Тёмный

महाराष्ट्राचं राजकारण भ्रष्ट कुणी केलं? | Vinay Hardikar । EP- 2/2 | Behind The Scenes 

Think Bank
Подписаться 579 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 92   
@vishm5416
@vishm5416 5 месяцев назад
कधी कधी मला वाटतं भाऊ तोरसेकर आणि अश्या लोकांची डेबेट लाऊन द्यायची… पळून जातील
@anilkorgaonkar4164
@anilkorgaonkar4164 5 месяцев назад
हे एक देश, एक पक्ष, एक नेता विचाराचे प्रचारक आहेत. फक्त ताकाला जाउन मोघा लापवतात.
@mahendraghule1432
@mahendraghule1432 5 месяцев назад
Intellectual.... ते जे बोलत आहेत तेच स्वतः करत नाहीत... वैचारिक रित्या तिथेच अडकले आहेत
@nandkumarchitale6346
@nandkumarchitale6346 5 месяцев назад
हा माणूस बोल बच्चन आणि नकारात्मक विचार करतो. महाराष्ट्राला वाचकांस हवा असेल तर एका पक्षाच समर्थ सरकार जनतेने निवडून द्याव लागेल.जे गेल्या 50 हुन जास्त वर्षं शक्य झालेल नाही
@vasantbarve4817
@vasantbarve4817 5 месяцев назад
जोपर्यंत ज्ञानेश्वरांना मागे टाकणारे विचार कोणी मांडत नाही तोपर्यंत लोक ज्ञानेश्वरीच वाचणार. कुरूंदकरांचे असेच आहे. त्यांचे अनेक लेख पुनःपुन्हा वाचणारा मी वाचक आहे कारण दरवेळी तोच लेख वाचताना काहीतरी नवीन विचार सापडतो. तुमच्या मुलाखतीचेही असेच आहे. असो पण आजची मुलाखत ऐकताना मला जरा ती नाकारात्मकच वाटली.
@pendsenarendra
@pendsenarendra 5 месяцев назад
या सद्गृहस्थ व्यक्तीच्या मर्यादा तुम्ही या मुलाखतीच्या निमित्ताने उघड केल्यात.
@chhayanaik3972
@chhayanaik3972 5 месяцев назад
मी सुमार आहे हे मला कसे कळणार? दोन टोक आहेत. चांगले विचार करणारे बदल घडवून आणू शकणारी माणसे स्वतःला सुमार समजतात अणि खरी सुमार माणसे स्वतःला ग्रेट समजतात
@ShackleboltKingsley
@ShackleboltKingsley 5 месяцев назад
असं झालं की ही निवडणूक पक्षापक्षांत नाही तर व्यक्ती व्यक्ती मधील वाटते, अगदी खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तीवर टिका करण्यात कोणी ह्यांचा हात धरु शकणार नाही ,सर्व नितीमत्ता कओळउन प्यायलेले वाटतात
@avinashkulkarni528
@avinashkulkarni528 5 месяцев назад
Ha तथाकथित विचारवंत निराश वादी दिसतो आहे किंवा frustrated दिसतो आहे. यांनी कोणते नवीन विचार मांडले.त्या साठी यांनी काय काम केले. नाहीतर ही बडबड वायफळ आहे.
@dattaramphutane7473
@dattaramphutane7473 5 месяцев назад
मला कधी कधी प्रश्न पडतो Pachlag किती आचरट पणा करतो
@beintellectual496
@beintellectual496 5 месяцев назад
Vinay Hardikarana ani tumhala satat aikavas vatat. Far sunder vichar 👌👌👌
@jaywantparulekar2604
@jaywantparulekar2604 5 месяцев назад
विचारवंत म्हणजे काय रे भाऊ 😂😂😂
@ShilpaTalwelkar
@ShilpaTalwelkar 5 месяцев назад
परुळेकर gang मधून सुटून आले वाटतं😅
@satishradikar3523
@satishradikar3523 5 месяцев назад
अरे बोलन फार सोपय.कर्म चांगले करणे फळ चांगलेच भेटते.लिंब्रांडु दिसतात..खंत करीत बसा...
