सूरमयी सुबह, स्वरमयी दिपावली दूर दूर सुगंधाने स्वरांकित झालेली दिपावली ही शांताबाई शेळके आणि मंगेशकरांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि परिजन यांनाही शुभेच्छा आयोजकांनी केलेली कामगिरी उत्तम आहे, एकमेवाद्वितीय अभिनंदन आणि अभिनंदन, अभिनंदन।
महानंदा ही गोष्ट खरी आहे। परंतु ती गोव्यात घडली नसून, कोकणातील शिरोडा येथे घडली आम। आरवलीचा वेतोबा। पुढे गेलात की शिरोडा येथील माऊली देवस्थान। या देवस्थानाची कलावंतीण महानंदा होती।
वा क्या बात है मस्स्तच झालं ....आशाताई न च गाणं कॉपी करणं ही काय सोपी गोष्ट नाही ...तरीपण खूप छान परफॉर्मन्स झाला दाते ताई चा ...व संगीतकार पण हॅट्स अप च ....
ही कहाणी महानंदा ऊर्फ गुंतता ह्रदय हे आरवली गांव च्या कै.जयवंतराव दळवी ची कादंबरी आहे आशाताई ना नीट ऐका मग गा धन्यवाद हिंदी त हा सिनेमा आला होता त्यात मौसमी चटर्जी नी महानंदा साकारलेली होती नाटक जास्त गाजल व सुंदर
Servach apratim kalakari पण kuldevta hi त्यांची mangeshi nasavi असा मला वाटते त्या badal nit विचारणारच karavi. Mangeshachi seva जरूर केली त्यांनी he नक्की. Sorry for this objection karn kuldeviatala नमस्कार asto to होणार नाही