Тёмный

हरियाणाकी शादीसे उद्धव बने अब्दुल्ला 

Anay Joglekar
Подписаться 120 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 148   
@vilasshinde503
@vilasshinde503 4 часа назад
महाराष्ट्रात उध्वस्त ठाकरे अब्दुल्ला झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणजे हरणार. जय श्री राम
@mahendrakokate644
@mahendrakokate644 3 часа назад
उ.ठा. विषय संपला.. हिंदुत्व सोडून मुख्यमंत्री पदासाठी मुस्लिम पक्षांकडे गेला तिथेच तो संपला.
@ajitgawde-ij1uq
@ajitgawde-ij1uq 5 часов назад
हरियाणाच्या आखाड्यात मोदीजीनी राहुल गांधींना चांगलेच आपटले
@manishanagathan2313
@manishanagathan2313 5 часов назад
Anayji खूप छान विस्लेशन खरच सर्व हिंदूंनी हरियाणाच्या जनतेचा बोध घ्यावा एकजुटीने हिंदुत्वासाठी युती सरकारला मतदान करावे व आपली देशभक्ती दाखून द्यावे
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 5 часов назад
विचाराची स्पष्टता हवी.विकास व राष्ट्रभक्ती ह्या दोन पायांवर उभे राहणाऱ्या कमळाला व धनुष्य बाणाला मी मत देणार.सर्वांनी आपली काठी लावली की गोवर्धन उचलला जाईल.श्रीकृष्णाची करंगळी आहेच.सगळे उमेदवार निवडून आणून इतिहास रचू.
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 6 часов назад
वा अनयजी, खूप छान मुद्दा मांडला आहे. हिंदू एकवटला तर जाट समाज सुद्धा भाजपच्या बाजूने उभा राहणार आहे. योग्य विश्लेषण. धन्यवाद
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 5 часов назад
उद्धव ठाकरे आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अहंकार गेला होता आता उद्धव ठाकरे आणि आता थोबाड बंद करावे आणि विकासावर बोलावे
@nehachakradeo4750
@nehachakradeo4750 6 часов назад
मा.भाऊ, मा. सुशांत सिंग वगैरे सगळेच जण म्हणतात.. हिंदू जनजागृती चा विजय आहे!
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 4 часа назад
हरियानात आर एस एस चे कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले होते, तसेच महाराष्ट्रातील संघांचे लोक ॲक्टिव्ह झाले तर अब 'दिल्ली दूर नहीं.'
@mahendrakokate644
@mahendrakokate644 3 часа назад
काँग्रेस भरपूर जागा आल्या. अजून हिंदू जागा होत नाही.. बटोगे जाती जाती मध्ये बटोगे कटोगे
@shankarhandava
@shankarhandava 3 часа назад
बटोगे तो कटोगे फॉर्मुला सुपरहिट हैं,अभिनंदन bjp कार्यकर्ता आणि 🚩🚩🚩जनता 💐💐
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 часа назад
बटोगे तो कटोगे एक रहो नेक रहो.. हा स्लोगन चौकाचौकात होर्डिंग्ज बनवून लावावा..त्यावर कोणाचाही फोटो नको.फक्त ही अक्षरे. बघा काय कमाल होते ते. मोबाईल वर dp वर पण सगळ्यांनी हा स्लोगन ठेवावा. सतत डोळ्यासमोर हे वाक्य आले पाहिजे. देवेंद्र ने जर हे केले,तर महाराष्ट्रात धमाल येईल.🎉❤🎉
@amitjoshi7814
@amitjoshi7814 2 часа назад
हरियाणाच्या जनतेचे मनापासून आभार हिंदूंनी सर्व ठिकाणी अशी एकजूटता दाखवावी
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 4 часа назад
प्रियांका चतुर्वेदीला आनंद झाला, तसाच आनंद अखिलेशला पण झाला असणार.कारण युतीत कॉग्रेस अखिलेशला नडत होती.
