Тёмный

माझी माणसं माझं घर माझ्या आठवणी | एवढी बक्षिसं कशी मिळाली My Home family and memories  

A Amerikecha
Подписаться 287 тыс.
Просмотров 46 тыс.
50% 1

Didi Business Story -
एका निर्णयामुळे ती झाली उद्योजिका | उद्योगाची सुरुवात अशीही करता येते | SABI Handcrafted Jewellery
• एका निर्णयामुळे ती झाल...
साबीची ज्वेलरी ऑर्डर करण्यासाठी यापैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता.
योगिता सागावकर-जोशी
चिंचवड
9172409949 (wtsp no.)
wa.me/message/...
(डायरेक्ट या wtsp लिंकवर जाऊन ऑर्डर करू शकता )
साबीचं फेसबुक पेजही फॉलो करा.
/ sabi-handcrafted-jewel...
आणि इन्स्टाग्रामही. या हॅंडलवर तुम्हाला ती घडवत असलेले दागिने पाहायला मिळतील.😊
...
अ अमेरिकेचा-
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 193   
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Didi Business Story - एका निर्णयामुळे ती झाली उद्योजिका | उद्योगाची सुरुवात अशीही करता येते | SABI Handcrafted Jewellery ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Q9wf7Y-7kTU.html साबीची ज्वेलरी ऑर्डर करण्यासाठी यापैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता. योगिता सागावकर-जोशी चिंचवड 9172409949 (wtsp no.) wa.me/message/HVZKH5KIULLYG1 (डायरेक्ट या wtsp लिंकवर जाऊन hi म्हणू शकता.) साबीचं फेसबुक पेजही फॉलो करा. facebook.com/Sabi-Handcrafted-Jewelry-100436988241179/ आणि इन्स्टाग्रामही. या हॅंडलवर तुम्हाला ती घडवत असलेले दागिने पाहायला मिळतील.😊 instagram.com/sabi_handcrafted_jewelry?igshid=q0w5qh5b79uz
@prachidhulap3094
@prachidhulap3094 Год назад
तु खुप छान बोलतेस ❤
@shrikantsolunke
@shrikantsolunke Год назад
गौरी तू मराठी लोकांन साठी आदर्श आहे.. लाजणं नाही पण बोल्ड पणे बोलणं, स्वतःला आणि कुटुंबाला प्रेसेंट करणं, माहिती देणं.. कुठे ही बडेजाव नाही, अहंकार नाही पण सर्वांना सोबत घेऊन मोठं होणं.. Great.. 👌तू inspiration ठरणार आहेस.. म्हणून ह्या पुढे ही video मधून लोकांना असंच कायम inspire करत राहा.. 👍 घर आवडलं.. 👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks shrikant dada. Tumche shabd hurup vadhvnare ahet😊
@renupimpaldohkar9687
@renupimpaldohkar9687 Год назад
गौरी तु खुsssप श्रीमंत आहेस. एवढी बक्षिस आणि त्यामागचा इतिहास सांगायला घेतलीस तर सहज वर्षभर पुरेल एवढी श्रीमंत आहेस तु. माणसांची श्रीमंती तर मोजायलाच नको कारण ती मोजताच येत नाही.so proud of you गौरी आणि अविदादा🏆🏆🌹🌹
@marutimane2498
@marutimane2498 Год назад
नमस्कार रेणुजी नमस्कार खुप छान प्रतिक्रिया आहे तुमची थोडक्यात पण सुंदर धन्यवाद
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thank you soooo much renu tai. Tumchya sarkhi manas sobat asan hi saglyat mothi shrimanti ahe amchi. ❤❤❤
@kamatradhika15
@kamatradhika15 Год назад
U r talented❤🎉
@louisafargose5008
@louisafargose5008 Год назад
खूपच सुंदर घर,एका यशस्वी कलाकाराच्या कुंचल्यातून सजलेलं.माणसं जपणारे घर.तसेच गौरी,तुझ्या बक्षीसांचा अनमोल ठेवा जपून ठेवला आहे,खूपच बरं वाटलं.
