Тёмный

महालक्ष्मी चे जुने मुखवटे विसर्जन कसे करावे? 

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
जिल्हा -बुलढाणा, महाराष्ट्र.
श्री आंधळे सर-7385867468
संतोष चित्र मंदिर मागे,
आठवडी बाजार परिसर,
श्री नुपूर संगीत विद्या मंदिर
देऊळगाव राजा,पिन-443204

Опубликовано:

 

31 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 56   
@rameshchavan1801
@rameshchavan1801 2 месяца назад
जय जगदंब जय मल्हार सर
@rutujashinde6281
@rutujashinde6281 10 месяцев назад
खूप खूप धन्यवाद गुरुजी तुमच्यामुळे समजलंतरी काय करावं ते नायतर इतरांनी मला विसर्जन करणासाठीच सुचवलं होत पण मला ते विसर्जन करण्याची इच्छा नाही आईचे गौराईचे मुखवटे तुमी सांगेतलं खूप छान गुरुजी. बर झालं मी लोकांचं ऐकून विसर्जन नाही केल ते.खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद गुरुजी 🥰
@mangalakale6078
@mangalakale6078 10 месяцев назад
सुटसुटीत पूजा सांगितली गुरुजी आणि छान माहिती मिळाली 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
धन्यवाद
@rameshinche1388
@rameshinche1388 13 дней назад
जय जगदंब गुरूजी खुप छान माहिती देता आनी सर्वांना माहीत दे वून आनंदी करता धन्यवाद गुरुजी
@sushiladahatonde2945
@sushiladahatonde2945 11 месяцев назад
हो मलाही या वर्षी पहिले मुखवटे विसर्जित करायचे आहे तुम्ही फारच छान माहिती दिली मी औरंगाबादमधून पाहते मी पण देऊळगाव राजा ची आहे बर्याच वर्षांपासून महालक्ष्मी माझ्याकडे पण आहे या वर्षी पहिले मुखवटे विसर्जन करायचे आहे छान माहिती दिली 🎉🎉🙏🙏
@vrushalidalal6054
@vrushalidalal6054 Год назад
छान माहिती दिलीत गुरुजी खुप खुप धन्यवाद
@vanitabendre2394
@vanitabendre2394 10 месяцев назад
खूप छान माहिती
@chetankshirsagar4878
@chetankshirsagar4878 5 часов назад
Guruji sutkatle mukhavte visarjan karave lagtat ka
@pranalisuryawanshi8670
@pranalisuryawanshi8670 10 месяцев назад
Guruji khup khup khup abhari ahe me tumchi evdhi chhan mahiti dili🙏Mazyakadun chukun ek gauri Matecha Mukhavata khandit zalay ,me khup khup tension madhe aley ky karav suchena zalay ,pan ha video pahun manala shantata vatli.krupaya mala sanga murti khandit zalyaver lagech visarjan karave ka.khup manat bhiti vatatey 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
हो विसर्जन करा, काहीही होणार नाही तसेच कमेंट केल्याबद्दल धन्यवाद
@pranalisuryawanshi8670
@pranalisuryawanshi8670 10 месяцев назад
@@jagdambadevisansthan 🙏🙏😊
@yogeshkanthale7437
@yogeshkanthale7437 Год назад
जय माता दी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जय माता दी
@sunny___1125
@sunny___1125 19 дней назад
Hay kadhi karyache aaste guari zhaleyar te dusraya aanyachi aadhi karave
@pallaviharpale1960
@pallaviharpale1960 Год назад
Thank you so much kaka🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
Thanks pallavi
@PriyankaDeshmukh-tn5rb
@PriyankaDeshmukh-tn5rb 10 месяцев назад
Hi guruji aamchakde sugdachi gauri ahe tr mla mukhvtyachi gauri bsvaychi ahe chalel ka
@pushpapawar2566
@pushpapawar2566 10 месяцев назад
Gaurai ganga nadimadhe visarjan karave ka
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
हो चालेल
@pratikshajadhav9293
@pratikshajadhav9293 2 месяца назад
सर रहत्या घरी तिथे केले तर चालतील का
@vijaykumarkhose9251
@vijaykumarkhose9251 2 месяца назад
घरात करायला जमतात का जमत असेल तर कोणत्या दिशेला करावे
