Тёмный

महाराष्ट्राची बातमी Live: महायुतीमधल्या गणितांमुळे भाजपला टेन्शन का आलं, नुकसान कुणाचं जास्त? 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 203 тыс.
50% 1

महाराष्ट्राची बातमी Live: महायुतीमधल्या गणितांमुळे भाजपला टेन्शन का आलं, नुकसान कुणाचं जास्त?
#vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 320   
@gitap77777
@gitap77777 21 день назад
आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@nikhilshinde8435
@nikhilshinde8435 21 день назад
Thank u bhau
@shantarampandere4766
@shantarampandere4766 21 день назад
जाधव साहेब भाजपने जे फोडाफोडीचे राजकारण केला आहे ते लोकांना पटलं नाही
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 21 день назад
आषीश सर खेड रत्नागिरीत दोन आमदार एकमेकांचे कपडे आताच फाडताहेत, संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास हेच चित्र आहे.भाजपचा मुळ कार्यकर्ता इतका पराभवाच्या गर्तेत इतका गेलाय,तो विधानसभेला प्रचारालातर सोडा पण मतदानालाही जाऊ नये अशा मनःस्थितीत आहे
@ShivajiChaudhari-jm8cb
@ShivajiChaudhari-jm8cb 21 день назад
निवडणूक लांबणीवर फायदा नक्किच महाविकास आगाडीलाच होणार हे नक्किच
@Atharv66637
@Atharv66637 21 день назад
भारतीय जनता पार्टी चं नुकसान होऊ शकते असे नाही तर मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान झालेले आहे. भविष्यात हि होणार आहे
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 21 день назад
भाजप हद्दपार होणार 100 %
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 20 дней назад
Kelich pahije😂😂😂😂
@amitgaikwad1331
@amitgaikwad1331 21 день назад
महाविकास आघाडी निवडून येणार आहे
@anandabagadi1367
@anandabagadi1367 21 день назад
फक्त महाविकास आघाडीखच ❤🎉🎉🎉
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 21 день назад
जाधव दादांना भाजपची फार चिंता वाटू लागलीय... भाजप जिंकण्यासाठी बेंबीच्या देठापासून मार्गदर्शन करताहेत बाबा... इथे फडणवीस मूळे गेल्या दोन ते अडीच वर्षात महाराष्ट्र जगात बदनाम झाला त्याचं काय...?
@arunpatil1069
@arunpatil1069 20 дней назад
अगदी बरोबर हा नेहमी असंच करतो.
@gulabugale-ym3xc
@gulabugale-ym3xc 21 день назад
लोकसभेला भाजप जरी ८० ठिकाणी आघाडीवर असली तरी विधानसभेला ती परिस्थिती राहणार नाही.ती ५० च्या आत येईल.१००/
@ravindrashinde941
@ravindrashinde941 21 день назад
कधीही घ्या ।मोठ्ठा पक्ष लहान होऊ शकतो।वैतागलीय जनता।
@ShivajiChaudhari-jm8cb
@ShivajiChaudhari-jm8cb 21 день назад
निवडणूक नियमानुसार घेतलीं तर साठजागाआणी लांबणीवर गेल्या तर पसतिस जागा मिळतील
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 21 день назад
निवडणूक लांबली तर बीजेपी ची हातभर फाटणार
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 21 день назад
त्यांची हातभर फाटली, लोकसभा निवडणुकीत अगदी लज्जास्पद, दारुण पराभव झाल्यामुळे त्यांनी आत्मविश्वास गमावला आणि अजूनही ते पराभुत मानसिकतेतून बाहेर पडले नसल्यामुळेच तर ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढत आहेत. आखीर बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी l
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 21 день назад
महायुतीत एकूण 200 आमदार आहेत।नव्याने द्यायला तिघांना मिळून मित्रपक्ष यांच्यासह 88 जागा आहेत।किती तिकीट कापतील।त्याउलट आघाडी कडे 200 तिकिटे आहेतच त्यात गद्दार गेल्याने नव्या दमाचे लोक जोरदार तयारीत आहेतच।ही ट्रिक राष्ट्रवादी ने वापरली।हे मुद्दे तुम्ही मांडत नाहीत पण भाजप ची काळजी करता।
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 19 дней назад
आणी सतत त्याच त्याच बोक्याना मतदार कंटाळले आहेत,याची प्रचिती लोकसभेत बघायला मिळाली, विधानसभेत तर महायुती याहून वाईट अवस्थेत जाणार आहे.