@Ayushpro1424
@Ayushpro1424 Год назад
बक्षिसे पाहून खूपच छान वाटले .. किती सारी आहेत..🤗आणि घर , बाग देखील खूप छान आहे...😊😊👌👌
@komalpatane324
@komalpatane324 Год назад
तुझा video आला की चेहर्‍यावर आपोआप एक smile येते आणि ti smile video संपेपर्यंत तशीच असते....thanks dear...😇
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
😊 your comment made my day😊
@Vishnupange2856
@Vishnupange2856 Год назад
छान विडीओ,छान आदर्श घेणयासारखी माणसे, आणि त्यांचे कार्य आणि जीवन प्रवास, शुध्द बिजा पोटी फळे लागती रसाळ गोमटी हे तंतोतंत खरे आहे , म्हणून च विडीओंची गोडी अनुभवता येते,. सर्वाना सॅलूट, आणि अभिनंदन , भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Khup khup dhanyavad ❤
@swatigosavi7283
@swatigosavi7283 Год назад
खुप च सुंदर आहे तुमच घर आणि बाग आणि तु खरच खुप श्रीमंत आहे बक्षीस आणि माणसं मिळवण खुप कठीण गोष्ट आहे आणि ती तु साध्य केली आहेस हॅट्स ऑफ तुला तू आणि अवी खरच ग्रेट आहात लव्ह यू ❤❤❤❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thank you so much 😊
@gitamore5687
@gitamore5687 Год назад
ताई कित्ती बक्षीस मिळालीत तुला खूप छान आणि घरचे सुद्धा खूपच छान आहेत😊😊😊😊 आणि तू बरोबर बोललीस की तुझी झाडांची आवड कुठून आली ते या परसबागेतुन दिसते❤❤❤❤❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks Gita tai. Khar tr karad mdhye astana mi ajibat bagkam karayche nahi pn lagn zalayavr tyach mahatva kalala
@kalpanabagul355
@kalpanabagul355 Год назад
Karcher khup chan family ahe Gauri tuzi sasar ani maher donikadchi manse ekdam sadhi bholi ahet sni hech khare vaibhav aste .Tu kharach khup shrimant ahes .
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
धन्यवाद 😊
@marutimane2498
@marutimane2498 Год назад
नमस्कार गौरीजी नमस्कार अविसर गौरीजी आजचा विडीओ आवडला छान सुंदर माहेरची आठवणी आणि कुटुंबातील सदस्यांची ओळख मस्त सांगितली आहे. विडियोच्या शिर्षक पण खुप समर्पक आहे. माहेरची माहिती सांगताना एक वाकय आपणं बोललात ममि पपानी काही तरी बोलाव पणं त्यांचा अबोला खुप काही बोलुन गेला असो. घर खुप छान ठेवलयं कपिलची मेहनत आणि पपांचे मार्गदर्शन हया मुळे घर छान सजवलयं असो. खरंतर ते कलाकारांच घर आहे असो. नांदेडहुन रेणुजी मैडमनी छान प्रतिक्रिया आजच्या विडीओ साठी दिली आहे. धन्यवाद
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
धन्यवाद काका. आई बाबांचे डोळेच सगळं काही सांगून जातात. घरी नक्की जा. 😊
@mrhpvinod
@mrhpvinod Год назад
खूप सुंदर घर , छान आशी परसबाग व आश्या ह्या सुंदर घरात वास्तव्य करणारी मेहनतू व हुषार कुटुंबीय. ही बक्षीसे चे डिस्प्ले पाहून खूप आनंद वाटला. व माझ्या मुलाची आठवण आली. तो सद्या डल्लास ला आहे. फरक एवढा आहे की तुझ्या वडीलां सारखे मी ते छान रीतीने जपून ठेवले नाही
@sureshtole9808
@sureshtole9808 Год назад
Mst I like it
@umeshsawant2123
@umeshsawant2123 Год назад
गौरी ताई खुप खूप छान तुम्ही बाहेर राहून ही खुप छान मराठी बोलता आपली संस्कृती खुप छान जपली आहे तुम्ही I like it.....आणि तुमचे सर्व वीडियो पन खुप छान आहेत
@sheetal1616kk
@sheetal1616kk Год назад