@abheejeet6612
@abheejeet6612 5 месяцев назад
Best
@gauravingule8818
@gauravingule8818 5 месяцев назад
Vinay Hardikar mhanaje Greek Thinker Plato sarakhe aahet vichar atishay aadarsh pan completely kalpanik te je boltat vyavahark patalivar kadhich utaru shakat nahit hardikar sarakhi double dholaki manase janmala yetat aani bomb marat marat eke divashi martat
@amolanandgaonkar6038
@amolanandgaonkar6038 5 месяцев назад
Try to invite expert on defence forein policy how to reduce unemployment internel security economy industries and many other things rather than bise political analyst with difference the regim of upa and nda
@archanadesai2547
@archanadesai2547 5 месяцев назад
हर्डीकर ... नवीन / वेगळा विचार म्हणजे कोणता विचार? तुम्ही हर्डीकर म्हणजे तुम्ही आपले कोकणातले वाटला होतात. पण ऐकल्यावर फारच दूरचे वाटताय.
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 5 месяцев назад
कल्पनेतील आदर्श संघटना वास्तवात येत नाही व टिकत नाही त्यामुळे अशी स्वप्न वांझोटी ठरतात हे सामान्य माणसाना चांगले कळते.
@Earthkathaa
@Earthkathaa 5 месяцев назад
शब्द बापुडे केवळ वारा 😂 नुसती पोकळ बडबड.
@madhusudanjeurkar3178
@madhusudanjeurkar3178 5 месяцев назад
This is just utopian thinking. No ideology has ever changed any society. It has it"s own inertia; The change has to, and will come without anybody"s needling.
@टिरंजननकले
@टिरंजननकले 5 месяцев назад
कुठच्या गल्लीतून उचलला रे विनायक?
@jayantkulkarni4085
@jayantkulkarni4085 5 месяцев назад
हा भाग म्हणजे ओन्ली timepass. No practical आऊटपुट
@chinmaydoctor
@chinmaydoctor 5 месяцев назад
‘सुमारांची सद्दी ‘ हा लेख कुठे वाचायला मिळेल ?
@hemantghag9373
@hemantghag9373 5 месяцев назад
ह्यांना वाटत हेच हुशार बाकी मतदारांना काहीच कळत नाही
@dilipgokhale345
@dilipgokhale345 5 месяцев назад
Sir nanivadekar hyanchi mulakhat ghya letest
@vasudhajog1224
@vasudhajog1224 5 месяцев назад
संस्कृती बद्दल अभिमान, देशाबद्दल अभिमान, हिंदुत्वाचा अभिमान हे नवे विचार घेऊनच तर मोदी आले. गेल्या पंच्याहत्तर वर्षात वेगळेच विचार होते की देशात
@chhayanaik3972
@chhayanaik3972 5 месяцев назад
लोका सांगे ब्रह्मज्ञान / आपण कोरडे पाषाण
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 5 месяцев назад
विनय हर्डीकर परफेक्ट पंतप्रधान
@Khetiwaala
@Khetiwaala 5 месяцев назад
Ans: Sharad pawar
@Vishal__Shanbhag
@Vishal__Shanbhag 5 месяцев назад
Again. Title is misleading. Shame.
@suryakantgd
@suryakantgd 5 месяцев назад
शैलेंद्र परांजपे ना बोलवा मस्त तटस्थ प्रॅक्टिकल पत्रकार आहेत, Prejudice किंवा एका side ला झुकलेले ओ called पत्रकार ना जास्त बोलवू नका
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 5 месяцев назад
विनय जी मधूनच भरकटल्यासारखे बोलतात
@damirashi
@damirashi 5 месяцев назад
मधूनच या शब्दाला आक्षेप आहे
@dipakwaghmare9239
@dipakwaghmare9239 5 месяцев назад
First viewer
@vivekthakurdesai4411
@vivekthakurdesai4411 5 месяцев назад
हा लिब्रांडू वाटतोय
@Shrihal
@Shrihal 5 месяцев назад
हवेत बोलताहेत असे वाटते. प्रत्यक्षात काही होत नाही.नकारात्मक विचार वाटतात
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 5 месяцев назад
हे ठणकावून राहुल गांधी व अल्पसंख्याक समाजातील जनतेला आधी सांगा कारण मोदी सत्तेवर आले नसते तर आम्हाला लुंगया लावून ढुंगण वर करून बसावे लागले असते
@shishirchitre1945
@shishirchitre1945 5 месяцев назад
Tasa tumhi attapan basu shakta. Koni thambavlay ???😂😂😂
@cavalierking1001
@cavalierking1001 5 месяцев назад
हा माणूस अगदीच बिनडोक आहे. He is contradicting himself 😂😂
@vishwayatri1994
@vishwayatri1994 5 месяцев назад
Aikayla thik vatta pan output kahich nahi.... Left liberal che 'vichar jant' sorry vicharvant ashech astat Chillim marun gappa marayla thik aahe... Kharya aayushyat kahi upyog nahi
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 5 месяцев назад
😂😂😂😂😂 सगळ्या लुटमारीच्यांकडे मोबाईल आहे.नवा विचार काय केसांचा देताय.😂😂😂😂😂
@PK-qe2py
@PK-qe2py 5 месяцев назад
उत्तर आहे टरबुज्या.
