Тёмный

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच बॉस 

Anay Joglekar
Подписаться 118 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 166   
@ushajoshi4339
@ushajoshi4339 29 дней назад
निस्वार्थी, निष्कलंक असून राज्याच्या विकासासाठी, राज्यातील जनतेसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या देवेंद्रजी विरोधकांचा नुसता जळफळाट सुरू आहे. वसुलीतील वडापावचे मानकरी तर जास्तच जळत आहेत
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 29 дней назад
अत्यंत आनंदाची बातमी आहे ही. हे आधीच करायला हवे होते. देवेंन्द्रजींच्या हातीच केंन्द्राने अधिकार द्यायला हवेत. अब देखो, अकेला देवेंन्द्र क्या करता है..! ❤
@nitinkulkarni7466
@nitinkulkarni7466 29 дней назад
अगदी योग्य केले आहे लोकसभेच्या पराभवानंतर राज्य नेतृत्वाचे ऐकणे आवश्यक आहे हे भाजप नेत्यांना जाणवले हे चांगले झाले आहे
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 29 дней назад
एकप्रकारे हा फडणवीस याचा विजय आहे हे विधान म्हणजे लोकसभेत फडणवीस याना वाव दिला नाही हे मान्य करावे लागेल. याचाच अर्थ पराभवाचे तेहीकारण असू शकते. देर आये दुरुस्त आये. पण..... विधानसभेत निकाल काय लागेल याबद्दल साशंकता आहे. हा डाव पण असू शकतो. परामव झाला तर आपोआप फडणवीस याना बळीचा बकरा बनवणे सोपे जाईल. कालच फडणवीस यानी खंत व्यक्त केली की मराठा आरक्षण मुद्द्यावर त्याना एकट्यालाच टार्गेट केले जात आहे. त्याचे कारण उघड आहे . गेल्या काही वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करुनही फडणवीस त्याच्या जातीमुळे लक्ष्य केले गेले. परिस्थिती इतकी बिकट आहे की भविष्यात भाजपला ब्राह्मण मुख्यमंत्री बनवणे जवळपास अशक्य प्राय झाले आहे. युतीला सत्ता मिळाली तरी फडणवीस मुख्यमंत्रीही ऊन शकणार नाहीत अगदी उपमुख्यमंत्री पद पण मिळणे अवघड आहे पंकजा मुंडे यांच्या रूपाने प्रतिस्पर्धी तयार केला आहे.. श्रेष्ठींच्या आशिर्वाद कारणीभूत आहेत एकंदरीत वातावरण पहाता भाजपच्या जागा घसरून 80_90होतील . सत्ता नाही मिळाली तर फडणवीस शिरस्त्याप्रमाणे परत एकदा राजीनामा पुढे करतील आणि या वेळेस तो मंजूर केला जाईल. खर म्हणजे बिघडलेल्या वातावरणात फडणवीस यांनी खरोखरच राजीनामा देऊन दिल्लीत जाणे सोयीस्कर ठरले असते फडणवीस नसतील तर विरोधकांची धार बोथट झाली असती. दौन पक्ष फोडण्याचे श्रेय किंवा पाप दोन्ही त्यांचाच बोकांडी बसणार आहै. गेल्या दोनपर्यंत राजकारण एकंदरीतच जनतेला आवडले नाही . त्याला दिल्ली जबाबदार आहे हे दाखवण्यात फडणवीस कमी पडले. मराठा आरक्षणावर चा तोडगा हा बर्‍याच जणांना नाराज करणार त्यामुळेच फडणवीस अडकले आहेत ..
@sunandakulkarni6914
@sunandakulkarni6914 29 дней назад
Only Devendraji
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 29 дней назад
माझे आवडते नेते, कारण महाराष्ट्राची जमीन तेवढी सुपीक नाहीये भाजप साठी जेवढी हिंदी भाषि राज्यात आहे, तरीही 2014 पासून सर्वात मोठा पक्ष आहे.
