Тёмный

मस्तानीचे वंशज आज काय करतात ? कुठे असतात ?  

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 976 тыс.
50% 1

#BolBhidu #BajiraoMastani #MastaniHistory
मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. ती होती तेव्हा पहिल्या बाजीराव पेशव्याची अंगवस्त्र म्हणून तिची हेटाळणी केली गेली. पुण्याच्या कट्टर सनातन्यांनी तिच्यामुळे पेशवा बाजीरावांना देखील प्रचंड त्रास दिला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर लवकरच तिचेही निधन झालं. तिच्या मृत्युच्याही कथा दंतकथा आजही प्रचलित आहेत.पण आज मस्तानीचे वंशज काय करतात ?
If anyone is the most neglected figure in Maratha history, it is Mastani. When she was, she was derided as a garment of the first Bajirao Peshwa. Even Peshwa Bajirao was greatly troubled by her by the fanatical Sanatans of Pune. Soon after Bajirao's death, she also passed away. Even the legends of her death are prevalent even today. But what do Mastani's descendants do today?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 672   
@harsh3391
@harsh3391 Год назад
काशीबाई या खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या असं कळून येतंय. थोरल्या पेशवीन बाईंना नमन 🙏
@Jaishriram884
@Jaishriram884 2 года назад
जात आणि धर्माच्या पुढे जाऊन विचार करायला लावणारा अप्रतिम व्हिडिओ...
@abid_dasurkar
@abid_dasurkar 2 года назад
❤️
@moviemadvs1
@moviemadvs1 9 месяцев назад
Ho❤❤
@bayazidkhan4113
@bayazidkhan4113 5 месяцев назад
Very good
@Never1757
@Never1757 2 года назад
सामान्य माणसाला पडणारे मुद्दे तुम्ही विडिओतून मांडता 😘अप्रतिम..
@akkimaske4106
@akkimaske4106 2 года назад
म्हणून च बोल भिडू चॅनल आमच्या मनामनात आहे... तुम्ही अशा अशा टॉपिक ला हात घालता जे टॉपिक प्रश्न रुपी नेहमी माणसाच्या मनात असतात, धन्यवाद ताई🥰❤️
@suryakantpatil5920
@suryakantpatil5920 Год назад
पहिला बाजीराव खूप शूर वीर होते, त्यांना सलाम
@liyakatshaikh1797
@liyakatshaikh1797 Год назад
अतिशय अप्रतिम छान आणखी काय सांगू. आत्ता मुस्लिम याच पेचात आहेत व मुस्लिमांची ही तीच तीव्र इच्छा आहे की आपण जात पात बाजूला ठेऊन एकत्र आनंदाने राहिले पाहिजे. प्रेम वाढीस न्हेले पाहिजे. ऐक मेकांचे ऋणानुबंध जोडले पाहिजेत. सर्वांचा करता करविता येकच आहे जो अद्भुत आहेत निर विकार आहे त्याची प्रतिमा नाही त्याचा फोटो नाही. सर्व जग त्याचेच आहे त्याने कुणाला आई प्रमाणे जन्माला घातले नहीं पण सर्व जण त्याचेच नाहीत त्याच्या जवळ भेद बाव नाही तर आम्ही का करतो हा मोठा वाईट गैर समज व स्वार्थी समज आहे याला थांबवले पाहिजे. त्या शक्ती चे अनेक रूपे नावे आहेत. अल्लाह परमेश्वर ईश्वर ग्वाड सर्व एकच आहे.
@mahavirbagadi4965
@mahavirbagadi4965 Год назад
बोल भिडू ग्रेट
@prakashpatwa6065
@prakashpatwa6065 2 месяца назад
Mastani maiche yevdhe vanshj kevl pot bharyla janmala Aalet ka tya saglana Aapla svabhan mhanun mai mastaniche pabl mahhye smark ubhe karta yet nahi thu tumchi jindgani
@prakashpatwa6065
@prakashpatwa6065 2 месяца назад
Chukat Aaslyas kshmsvi
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Год назад
बाजीरावाचे पराक्रम सर्वानी मान्य केले. पण त्यांचे प्रेम मान्य केले नाही विशेषतः कुटूंबीयानी व समाजानी मनःस्ताप दिला. बाजीरावाचे आयुष्य कमी होण्यात हेच जबाबदार
@ashishgajbhiv1111
@ashishgajbhiv1111 2 года назад
हा इतिहास ऐकताना डोळ्यांसमोर संपूर्ण चित्र उभे राहत होते, खूपच छान प्रस्तावना व स्पष्टीकरण सादर केले आहे तुम्ही..., धन्यवाद.