@damirashi
@damirashi 5 месяцев назад
मध्यंतरी हा बरा बोलला म्हणून ऐकायला गेलो तर हा या वेळेला एकदम भंपक बोलला आहे.
@udayhirlikar8375
@udayhirlikar8375 3 месяца назад
Sanga Navin vichar. Ghari basun bolta ka?
@trimbakghadge1603
@trimbakghadge1603 5 месяцев назад
शरद पवार
@suhasbelvalkar1711
@suhasbelvalkar1711 5 месяцев назад
हे. विचारवंत आहेत?
@ajaydharmadhikari1
@ajaydharmadhikari1 5 месяцев назад
हर्डीकर देखील फक्त स्वप्नातच बोलत आहेत. त्यांना आजच्या परिस्थितीवर बोलायला हवं होतं. फक्त डाव्या बाजूने बोलनं काहिच उपयोगाचं नाही. हा फक्त एक वेळखाऊ भाग वाटला. वैचारिक स्पष्टता असलेली वक्ते बोलवा सर.
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 5 месяцев назад
याला एकट्यालाच सगळी खंत आहे का
@maheshparit8376
@maheshparit8376 5 месяцев назад
Bhampak Anyalisis
@darshinibhattji4769
@darshinibhattji4769 5 месяцев назад
खूप खूप छान आहे खरं आहे 👌🙏
@trimbakghadge1603
@trimbakghadge1603 5 месяцев назад
अरे ओ सांबा! किसने खराब किया महाराष्ट्रातील राजकारण?
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 5 месяцев назад
अशा लोकांना सकाळच्या वेळेला बोलवा संध्याकाळी काही बोलतात
@rajeshparab1968
@rajeshparab1968 5 месяцев назад
south wale tar pradeshik ahet tyanich pahile bhashik state chi magani keli and neharu as usual ghudge tekale.
@vijaymalekar4432
@vijaymalekar4432 5 месяцев назад
निर्विवाद अमित शाह आणि fasnavees
@rajeshparab1968
@rajeshparab1968 5 месяцев назад
kurundkar peksha mala Physics che professor H C Verma awadatat karan te konawar tika karat nahi. saglyancha respect karatat. swata devach puja karat nahi. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ADGb4IBJhPI.html ha video paha maturity yala mhanatat.
@NJ-zz3ux
@NJ-zz3ux 5 месяцев назад
शहाने फडणवीसांना बरबाद करण्यासाठी महाराष्ट्र बीजेपीला संपवले 😮😮😮
@narendramarkale7908
@narendramarkale7908 5 месяцев назад
उध्दव संपला, काकाचे १२ वाजले ते दिसले नाहीत का? बारामती भक्तांनो
@damirashi
@damirashi 5 месяцев назад
म्हणूनच खोटे bot id घेऊन रिप्लाय द्यावे लागतात का?
@hemantmalekar3853
@hemantmalekar3853 5 месяцев назад
परंपरा जपणारे
@sagarghatge6704
@sagarghatge6704 5 месяцев назад
😂😂😂😂😂
@harshadthorwat8657
@harshadthorwat8657 5 месяцев назад
Yala ky vatat sagle matdar vede aahet...ha ektach shahana aahe...saglyana sagla klt...mat Modi virodhi dila mhanje to shahana matdar asto ha faltu narrative band kara
@9545520175
@9545520175 5 месяцев назад
Barobar vichar ahet.. BJP vale june ch vicharache ahet.. Te fakt technology ch vapar karun lokana fasvtat
@9545520175
@9545520175 5 месяцев назад
Pachlag he chupe sanghi ahet as vatat. 30%lok bhajpa la mat detat mhnje brahman ni tyana fasvun mat dyayla lavtat.
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 5 месяцев назад
महाराष्ट्र चा खरा गुन्हेगार हा शरद पवार आहे ....
Далее
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
Reality of Ajit Doval
36:43
Просмотров 12 млн