@aparna3018
@aparna3018 2 часа назад
आजच्या निकालाने खूप चांगली गोष्ट झाली आहे. विरोधक उलट्या बोंबा मारायला लागले आहेत. काँग्रेस चा धुव्वा उडला आहे . सकाळपासून विजयाच्या आशेने हुरळून गेले होते. अनय सर धन्यवाद . छान विश्लेषण.
@arunmahale1485
@arunmahale1485 5 часов назад
अनयजी: वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा💐
@SK-xo4hy
@SK-xo4hy 5 часов назад
जरांगे रात्री दारुचा टँकर पिणार आज 😂😂
@PandharinathKarande-tb6cg
@PandharinathKarande-tb6cg 4 часа назад
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@SK-xo4hy
@SK-xo4hy 3 часа назад
​@@PandharinathKarande-tb6cg😂😂
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 Час назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍🤣🤣🤣🤣
@vidulakudekar3266
@vidulakudekar3266 2 часа назад
देव करो , महाराष्ट्राच्या जनतेने हरियानाच्या जनतेसारखाच शहाणपणा दाखवावा. म्हणजे लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने जी लाजिरवाणी परिस्थिती आणली होती त्याची जरा तरी परतफेड होईल.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 5 часов назад
जरांगे आता overtime करणार - मालकाचा आदेश आलाय😂
@devendrajoshi7707
@devendrajoshi7707 4 часа назад
ज रा घे आता जास्त घेणार
@SK-xo4hy
@SK-xo4hy 4 часа назад
@@devendrajoshi7707 आता पुढचा आमरण नौटंकी दिवाळी अधि🤣🤣
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 4 часа назад
आता डब्बल गोधडी. हिव भरल्याय 😅
@SK-xo4hy
@SK-xo4hy 3 часа назад
​@@devendrajoshi7707 आता दारुचा टँकर पिणार बेवडा😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 часа назад
​@@devendrajoshi7707 आता वेड लागते त्याला😂😂
@anantpawar5498
@anantpawar5498 2 часа назад
Hindu Ekata Zindabad. Shinde Phadnvis Sarkar Zindabad. Mahayuti Must Be of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 4 часа назад
हरियाणात काॅग्रेस बरोबर आपचे पानीपत झाले हे पण लक्षात घ्यायला हवे.
@vasantgokhale3426
@vasantgokhale3426 4 часа назад
yes sometimes AK is more dangerous to Nation than Rahul
@swatiwagdarikar1598
@swatiwagdarikar1598 5 часов назад
अनयजी आज तुमची पण कळी खुपच खुलली आहे. 😂😂
@devendrajoshi7355
@devendrajoshi7355 5 часов назад
थोड्यावेळाने विनोदी विवेचन ऐकणार - बगळे यांचे😅
@PandharinathKarande-tb6cg
@PandharinathKarande-tb6cg 4 часа назад
😅😅😅😅😅
@swapnapandit478
@swapnapandit478 6 часов назад
हिन्दूत्वाचा विजय 🙏🙏🚩
@nitin.bane12
@nitin.bane12 5 часов назад
कोणी कितीही नारेटिव सेट करा पण आजची परिस्थिती पाहता उभाटा एक पक्षीय पाचवी आघाडी म्हणून 288 जागांवर निवडणूक लढणार आणि त्या जागा विकून मातोश्री 4 बांधणार मग भले 5 उमेदवार निवडून आले तरी चालतील 😂😂😂
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 3 часа назад
महाबिघाडीचे नेते एकत्र लढतील असं वाटत नाही.कारण मधेमधे ते आघाडीतल्यांनाही टोमणे मारतात.
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 3 часа назад
योगी आदित्यनाथजी ने "बटेंगे तो कटेंगे" जे ब्रीद वाक्य दिले ते हरियाणातील हिंदूंनी उचलून धरले ... आता महाराष्ट्रातील हिंदू पण जागा होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
@ajcreations3104
@ajcreations3104 4 часа назад
Ubt तळ्यात मळ्यात 😂😂😂😂😂😂ना घर का ना घाट का...