@MaheshYadav-mu5fs
@MaheshYadav-mu5fs 21 день назад
भाजप हाठव महाराष्ट्र बचाव
@user-ih5wg7bn2y
@user-ih5wg7bn2y 21 день назад
आपल्या या चॅनलला भाजपची फार काळजी आहे याआधी काँग्रेसचे असेच लोक फुटून 2014 च्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीत गेले त्या वेळेला आपण असा कार्यक्रम राबवला नाही ज्यावेळेला काँग्रेसची माणसं भाजपात फुटून जातात त्या वेळेला आपल्याला उकळ्या फुटतात आपला हा कार्यक्रम काँग्रेसच्या विरुद्ध भाजपने प्रायोजित केला आहे का का भाजपने मनोमन ठरवले एकटं लढायचं सगळ्यांना हाकलून द्यायचं
@rajurewale-gx2nt
@rajurewale-gx2nt 21 день назад
भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते बीजेपीला सोडून जाणार आहेत भाजपचे कार्यपद्धती बघता
@sagarbadade4294
@sagarbadade4294 21 день назад
जेवढा उशीर होईल तेवढे भाजप जोरात हरेल 😂😂
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 21 день назад
धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत उत्कृष्ट विश्लेषण.
@sanjaychoudhary540
@sanjaychoudhary540 21 день назад
बीजेपी ने महाराष्ट्र ची वाट लावली आहे महाराष्ट्रीय लोकाणी बीजेपी सोडून वोट देनार
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 20 дней назад
Shindey aur Ajit pawar ne apni se gaddari ki sirf gujrat model ke theke daro ko khush karne ke liye 😢😢😢😢😢😢
@dipakmane3599
@dipakmane3599 21 день назад
मनोज जरांगे पाटीलच किंगमकर असणार आहेत जागा लढवल्या तरी आणि पड्याचे ठरवले तरी
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 21 день назад
सर्वांनी सर्व जागा सर्व पक्षानी लढवाव्यात
@ashokkardile
@ashokkardile 21 день назад
जाधव सर आज योग्य विश्लेषण केले आपण लोकांना योग्य माहिती देत चला बाकी आपले अभिनंदन.....
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 21 день назад
माझ्यापुढे शिंदे हो टाकल्या सरकारचा काही करू शकत नाही
@sharadkarande5746
@sharadkarande5746 21 день назад
उचल म्हटलेवर एक तुकडा उचलणार.. आर. आर .आबांनी सत्य बोलले होते ह्या माणसापासून सावध राहा..राजा कोई भी हो हुकूमत हमारी चलेगी ,अशी वक्तव्य केतकी चितळे सारखी मनोरुग्ण बया बोलतात.
@diliptole1092
@diliptole1092 21 день назад
फक्त मविआ च्या प्रचारासाठी असलेले काँग्रेस पक्षाचे हे वानखडे स्टार प्रचारक
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 21 день назад
👌👌😂😂😂
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 19 дней назад
मग भाऊ तोरसेकर कॉग्रेसचे स्टार प्रचारक आहेत का?
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 21 день назад
मतविभागणी साठी अजित पवार व इतर भाजपचे मित्र तिसरी आघाडी करू शकतात।नंतर युती करतील।
@sunilk_
@sunilk_ 21 день назад
महा विकास आघाडी 🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥
@sureshmahajan8099
@sureshmahajan8099 21 день назад
आशिष हा. भाजप चा चमचा आहे. टरबूज चा माणुस आहे. महाजन याच्या पासून सावध राहून काम करत चला.