@priyankarawlekar3513
@priyankarawlekar3513 11 месяцев назад
Me navin mukhavte ghetle aahet pan mala june mukavte visarjit karayche nahit te changle aahet tar kay karave junya mukhavtyanche
@rajashreedeshpande3647
@rajashreedeshpande3647 9 месяцев назад
गुरुजी नमस्कार ! यावर्षी महालक्ष्मी झाल्या नंतर पँकिंग करण्यापूर्वी टिपाँयवर ठेवलेला एक मुखवटा खाली पडून त्याचे तुकडे झाले. याचे काही संकेत आहेत का? २) एक मुखवटा आणि बाळांचे मुखवटे व्यवस्थित आहेत ,नवीन आणतांना एकच आणावा का? की दोघींचे मुखवटे दोन्ही बाळांचे मुखवटे नवीन आणावे? ३) सर्व नवीन आणले तर जूने एक महालक्ष्मी आणि दोन बाळे यांच्या मुखवट्यांचे काय करावे?
@rutujashinde6281
@rutujashinde6281 10 месяцев назад
मी विचारलंय प्रश्न tayasathi
@sonalipandit4371
@sonalipandit4371 10 месяцев назад
Mazi aai 2 varsha purvi geli ,ticha gauri , gauri che haat visarjan kase karayche sangal ka Halad kunku akshda fool vahun shewati dudh sakharech a nevedya dakhvun visarjan sadha firta haud madhe kele tari chalel ka
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
बाकी सर्व ठीक आहे परंतु फिरत्या हौद मध्ये न करता नदी,तलाव किंवा अनोळखी व्यक्तीच्या शेतात नेऊन ठेवावे
@sonalipandit4371
@sonalipandit4371 10 месяцев назад
@@jagdambadevisansthan konach shet tar mahit nahi , nadit sadha sodun det nahi Visarjan karta haud bandhle aahet tiche ch kara sangtat Tas karave ka
@Varshas_Life
@Varshas_Life 10 месяцев назад
Mala mahalaxmi basvnya aadhi 8 divas aani nantar pan 3-4 divas yach karnanvarun khup manstap hoto gharchyankadun tar mi visarjit karu ka majhi mule lahan aahet 12 yr aani 6 yr tar mala suna aalyanantar mi basven ..ase kele tar chalel ka
@PriyankaDeshmukh-tn5rb
@PriyankaDeshmukh-tn5rb 10 месяцев назад
Plzz reply
@rima2288
@rima2288 10 месяцев назад
Kontya divashi karayache
@hemarudrakshe47
@hemarudrakshe47 10 месяцев назад
गुरुजी माझ्या कडे पीतळीजचे मुखवटे आहे पन मला पी यु पी चे मुखवो घयाचे आहे तर घेऊ शकतो का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
हो पुढील वर्षी नक्कीच घ्यावे पितळेचे मुखवटे राशीवर ठेवावेत
@rutujashinde6281
@rutujashinde6281 10 месяцев назад
गुरुजी मला पण मार्गदर्शन करा
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 10 месяцев назад
गुरुजी माझ्या घरी गौराई बसवत नाही पण माझ्या आईला गौराईची आवड आहे तिला वाटतं की आपल्या घरी गौराईच पुजन ह्वावे तर काय करावे!!
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
व्हिडीओत सांगितले प्रमाणे विकत आणून खुशाल बसवा काहीही वाईट घडणार नाही उलट लक्षीकृपा प्राप्त होईल
@rutujashinde6281
@rutujashinde6281 10 месяцев назад
माजी आई (सुवासीन) expire झाली तिचा महालक्षमीन्नच काय करावं आम्ही मी खालचा pageverti केलंय पप्रश्न गुरुजी आम्ही मुलींनी बसवलं तर चाललं ka
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
हो अगदी बसवू शकता आईचे मुखवटे लेकीला चालतात,परंतु खालच्या बॉडी(कोठी,हात)हे जुने विसर्जन करून नवीन विकत आणावे
@differentboy2795
@differentboy2795 11 месяцев назад