@gorakhraut6300
@gorakhraut6300 2 года назад
खूप छान माहिती दिल्याबदल खूप खूप आभार बोल भिडू तुमच्या मुळे मराठी माणसांना इतकी सुंदर माहिती मिळते🌹🌹Tnax
@ajaysarvankar7242
@ajaysarvankar7242 2 года назад
अतिशय सुंदर आणि मनाला भिडवणारी माहिती आपण सादर केली आहे. आमच्या सारख्याना मस्तानी बाईसाहेबांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. पहिले बाजीराव पेशवे हे माझे आदर्श पुरुष आहेत. आपण त्यांना दिलेली हि एक मनपूर्वक श्रद्धांजली आहे असे मी समजतो
@vikeerajepatil5557
@vikeerajepatil5557 2 года назад
माझे कॉन्टॅक्ट आहे यांच्याशी ,खूप चांगला स्वभाव आहे यांचा, धर्मनिरपेक्ष भावना आहेत...
@prakashyadav6471
@prakashyadav6471 2 года назад
हिंदू धर्म स्वीकारावा
@ishwarjadhav898
@ishwarjadhav898 Год назад
त्यांचे नंबर सेंड कर
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 года назад
माहिती सुद्धा आवडली आणि तुम्ही सुद्धा किती छान दिसता हो 😊😊
@bhaveshyuvraj453
@bhaveshyuvraj453 2 года назад
Abeeee oyeee😂
@shivakore8231
@shivakore8231 2 года назад
Lava aata setting... Ethlya eth
@honeysingh-jg1ht
@honeysingh-jg1ht 2 года назад
Aali Afghanistan chi ghan puyat
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 года назад
@@shivakore8231 🤣🤣🤣
@AsifShaikh-wu5iq
@AsifShaikh-wu5iq 2 года назад
कंट्रोल मजनू
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 года назад
इतिहासाची आवड आणि खरी माहिती होण्यासाठी खुप छान प्रयत्न.कोठलाही पूर्वग्रह न ठेवता असे सांगणे खुप कठीण असते.. शुभेछया आणि आभार
@hindustanbanegahindurashtr4178
@hindustanbanegahindurashtr4178 2 года назад
ताई माहिती छान दिली पण सनातन्यांची तोंड बंद केली हा शब्द खटकला कारण सनातन हा शब्द हिंदू धर्मासाठी वापरला जातो
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 года назад
असू द्या... हिंदूंना आता काहीही बोललं तरी चालतंय... त्यात यांची काही चुकच नाही... त्यातल्या त्यात जाती जातीत भांडणं लावणं तर जास्तीत जास्त लाईक मिळवण्यासाठी अगदी गरजेचं असतं.... फक्त ती जात हिंदूंमध्ये हवी... ब्राह्मण म्हणजे एकदम योग्य टार्गेट... सनातन्यांनी विरोध केला ? कसा इतिहास... ऐकावा तेवढा कमीच... 1) राजा छत्रसाल यांना त्यांच्या कोणत्याही पत्नी पासून झालेलं आपत्य हे हिंदू असेल कि मुस्लिम ? फक्त राजा छत्रसाल यांनी मस्तानी बाईंच्या आईला तिचे नाव काय ठेवायचे हे विचारुन नाव ठेवले आणि त्या नावाने मस्तानी मुस्लिम झाली... ??? आणि आजपर्यंत सगळे हे मान्य करत आले... लोकांना हे मान्य आहे कि मस्तानी मुस्लिम आणि हे ही मान्य आहे कि मस्तानी चे पिता राजा छत्रसाल हे हिंदू राजपूत म्हणजे क्षत्रिय ? बरं तत्कालीन लोक एवढे मुर्ख होते का ? खुद्द छत्रपतींनी मस्तानींना राजदरबारात सन्मान दिला आहे... तर लोक छत्रपतींच्याही विरोधात जातील ? 2) बाजीरावांनी मस्तानी बरोबर लग्न केलं हे हि मान्य आहे... आणि त्यांचं आपत्य परत मुस्लिम च हा नविन शोध हि मान्यच आहे.... 3) कट्टर आणि ते ही सनातनी ? मग या देशावर 1000 पेक्षा जास्त वर्ष कुणी राज्य करु शकले असते का ? 4) ज्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा भगवा संपूर्ण भारतातच नव्हे तर अफगाणिस्तान च्या अटके पार फडकवला... (ज्वलंत उदाहरण बलोच लोक आजही आहेत) त्यांच्या विरोधात सनातनी जातील का ? व ते तरी अन्याय सहन करतील का ? 5) मुळात बाजीराव पेशवे यांच्या पत्नी यांनी मस्तानी आणि पेशव्यांच्या नंतर दोन्ही पुत्रांचा संभाळ केला.. त्या सनातनी नव्हत्या का ? त्यांना सनातनी लोकांनी संभाळ करु दिला कसा ? इतिहास उघड आहे... जय शिवराय....