@milindlele7458
@milindlele7458 4 часа назад
अत्यंत मुद्देसूद. मविआ च्या पक्षाला जागा दाखविली.
@adnyat
@adnyat 4 часа назад
हरियाणाच्या निकालामुळे उद्धव आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता संपली
@sandhyarailkar1498
@sandhyarailkar1498 6 часов назад
जबरदस्त हेडलाईन
@sureshshinde11
@sureshshinde11 4 часа назад
अनय सर,शूषमा अक्काने पण बीजेपीचे मनापासून अभिनंदन केले आहे
@suniljoshi2387
@suniljoshi2387 4 часа назад
हिन्दूंनी जम्मूला जावे. काश्मीरला शक्यतो हिन्दू हॉटेल्स शोधावीत. काश्मीर मधील पैशाची आवक व्यवस्थित घटवली पाहिजे. तरच तिथे थोडासा चाप लागेल.
@tushar2919
@tushar2919 3 часа назад
जम्मू मध्ये पाहण्यासारखे काही नाही. काश्मीर नंदनवन आहे.
@tushar2919
@tushar2919 3 часа назад
काश्मीरमध्ये हिंदू लोकसंख्या वाढली पाहिजे
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 2 часа назад
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अनय जी .
@devendrabankar6519
@devendrabankar6519 4 часа назад
बिना आमंत्रणाचे पाहुणे म्हणजे उ भा ठा
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 4 часа назад
उत्तम मांडणी , प्रादेशिक पक्ष नेस्तनाबूत हे अनेक विचारवंतांच्या लक्षात आले नाही
@manishgawkar7239
@manishgawkar7239 5 часов назад
💐वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎉
@sandeepsarwate3364
@sandeepsarwate3364 2 часа назад
Bjp became wiser and smarter post 4th June 24
@rajeshteli9202
@rajeshteli9202 4 часа назад
!!जीवेत शरद: शतम!!अनयजी
@AshutoshKelkar-i2b
@AshutoshKelkar-i2b 4 часа назад
Ashutosh Shirish: Heart'iest congratulations to BJP for hat trick in Haryana VS elections.
@atulkulkarni3170
@atulkulkarni3170 5 часов назад
Garva se kaho hum Hindu hain
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 5 часов назад
खूप छान विश्लेषण
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 6 часов назад
करून करून थकले आणी देवपुजेला लागहे , असे तर नाही ना? काॅंग्रेस आणी शरद पवार मुख्यमंत्री बनवणार नाहीत. म्हणूनईकडे चाचपणी असेल
@devendrajoshi7355
@devendrajoshi7355 5 часов назад
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉🎉🎉
@rkh4727
@rkh4727 6 часов назад
जय श्री राम
@gopaljoshi3090
@gopaljoshi3090 3 часа назад
तुमचं सगळं खरं आहे ओ पण महाराष्ट्र राज्यातील जनता हरियाणा सारखं शहाणं होऊन मतदान करणार का हा खरा प्रश्न आहे कारण इथं मटन रस्सा जात पात व पैसा आणि पवारांची तळी उचलून कितीही आपलं नुकसान झाले तरी चालेल पण मत मात्र बामण चया नावानं बोटं मोडत पवार घराणं व त्यांच्या चेले यानाच देणार
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 Час назад
खरंय हे...🙏🏻🙏🏻
@yashgaming6367
@yashgaming6367 4 часа назад
आजच्या निकालावरून स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टी काँग्रेसला हरवू शकते राज्य स्तरावरच्या पक्षांना भारतीय जनता पार्टी कडून पराभव स्वीकारावा लागतो जम्मू-काश्मीर व हरियाणाचे निकाल हे सांगतात
@shyamalaramdurg5376
@shyamalaramdurg5376 2 часа назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
@mageshdonde2708
@mageshdonde2708 4 часа назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनय
@kedarjoshi6826
@kedarjoshi6826 6 часов назад
Over expectations from people like Mrs. Chaturvedi or Sanjay Raut
@sangeetachopde3687
@sangeetachopde3687 6 часов назад
भारीच😂😂😂
@ShantanuCancer
@ShantanuCancer 6 часов назад
बरोबर
@mangeshbhamare4964
@mangeshbhamare4964 5 часов назад
Uddhav atta,Usmman bola saheb
@rajanikantdaptardar3419
@rajanikantdaptardar3419 2 часа назад
Well said anay jee 👌
@subodhashtputre4441
@subodhashtputre4441 3 часа назад
Happy birthday dear Anay ji
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 Час назад
"जय श्री राम" नमस्कार. विश्लेषण उत्तम, अचूकपणे मांडले आहे. शीर्षक अधिक समर्पक आहे.
