प्रिय प्रसाद, रापणीचा हा अनुभव आम्हाला खूप समृद्ध करणारा होता. तू खूप सुंदर शब्दात मांडलयस, त्यात मी जे निरीक्षण केल ते सांगते. तिथे काही बायका पण उभ्या होत्या रापणीची वाट बघत. मासे बाहेर काढल्यावर त्यांनी पण त्यातले काही मासे घेतले पण आपल्या हातात राहतील एवढेच, कुणीही त्यांना थांबवले नाही किंवा त्यांनीही ओरबाडून घेतले नाहीत. जे आजोबा रापणीचे लिडर होते ते मला नंतर कुठेच दिसले नाहीत म्हणजे त्यांचा रोल हा head of the family चा होता. माझ्या गावातील कोणीच उपाशी राहू नये हा होता. खूप काही शिकवून गेला हा अनुभव. धन्यवाद. लवकरच भेटू.
दादा तू खूप मोठा हो... आणि तू बदलू नकोस... असाच रहा... तुझा व्हिडिओ पाहताना खूप भरून येता... आयुष्यात खूप काही तरी मिस करतोय असा वाटत... तुझ्या खूप मोठा चाहता.....❤
Nivati गावाचा हा उपक्रम छान आहे पण वाईट वाटतं तेथीलच निवती किल्ल्यावर जी construction चालू आहेत त्यामुळे या गावचे देखील व्यापारीकरण होण्यास वेळ लागणार नाही....
SHORT OF WORDS TO EXPLAIN THE WORKS AND EFFORTS TO SUSTAIN THE LIFESTYLES PLUS SHOWCASING IT TO WORLD SO INDIGENOUS COMMUNITIES ALSO FEELS PROUD WHEN THEIR WORKS REACHES BEYOND BORDERS.. 1000% MARKS TO MY GREAT FRIEND PRASAD.. HE IS REAL MTDC.. NOT MAHARASHTRA TOURISM DEVELOPMENT CORPORATION... SORRY.. HE IS ON "mission to develop community" by his unique ways and this will really help people in long run and earn within the village if they all think from the angle of PRASAD's vision.