@diliptole1092
@diliptole1092 21 день назад
वानखडे थोडे मविआ मध्ये जे मुख्यमंत्री पदाबाबत उध्दव ठाकरे बोलले त्या वरही बोला.
@satishpatil3079
@satishpatil3079 21 день назад
इलेक्शन पुढे ढकलले तर भाजपाचे नुकसान होणार आहे 100% आघाडीचे सरकार येईल
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 21 день назад
निवडणूक केव्हाही घ्या , भाजपचा सुपडा साफ होणार हे नक्की
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 17 дней назад
दोघांचे भांडण जरांगे पाटलांचा लाभ होणार 💯✌️✌️
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 17 дней назад
विधान सभा निवडणुका कधीही होवू द्या, कशाही होवू द्या...महायुतीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच याची खात्री आहे...😮😢😅😂
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 21 день назад
आशिष तु आरे तू कामाच सांगु नको रे ,कोणी खिशातून पैसा देत नाही ,जनतेचाच पैसा आहे ,एकच वाघ आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 21 день назад
हसन मुश्रीप यांनी आता किंग मेकर राहव आणी पक्षाचा स्टार प्रचारक व्हावे बस आत्ता मंत्री झाला आमदार झाला जनतेची सेवा भरपूर केली थांबने योग्य आहे
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 18 дней назад
मनोज दादा न चेच कमितकमी 60ते 75जागा निवडुन येणार आहेत हे आधी लक्षात घेतले पाहिजे आणि नंतर कळेल सर्व पक्षांना आणि आपल्या चन्नेल नी पण नोंद घ्यावी मराठा आरक्षण ची
@kilashathave1531
@kilashathave1531 13 дней назад
काही झालं तरी मनोज दादा जरांगे पाटला सोबत सदैव
@RajendraJagtap-ot4bc
@RajendraJagtap-ot4bc 21 день назад
शिंदे फडणवीस यांनी ददार माझा लाडका ही योजना राबविण्यात यावी
@anillade6965
@anillade6965 21 день назад
महत्वाचं बीजेपी ने या दोघांना घेऊन आपल्याच पायावर धोंडा पडून घेतला आहे.
@drbharatgyn
@drbharatgyn 21 день назад
मोदी यांना शिंदे यांच्या खासदारांची गरज असल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि अजित पवार यांचा एकच खासदार असल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर जवळ पास नष्ट झाली आहे त्यांना 40 ते 50 जागांवर समाधान मानावे लागेल. भाजपा 160 जागा लढवेल असे दिसतेय.
@user-hk7ne9yc7q
@user-hk7ne9yc7q 19 дней назад
😊😊😊😊😊 22:54 p0
@DaradeAbhishek99
@DaradeAbhishek99 11 дней назад
लोक वैतागले,इलेक्शन फक्त लवकर लावले पाहिजे...बरोबर बाजार उठणार आहे..मस्ती आली सत्त्ते ची
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 18 дней назад
पण आपण जी चर्चा युती आणि आघाडी बद्दल केली पण गरजवंत मराठेच जर मनोज दादा नी उमेदवार दिले तर मात्र मराठा आरक्षण विरोधी bjp आणि महायुती दोन्ही पण घरी पाठवणार आहोत म्हणून पुन्हा नवीन सर्वे आणि चर्चा करावी च लागेल आपल्या चन्नेल ला
@sandeshsonawane6881
@sandeshsonawane6881 21 день назад
105,40,40 आमदार माहिती असलेली माहिती सगात जाऊ नका
@shashankmadane1496
@shashankmadane1496 21 день назад
😂😅😂😅😂😅
@dasharathshelar8716
@dasharathshelar8716 21 день назад
Maharashtra drohi ahey Bjp Bhrashtachar janta party Ver bola ashishji
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 20 дней назад
Bilkul sahi BJP gujrat model ne Maharashtra ke abhiman ko chor kiya hai 😢😢😢😢 BJP RSS hatao Maharashtra bachao 🙏🙏💯
@SandhyaIngle-un2wy
@SandhyaIngle-un2wy 20 дней назад
Khup mast vishleshsan Aashish bhai
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 20 дней назад
महाविषलेशण पत्रकार साहेब टरबुजरावचा शेवट निश्चीत ,कितीही आडाखे बांधु देत खरा किंग मेकर राजा ठरणार शरदचंद्रजी पवारसाहेब हे त्रिवार सत्य
@diliptole1092
@diliptole1092 21 день назад
Ibn lokmat या नावावरून च समजते कि फक्त महायुती विरोधी बोलणे व मविआ चे झाकुन ठेवने.