खुप खुप खुप श्रीमंत आहेस गौरी.....कित्ती हुशार आहेस ग....आजपर्यंत कधीच बोलली नाही की माझ्याकडे एवढी बक्षीस आहेत, किती मोठेपणा लागतो त्याला ...तुझे आई पप्पा खुप खुप छान आहेत, भाऊ खूप हुशार आहे आणि घर खूप सुंदर आहे, परस बागेबद्दल काय बोलावं कळत नाहीये एवढे सुंदर आणि छान झाडे लावली आहेत, अवघा निसर्ग सामावला आहे त्यात अस चित्र आहे आणि खूप छान जपली आहेत ती झाड खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझे एडिटिंग आणि एक्झिक्युशन एकच नंबर, मनःपुर्वक धन्यवाद एवढा सुंदर vlog share karnyasathi ...जेवढी गोड गौरी तेवढेच गोड आणि सुंदर माहेर....अगदी तुझ्यासारखेच 🤗😍🥰lots of love dear 🤗😍🥰🥰🥰
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thank you so much 😊
@V.k.j144
@V.k.j144 7 месяцев назад
खूप छान वाटलं ताई तुमच्या फॅमिली ला बघून एकदम सुखी समाधानी❤
@smitaadval5137
@smitaadval5137 Год назад
तुझी बक्षीसं बघून खूप अभिमान वाटला तुझा. परसबाग फारच सुंदर.
@mahanandasuryawanshimarath5448
खुप छान आहे घर आणि घरातलीत माणसं तुमचं कुटुंब खुप छान आहे तुमची बक्षीस पण आणि परसबाग पण मला खूप खूप आवडली छान आहे माहेर घर 🏡 आणि सासर पण खूप सुंदर आहे ताई ❤😊👌👌👌🤗
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thank you so much tai
@shitalbolake6965
@shitalbolake6965 Год назад
कितीही मोठी उंच गगनभरारी घेतली तरी आपले पाय जमिनीला घट्ट धरून राहू शकतो हे तू आज सर्वांना दाखवून दिलेस.. खरं तर आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या मातीशी आपली नाळ घट्ट ठेवली पाहिजे हे तुझ्याकडून शिकावं.. तुझं साधपण, तुझं वक्तृत्व, तुझे विचार आणि तू सर्व काही अनमोल आहे. आणि ""श्रीमंती म्हणजे काय तर माझ्या अवतिभवती असणारी माझी आपली माणसं ""..
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
thank you 😊
@shitalbolake6965
@shitalbolake6965 Год назад
@@aamerikecha1384 it's my pleasure 😊
@dnyaneshwarpatil9497
@dnyaneshwarpatil9497 Год назад
हिच खरी श्रीमंती❤
@hinalad4159
@hinalad4159 Год назад
खचप सुंदर माणस आहेत सगळी. आई बाबाना नमस्कार. तुझ बोलण तर सुंदर च.
@swapnalichavan4958
@swapnalichavan4958 Год назад
Khoop chaan. Tuze video pahile ki mala mazhya gavchi athvan yete. Asa vatat ki apan America madhye rahun sagla gamavtoy. Praying everyday ki lavkarach kaymcha parat yein . God bless you !
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
❤❤❤
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 Год назад
खुप छान घर आणि सुंदर बाग पाहिली.धन्यवाद.
@SwatiPagar-rq5el
@SwatiPagar-rq5el 11 месяцев назад
Very nice view
@SwatiPagar-rq5el
@SwatiPagar-rq5el 11 месяцев назад
So cute family 😊❤❤
@vaishalipatil30925
@vaishalipatil30925 Год назад
Hi Gauri खूप छान घर आहे मला paintings खूप आवडले खूप छान family ❤
@nilushende8250
@nilushende8250 Год назад
खुप सुंदर आहे घर आणि माहेरची माणस सुद्धा
@sangitabadgujar4048
@sangitabadgujar4048 Год назад
Khup mast Ghar Ani mummy n papa n Kapil सर्व chan ahe
@anilkathe9320
@anilkathe9320 Год назад
Garden khup mothi va chhan. Mazi garden 25×20 feet chi. Fakt mothi zaade aahet. Keshar 3, sitafal 2,haumaan fal 1,keli,papai papai,shevga,gilke vel,boganvel,purina, gavti chaha,madhukamini etc.
