Тёмный

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना | Devendra Fadanvis | Dnyaneshwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 233 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

#devendrafadanvis #saurkrushipump #सोलर #dnyaneshwarkharatpatil #farming #agriculture #soybean #शेतकरी
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/channel/0029VaAM...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 89   
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 28 дней назад
खरोखर महायुती भाजप सरकारने शेतकऱ्यांना जेव्हडया योजना दिल्या तेव्हड्या आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने दिल्या नाही
@tateraokhandagale4144
@tateraokhandagale4144 28 дней назад
सौर पंप‌ बिघडल्यावर कंपनी सेवा देत नाही.मनमानी करतात...cri कंपनी लय हलकट आहे..महीना महीनाभर दुरूस्ती करून देत नाही
@sadanand123
@sadanand123 28 дней назад
2021पासुन pmkusum चा अर्ज भरून बसलेलो आहे आज पर्यंत काही सौर पंपाचा पत्ता नाही आणि हे म्हनताय मागेल त्याला सौर पंप ही गरिबांची थट्टा नाही तर आजुन काय आहे
@umakantkawale1749
@umakantkawale1749 21 день назад
आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कोणत्याही राजकीय पक्ष असो त्या वर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे
@only8028
@only8028 28 дней назад
पाच महिने झालेत पैसे भरून अजुन ही सोलर बसवला नाही, आणि हे सोलर फक्त Dc आहेत acवर चालत नाहीत
@hemantk.t.588
@hemantk.t.588 28 дней назад
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरर्सगट कर्जमफी करा ही विनंती🙏🙏 तुमचे सरकार 💯%👍👍
@agriculture8522
@agriculture8522 28 дней назад
सोलर पंप एक महिन्याच्या आत न लावल्यास त्या पैशाची व्याज कंपनीने दिले पाहिजे शेतकऱ्यांना
@kadubavairal7516
@kadubavairal7516 28 дней назад
सरकार च या योजनेचं स्वागत आहे... शेतकरी ज्ञानेश्वर पाटील चांगली बातमी
@vishnuthorat7841
@vishnuthorat7841 21 день назад
साहेब अगोदर ज्यांनी 2023 24 ला फ्रॉम् भरलेत त्यांना दया
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 28 дней назад
nalayaka nivadnuk javal aali vishwas thevu naka
@santoshjadhao4585
@santoshjadhao4585 28 дней назад
सर आम्हा शेतकऱ्या ना कर्ज माफीची आवश्यकता आहे हे तुम्ही समजुन घ्या नाहीतर तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवून देवू शेतकर्यांना कमजोर समजु नका जय जवान जय किसान
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 28 дней назад
बाबारे,
@sandipkanpure1477
@sandipkanpure1477 28 дней назад
❤खुपच छान सरकारचे मनस्वी धन्यवाद
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 28 дней назад
फक्त घोषणा करण्यात आली आहे,
@kishorpatil858
@kishorpatil858 21 день назад
तीन वर्ष झालं ऑनलाईन करून आणखीन पण मान्यता मिळाली नाही..
@bhagwangiri1753
@bhagwangiri1753 28 дней назад
Good dicision fadanvis sir
@SunilPatil-ng7rt
@SunilPatil-ng7rt 28 дней назад
ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेत त्यांना द्या आधी म्हणे मागेल त्याला
@dhanajikendre9928
@dhanajikendre9928 28 дней назад
तेल ही जाईल तुप ही जाईल ,हाती राहील........... अशी अवस्था शेतकरीची होईल , विश्वास ठेवू नका
@sanjaywaghmare9247
@sanjaywaghmare9247 14 дней назад
🎉🎉
@rajukhadase226
@rajukhadase226 28 дней назад
Great manus Devendra Fadnvis 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Далее