@dattatryadkulkarni1889
@dattatryadkulkarni1889 29 дней назад
फडणवीस सो हे निश्चित यावेळी विजयी होतील. कारण तें हुशार व अभ्यासू आहेत. व त्यांना येथील सगळ्यांचे पाळेमुळे माहीत आहे. त्यांना शुभेच्छा व अभिनंदन.
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 29 дней назад
देवेंद्र फडणवीस आपणास हार्दिक शुभेच्छा 💐🌹
@ckpatekar
@ckpatekar 29 дней назад
अनय खूप आनंदाची बातमी सांगितली .देवेंद्रजीना खूप खूप शुभेच्छा ! 🎉🎉आता बाकीच्या भाजपा नेत्यांनी,कार्यकर्ते उत्साहात काम करावे .हिंदूनी 100% मतदान करावे आणि युतीचे सरकार आणावे .
@satishdeshpande2882
@satishdeshpande2882 29 дней назад
Devendraji fadnvis is great brilliant leader of Maharashtra state
@swapnapandit478
@swapnapandit478 29 дней назад
त्यांनी योगीजींप्रमाणे कडक धोरण अवलंबावे
@dattatrayakoshe9670
@dattatrayakoshe9670 29 дней назад
श्री. देवेंद्र फडणवीस यांना खूप खूप शुभेच्छा.
@dhanudixit4906
@dhanudixit4906 29 дней назад
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 29 дней назад
प्रेशर मध्ये जास्त चांगले काम करणारे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 29 дней назад
माझ लाडक नेतृत्व फडणवीस साहेब आपणास हार्दिक शुभेच्छा 💐💐
@rameshkulkarni8974
@rameshkulkarni8974 29 дней назад
देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच विधान सभेची बाजी मारणार हे पक्क. नेतृत्व परिपक्व असुन अभ्यासू आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 29 дней назад
तथास्तु
@v826
@v826 29 дней назад
​@@swapnapandit478🫶
@ckpatekar
@ckpatekar 29 дней назад
शुभम भवतु 🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 29 дней назад
देवेंद्रजींना खूप शुभेच्छा.
@shreyasshintre1005
@shreyasshintre1005 29 дней назад
देवाभाऊ झिंदाबाद. आज छान बातमी ऐकायला मिळाली.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 29 дней назад
देवाभाऊ हे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असलेले नेते आहे
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 29 дней назад
Only Sri Devendra ji 🎉
@aparna3018
@aparna3018 29 дней назад
देवेंद्र च मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा आहे.
@nitinshinde8602
@nitinshinde8602 29 дней назад
बीजेपी कार्यकर्ते यांना प्रोत्साहन देण्यासाठी, बीजेपी राजकारणी यांनी आता तरी पुढे यावे .
@pralhadsonar87
@pralhadsonar87 29 дней назад
युतीचं राज्य येणार आणि cm फडणवीस सर्वानुमते होतील
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 29 дней назад
आपले देवाभाऊ बॉस च आहे.
@sandeepsarwate3364
@sandeepsarwate3364 29 дней назад
Only and lonely Devendra jee
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 29 дней назад
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे आवश्यक व गरजेचे आहे
@Krantikarimanus
@Krantikarimanus 29 дней назад
फक्त एकनाथ शिंदे साहेब..!!
@nitink15
@nitink15 29 дней назад
शिवसेना, राष्ट्रवादी या दोन फुटीरतावादी गटांना जास्तीतजास्त ५० जागा सोडाव्यात...
@rampendse3921
@rampendse3921 29 дней назад
फडणवीस हेच महाराष्ट्राचा एक मेव नेता आहेत. महाराष्ट्रात विकासा गती तेच देउ शकतात. गृहमंत्री म्हणून मात्र त्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले.
@paragkulkarnni5426
@paragkulkarnni5426 29 дней назад
जे जे जामिना वर बाहेर आहेत. ते भ्रष्टाचारी नेते आत टाका. बघा विधानसभे ला कसा रंग बदलतो.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 29 дней назад
फडणवीस साहेब आतिशय कार्यक्षम तसेच कुशल संघटक आहेत स्वच्छ प्रतिमा आहे पण सद्गुण विकृती आणि ब्राम्हण असल्यामुळे बळीचा बकरा ठरण्याचीच जास्त भीती आहे.