@mr.siddheshsureshdakve4173
@mr.siddheshsureshdakve4173 5 месяцев назад
Mi pn dhebewadicha aahe 12:24 12:24 Dhebewadi pasun 15 km.var kalgav navache gao aahe te maze gav aahe Dhebewadi aamcha aathavdi bazar aahe ... Jo mangalvari bharto Far chan vatle aamchi mulgi Americet rahun yevdhe mothe nav kamvte... ❤.....
@aamerikecha1384
@aamerikecha1384 5 месяцев назад
अरे वा म्हणजे आमच्याच भागातले आहात. काळगाव मला माहीत आहे. धन्यवाद
@SudhaPatole-mm2in
@SudhaPatole-mm2in Год назад
Khupp Chan mast Bhari Blog Tumchi Sarv Family members Chan Aahet Namste Sang Ha
@vishnudeshmukh6703
@vishnudeshmukh6703 Год назад
छान मी सध्या Lynnwood, Seattle Washington स्टेट.. जावई Aमेझॉन मुलगी Centrax
@aamerikecha1384
@aamerikecha1384 11 месяцев назад
Nice 😊
@tusharpasalkar9012
@tusharpasalkar9012 Год назад
Minimalist approach is commendable 👍👌.And garden is cherry on top.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks 😊
@farukbohari4574
@farukbohari4574 Год назад
गौरीताई पंढरपूरला आपण सर्वजण यावं अशी माझी खूप इच्छा
@nandikanikam6317
@nandikanikam6317 Год назад
Far chan tiptop ghar v bagh ani tumchi amazing bakshishe !!
@rajarampatil8959
@rajarampatil8959 Год назад
Sweet &Clean House Ilike paintings & awards beautiful maintain garden Really great family attachment with you Go ahead Gauri God bless you 🙏
@dhanashreepatil9721
@dhanashreepatil9721 Год назад
खूप छान वाटलं गौरी तुम्हा सगल्यानं एवढ्या जवळ जवळ 30 वर्षांनी बघून
@saritagore5072
@saritagore5072 Год назад
तुमच्या वक्तृत्व स्पर्धेत समृद्ध असणं म्हणजे तुमचं आजचं व्यक्तीमत्व आणि युट्यूब सुध्दा समृद्ध करत.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks 😊
@dikshapatole6035
@dikshapatole6035 Год назад
Tai Tu yevdi chan kshi g khup sundar boltes ani khup proud vatay tuzyavr ani tumch ghar manjr khupch bhrii akk no ani kapil are very talented boy tula bhetavs vatay tai on tr possible ny g
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
खूप thanks
@The19177
@The19177 6 месяцев назад
Khupch chan
@Swaruu1968
@Swaruu1968 Год назад
मी पण पिंपरी चिंचवड मधलाच व्हिडिओ बघत आहे
@user-mt8nh3kv8w
@user-mt8nh3kv8w 6 месяцев назад
घर खूप छान गौरी ताई
@varshawankhade2913
@varshawankhade2913 Год назад
Khup chan ghar ahe gauri tuz..Clean and neat .. parasbag pn khup sundar
@rashmigodbole6625
@rashmigodbole6625 Год назад
तुमचं घर सुंदर आहे ,,घरातील माणसे पण छानच असणार ज्यांनी तुमच्यावर इतके छान संस्कार केले ❤🎉
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks
@anaghakale8737
@anaghakale8737 Год назад
Khup Sundar ghar Tuzi bolnyachi paddhat khup chan ahe agdi javalche manus bolete ahe ase vatte Keep it up asech blog sadar karat raha Tuzya sarv kutumbiyana manapasun Shubhechha
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks
@mita9713
@mita9713 Год назад
खूप छान घर आहे 👌👌😍
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 Год назад
Khupaxh chan aahe tumche ghar. Aani decorate pan chan kele aahe. Paras bag tar khupach sundar aahe.