@yogeshdeshmukh3
@yogeshdeshmukh3 Год назад
सनातनी हा शब्द वापरणे योग्य आहे का?
@santoshniphade2957
@santoshniphade2957 2 месяца назад
अगदी योग्य
@kshaikh80
@kshaikh80 2 года назад
History should be explained to new generation as it is. You did it well 👍👍👍
@DiYa_2475
@DiYa_2475 2 года назад
खरंच खूप महत्वपूर्ण विषय आणि अतिशय छान उपयुक्त माहिती जमा करून आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल बोल भिडू टीमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार .👌🙏
@monalipatil1593
@monalipatil1593 2 года назад
खुप छान माहिती....... संशोधन समुह खुप छान कार्य करतो तुमचा👍👍👍👍👍
@kirangaikwad3508
@kirangaikwad3508 2 года назад
धर्म हा वडिलांकडून मिळतो त्यामुळे बाजीरावांचा मुलगा हा हिंदू ठरतो पन अतिशहान्या लोकांमुळे त्यांना मुस्लिम धर्म लावावा लागतो त्यांना सन्मानाने परत हिंदू धर्मात येण्याची विनंती करावी
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 года назад
Ok😂
@kedarshukla6651
@kedarshukla6651 2 года назад
मस्तानीचा बाप हिंदू होता
@nileshmeshram4622
@nileshmeshram4622 3 месяца назад
मस्तानी चा वडील राजा छत्रसाल हिंदू होता आई मुस्लिम मग मस्तानी हिंदू च ना
@deliciousfood-hn3zn
@deliciousfood-hn3zn 3 месяца назад
Jo saccha pyar karta hai vah Hamesha Adhura hi rahata hai❤ Bajirao ❤Mastani❤
@madhukarkadam8913
@madhukarkadam8913 2 года назад
माहित नसणारी माहिती आणि इतिहास ही खुप धन्यवाद
@spg.
@spg. 2 года назад
Khup sundar nivedan. Itihasachi changli mandni keli.
@kedarshukla6651
@kedarshukla6651 2 года назад
त्याकाळी मस्तानी किंवा तिच्या पुढच्या पिढ्यांना हिंदू होता आलं नव्हतं. आता काळ बदलला. आता यांना हिंदू धर्म स्विकारायला काय हरकत आहे? वडिलांचा धर्म हाच मुलांचा धर्म असतो की.
@waranae-education7318
@waranae-education7318 2 года назад
Anti love jihad
@BBpatil14
@BBpatil14 2 года назад
Tevha nahi hota aal mg .. Ata ka hotil te.. And jyachi tyachi sradha 🔥
@waranae-education7318
@waranae-education7318 2 года назад
@@BBpatil14 hi
@ankita.2444
@ankita.2444 2 года назад
Tyanchi marji
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 года назад
बाजीराव मस्तानी जबरदस्त 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@user-uz3tt4gg9x
@user-uz3tt4gg9x 2 года назад
खूपच छान "बोल भिडू " तुमची माहिती नेहमीच रंजक,आणि काही तरी नवीन गोष्ट आत्मसात करणारी असते... मी १७|जुले|२०२२ म्हणजेच आज पासून १० दिवस आधीच पाबळ येथील " मस्तानी बाई साहेब" यांच्या कबरीला भेट देऊन आलो... आणि १० दिवसांनंतर आपण हा विषय घेतला , छान वाटलं... जय शिवराय...🙏🚩🚩🚩
@anantdhumak3983
@anantdhumak3983 2 года назад
फार छान हा मस्तानीला सन्मान
@veeshalz
@veeshalz 2 года назад
अतिशय सुंदर माहिती तुमचं भरभरुन कैतुक 👍🏼👏🏻👏🏻….. आपल्या राज्यपालांना ही हे फोरवर्ड करा …. 😀
@nandkishorbansod3315
@nandkishorbansod3315 Год назад
फारच छान इतिहास बाजीराव मस्तानी नाव ऐकले होते परंतु त्यांचा वंशज आहे हे आज कळले
@mamtashingne3641
@mamtashingne3641 Год назад
पेशव्याबद्दल आताची सविस्तर दिल्याबद्दल खुप च धन्यवाद
@kgavali421
@kgavali421 2 года назад
ग्रेट इमफॉर्मेशन .... आदिवसि क्रांतिकाईक राघोजी भांगरे याच्या बद्दल पण व्हिडिओ बघायला आवडेल
@sunilpawar2204
@sunilpawar2204 2 года назад
आई जरी मुस्लिम असेल पण बाप तर राजपूत होता ना तर ते हिंदूच असेल
@Sujit_7541
@Sujit_7541 2 года назад
@Sunil Pawar हिंदू किंवा मुस्लिम असायच्या अगोदर ती एक माणूस होती ही गोष्ट विसरतात लोक...
