Тёмный

महंत महादेव महाराज पहिले यांचे पवित्र जन्मस्थळ खडकत 

धाकटी पंढरी
Подписаться 429
Просмотров 1,4 тыс.
50% 1

महात्मा नगर नारायण महाराज यांचे परमशिष्य महादेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेलं श्रम हरिणी नदीच्या तीरावर वसलेलं खडकत हे गाव. महंत महादेव महाराज यांच्या कुळामध्ये साक्षात पांडुरंग गोविंद चांभार रूपामध्ये शेतामध्ये राबला यावरून आपल्याला महात्मा महादेव महाराज यांच्या कुळाचे अध्यात्मिक उंची किती पराकोटीची होती हे आपल्या लक्षात येईल. महादेव महाराज आणि महात्मा नगद नारायण महाराज यांची भेट पंढरपूर येथे विठ्ठलाच्या समोर झाली. महादेव महाराजांना नगद नारायणाच्या रूपामध्ये पांडुरंग दिसला आणि हे गुरु शिष्य नाते अगदी श्वासाच्या शेवटपर्यंत अतूट राहिले. महात्मा नगर नारायण महाराज यांच्या समाधीनंतर नारायणगड मठाचे दुसरे महंत म्हणून महादेव महाराज गादीवर आले..
.
.
.#श्रीक्षेत्रनारायणगड #vlog #vlogs #bhakti
#धाकटीपंढरी
#पंढरी
#पंढरी #आम्ही_वारकरी #jayhari #पंढरीचे_वारकरी #रामकृष्ण_हरी #पंढरी_माहात्म्य #संतवाणी #vitthal_aamuche_jivan #jayharivitthal #आम्ही_महाराष्ट्रीयन #ramkrushnahari #संततुकाराम #warkarisampraday #विठ्ठल_आमुचे_जीवन #vithumauli🙏 #वारी #विठ्ठल #वारकरी #संत #वारकरी_संप्रदाय #varkarisaparday #varkari #warkari #vitthalrakhumai #vithai #vithal #विठ्ठलरखुमाई #पंढरीचा_वारकरी #पांडुरंग #tukarammaharaj #नारायणगड #narayangad #alandidevachi #आळंदी #आळंदी_देवाची

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@sureshbahir1616
@sureshbahir1616 5 дней назад
अतिशय छान माहिती.
Далее
ХИТРАЯ БАБУЛЯ #shorts
00:20
Просмотров 1,1 млн
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 956 тыс.
ХИТРАЯ БАБУЛЯ #shorts
00:20
Просмотров 1,1 млн