@sushantpatil7669
@sushantpatil7669 21 день назад
बीजेपी काय करतय मग 😂
@akshaydeshmukh2462
@akshaydeshmukh2462 21 день назад
Ashish dada mast analysis...
@niranjangiri6197
@niranjangiri6197 17 дней назад
पक्ष कोणताही असो फक्त निवडुन आमदार व्हायच ऐवढच.कुढलीही विचारधारा नाही.म्हणुन अपक्षांना जनता निवडुन देतील.अंदाज तर सगळंयाचेहोतील.
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or 21 день назад
आता भाजपाचे चार-पाच निवडून येतील
@anildhotre7447
@anildhotre7447 19 дней назад
सर्व जनतेने भाजपला मत देऊ नये हे सरकार कष्टकरी व शेतकरी विद्यार्थी विरुद्ध आहे
@mangeshkhandare6724
@mangeshkhandare6724 21 день назад
हिरामण खोसकर १००% पडणार आहे ओ
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 21 день назад
जय महाराष्ट्र खोके सरकार एक मेकांची लंगोटी ओढणार 😂फार मज्जाच मज्जा लोक घेणार 😅😅 महाराष्ट्र तयार आहे याघटणाबाह्य सरकारला गाठण्यासाठी 😅😅😅
@ashokdbhangare5858
@ashokdbhangare5858 21 день назад
Very good comentry🎉🎉🎉
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 20 дней назад
हो सोपं गणित आहे अती तेथे माती होतेच भाजप नू फोडाफोडी केली ही चुकच झाली आहे आता जागा कोणाला किती व कुठली सोडायची यात खूप गरबड होणार चांगले उमेदवार सेना व शर्थ पवार साहेब यांच्या गळाला लागणार
@dashrathbhagat9860
@dashrathbhagat9860 17 дней назад
श्री आशिष जाधव साहेब नमस्कार आपण जी भा ज पा चा जो उदव उदव करता काहीच उपयोग होणार नाही कारण की ह्या वेळेस फक्त आणि फक्त म हा आघाडीचेच सरकार होणार आहे
@hanudeokar7756
@hanudeokar7756 17 дней назад
शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच
@tukarammane9557
@tukarammane9557 21 день назад
Ha paid media ahe ka
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 21 день назад
नारायण राणे , शिंदेंच्या सेवेमुळे निवडून आले, तर उदयनराजे भोसले हे अजित पवारांच्या मुळे निवडून आले आहेत
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv 15 дней назад
ज्या उमेदवारांनचे ग्राउंड फ्लोअर काम करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते
@rbpatil8099
@rbpatil8099 17 дней назад
यात वेगळं काय; कुठल्याही निवडणुकीत हे दोनच पर्याय असतात: एकतर्फी किंवा कटेकी टक्कर. तिसरा पर्याय असतो का?