@sunilpawar2204
@sunilpawar2204 2 года назад
@Hindu Rashtra 🕉️ हिंदू रिवाजा नुसार लग्न झाले नाही म्हणून काय झालं पण रक्त तरराजपूतच आहे ना
@MJ-kc8ik
@MJ-kc8ik 2 года назад
@Hindu Rashtra 🕉️ आणि जोधा कोण?
@hitenbhatt4591
@hitenbhatt4591 Год назад
@@MJ-kc8ik 😂
@prasadadhav3968
@prasadadhav3968 Год назад
@@Sujit_7541 manus 😅😂😂
@OPGamer-wp1si
@OPGamer-wp1si Месяц назад
परिपूर्ण... खुप उत्तम. सर्व प्रकारांनी इतरांपेक्षा वेगळे. 👍🙏🙏
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 года назад
पेशव्यानी मस्तानीला अंगवस्त्र म्हणून हीन दर्जा दिला तिच्या मुलाला पन बेदखल केलं ही नींदनीय घटना आहे 🤦‍♀️
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 года назад
त्यावेळी धर्माचा प्रश्न होता, आणि पेशव्यांनी म्हणजे कोणी? बाजीरावही पेशवेच आहेत! आणि मस्तानीच्या वंशजांना जहागीर जहागीरदार केलेच की! कुठे बेदखल केले?
@shivamgokhale1060
@shivamgokhale1060 2 года назад
बेदखल कुठ केल जरा सांगा? सगळ्यान्ना विनंती आहे की फ़क्त youtube वरच्या video बघून गैरसमज करूँ घेऊ नका, राउ, पेशव्याची बखर या सारखी पुस्तके वाचा, त्यात खर ज्ञान आहे. जय भवानी जय शिवराय 🙏🏻🚩
@bipinupasani1699
@bipinupasani1699 2 года назад
प्रथम नीट अभ्यास करावा. पेशव्यांनी मस्तानीशि विवाह केला होता. पुण्याच्या लोकांनी तो मान्य केला नाही. पण पेशव्यांनी त्यांना काही किम्मत दिली नव्हती.
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 года назад
@Monkey D Luffy antar dharmik vivah nishidhh hote tevha! Dharmacha prashn aahe. Ata tase nahi! Kashala itihasik vaad karayche, jyala kahi meaning nahiye?
@dilipsurve5261
@dilipsurve5261 2 года назад
Mastanichi samhadhi pune javal paval yethe aahe he pan sanga
@siddhantpatil292
@siddhantpatil292 6 месяцев назад
But Mastani's Blood line specially Shamsher Bhadur Fought like a legend in panipat war with he's brother and uncles, and next generation of shamsher was also same patriotic with Marathas.
@we_are_sanatani
@we_are_sanatani 5 месяцев назад
0:11 ' कट्टर सनातनी ' तुम्ही सुद्धा त्या जितेंद्र अव्हाड ची भाषा बोलायला लागले ... वा रे वा 😒
@sanjayshete9135
@sanjayshete9135 5 месяцев назад
सनातन लोक स्वतःला हिंदू का म्हणत नाहीत
@tuschar
@tuschar 2 года назад
खूप छान.. कृपया आपण तरी इंदूर आणि ग्वाल्हेर असं बोलुयात.. इंग्रजांना या शहरांचे उच्चार येत नव्हते .. आपल्याला तर उच्चार करता येत असून सुद्धा इंग्रजांनी दिलेली इंदोर आणि ग्वालियर नाव आपण का बरं वापरावी
@surajukharde3256
@surajukharde3256 2 года назад
Brobr
@rushi_thorat
@rushi_thorat 2 года назад
आणि काही नाव वापरल तरी काय फरक पडतो ...
