खुपच सुंदर अभंग सादर केलाय. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा. तबलावादक कुमार भालेकर आणि ह.भ.प.एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा.खूपच सुंदर अभंग गायलेत.कुमार भालेकर यांनी तबला फारच छान वाजवून उत्कृष्ट साथ दिली व हार्मोनियम वादक एकनाथ सर यांचीही साथ अत्यंत महत्त्वाची.त्रिवेणी संगत मस्तच आवडली.धन्यवाद ,अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खुप छान आवाज आहे.आम्ही तुमचे खूप अभंग, गवळणी ऐकतो आणि आम्हाला त्या खूप खूप आवडतात आणि आम्ही भजनात आबांच्या चालीतले अभंग गवळणी म्हणतो. एक विनंती होती , "बाप करी जोडी लेकराची ओढी " हा अभंग आबांच्या आवाजात ऐकायला मिळेल का?🙏🙏🙏🙏