सर नमस्कार कृपया मला भाद्रपदातील गौरी संदर्भात माहिती हवी आहे 🙏🙏 माझ्या कडे उभ्या गौरी गेली पाच वर्षे झाली बसवते.सासु सासरे आहेत आणि मोठ्या दिराकडे पण उभ्या गौरी असतात.मी धाकटी आहे.पण मासिक पाळी पुढे मागे होत असल्याने मी tablet घेऊ शकत नाही.मला त्याचा खूप त्रास होतो.तरी मी गौरी लहान stand वर किंवा डब्यामध्ये धान्य भरुन मुखवटे उभे करु शकते का ? की जे माझी मुलगी किंवा मिस्टर पण करू शकतील. कारण घरात माझ्या शिवाय करणारे कुणीच नाही आणि घरोघरी गौरी गणपती असल्याने कुणी मदतीला येणे शक्य नाही. तरी लहान स्वरूपात मी गौरी स्थापना करू शकते का.कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
@user-to7qb1kb1p
@user-to7qb1kb1p 10 месяцев назад
गुरुजी, आम्ही माझ्या बहिनिच्या नवसाच्या गौरी बसवत होतो 5 वर्षांचा नवस होता तो पूर्ण झाला त्यानंतर ही आम्ही गौरी बसवल्या पण घरामध्ये 5 ते 6 महीन्याच्या अंतराने आजी आणि आइच दोन दुःख झाले त्या नंतर एक वर्ष तेच मुखवटे बसवलेत. आमच्या आईंची इच्छा होती की या गौरी बहिनिला द्याव्यात मग या वर्षी मि बहिनिला नवीन मुखवटे घेउन दिलेत.आता हे जूने पितळी मुखवटे काय करायचे. आणि बहिनिला दिल्यावर आम्ही गौरी बसवाव्यात की नाही या बद्दल मार्गदर्शन करा.
@user-cp4rs5wf8g
@user-cp4rs5wf8g 11 месяцев назад
जर आपल्या घरी गौराई नसेल पण मला माझा आईची गौराई माझा घरी बसवले तर चालेल का मला भाऊ वैगरे कोणी नाही
@user-yx7si5yk9m
@user-yx7si5yk9m 11 месяцев назад
ही विधी नविन गौरी बसवायच्या आधी करायची आहे - की गौरी आगम णाच्या दिवशी करावी?
@rutujashinde6281
@rutujashinde6281 11 месяцев назад
माझा सासूकडे गौराई आहेत त्या बसवतात आणि करतात पण सगळं आणि मी बाजूला राहते त्यांचापासून तर मी माझा आईचा गौराई बसवलीतर चालेल का कारण मलापण भाऊ नाही चुलती आहे पण तिच्याकडे ऑलरेडी च सापडलेली आणि नंतर दुसरा जोड पण घेतला गौराईचा आता te त्या गौराईचं करते 2 जोड आहेत तिच्याकडे तर आईची गौराई मुलींनी bsvlitr चालेल काय. आई माझी आता 1.30 वर्ष झाले expire झाली विसर्जन आम्हाला करू वाटत नाही गौराई आठवण म्हणुन ठेवायची तर आमी मुलींनी बसवलीतर चालेल काय
@PriyankaDeshmukh-tn5rb
@PriyankaDeshmukh-tn5rb 10 месяцев назад
गुरुजी आमच्या घरी सुगडाची गौरी आहे आम्हाला मुखवटा आसलेली गौरी बसवायचे आहे चालेल का
@rutujashinde6281
@rutujashinde6281 11 месяцев назад
सर आम्हाला मार्गदर्शन करा ना जे प्रश्न विचारले त्यासाठी
@saikulkarni9543
@saikulkarni9543 10 месяцев назад
आज जुन्या मुखवट्याचे विसर्जन केले तर चालेल का आणि नविन मुखवटे आवाहन केले तर चालेल का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
हो नक्की करु शकता
@pushpapawar2566
@pushpapawar2566 10 месяцев назад
Amhala shet nahi
@devdarshan9217
@devdarshan9217 Год назад
हेच विसर्जन केलेले मुखवटे कोणाला भेटले तर त्यानी काय करावे....कृपया सांगा...मुखवटे घ्यावे की नवीन आणून बसवावे.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
जर कोणाला विसर्जन केलेले मुखवटे आकस्मिक सापडले व ते सुस्थितीत असतिल तर ते आपल्या घरी धान्याच्या राशीमध्ये स्थापित करू शकतात,परंतु ते खंडीत झालेले नसावेत याची खातरजमा नक्की करावी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे नवीन व्हीडीओ बघून घ्यावा,सविस्तर चर्चा केली आहे
@devdarshan9217
@devdarshan9217 Год назад
@@jagdambadevisansthan धन्यवाद💐💐💐
@sarikarakh7321
@sarikarakh7321 Год назад
Pan kdhi karve junya mukhvdhyanche visarjan
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
Uttar deto
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan Год назад
तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे नवीन व्हीडीओ बघून घ्यावा,सविस्तर चर्चा केली आहे
@sujatagovardhan8489
@sujatagovardhan8489 Год назад
​ @@jagdambadevisansthan
Далее
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10