@tuschar
@tuschar 2 года назад
@@rushi_thorat हीच तर शोकांतिका आहे... ब्रिटिश लोकांसमोर लंडन ला लंदन म्हटलं तर ते सुद्धा काय फरक पडतो असं म्हणतील का बरं
@rushi_thorat
@rushi_thorat 2 года назад
@@tuschar ते अत्ता लंडन च आहे जस आपल आता इंदौर न ग्वालियर आहे ..आधी काय होत यात काय आल
@vinayakbairagi6244
@vinayakbairagi6244 Год назад
भाऊ नका ना आपले किडे दाखवू 😂 इतकी छान माहिती देत आहेत ऐकायचं सोडून नका ना ग्यान पेलू
@ravindramane9067
@ravindramane9067 2 года назад
Very nice story. Today only I came to know about the siblings of Bajirao and Mastani.More pleasant things is that Today also,they visit the Shaniwar wada and in touch with the Bajirao' heirs and siblings. Superb story.
@shashujoshi3935
@shashujoshi3935 2 года назад
jasa mastani baichya vanshajanchi mahiti dili ahe tasach kashi bai cha vanshajanbaddal sudha sanga
@waghulesanjay7387
@waghulesanjay7387 2 года назад
मस्तानी समाधि पाबळ,शीरूर पुणे महाराष्ट्र
@vedantpatole8161
@vedantpatole8161 2 года назад
सनातनी हिंदुना कट्टरतावादी म्हणता, तर मग छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा सनातनी कट्टर झालेच ना.कृपया योग्य शब्द निवडा, कोणाच्याही धर्माचा अपमान करू नका.सनातन धर्म हा या देशाचा इतिहास आणि आत्मा आहे. आपल्या देशात कोणता समाज जास्त कट्टर आहे हे सर्वांना माहीत आहे.
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 года назад
अगदी बरोबर
@govindmulay8817
@govindmulay8817 2 года назад
करा इतिहास आहे
@suryakantmulye6205
@suryakantmulye6205 2 месяца назад
खूप छान इतिहास कथन केलात l ऐकून खूप दुःख देखील वाटले l आपण आपल्या माणसाची कर्तबगारी विसरून नेमक त्याला बहिषकृत कसे केले जाईल आणिमस्तानी पुत्र समशेर बहादूर त्याच बळी ठरला l आज जे चित्र जम्मू l काश्मीर मध्ये दिसत आहे....
@suyogwarghade1523
@suyogwarghade1523 2 года назад
छान माहिती दिलीत... मी पाबलचा जिथे मस्तानीची कबर आहे परंतु खूप उपेक्षित आहे याचं वाईट वाटत. कबर सोडून काहीच शिल्लक नाही इथे
@yogeshdivekar5833
@yogeshdivekar5833 2 года назад
काही लोकांनी खजीना सापडेल म्हणून कबर खोदली होती रात्री ची
@yusufshaikh1398
@yusufshaikh1398 9 месяцев назад
Mastanichi kabar pabhal yethe aahe tiche wawanshj sudhdha pabhalche aahet ka
@King48670
@King48670 2 года назад
ज्या गोष्टी पुस्तकात सापडत नाहीत ते तुम्ही सांगतात एकदम मस्त🙏
@shivajikshirsagar2222
@shivajikshirsagar2222 Год назад
Thanks for your video. Shrimant Bajirao Peshva and Mastani were not only the lover but also the selection of right person at the right time by them. It was a necessity of continues support by Mastani to Bajirao Peshva while he was engaged in war against the enemy.
@dapoliplotsatparnakutir1166
फक्त लग्न करून मस्तानीला पुण्यात आणायला नको होते,चांगला सोन्यासारखा संसार उध्वस्त झाला त्यामुळे,, पेशव्यांची बेअब्रू झाली ती वेगळीच
@Indian1234P
@Indian1234P 6 месяцев назад
नशीब बाजीरावाचं... रक्त कुठून तरी वाचलं. वंशज मस्त दिसतायत राव 😁😃
@shadabalibahadur9441
@shadabalibahadur9441 2 года назад
Galat baat Mastani Sahiba ki Mother Nizam hyderabad k Waha Nahi thy Bilkul Galat Jankri de Ruhani Sahiba k bare Mai Vo Irani thy Muslim thy Par Nizam hyderabad se unke Koi Wasta Nahi tha Asli Itehas Alag hai... there is a Lady in Nizam Court her Name Was Mustena...But Not related to Mastani Sahiba or her Mother Father.....I am 8th Descendant of Shrimant Baji Rao Peshwa and Kunwar Mastani Judev Sahiba. And Nawab Ashfaq Ali Bahadur Is My Father Not Umar Bahadur's ..Umar Bahadur Father is the Younger Brother of My Father..Present Head of the Family is My Father Nawab Ashfaq Ali Bahadur. Overall 2 Mistakes in this Video Other Story is True.