@pradiprane4354
@pradiprane4354 3 часа назад
100% खरंय. विनय खुप छान विश्लेषण. अब्दुल्ला दिवाना 😅
@prasadkulkarni8033
@prasadkulkarni8033 4 часа назад
Happy Birthday Anay ji! Wonderful vlog!
@VinodGosrani
@VinodGosrani 2 часа назад
Mahaviksh Aagadhi La Hindu Cha Eak Pan Vote Bhethnar Nahi Hindu Eak Hovon Vote Kara Maharashtra Vachva
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 3 часа назад
Congress will come out as strongly in Maharashtra as before Haryana results. Even it has to concede some seats, it will concede them in favor of NCP and not UBT, as Pawar has much better negotiating capacity than UBT!! 2. Anyway, more importantly, the lesson for BJP is to work at grassroot, reach out the voters, take full support of RSS workers and do not do big shows or brag unnecessarily. IF BJP wants to win Maharashtra, hopefully it will follow these lessons.
@suniljoshi2387
@suniljoshi2387 4 часа назад
आपले मदतीचे आवाहन फेबुवर टाकावे. तसेच डिटेल्सही द्यावेत.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 6 часов назад
Dear Anayji Hariyanachya Vijaya baddal BJP che hardik Abhinandan Khotya narative set karanyache parinam Congress la bhogave lagale tyana RG neta mhanun nako ahe Mahastratil Vidhan sabhechya nivadnukivar yacha kay parinam hoil te pahane jarur ahe baghu kay hote te Prakash Joshi 78
@jarvi5019
@jarvi5019 6 часов назад
Saheb 14/19/24 satat 33 wela BJP in haryana record of haryana state
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 часа назад
33❌ 3 ✔️
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 6 часов назад
किती जिलबी वाटली ?
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 5 часов назад
Nice video.
@SHARPGRAFEEKLJOSHI
@SHARPGRAFEEKLJOSHI 3 часа назад
शत्रू जर हरला तर आनंद होतो पण मित्र १ नंबर ने हरला तर जास्त आनंद होतो
@vinayakindapurkar953
@vinayakindapurkar953 3 часа назад
अनिल जी लोकसभेत कांग्रेस ला स्वत:च्या 50 च जागा आहेत बाकीच्या 49 जागा ह्या मित्र पक्षां मुळे निवडुन आल्या.कांग्रेस ही परजीवी झाली आहे ती आघाडी करुन जिंकते हेच मोदीजीनी आज सांगितल.
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 3 часа назад
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 4 часа назад
🙏🙏🙏
@555Covid
@555Covid 5 часов назад
🙏🙏🚩 @thaksen
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet 6 часов назад
Modiji ni sangitle ki hindu ne unity dakhavayla havi. Hindu ne unity dakhavli mhanun purna bahumatat govt. Banle haryana madhye Hindu ne unity dakhavli mhanun 3 times Modi pm zalet. Ata bjp chi pan responsibility aahe ki majority cha v4 kara minority sathi kam karna bandh kara. Kashmir madhye kay zale aahe te bagha. Aani loksabha la pan tyani vote dile ke nahi te bagha.
