Тёмный

महाराष्ट्राची बातमी Live: शरद पवारांचा प्लॅन, लोकसभेला हिट, विधानसभेला फसणार का? Vidhansabha 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 8 тыс.
50% 1

महाराष्ट्राची बातमी Live: शरद पवारांचा प्लॅन, लोकसभेला हिट, विधानसभेला फसणार का? Vidhansabha Election 2024
#vidhansabhaelection2024 #sharadpawar #harshwardhanpatil #maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan With Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@bharatchavan4348
@bharatchavan4348 2 часа назад
जाधव आपण ...जाणीव पूर्वक विसरतात... सारी...BJP... उपरी आहे..यांचे स्वतःचे काय आहे..याच पण आपण खुलासा करावा...
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 часа назад
जसा परफॉर्मन्स शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा होता तसाच विधानसभेत सुद्धा राहणार आहेत.
@raosahebwatane9073
@raosahebwatane9073 2 часа назад
यशस्वी होणार
@machindrabirkad550
@machindrabirkad550 2 часа назад
नाही उलट ज्यास्त प्रभावी ठरेल लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत शरद पवार प्रभावी ठरणार आहेत लोकसभा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवली तरीही महाराष्ट्रात भाजपाचा पराभव झाला आत तर शरद पवार सावध झाले आहेत
@SubhashDaule
@SubhashDaule 2 часа назад
Supriyaताई खूप कष्ट घेत आहे.
@anandraonikam818
@anandraonikam818 Час назад
शरद.पवारांनी.165.जागा. लदवाव्यास.पाहिजेत. त्यांची.एक.हाती.stta. येयील.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Час назад
90%rate राहील साहेबांचं
@dskytechgreentech
@dskytechgreentech 2 часа назад
Winning an election is an Art.. पवार and Mulayam Singh has mastered that art. Haryana सारख महाराष्ट्र मधे होत नाही.. अखिलेश नी social engineering भारी केलेली UP मध्ये.. पवार करतील तसच महाराष्ट्रात.. उध्दव नी पण ऐकलं त्यांचं तर strike rate चांगलं होईल..
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 20 минут назад
शरद पवार साहेब फक्त
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Час назад
पवार साहेबांचा डाव फूस होणार
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Час назад
अजित दादा यांचा निवडून येणाचा रते जास्त असणार आहे
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Час назад
युतीत कोणते आहे ऊपरेच,
@Technicalbanhu452
@Technicalbanhu452 2 часа назад
कोणी या आणि गाडीत बसा भले गाडीत जागा जरी नसली तरी गाडी पलटी होईपर्यंत बसून घ्या
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 2 часа назад
Good analysis
@parshuramtambe4706
@parshuramtambe4706 2 часа назад
जाधव साहेब मला एवढेच म्हणायचे आज सनातन धर्मामध्ये भेद तयार केला गेला आहे साईबाबांच्या मूर्ती हटवल्या गेलेल्या आहेत याचा फायदा कोणाला होणार हे फक्त तुम्ही सांगा..
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Час назад
तुतारी आता नाही वाजत, आता विसरा तुतारी
@shaileshrode6910
@shaileshrode6910 2 часа назад
तुमचे चैनल चे वय नाही तेवढं राजकारणात आहेत तुम्ही अंदाज लावताय भाजपमत 😅😅😅
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Час назад
आता नाही वाजत तुतारी
@prashantmohod7657
@prashantmohod7657 2 часа назад
Mva yanar
@AshishShete-v1p
@AshishShete-v1p Час назад
Pawar sahebani dila ahe ka ARAKSHAN 60 varahat, PAWAR NAKOCH
@parshuramtambe4706
@parshuramtambe4706 2 часа назад
जे धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करत आहेत. ते योग्य आहे का?
@swapnilg1621
@swapnilg1621 37 минут назад
निष्ठावान फक्त सतरंज्या उचलणार.... निष्ठेला राजकारणात काहीही किंमत नसते.
@shahajipatil4
@shahajipatil4 2 часа назад
नाही फसणार
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 43 минуты назад
ज्यांनी कठीण काळात साथ दिली त्यांना तिकिट दिलं पाहिजे पवार साहिबांनी नाही तर उमेदवार पडणार.
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 2 часа назад
उपरे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Час назад
लोक सभा विसरा विधान सभेला त्यांना पलटी बसणार
@bharatchavan4348
@bharatchavan4348 2 часа назад
आपण पण पिवळी..पत्रकारिता...अवगत केली काय...!! स्वतः बराबर देशाला नका बटिक..बनुऊ... जाधव...आजकाल पेशवाई आपणास ...आवडायला लागली आहे
@AshishShete-v1p
@AshishShete-v1p Час назад
Dil ka sahebani ARAKSHAN ubhya ayushyat kadhi??
@anandashewale5416
@anandashewale5416 2 часа назад
महाविकास आघाडी ने. 8o.8o.8o..ईतरांना.48.जागा. ईतरांना.कोण.जे.येतील. ते.राज.ठाकरे. आंबेडकर. एम.आय.एम.राजू.शेट्टी. कडू.यांना. घ्यावे
@dskytechgreentech
@dskytechgreentech 2 часа назад
राज ठकरें फुकट आमदार निवडून आणेल जाईल मोदी chya मांडीवर
@parshuramtambe4706
@parshuramtambe4706 2 часа назад
सनातन हिंदू धर्माने साईंच्या मूर्ती हटवले हे योग्य आहे का..
@latanandargikar3698
@latanandargikar3698 57 минут назад
जो पक्ष राज्याचा आणि जनतेचा विकास करेल आणि महायुतीने दोन अडीच वर्षात जनतेच्या विकासाची बरीच कामे केली आहेत तरी महायुतीला निवडून द्यावे असे माझे मत आहे
@AshokShejwal-k1x
@AshokShejwal-k1x Час назад
उध्दव ठाकरेच जिंकणारच
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Час назад
लंकेचे विधान सभेला सुपडा साफ होणार
@SwamiSabale-ho7bl
@SwamiSabale-ho7bl 59 минут назад
विधानसभा 80%
@KiranPatil-di1hr
@KiranPatil-di1hr 19 минут назад
90% percepation
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 Час назад
All Most Corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future. 🎉🎉🎉
@pradipmankar4222
@pradipmankar4222 Час назад
2019 la fadanvis ni upare jama kele
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 2 часа назад
नक्की फसणार
@bhimravchougule5744
@bhimravchougule5744 2 часа назад
⏱️✋🏹⏱️✋🏹⏱️✋ 165+
Далее
Changing The Flag Of The Countries #countryballs
00:18
Сделка 😂
00:27
Просмотров 196 тыс.
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 3,5 млн
Changing The Flag Of The Countries #countryballs
00:18