@sandipsharma978
@sandipsharma978 2 года назад
🙏🙏🙏
@PSK833
@PSK833 2 года назад
Hello
@rahulbagul6745
@rahulbagul6745 2 года назад
Thanks for the correction 🙏🙏
@akshayrayashindemusical1863
@akshayrayashindemusical1863 2 года назад
ते तिरुपती बालाजी ला आपल्या छत्रपती शिवाजीमहरजांची मूर्ती गाडीत आसेल तर तिरुपती बालाजी ला यायचं नाही म्हणतात नाहीतर मूर्ती काढतात त्याच काय कारण आहे तेवढं सांगा please 🙏🙏🙏🙏
@raviponkshe3149
@raviponkshe3149 2 года назад
त्या देवस्थानलाच विचार !
@shivamgokhale1060
@shivamgokhale1060 2 года назад
सांगणार नाहीत, कारण त्यासाठी ह्यान्ना पैसे मिळाले नाहीत 😂 समाजात फुट पाड़नयासाठी पैसे मिळाले म्हणून ही video बनवली आहे
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 года назад
तेथे छत्रपति शिवराय च नाही, तर कोणत्याही , अगदी त्यांच्या तेलुगू महापुरुषांची मूर्ती आणायला बंदीआहे. केवळ छत्रपति शिवरायांच्या मुर्तीमुळे नाही असे केले, तर कोणतेही महापुरुष असते तरी हेच केले असते . अर्थात, तो महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रात छत्रपतींना कोणीच थांबवू शकत नाही जय भवानी जय शिवाजी! हर हर महादेव
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 года назад
@Monkey D Luffy to avoid political clashes!
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 2 года назад
@Monkey D Luffy तुम्ही आडनावावरून जात ओळखताय इथेच तुमची जातीयवादी मानसिकता कळते. मी स्वतः जातीवर विश्वास ठेवत नाही.
@prasadkhadse336
@prasadkhadse336 2 года назад
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌
@ASGXYZ
@ASGXYZ 2 года назад
हे अजून एक उदाहरण... भारतात मुस्लिम समाज वाढण्यास नेमकं कोण जबाबदार? कदाचित तत्कालीन धार्मिक परीस्थिती नुसार असलं तरी, आज त्या चुका सुधारण्याची संधी प्रयत्न होताना दिसण्याऐवजी‌ द्वेषाचे राजकारण केले जातयं. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.
@Ganesh_U.Matode_Patrakar.
@Ganesh_U.Matode_Patrakar. Месяц назад
खूपच छान व्हिडिओ बनवला मस्तानीच्या वारसा बद्दल माहिती सांगितली आहे खूप खूप धन्यवाद
@pramodkale7520
@pramodkale7520 Год назад
We are Proud of Mastani Vanshaj.
@harshavardhanhalge5727
@harshavardhanhalge5727 2 года назад
अतिशय सुंदर असे शब्दांकन... बोल भिडू च्या टीम चे अभिनंदन
@nitinmahajan458
@nitinmahajan458 2 года назад
मैथली मॅडम तुम्ही सूत्रसंचालन खूप चांगला करतात👏👍🙏
@swatipadhye3452
@swatipadhye3452 Месяц назад
अस्सल माहिती (इतिहास) ऐकून curiosity वाढली आहे , मस्तं ; येऊ दे अजून ! Subscribed .... to know more. Thanks Maithili !
@tushartekade7690
@tushartekade7690 11 месяцев назад
माणूस कोणत्या जातीत, धर्मात जन्मला हे जीतके महत्वाचे त्याही पेक्षा त्याचे कर्म महत्वाचे...
@BURVC
@BURVC 2 года назад
खूप छान 👌 तुझा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत दोन्ही उत्तम.