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 21 день назад
काँग्रेस 37 आमदारांना तिकीट देणार नाही कारण काही खासदार निवडून आले त्यामुळे त्यांची संख्या कमी होणार आहे
@pramodyadav-xd4qq
@pramodyadav-xd4qq 17 дней назад
ऐकले तुमचे विश्लेषण, खरंच आज जनतेच्या हिताचे राज्य चालू आहे का? तीन चाकी रिक्षा कधी पण उलटू शकते. 180 चे पुढे महाविकास आघाडी नक्की जागा मिळतील .आमचा टॅक्स लाडकी बहीण साठी वापरत आहे.रस्त्याला खड्डे पडलेत मणक्याच्या आजार होत आहेत.तिकडे नाही दुरुस्ती साठी पैसा.
@sensairealestate7
@sensairealestate7 21 день назад
Ashish ji well present current political situation
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 21 день назад
मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठा आंदोलन याचा परिणाम होईल तर विदर्भ व उत्तर महाराष्ट्र ओबीसी कार्ड चालवेल कोकण व मुंबई परिसर इतर समाज दिल ही बाब महायुती करू शकत नाही।
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 20 дней назад
तुम्ही सर्व चॅनेलवाले भाजपची चमचागिरी करण्यात नेहमीच पुढे असतात राज्याची पुरती वाट लागलीय तरी तुम्ही भाजपवाल्रांचाच लालघोटेपणा करण्यात धन्यता मानता .
@subodhambre8589
@subodhambre8589 21 день назад
अहो पत्रकार मित्र, एक मुद्दा लक्षात घ्या, लोकसभा निवडणुकीत मोडी च्या नावावर मत मागून भाजप ची हि अवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप चा धुव्वा उडणार.
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 20 дней назад
निवडून येण्या साठी हिंदू जागा होतो भाजप च . बाकी काही नाही
@hemantmore1343
@hemantmore1343 21 день назад
आशिष जाधव आपण पत्रकार आहात की एका पक्षांचे प्रवक्ते
@zafar1519
@zafar1519 21 день назад
1001℅nuksan honarch aahe
@amittakkekar6149
@amittakkekar6149 20 дней назад
आशिष जाधव bjp चे लाडके पत्रकार भाऊ येजनेचे पाहिले लाभार्थी आहेत. जाधव सरांना खूप काळजी आहे bjp ची
@anandashewale5416
@anandashewale5416 21 день назад
जाधव.साहेब. लोकांना. चांगले. पकवताय. जे.जनतेला. जे.माहीत. आहे.तेच.ते.अपने.सांगत आहात.
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 21 день назад
सगेसोयरे अंमलबजावणी करावी
@changondapatil5724
@changondapatil5724 18 дней назад
पैसा जनतेचा प्रचार महायुती चा हेजनतेला मान्य नाही
@kumarpathak4281
@kumarpathak4281 20 дней назад
आशिष जी आता भारतीय जनता पार्टी नाही त्या पार्टीचे आता नाव बदलून भारतीय उपरे पार्टी असे करावे लागेल
@laxmanpujari3350
@laxmanpujari3350 18 дней назад
विश्वासघात करणारी भाजप सपायल पाहिजे 😊
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 20 дней назад
आता निवडणुकीत फक्त भाजप हटाओ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mansoorazam4279
@mansoorazam4279 21 день назад
Good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 18 дней назад
भाजपा मुक्त महाराष्ट्र करा.इतर कोणी येवु देत.फडणवीस यांचे मनमानी विरोधात तोंड न उघडणारे आमदार व पदाधिकारी यांना ही जनतेने शिक्षा दिली पाहिजे
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 20 дней назад
जनता खूप वैतागली आहे
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 18 дней назад
सरकारी कार्यक्रम यांचे अंगलट येणार.यांचे पक्षाचा पैसा आहे काय
@charudattasangare4964
@charudattasangare4964 21 день назад
लोकमत ला काळजी नसावी जयभीम जयशिवराय जयभैरव
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 20 дней назад
एवढे नक्की भाजप तडीपार होणार नक्की
@VilasGiri-hq6nb
@VilasGiri-hq6nb 21 день назад
जाधव सर namaskar नमस्कार
@vishnupisey674
@vishnupisey674 20 дней назад
यांना जनताच धडाशीकवेल फक्त नीवडणुका लागू द्या.
