 День назад
काश्मीरच्या जनतेला आपलं भलं कशात आहे हे कळत नाही का ?
@prafullakumarkulkarni6411
@prafullakumarkulkarni6411 День назад
Muslimancha voting power kadhoon taka sagle prashna sutateel,kase Kay?
@ajitchavan1811
@ajitchavan1811 День назад
​@@prafullakumarkulkarni6411तसं करने शक्य आहे?
@mahendrakokate644
@mahendrakokate644 День назад
मुस्लिम जनता आपल्या जातीवर जाणार.. भाजपाने धार्मिक मदरसा प्रमाणे हिंदू गुरुकुल चालू करण्यात याव
@Hindukush9
@Hindukush9 День назад
मुसलमानांना फक्त आणि फक्त फक्त (गजवा-ये-हिन्द) हवं आहे, त्याला दुसर्या कस्याशीही घेणं देणं नाही, पण २०३० मध्ये हे सर्व संपेल 🤕🥸
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 11 часов назад
नाहीच कळत, कळतं पण वळत नाही, भिक मागतील पण हिंदूना मतं देणार नाही. त्यांना विकास बिकासाचा आवश्यकता नाही. त्यांना आयता पैसा हवा आहे. मी ८९ पासून श्रीनगरला तीन ते चार वेळा गेले आहे अमरनाथला एकवेळा, काडीचाही त्यांच्यात बदल झालेला नाही. गुलामीच त्यांना पसंद आहे. विकास होतो अगर नहो ते कधीही बीजेपीचे होणार नाहीत. मोदीजी जे त्यांच्या साठी ते करोत, आपल्याला त्याचे कौतुक, पण त्यांना नाही.त्यांना जैसे थे वैसेच हवं आहे. असो आपल्याला काय करायचे आहे.आता आपले तीथेच जाणे नाही.आपणं राजकारणी नाही. जे अनुभवले ते मांडले. श्री स्वामी समर्थ.
@abhaykawale3155
@abhaykawale3155 День назад
आश्चर्य हे आहें की खांग्रेस नि त्यांच्या सत्ताकाळात जी वोट बँक निर्माण केली त्याची परिणीती आणि ताकत दुर्देवानी पुसल्या जात नाही. राष्ट्रीय विचार आपल्या लोकांमध्ये कधी रुजणार? लोकांना हे जरी माहित आहें की खांग्रेस ला फक्त सत्ता ही पैसे खाण्यासाठी आणि राष्ट्र गजवा ए हिंद करण्यासाठी हवी आहें. दुर्देव आपले दुसरे काय?
@555Covid
@555Covid День назад
हरियाणा काश्मीर भाजपच्या हातातुन गेल्यात जमा आहे. महाराष्ट्रात तुतारी जोरात आहे आणि उबाठा शेवटुन पहिल्या क्रमांकावर आहे मुख्य पक्षांच्या तुलनेत... त्यामुळे कांग्रेस सगळ्यात जास्त गोंधळात आहे. या परिस्थितीचा फायदा महाराष्ट्र भाजप घेण्यात कुचकामीच ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.
@anilbam3168
@anilbam3168 20 часов назад
काश्मीरी पंडीत 100% जर प्रस्थापित केले गेले तर भाजपाचा मुख्यमंत्री होणे अशक्य नाही.
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 4 часа назад
प्रादेशिक पक्ष, पायांत पाय घालुन मतें खाणार व अस्तित्व ठेवणार.निवडणुक,, आवेशात जिंकणें,जड जाणार !
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 14 часов назад
हरियाणा, जमूकाश्मीर चे निवडणूक चा महाराष्ट्र तील निवडणूकइच्छा महाराष्ट्आवर प्रभाव पडणार नाही.
@chandrashanker6204
@chandrashanker6204 17 часов назад
आजच्या या विश्लेषण मुळे विरोध पक्ष बाळसं धरत आहे हे ऐकून पोटात गोळा आला.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 День назад
जम्मू काश्मीर मध्ये भाजपा सत्तेत येणे शक्य नाही हे मान्य आहे पण हरी याना मध्ये सत्ता मिळावी असे वाटते.