@riteshbansod3665
@riteshbansod3665 2 года назад
आपले विषय फारच आवडते असतात खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@dattatraymatore4213
@dattatraymatore4213 2 года назад
पेशव्यांचा इतिहास संशोधन त्यादृष्टीने आपणं पुढील पिढीला माहीती दिल्या बाबत आपले आभारी आहोत धन्यवाद
@rajanidesai7934
@rajanidesai7934 2 месяца назад
खुप सुंदर माहिती दिली आहे
@atulVkota
@atulVkota Год назад
फार छान.... उत्तम, अप्रतिम... ताई हेच ते... हेच ते... आपल्या स्वकियांचे, भारतीयांचे अनेक जाती+पाती-धर्म असुन सुध्दा, स्नेहाने, मनवियातेने, ऐक्य व एकी टिकवुन ठेवायची जणु काही ही ऋषी परंपराच होय, मेरा भारत महान 👍🏼👏👌✌️🙏✊💐🇮🇳
@rhythmicmadhu9198
@rhythmicmadhu9198 2 года назад
खूपच सुंदर आहे... इतकी छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ❤️❤️
@akshaygade8758
@akshaygade8758 2 года назад
Mast Explaination !!! 'Sanatandharm' Ya Topic War Ek Video Banwa Ani Sanatandharm Ani Hindu Dharm Ya Madhe Kay Farak Ahe Hai Hi Sanga !!!
@deepakgaikwad4757
@deepakgaikwad4757 Год назад
अप्रतिम माहीती दिली आहे . मांडणी खूपच चांगली केली आहे.
@sharadkharat3674
@sharadkharat3674 2 года назад
प्रेरणादायी खरा इतिहास आजच्या पिढीला कळणे तितकेच महत्त्वाचे
@mahadev-rp7pd
@mahadev-rp7pd Год назад
😂😂👌👌 शेणा वर चेरी ठेऊन केक कसे बोलायचे तै समझने
@reddynagesh2346
@reddynagesh2346 2 года назад
छान माहिती संकलन केलात, आणि आम्हाला माहिती दिलात खूप खूप धन्यवाद, 🙏
@santoshchaudhari8626
@santoshchaudhari8626 2 года назад
Khup chhan beta wish you all the best,
@mayuradeshpande6202
@mayuradeshpande6202 2 года назад
Phar sundar mahiti. Peshwe che vanshaj chi pn info dya ashich chan
@dayanandbhoite5994
@dayanandbhoite5994 2 года назад
भारत के विर सुपुत्र महाराणा प्रताप यांचे वंशज काय करतात याचा एक व्हिडिओ बनवा
@abhijeetsathe7304
@abhijeetsathe7304 2 года назад
परंतु मस्तानी चे वंशज हे बहादुर हे अडनाव का लावतात? ते पेशव्यांचे अडनाव का लावत नाहीत?
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 2 года назад
ब्राम्हणांनी कांड केलं ना येडझव्या नी नाहीतर ते हिंदू झाले असते ....
@shivamgokhale1060
@shivamgokhale1060 2 года назад
समजून घ्या की राव 😕
@abhijeetsathe7304
@abhijeetsathe7304 2 года назад
@Monkey D Luffy धन्यवाद 😌
@Peaceful_World130
@Peaceful_World130 2 года назад
@@whyiamanatheist5133 Brahman lokani tyana hindu dharmat ghetal nahi
@shivamgokhale1060
@shivamgokhale1060 2 года назад
@@Peaceful_World130 बाजीराव पन ब्राह्मणच होते आनी नानासाहेब ज्यांनी समशेर बहादुर ना जहाँगीर दिली आनी दरबारात मानाच स्थान दिल ते पन ब्राह्मणच होते
@marutihitsjagdale5166
@marutihitsjagdale5166 2 года назад
फार छान माहिती दिली आभारी आहे,🙏
@vighneshvaze2357
@vighneshvaze2357 Год назад
Jay ho Mastani. Byee ki bajirao ki🙏🙏🙏🚩🚩🚩👸👑😥😢
@manaliranadive6262
@manaliranadive6262 5 месяцев назад
Khup sunder video❤ Thank you!
@mehtafambar9783
@mehtafambar9783 2 года назад
Bol bhidu pahilenda bagitlo ani khrach far br watl jas sarl sopya bhashet ani nidr andaz mast zabrdast
@amolmohite5692
@amolmohite5692 2 года назад
Bolbhidu is always top in my list
@rushikeshshinde2526
@rushikeshshinde2526 2 года назад
As always nicely explained!Just one mistake at 0.13 ; you had added an image of Peshwa Bajirao II in the context of Peshwa Bajirao I.
@funnypranks9246
@funnypranks9246 2 года назад
💯
@tanajigonjare59
@tanajigonjare59 Год назад
धन्यवाद, धन्यवाद ईतिहासाचि खुप सुंदर माहीति मिळाली या स्टोरी चे सादरीकरन खुपच सुंदर केले आहे.