@555Covid
@555Covid 5 часов назад
🙏🚩🏹💪✌️
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 2 часа назад
लाईक 2742 😮😊 आपलं सरकार लाडकं सरकार
@rashmigodse6360
@rashmigodse6360 2 часа назад
😊
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 5 часов назад
❤❤
@dattatrayajadhav2037
@dattatrayajadhav2037 6 часов назад
🎉
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 5 часов назад
भाजपच्या विजयाचा विडिओ बनवावा
@SagarBhorde-n6m
@SagarBhorde-n6m 6 часов назад
😂😂😂😂
@anandvakil6147
@anandvakil6147 3 часа назад
उद्धव सध्या कोणाच्याही शादीत बेगाना होतो
@jarvi5019
@jarvi5019 6 часов назад
Immean3 wela
@manikraolokhande3075
@manikraolokhande3075 4 часа назад
Tourist now a oide Shrinagar
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 6 часов назад
Anay,let’s all wish that UBT maximum share of seats in MVA😂
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 2 часа назад
नमस्कार
@rameshnagapurkar
@rameshnagapurkar 3 часа назад
पण महाराष्ट्र मधील चॅनल j k मध्येकाँग्रेस जिंकली अस दाखवतात
@hgbhawe
@hgbhawe 3 часа назад
कुठे उबाठा तुतारी मध्ये अडकलात आपण, भाजप शिवसेना राष्टवादी जिंकणार..... विकासाला मत....
@ASHOKJOSHI-rj7gu
@ASHOKJOSHI-rj7gu 2 часа назад
बटोगे तो कटोगे
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 6 часов назад
🙏👌👍🙏💯%✅️🪷🪷🪷🚩🚩🚩
@santc2678
@santc2678 3 часа назад
'Udhwast abdullah 'tar nehmich haech karto na,priyanka ata BJP chya watewar ahe ka ?
@d2htrakin518
@d2htrakin518 3 часа назад
Bjp ni chuk keli yuti karun ekta ladhayla pahije hota karan he ap apsath ladai karnar maharstrat loksabhe la sudha hech kela hyanni ,amchya ithe tar bjp chya standing aamdar ne bjp chya standing khasdarala padala karan doghan madhe vair ahe mhanun 😅😅😅
@KakaPatil-b8p
@KakaPatil-b8p 4 часа назад
अंध विचारवंत हा महाराष्ट्र आहे हरियाणा नाही
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 5 часов назад
भाजप पण शेजारचे पेढे वाटाय चे भद करा महाराट्र लोकसभा होणार नाही बघा🎉😢
@anandauthale4840
@anandauthale4840 5 часов назад
Uddhav Thackeray Punha BJP Sobat Jatil ?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 часа назад
नको नको🙄😞😳😩
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 5 часов назад
तरी sudha महाराष्ट्रात bjp बहुमत मिळवू शकणार नाही
@user-y6h9v
@user-y6h9v 5 часов назад
सकारात्मक भूमिका हवी
@arogyaanisaundaryatips5365
@arogyaanisaundaryatips5365 5 часов назад
Nakatla nakat bolanre baman ale
@user-y6h9v
@user-y6h9v 5 часов назад
laich bochtay
@nitinjain4774
@nitinjain4774 6 часов назад
PC la Rajyasabha tkt pahije bjp kadun
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 часа назад
चालती हो म्हणावं...पप्पू पेजर जुना साथी आहेच,नाहीतर पप्पू पेंग्विन आहेच...त्याच्याकडेच रहा.😅
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 2 часа назад
Not pappu pager & penguin . It is PAPPU JALEBI (BAI.) ​@@sunitatakawale5615
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 2 часа назад
महाराष्ट्रात सुद्धा म वि आ जबरदस्त आपटणार आहे . आणि पुन्हा शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनतील हे निश्चित .
@sameergodbole9675
@sameergodbole9675 2 часа назад
जम्मू काश्मीर मध्ये एकच अब्दूल्ला आहे महाराष्ट्रात मात्र दोन अब्दुल्ला आहे. 😂😂😂
Далее
I Did This With Coffee! 🤯☕️ #shorts
00:22
Просмотров 718 тыс.