@satishrekhi
@satishrekhi День назад
नाही मिळणार
@vandanaranade4448
@vandanaranade4448 19 часов назад
काश्मीर च्या लोकांना शांतता नकोच आहे.त्यांना आयता पैसा हवा आहे
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 День назад
In fact, BJP has some chance in J&K but no chance in Haryana. The main point is if Congress comes to power in both J&K and Haryana, then the narrative can shift against BJP and in favor of Congress for upcoming Maharashtra, Jharkhand and Delhi. That will set anti BJP trend for UP elections in 2027 leading finally to Rahul becoming PM in 2029. This is the best scenario for Rahul. Let us how far our wise, poor, anti Hindu voters decide.
@smitawad2054
@smitawad2054 21 час назад
सुंदर
@santc2678
@santc2678 День назад
Haryana chya lokana jar h'prdesh /k'tak chya margawar jayche asel tar tyala kon kay karnar ?
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 20 часов назад
excellent anylisis
@vidyabhole4115
@vidyabhole4115 День назад
मला मुळीच आवडला नाही व्हिडिओ स्माल ब्रदर ,,..😊 काँग्रेस चे मुहमेंटम देशासाठी घातक आहे...
@Hindukush9
@Hindukush9 День назад
तुम्हाला आवडला नाही तरीही सत्य हे सत्य आहे 🥸
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 20 часов назад
अमीत शहाच जबाबदार आहे appointment only
@shantajaydev4905
@shantajaydev4905 10 часов назад
Jai Mata Di should play a game
@poonamjraut
@poonamjraut 18 часов назад
भविष्य वक्त्यांनी सांगितलंच आहे की हरियाणात काँग्रेस सत्तेत येईल. काश्मीर बाबत कोणी बोलत नाहीत. पण बघुया. सध्या काही काळासाठी मोदी आणि भाजपची कुंडली गर्तेत आहे. पण काही काळासाठीच. बघुया. पण जर हे काँग्रेस परत आलं सत्तेत तर जबरदस्त किंमत मोजावी लागेल. पण थोडा चाप लागलाही पाहिजे काही बोलबच्चन लोकांना.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 День назад
🙏👌👍🙏Very bad news
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 20 часов назад
Anay, the problem is not about what will happen to BJP but that of what will happen to people of Maharashtra? The moment congress comes to power, they will stop all current development works and drift towards corruption. Just look at Karnataka and you will get confirmation. So, the question is about people and not BJP
@suhaspathak6550
@suhaspathak6550 16 часов назад
खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी वर्गास पेंशन वाढ ( ईपीएफ ) केली नाही हे नक्कीच बीजेपी ला महागात जाणार आहे.
@madhavvaidya5929
@madhavvaidya5929 День назад
अनयजी नमस्कार
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 17 часов назад
अनयजी परखड मत मांडलेत!🙏
@bhaskarbhagwat9956
@bhaskarbhagwat9956 День назад
परशुराम आर्थिक विकास महामंडळावर व्हिडिओ बनवा .
@anandvakil6147
@anandvakil6147 19 часов назад
हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणूक निकालाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 12 часов назад
नमस्कार
@madhavividekar7404
@madhavividekar7404 День назад
Jo nadda la kadun taka
@abagwe9887
@abagwe9887 День назад
Harayana is not BJP state.... BJP must get 35% votes... It will be fine..... Not to worry much....
@vishwasvichare590
@vishwasvichare590 День назад
Loksabhet bjp pan kathavar pass झाली mag tyana काय ते पन् sang😂
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne День назад
भाजप प्रादेशिक पक्षांना नेस्तनाबूत करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहे. (अगदी इंदिरा काँग्रेस प्रमाणे!) दोन्हीं राष्ट्रीय पक्ष आहेत, कुठेतरी साम्य असणारंच ना. 🤗
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 День назад
Are Modi and Shaha not allowing state leadership to grow?They should have realised it after the recent debacle in Loksabha elections
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 9 часов назад
Pappu fail ho gaya hai
@dhananjaypande7190
@dhananjaypande7190 День назад
लोकसभा निवडणुकी अगोदर चार राज्य विधानसभा निवडणुकीत यश मिळालेल्या भाजपला लोकसभा अवघड का गेली ? विश्लेषण करताना एवढे पण एकतर्फी विश्लेषण करू नका.
@555Covid
@555Covid День назад
🙏🙏🚩 @thaksen
Далее
हा चमत्कार कसा झाला?
11:50