@nk-ti2hw
@nk-ti2hw 29 дней назад
I want Fadnavis bhau as CM
@abhijeetinamdar2259
@abhijeetinamdar2259 29 дней назад
DF. …..ग्रेट
@sushamasarnaik6763
@sushamasarnaik6763 29 дней назад
शिंदे व देवेन्द्रजी एक आहेत. खूप mutual understanding आहे ह्या दोघांमध्ये. This is very important for mahayuti
@Jocky008
@Jocky008 29 дней назад
विनोद तावडेंनी लोकसभेत फटका बसेल अस सूतोवाच केलं होत.. काहीतरी अभ्यास असेलच ना
@sandhyadeshpande4350
@sandhyadeshpande4350 29 дней назад
माझे अत्यंत आवडते आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व..त्यांच्या इतका योग्य व्यक्तीच मुख्य मंत्री व्हायला हवा...खूप झालं..फक्त लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा..मतदानाच्या माध्यमातून ❤🎉
@nagurahata
@nagurahata 29 дней назад
जोपर्यंत राष्ट्रवादी ची साथ सोडत नाही तोपर्यंत भाजपा महाराष्ट्रात सत्तेत येणे अवघड आहे. देवेंद्र जी फक्त भाजपचे बॉस आहेत शिवसेना राष्ट्वादी चे नाही.
@satishrekhi
@satishrekhi 29 дней назад
१००१/-टक्के परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣 सांगितले
@arungogte1472
@arungogte1472 29 дней назад
अजित दादा ना महायुती तून डच्चू द्यावा .त्यांच्या मुळे युती la जोरदार फटका बसलाय.
@swapnapandit478
@swapnapandit478 29 дней назад
अजित पवार हे जनतेची कामे करणारा माणूस वाटतात पहिल्यांदाच भाजपसोबत आल्याने रोष वाटेल पण पाहू काय काय होते
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 29 дней назад
चार दिवसा पूर्वीच उद्धव ठाकरे म्हणाले होते की, एक तर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा ते राहतील, आता काय? करणार!
@vasudevgyamalani4288
@vasudevgyamalani4288 29 дней назад
हाजी अली दरग्यात मुजावर पद नक्कीच दिले जाणार
@SK-xo4hy
@SK-xo4hy 29 дней назад
Kothyar mujra karnar 😂😂
@meghakothari7901
@meghakothari7901 29 дней назад
मुंबई त कुठल जेल आहे
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 29 дней назад
गेला उध्दव ठाकरे बाराच्या भावात. आजचा प्रदीप सिंग चा व्हिडिओ ऐका. मुख्यमंत्री की खुर्सी के लिए उध्दव ठाकरे दरदर भटक रहे हैं हा
@SK-xo4hy
@SK-xo4hy 29 дней назад
@@pralhadmirge4923 nachya cha role aahe tyacha 🤣🤣
@meghakothari7901
@meghakothari7901 29 дней назад
अनय जी धन्यवाद....देवेंद्र जीं वर व्हिडीओ बनवलाय ...