@tushardokhe554
@tushardokhe554 2 года назад
Mazya RU-vid history madhil sarvat bhari channel 👍✅
@missgita6996
@missgita6996 2 года назад
khup chan mahiti dili....
@mangeshjadhav4434
@mangeshjadhav4434 2 года назад
खुप च छान 👌👌
@bablubablu.5431
@bablubablu.5431 2 года назад
Great Mastani
@BalasahebDeshmukh-ne5ed
@BalasahebDeshmukh-ne5ed Год назад
Very nice and bold and your life and your team 💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🍄🍄🍄🍄🍄🍄
@prafulmawale3563
@prafulmawale3563 2 года назад
जब्बरदस्त माहिती खूप छान आम्ही भिडू चे मनापासून कौतुक करतो आणि आभारी सुधा मानतो ,असे नवं नवीन माहिती आणत रहा
@pankajdeshpande4704
@pankajdeshpande4704 2 года назад
अप्रतिम वर्णन केले आहे.
@prof.vishwanathpatil1944
@prof.vishwanathpatil1944 3 месяца назад
आपण खूप छान बोलता मैथिली जी. आपली ओघवती भाषा व अभ्यास आकर्षक आहेत. आपल्याला शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
@rahulmuley7952
@rahulmuley7952 2 года назад
जात ,धर्म ,पंथ प्रेमा पुढे सर्व गुढघे टेकतात
@shubhamwagh3740
@shubhamwagh3740 2 года назад
का ! मस्तानीचे वंशज, अस बोलू नका , ते अजूनही पेशव्यांचे वंशज आहेत आणि राहणार......
@dineshmahajan5871
@dineshmahajan5871 2 года назад
अतिशय छान माहिती होती बोल डीजे खूप खूप धन्यवाद
@sgsaraf1309
@sgsaraf1309 9 месяцев назад
फारच चांगली माहिती. धन्यवाद!
@satishmoghe5145
@satishmoghe5145 2 месяца назад
Khup chan mahiti.
@vijaysharma-yu6he
@vijaysharma-yu6he 2 года назад
Chan mahiti dili , bhartiy itihasane kiwa Maharashtra government ne kamit kami ata tari mastani baisaheb ani tyanchya warasanna tyancha sanman parat milvun dyawa ani tyanchya contribution che yogya te appreciation karawe
@user-tk7io5cr3r
@user-tk7io5cr3r 3 месяца назад
Tai khup Chan mahiti diliy
@jiteshjadhav2818
@jiteshjadhav2818 2 года назад
खूप छान सुस्पष्ट सहज समजेल अशी तुमची वाणी
@swapnilmore7558
@swapnilmore7558 2 года назад
Thanks mam ... Khup bhari mahit sangitli 🙂
@poojakamble7034
@poojakamble7034 2 года назад
एस टी च्या जुन्या तिकीटाची, त्यावर असलेल्या नंबर ची आणि त्या पंचींग ची सिस्टीम यावर व्हिडिओ बनवा
@jitendrajain5015
@jitendrajain5015 26 минут назад
Excellent presentation
@pwstd2024
@pwstd2024 2 года назад
Mhasoba devache mahatv sanga ki 1 da
@vivekchavan
@vivekchavan 2 года назад
Mahiti khup Chan hoti fakt ek goshta next time repeat naka karu, ti mhanje panipat chya yuddhat mrutyu zala, he bola ki veermaran ale 🙏
@AS-fr2xt
@AS-fr2xt 2 года назад
वीरमरण म्हणाल्यावर काय फरक पडणार आहे का ? राजा तो... युद्धात मेला. लोकशाही नव्हती त्यावेळेस. होती फक्त ठोकशाही. ज्या राजाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी युद्ध करायचे. हाव शेवटी अन् काय..
@shobhakantable
@shobhakantable Год назад
ते युद्ध नव्हतं, लढाई होती
@shilpagadre2226
@shilpagadre2226 2 года назад
राजा छत्रसलनी पेश्व्यांना एक भाग देऊन " टाकला " नाही बरंका.. एक भाग भेट दिला...मराठीत किती मार्क मिळालेले तुला?? किंमत "मोजावी" लागली "चुकवावी" नाही...
@kailashsuryavanshi2177
@kailashsuryavanshi2177 Год назад
खुपच सुंदर
@shirish11
@shirish11 2 года назад
छान । brief but comprehensive.
Далее
Первый день школы Катя vs Макс
19:37
Первый день школы Катя vs Макс
19:37