अर्थ असा आहे की जो व्यक्ती एक गोष्ट साधतो, त्याला ती साधण्यात अधिक मिळवणूक होते. म्हणजेच, कोणीतरी आपली मेहनत आणि परिश्रम घेतल्यास त्याला त्याचे फळ दोन पटींमध्ये मिळू शकते. बाबाजी तुम्ही फार सुंदर माहिती सांगता🙏 🙏"सद्गुरू"🙏 या विषयावर मार्गदर्शन करावे ❤नर्मदे हर ❤