@ashokshah7193
@ashokshah7193 29 дней назад
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि महाराष्ट्र प्रदेश भाजप ध्वजाधीकारी देवेंद्र फडणवीस! ही विश्वसनिय लोकशाही च इतर घराणेशाही पक्षात दिल्लीहून हिरवा पण भाजपात भगवाघिकारी स्वतंत्र अस्तित्वाचा आणि देवेंद्र ने कौशल्य कुटिलता प्रतिष्ठित केली राज्य निवडणूक संग्रामात सेनापती आधीच नेमावा लागतो तिनतोंडे चा सामना करिता युद्ध शस्त्र सज्जता 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@SanjayChavan-dd9fx
@SanjayChavan-dd9fx 29 дней назад
विधानसभा हि जातीवरच लडल्या जाणार इथे देशा पेक्षा जातीला महत्वा दिले जाते हे या देशाचं सर्वात मोठ दुरदैव आहे
@mugdhagondhalekar3041
@mugdhagondhalekar3041 29 дней назад
देवेंद्र जी अभिनंदन 👍👍👍👍
@vandanaranade4448
@vandanaranade4448 29 дней назад
आता इतर दोन्ही पक्षांच्या लक्षात आले असेल की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणू शकतात . दिल्ली ला हेलपाटे कमी होतील आता
@savitavidwat3756
@savitavidwat3756 29 дней назад
good news🎉
@shelarmama4673
@shelarmama4673 29 дней назад
भाजपा ने निर्णय करायला खूप उशीर केला आहे असे वाटते. अशा कोणत्या कामात गुंतले होते देव जाणे. राष्ट्रवादी ला सोबत घेणे ही चूकच होती, आहे आणि राहील. अजूनही त्यांना दूर करावे ही कळकळीची विनंती भाजपाच्या शिर्षस्थ नेतृत्वाला. फक्त फडणवीस आणि शिंदे पुरे आहेत. त्यांना मोकळीक द्या आणि बघा.
@v826
@v826 29 дней назад
✅✅✅
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 29 дней назад
देवा भाऊ योग्य मुखमंत्री म्हणून योग्य आहेत।।।पण योगिजी बनून आपली भुमिका त्यानी करायला पाहिजे
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 29 дней назад
देवेंद्र फडणवीस हे बुद्धिमान, प्रामाणिक आणि राजकारण जाणणारे मुत्सद्दी आहेत, ते ही कामगिरी उत्तमरित्या पार पाडतील ह्यात शंका नाही. त्यांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 29 дней назад
Hope Devendra does not behave too friendly and gives away too many seats to Sena and in particular, to NCP. BJP must show its confidence and go for the solo majority in the state.
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 29 дней назад
Nice
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 29 дней назад
Mva,mahayuti, Manase,Vanchit, Maratha morcha & independents ....6 fronts in election
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 29 дней назад
खरच ऐकून खूप छान वाटले
@hemantshah6135
@hemantshah6135 29 дней назад
Jay Shri Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashdeo5296
@prakashdeo5296 29 дней назад
पार्श्वभूमी सांगताना जरा जास्तच तपशील उघड करण्यामागे सखोल पत्रकारिता आहे का काही वैयक्तिक नाराजी?
@user-qr2mf8wp7k
@user-qr2mf8wp7k 29 дней назад
Devendraji was a Boss is and will be Boss nicely narrated
@dvp322
@dvp322 29 дней назад
🙏 अनय जी
@pkhanore
@pkhanore 29 дней назад
हे सर्व आधीच करायला पाहिजे होते .एक चागली बाब झाली उशिरका होईना
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 29 дней назад
देवेंद्र फडणवीसांनी एकट्याने नेतृत्व करायचा अट्टाहास करू नये. पक्षातले कट्टर बीजेपी नेते बरोबर घेऊन समन्वयाने काम केले पाहिजे.
@hariomtest4058
@hariomtest4058 29 дней назад
अनय जी तुम्ही म्हणत आहात पणं शाह मध्येच काय खोडा घालतील हे सांगता येत नाही
@ramsontakke4345
@ramsontakke4345 29 дней назад
जय हो विजयी हो
@kdkulkarni8510
@kdkulkarni8510 29 дней назад
भाजप ने १५० पेक्ष्या कमी जागा लढू नयेत
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 29 дней назад
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
@rahuldeshmukh6189
@rahuldeshmukh6189 28 дней назад
माननीय फडणवीस साहेब हार्दिक अभिनंदन
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 29 дней назад
आधी अप ला बरोबर घेऊन जी घोडचूक केली आहे ती दुरुस्त करावी.
