Тёмный

महाराष्ट्राची बातमी Live: न्या. शिंदेंच्या अहवालानंतर Jarange vs Hake संघर्ष पेटणार? Maratha vs OBC 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 19 тыс.
50% 1

Manoj Jarange vs Laxman Hake | Maratha vs OBC | महाराष्ट्राची बातमी Live: न्या. शिंदेंच्या अहवालानंतर जरांगे Vs हाके संघर्ष पेटणार?
#manojjarangepatil #marathareservation #obcreservation #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@मराठाबटालियन8805
हे तर खर आहे की तो पीला होता मग दुसऱ्यांना कशाला बोलायचं
@balajisalunke9395
@balajisalunke9395 18 часов назад
20 वर्ष नुसता अभ्यास केला.. पाटील चतुर निघाला 1) OBC नवीन जाती घातल्या त्या तत्सम म्हणून मग मराठा ही कूनब्याची तत्सम जात होत नाही का.. 2) सामजिक मागासलेपण तपासणे फक्तं मराठ्या साठीच का 3) आयोगातील अध्यक्ष सदस्य सरकार आपल्या मर्जीतले किंवा जातीवादी भरणा करते उदा. कैलास वाशी कसबे.. खुटा ठोकणारे आणि जाहीर सांगणारे 4) सदस्य प्रा. हाके सर 5) मागास वर्ग आयोगाने मराठा सामजिक शैक्षणिक मागास ठरवला तर बाहेरच आरक्षण कशासाठी 6) OBC प्रवर्ग घटने नुसार आहे तर काहींना जहागिरी का वाटते 7) 10 वर्षांनी पूनरसर्वेक्षण करायला सांगितले होते त्याचे काय 8) महाराष्ट्रात काही पक्षाकडून माधव पॅटर्न राबविला जातो मग खरे जातीवादी कोण 9) कुणबी नोंदी सापडल्या असतील तर त्या रद् करा म्हणणे संविधान विरोधी नाही का 10) मागणी सत्तेत असणाऱ्याकडे केली जाते विरोधी पक्षाचा संबंध काय 11) येवढे मोठे समाजात मोठे नेते झाले. आहेत त्यांना एवढ जनमत मागे घेता आले नाही 12) समाजकारण आणि राजकारण यात फरक आहे त्यामुळे पाटलांना सपोर्ट मिळतो 13) राजकीय महत्वकांक्षा असणारे सर्व पक्ष फिरून आलेले प्रा. हाके सर .. हाके सर ना राजकीय आरक्षणाच पडलेलं आहे 14) पाटलांना समर्थन त्यांच्या पाठीमागे फक्तं गरजवंत मराठा आहे कोणी भामटे नेते नाहीत 15) राजकीय सपोर्ट असेल तर वर्ष वर्ष आंदोलनं चालू शकत नाही 16) राजेशाही गेली लोकशाही आली माञ महाराजांची गादी अस्मितेचा प्रश्न 17) खरी ओबीसी लोकसंख्या किती?? सरकारी आकडेवारी 37%. बंथिया आयोग 39 % .. मग आरक्षण 32 टक्के कसं.. नियम तर 50 % च आहे. 18) बारा बलुतदार ज्यांना खरी गरज त्यांना लोकसंख्या प्रमाण मिळते का?? मग नक्की खात कोण
@balajikakade8517
@balajikakade8517 10 часов назад
अभ्यास पूर्ण विश्लेषण 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@EngineerabSurya
@EngineerabSurya 2 часа назад
भावा, हे वाचून आशिष जाधव ची पँट पिवळी होईल. अशिशाचा 20 वर्षाचा अभ्यास मातीत गेला. कदाचित हा पण याच्या F20 मालका प्रमाणे इतिहास आणि राजकारणामध्ये मोठा ढ विद्यार्थी आहे
@dnyaneshwarjadhav4199
@dnyaneshwarjadhav4199 19 часов назад
संभाजी महाराज यांना बदनाम केले तेव्हा तुमचा अभ्यास कुठे केला होता
@DamodharSuste-i4p
@DamodharSuste-i4p 19 часов назад
का दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करीत आहे जे नियमाने होईल ते होऊ द्या
@vilasurade1924
@vilasurade1924 19 часов назад
नियमाने होऊ द्या
@rampatilPandit
@rampatilPandit 10 часов назад
हाके ना obc समाज नेता समजतच नाही तर तो फक्त छगन चा चेला आहे. हेच समजतात.
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 18 часов назад
जाधव साहेब तुमचे यावर योग्य मत काय आहे ते स्पष्ट करा.
@mahindrashinde1603
@mahindrashinde1603 18 часов назад
सर तुम्हीच म्हणाले मराठा हा समूह शब्द आहे,मग इतर समाजातील सर्व जाती उपजाती म्हणून साम्या असल्याने obc मधी समावेश केला मग कुणबी मराठ्यांची उपजात होत नाही का ?
@EngineerabSurya
@EngineerabSurya 2 часа назад
याला जे लिहून दिलाय तेवढंच बडबड करतो हा. स्वतचं बोलणं स्वतचं खोदून टाकतो.
@omkartelang1
@omkartelang1 4 часа назад
जाधव सर तुमचा आभयास नाही... फक्त मराठा विरोधी अभ्यास जास्त आहे.