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Год назад
Gauri we are proud of you. I have also particapted in ellucation, debating competition plus National Player so it is very dil ka pass our achievement is our wealth. I got my answer about Big Trophy. Hearty Congrulation for your Success 💐💐💐💐👌👌👌💐
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
ohh wow . Nice to know that you r national player.thank you so much
@mpm2935
@mpm2935 Год назад
Wow.....khup chhan video. Tu kharach khup lucky aahes.
@shilky4039
@shilky4039 Год назад
घर खूप छान आई-वडिलांना नमस्कार
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 Год назад
Khup chan ghar aahe❤👌👌neat and clean!!
@vrushalikarla8795
@vrushalikarla8795 Год назад
Very very very very beautiful home and garden as well. Very nice vlog
@priyankapowar8371
@priyankapowar8371 Год назад
khopc mast aahe famili bagicha aani tropfi pan
@poojapatil5318
@poojapatil5318 2 месяца назад
Bilv agdi shiv shambhunch aavdt😍😘
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 месяца назад
♥️
@prernagawas6277
@prernagawas6277 Год назад
खुप छान घर आहे गौरी ,परस बाग खुप आवडली , तूझी एवढा बक्षीसे फार छान गौरी ,खुप छान फेमेली 👌
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thank you 😊
@kamatradhika15
@kamatradhika15 Год назад
Ek sangu ka Gauri..... Tuzz mann khuup khuup chhan aahe.. ❤
@bhagyashreeshewale2308
@bhagyashreeshewale2308 Год назад
Khup sundar ahe tumcha Ghar aani gharatil Mansa Suddha. Hich khari sappatti ahe.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
खरंय
@shilpakadam4288
@shilpakadam4288 Год назад
आपण किती बसायचो या बागेत मला आज हा व्हिडिओ बघून खूप साऱ्या गोष्टी आठवल्या गौरी❤😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
हो ना! काय भारी दिवस होते ते!! 😊
@priteesawant9627
@priteesawant9627 Год назад
Apratim yaar 👌👌shabdach nahit.
@jyotisalame2260
@jyotisalame2260 Год назад
Khup chan aahe tai tumchi family ghar pn khup chan aahe
@user-pw9hj5mi5i
@user-pw9hj5mi5i Год назад
Khup chaan ahet tumche maherche lok, kharch khup mast ahet tumche videos,mi nvin subscriber ahe,velat vel kadun tumch 1 tri video bagtech ata.khup mast watat
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks 😊
@user-sc5ds7dh7s
@user-sc5ds7dh7s Год назад
घर आवडले बाग आवडली मानसं आवडले लय भारी
@priyankabhoir642
@priyankabhoir642 Год назад
Hi mi palghar varun aahe Mi aaj pasunch vlog pahila mala khupch aavadala mhanun tumche june vlog pahayla lavle 1 number vlogs aahet nice
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks 😊
@meena6881
@meena6881 Год назад
Keep chan, ghar, Baag, ani Tumhi Sara manse.
@revatinaik1038
@revatinaik1038 Год назад
gauri , masta aahe maher che. ghar
@smitagole8408
@smitagole8408 Год назад
Ghar khoop mad ani garden tar faarch chaan ahe
@alkamagdum6324
@alkamagdum6324 Год назад
Sweet family ❤ 🏆🌹👏👍
@soni5775
@soni5775 Год назад
Ghar khup sundar ahe ☺️
@anitashinde8019
@anitashinde8019 5 месяцев назад
Chan aahe maherche ghar kuthe aahe paras bag khupch sunder aahe
@smitapatil4644
@smitapatil4644 Год назад
Sunderrrr ghar ❤sadhi manase
@renukapawar4717
@renukapawar4717 Год назад
Tuze bhashanache video asel tar tak. Tuza avaj khup chan ahe.nice video tai .