@atmaramharibhaubankar6563
@atmaramharibhaubankar6563 21 день назад
आषिशजी तुम्ही BJP वाले यांची लोकसभेतील ८० जागांवर आघाडी आहे हे आपण सांगत आहात परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या मते BJP चे ४० आमदार सुद्धा निवडून येतील की नाही अशी परिस्थिती आहे आणि तीच भिती BJP वाले यांना आहे आणि BJP च्याच जागा कदाचित ४० पेक्षाही कमी जागा येतील. कारण BJP ने १०० टक्के महाराष्ट्राचं नक्कीच वाटोळं केलं आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही कारण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे हे नक्की..........
@rajaramshendre4728
@rajaramshendre4728 20 дней назад
महायुतीच्या प्रचारासाठी मोदी व शहा यांच्या प्रत्येक मतदार संघात सभा घेने गरजेचे आहे.
@kulkarniengg
@kulkarniengg 16 дней назад
भाजप च्या strategy प्रमाणे भाजप ऐनवेळी स्वबळावर लढणार आहे.... जे तळ्यात मळ्यात आहेत ते व महाविकास चे अनेक जण भाजपा मध्ये येतील...
@santoshgholap3694
@santoshgholap3694 20 дней назад
मराठा विरोधी नेता आणि पक्ष या वेळेस मराठा समाज सुपडा साफ करणार मराठा समाजातील मेलेल्या लोकांनो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहा आता गरज आहे पक्ष पार्टी राजकारण गेलं खड्ड्यात.....
@AjayWagh-ul9dy
@AjayWagh-ul9dy 21 день назад
बिनशर्ट पाठिंबा कोणाला?
@msundkar-5744
@msundkar-5744 21 день назад
Ashish sir tumhi kadhi Shinde seneche pravakta zala??😂😂
@devrajsanade
@devrajsanade 21 день назад
माझ्या कॉमेंट मुळे आपला इन्सळत होत असेल तर पोलस. मध्ये तक्रार करा साहेब
@shankargurjar6475
@shankargurjar6475 19 дней назад
कसलं टेन्शन.... फोडा फोडी... खोके बोके ओके... मागील दार पुढील दार. बंद दारा आड.. बाहेर.. घराणेशाही गौतवला.. धरणे मुतने.... वार पलटीवार... उन्हात पावसात... सगळा खेळखंडोबा.... सुपारी दुपारी.. गणित वजाबाकी.. जनता कंटाळली आहे सगळ आईकून.
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 20 дней назад
भाजप तडीपार होणार नक्की .
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 21 день назад
हा महाराष्ट्र आहे तो शिवराय चा च आहे एवढं ह्या फडतूस ला कळलं नाही ठेव ✍🏻नं
@RajendraPawar-g8z
@RajendraPawar-g8z 17 дней назад
वेळीच निवडणूक झाली तर भाजपा -५५ ते ६० नोहेंबर-४० ते ५० जानेवारी -३०ते४० सहा महिने नंतर १० ते १५
@AbhijitKhande-qb5zl
@AbhijitKhande-qb5zl 20 дней назад
Amhi chhote chhote OBC Manoj jarange sahebasobat amhala gavamdye maratha samaj khup madat karto.
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t 20 дней назад
उद्धव ठाकरेचे 10 ते 15 आमदार निवडून येणार आहे.
@madhukarlakhe3320
@madhukarlakhe3320 20 дней назад
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t 20 дней назад
महाविकास आघाडी उद्धव ठाकरेला 60 जागा सोडणार आहे.
Далее
Faites comme moi
00:14
Просмотров 1,1 млн