@dhananjaygadve3534
@dhananjaygadve3534 18 часов назад
Ashisji report negative aala he pan sanga
@sanjaylohkare7304
@sanjaylohkare7304 3 часа назад
आशिष जी कुणबी समाजात वांढेकार कुणबी समाज पण आहे हे सुद्धा मेंशन करत जा की 🙏🏻
@devrajsanade
@devrajsanade 17 часов назад
Aashish तुम्ही बनावट आहे तुम्ही साहेब तुमचे फक्त घर सभाला निखिल वागळे यांचा आदर्श घ्या तुम्ही लाचार आहेत असा माझा विश्वास आहे
@maheshshinde5673
@maheshshinde5673 18 часов назад
👍👍👍👍👍
@santoshmatepatil
@santoshmatepatil 2 часа назад
खुप छान सर..❤❤
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 18 часов назад
Jarange mothe zale ani hake sudha mothe zale pan garib marthe ani garib OBC yanche kay ek jan namankit marathe umedwar nivdun ananar dusara namankit OBC nete garib tasech problem madhe rahanar....
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 3 часа назад
Jai obc.jai hakkesaheb.
@SanjayPawar-fw4if
@SanjayPawar-fw4if 7 часов назад
बाकीच्या समाजाला ज्या आरक्षण दिले ते कुठल्या कायद्याच्या चौकटीत बसवलं याचा अभ्यास केला का तू एक वर्षात ते पण स्पष्ट करा ना जरा फक्त आणि फक्त मराठा समाजालाच वेठीस धरायचे अशी मानसिकता कोणीही ठेवू नये😅😅😅😅
@sachinsonawane6316
@sachinsonawane6316 Час назад
तुम्ही फक्त चाकरी करा जाधव...तुम्ही नका शिकवू सरकारला आणि तुम्ही विरोध नका करू मराठ्यांचा...निःपक्षपाती ancharing करा... मोकळ सांगा तो टाईट होता....
@cricbhai5168
@cricbhai5168 Час назад
जाधव साहेब तुम्ही स्वतः कुणबी मराठा आहात 😅 मग बाकीच्या मराठ्याला कुणबी म्हणून OBC आरक्षण मिळतंय तर तुमच्या पोटात का दुखतयं 😂 #paidपत्रकार
@cricbhai5168
@cricbhai5168 Час назад
😅 काही शोध लावा ,आम्ही आरक्षण घेणार तर कुणबी म्हणून OBC मधूनच 💪🚩
@ashokchavan6588
@ashokchavan6588 9 часов назад
Good job shinde smiti
@ramchandrabhalekar936
@ramchandrabhalekar936 15 часов назад
मी आपल्या बातम्या दररोज बघत असतो मात्र प्रत्येक वेळी आपण मराठा समाजाबरोबर दुजा भाव करत असतात असे लक्षात येते आपण मराठा समाजाचाही विचार करायला हवा
@rohanshelake6852
@rohanshelake6852 15 часов назад
जाधव कडं कुणबी प्रमाणपत्र आहे
@sachindesale7264
@sachindesale7264 17 часов назад
खर तर मराठा हा लढणारा शेती करणारा की इतर कोणताही उद्याग करणारा असेल तरी तो ओबीसी मराठा आहे नाही तर या माळी अन् त्या संम लोकांचं काही खर नाही
@rajusalgar7803
@rajusalgar7803 18 часов назад
आशिष जाधव साहेब तुम्ही parcility करत आहात...
@queensonali5734
@queensonali5734 19 часов назад
Bewda hake ase mhana ithun pudhe 😂😂😂
@seemakhandera7247
@seemakhandera7247 18 часов назад
Jadhao sir tumhi maratha nahi kay thoda vichar kara
@PrabhavatiGhodeswar
@PrabhavatiGhodeswar 17 часов назад
Barbar.saheb .jado.nabar
@ramsontakke6316
@ramsontakke6316 17 часов назад
हाके एकटे लढले.
@er.rameshwarugalepatil6795
@er.rameshwarugalepatil6795 6 часов назад
Jadhav to hake jarange patlanna bolto tevha tu kahi mhanat nahi sagle milun jarange patllanaa shikvu naye
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 17 часов назад
धनगर माळी वंजारी बंजारा नाभिक असे अनेक समाज हाके साहेबांच्या पाठीशी आहे जय obc
@R.D.R112
@R.D.R112 18 часов назад
खरच हाके ना मानावं लागेल एवढे जन विरोधात आले पणं सर्वांना भिडले. ग्रेट हाके सर.
@swanandnalawade6382
@swanandnalawade6382 18 часов назад
दारू पिऊन....
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 17 часов назад
​@@swanandnalawade6382तो इंग्लिश पितो मन्या तर देशी टॅंगो मारतो
@blackbarack8778
@blackbarack8778 16 часов назад
😂😂
@sachindesale7264
@sachindesale7264 17 часов назад
जाधव साहेब तुम्ही मराठा असून त्या हा के.च समर्थन करताना लाज नाही का वाटत तुम्हाला आशिष जाधव
@sanjaypokharkar1763
@sanjaypokharkar1763 19 часов назад
गिनी पिग वर आधारित राजकारण?
@DattatrayaSulDattatrayatatyaba
@DattatrayaSulDattatrayatatyaba 19 часов назад
आशिष साहेब ,सत्ये,निर्भय पत्रकरिका.
@omkarsawant8704
@omkarsawant8704 18 часов назад
Aashish sir . Hake kal drink krun punyat firat hota 😂
@मराठाबटालियन8805
अरे झा ट्या मग ते पण तेच सांगत होते दुसऱ्यांना बोलू नको
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 17 часов назад
एक शिवाजी महाराज या पुतळ्याखाली बसून शिव्या देतो आणि दुसरा शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हीच तुमची संस्कृती
Далее
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 159 тыс.