@nishagoel3512
@nishagoel3512 29 дней назад
निवडणुकी साठी जागा वाटप करतांना देवेन्द्रजी नी अजिबात माघार घ्यायची नाही. मग सगळे बीजेपी चे सुस्तावलेले कार्यकर्ते मनानी देखील कामाला लागतील
@baliramdesai5152
@baliramdesai5152 29 дней назад
महायुती जिंकणार १८० जागा फडणवीस cm शिंदे dpeputy cm दादा deputy cm
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 29 дней назад
देवेंद्र जी हेच योग्य आहेत ,विरोधकांना पुरून उरलेत.त्यामुळे देवेन्द्रजी हे एकमेव टार्गेट झाले आहे.
@sunitakulkarni6956
@sunitakulkarni6956 29 дней назад
कर्मकांडाला महत्व द्या आपोआप बोलणाऱ्यांचे तोंड बंद होईल व काळ पण दुष्कर्म उजेडात आणेल. उगाच नाही दैनंदिन सत्कर्माला देवांनी पण प्राधान्य दिले आहे. वैयक्तिक असो वा सामाजिक महत्व आहे सत्कर्माला. ❤
@anandgawde2299
@anandgawde2299 29 дней назад
❤❤❤❤❤❤❤❤❤देवजी !!!
@SNS65498
@SNS65498 29 дней назад
पण आता देवेंद्रजिनी जरा खंबीर भूमिका घ्यावी. वेळ आली की वेळ आली की आता बास
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 29 дней назад
amit shah play pl
@visalabhay
@visalabhay 29 дней назад
Fadanvis saheb will be next Chief minister ❤😂
@dineshmestry2496
@dineshmestry2496 29 дней назад
सर.नमस्कार.
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 29 дней назад
Very Important News. Thanks a Lot.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 29 дней назад
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe Sarva ulat sulat characha sampalya ahet voradhakanche tond band hoilDevendra Fadanvis he hushar va dhadadiche nete ahet Eakanath Shinde Shivsena vaAjit Pawar Rashtavadi yanche mahautit mahatva vadhale hote va BJP neteyanchyat sambrahma va bhiti hoti ti Nashta hoil Devendra Fadanvis Go Ahead with Confidence Vidhansabhechya nivadnukit yash milo hi Shubechaya Prakash Joshi 78
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 29 дней назад
आता ही गोष्ट बरी झाले,लोकसभेला विनोद तावडेंच्यामुळे लोकसभेत सपाटून मार खाल्ला.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 29 дней назад
कसे? विनोद तावडे यांनी काय केले!
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 29 дней назад
उगीचच विनोद तावडेंना दोष देऊ नका.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 29 дней назад
काहीही...उगाच आपलं बोलायचं म्हणुन बोलायचं. 7:46
@kirtikumardesai1089
@kirtikumardesai1089 29 дней назад
UBT dances to Delhi's tunes Why shouldn't BJP rule from Delhi
@suhasdrode4905
@suhasdrode4905 29 дней назад
देवेंद्र जी यांना free hand पाहिजे.जय श्री राम.
@anaghadange4315
@anaghadange4315 29 дней назад
दोन वर्षात इतकं खच्चीकरण केलंय आणि आपण पक्षाचे प्रामाणिक सभासद आहोत हे फडणवीस दाखवत राहिले. ते आता इतक्या थोड्यावेळात पुसल जन कठीण आहे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 29 дней назад
👍🏻👌👍🏻👌👍🏻🌹🌹🎉
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 29 дней назад
🙏🙏🙏
@prakashmalshe5011
@prakashmalshe5011 29 дней назад
" हीचतीवेळ 2 "
@swatisonawdekar6247
@swatisonawdekar6247 27 дней назад
देवेंद्रजीना खूप खूप शुभेच्छा
@dnkeskar
@dnkeskar 29 дней назад
अजित पवार ला नाही हाकललं तर विधानसभेत भाजप ला फटका नक्की मिळणार
@madhavvaidya5929
@madhavvaidya5929 29 дней назад
अनयजी नमस्कार
@555Covid
@555Covid 29 дней назад
🙏🙏🚩 @thaksen
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 28 дней назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@girishadannavar1574
@girishadannavar1574 29 дней назад
Tumhi 100% perfect 👍 sangitlat Pn, MAHARASHTRA tlya SHAITAAN, DAAYAN, PISACHYA anaa OLKHNE garjeche ahe 😂😂. JAI HIND 🇮🇳 🚩 🙏
@vasantpande6771
@vasantpande6771 29 дней назад
शुभ समाचार 🙏🙏🙏
@adnyat
@adnyat 28 дней назад
सीट शेअरिंग हा अवघड भाग. तो फडणवीसांना दिला, अर्थातच कारण त्यांचा यात हातखंडा आहे. तिकीटवाटपाचे अधिकार दिले आहेत का? ते महत्त्वाचे.