@ashwinichavan7794
@ashwinichavan7794 Год назад
गौरी मला तुझा आवाज खूप गोड आहे ❤
@prachishilankar6490
@prachishilankar6490 Год назад
Old is gold.. nice intro
@radhikaagravat6426
@radhikaagravat6426 Год назад
खूप खूप छान खूप खूप मस्त खूप खूप सुंदर 👌👌👌👌
@shrutidevadiga7975
@shrutidevadiga7975 Год назад
Sarvat best vlog #Family❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks dear ❤❤❤
@AdarshPatil-wq8tv
@AdarshPatil-wq8tv Год назад
Khup Chan 1number
@vijaypol6103
@vijaypol6103 Год назад
खूपच छान
@anupamajadhav7491
@anupamajadhav7491 Год назад
Great
@tabassum7864
@tabassum7864 Год назад
Chan
@manishakharat4860
@manishakharat4860 Год назад
Hi Gauri i am from Shirwal ...i daily watch your videos
@RadhikasTravelDiaries
@RadhikasTravelDiaries Год назад
Khup chan Gouri Tai. Najar na lago ❤
@shalakaarekar9865
@shalakaarekar9865 Год назад
सर्व काही खूप सुंदर❤
@rohidasauti7103
@rohidasauti7103 Год назад
छान!🎉❤
@yaminikale5833
@yaminikale5833 Год назад
Ya peksha ajun Kay changl ( good) asayla hva Very very good family & home
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
हो ना! म्हणून म्हटलं खूप श्रीमंत आहे mi
@anitaparit9142
@anitaparit9142 Год назад
कस vatle mhanun काय vichartes, tuzhya pratek shabda sabdat prem maya othabun vhate aahe mazhetar tuzhyavar yevhdha jiv bsala aahe ki tuzhy aaila vicharavs vatteki Tu mazhy poti pudhachy jalmi jalm ghetalas tar chalel ka? Sarvcha babtit Tu khup shrimant aahes. Sukhi rha.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks😊
@sulabhaghaisas2942
@sulabhaghaisas2942 Год назад
खुप छान , सुंदर ❤
@monalininawe5529
@monalininawe5529 Год назад
Mast aahe ghar
@sampatsuryawanshi4096
@sampatsuryawanshi4096 Год назад
परस बाग खुपच छान आहे
@Pallavikanse4
@Pallavikanse4 Год назад
माणूस कुठे ही गेला तरी आपले घर ते आपले घर आणि आपली माणसं असतात आणि ती कुठे ही जगाच्या पाठीवर मिळत नसतात. So proud of गौरी खूप ट्रॉफी जिंकली आहे. ट्रॉफी ची स्टोरी तुझ्या लेखातून वाचायला आवडेल किंवा एक पुस्तक लिहि प्रत्येक ट्रॉफीची एक स्टोरी खूप छान vlog होता
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thank you 😊
@ishitaanandjadhav331
@ishitaanandjadhav331 Год назад
Khuup chaan 🎉
@vickywajage6494
@vickywajage6494 Год назад
Starting chi music khup days ni aikli chan vatal. Nice achievement Tai❤❤❤❤
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Thanks 😊
@Recipes405
@Recipes405 Год назад
Gauri hatts of,tuj kautuk karayla shabdch apure padtat kharch great ahes tu ani tuje aai baba Khup Chan video 👌 तू SGM कॉलेज ला होती का मी पण त्यच कॉलेज ला होते Bsc la
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Год назад
Ho Ho. Sgm la hote.
@smitagole8408
@smitagole8408 Год назад
Ghar khoop mast ahe
@poonamjagtap5195
@poonamjagtap5195 Год назад
Nice
@shainaj635
@shainaj635 Год назад
Gauri as usual vlog mastach
@rutujagaikwad3512
@rutujagaikwad3512 Год назад
खूप छान सजवलंय घर..🥰
@archanachougule8589
@archanachougule8589 Год назад
khup mast ghar ahe
@meenapatil1730
@meenapatil1730 Год назад
Very nice.Mala tuza aavaj khup avadato👍
@pritimw
@pritimw Год назад
Super wealthy you are 😊
@user-vu2qe5bp1u
@user-vu2qe5bp1u Год назад
Khupch chan video aahe
@rupalimane4053
@rupalimane4053 Год назад
Mst tai
Далее
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 414 тыс.
Первый день школы Катя vs Макс
19:37
when you have plan B 😂
00:11
Просмотров 27 млн
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 414 тыс.