@maheshthakare6459
@maheshthakare6459 29 дней назад
🙏🙏👍
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 29 дней назад
आज ठिकठिकाणी पेसा सारखी आंदोलने चालू आहेत ह्याला वेळीच सरकार पावले का उचलत नाही? पवार सर्वदूर काहीनाकाही विषय घेऊन आग लावत आहेत.हे सर्व दुर्लक्षित राहिले तर वण वा पेटायची वाट कोण बघत आहे ?
@d.m.7096
@d.m.7096 29 дней назад
विनाशकाले विपरीत बुद्धी ।
@shriniwaslimaye8213
@shriniwaslimaye8213 29 дней назад
BJP will not announce DF as CM candidate, NO CHANCE.
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 29 дней назад
1. देवेंद्रजी बॉस झाले तर Sr. पवारांना आनंद होईल. Pawar will play his typical 50 years old model mentioned by Mr. Raj in his one of the Padva speeches. 2. पवारांनी लोकसभेला यश मिळवून दिल्याप्रमाणे ही निवडणूक ग्रामीण विरुद्ध शहरी अशीच करणार आहे. 3. Raga देखील त्याचा D फॅक्टर प्ले करेल 4. Jarange भाजपसाठी मराठवाड्यातील सर्व समीकरण destroy करतील.
@surendrajadhav1779
@surendrajadhav1779 29 дней назад
Keep it up Anay
@ajitmohite2762
@ajitmohite2762 25 дней назад
बार बार महायुती सरकार.❤
@rajdeepniwjekar2577
@rajdeepniwjekar2577 29 дней назад
Anajipant 👌🏻
@santoshwangate6980
@santoshwangate6980 29 дней назад
Suryaji pisal ...che chamche
@yogayogable
@yogayogable 29 дней назад
Do anything no one save mahayuti . BJP 30-40 SS -20 & NCP 20 . The end . Jai maharastra
@nalinibondre6210
@nalinibondre6210 29 дней назад
Sairam Anayji...
@zsw2zsw2
@zsw2zsw2 29 дней назад
Ha Game Ahe. BJP chya against vatavaran ahe. Tyamule apayashache kgapar DF siranvar fodayche. Hyat jar DF Sir yashaswi jhalet tar sampurn shrey tyannach. Ajit Pawaranna door kela tar Maratha vs Brahman asa chitra ranganun BJP che Dillishwar DF siranvar khapar fodaila mokale. Ek lakshat ghya, DF siranvar arop hotana Narayan Rane sodun ekahi jan Jarange na bhidla nahi. Karan saglyanna DF siranchi maja baghaichi hoti.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 29 дней назад
फडणविसांच्या ढिलेपणामुळे सत्ता जाऊ शकते. लोकांना पोपटपंची नको तर अॅक्शन पाहिजे.
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 29 дней назад
लाईक 1516😮😊 अनयजी पण तिकडे अमित शाह, जे पी नड्डा, राजनाथ सिंह व काही RSS च्या नेत्यांची बैठक होऊन एक माझी मुख्यमंत्री ला बाजपा कार्याधकाश करण्याचं ठरलं म्हणतात नाव काही कळले नाही देवेंद्र फडणवीस ना तर बोलवणार नाही ना?
Далее