Тёмный

माझी लाडकी बहीण योजना नवीन GR आला! 99% महिला पात्र! योजनेत मोठे बदल!! | Ladaki Bahin Yojana New GR 

Spardha Pariksha Academy
Подписаться 350 тыс.
Просмотров 38 тыс.
50% 1

माझी लाडकी बहीण योजना नवीन GR आला! 99% महिला पात्र! योजनेत मोठे बदल!! | Ladaki Bahin Yojana New GR
Mukhyamantri Mazi Ladki Bahin yojana new GR Published! Big changed in the scheme! 99% women will be benefitted!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुधारित GR प्रकाशित झाला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार योजनेमध्ये अनेक अमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. आता 21 ते 65 वयोगटातील जवळपास 99% महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. त्यांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. या नवीन जीआर मधील संपूर्ण माहिती या व्हिडिओत अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये सांगण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्ती, पात्रता, अपात्रता व नियम काय असतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल.
Revised GR of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana has been published. According to this new government decision, many drastic changes have been made in the scheme. Now almost 99% women between the age group of 21 to 65 will be eligible for this scheme. They will get Rs 1500 per month under this scheme. Complete information about this new GR is explained in this video in very simple language in Marathi. In this video, you will get complete information about the terms, conditions, eligibility, disqualification and rules of the scheme of Mukhyamantri Majhi Ladki Bahin.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नवीन जीआर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण नवीन शासन निर्णय Mukhymantri Mazi Ladki Bahin yojana new GR mukhymantri Majhi ladaki bahin Navin shasan nirnay
Majhi ladaki bahan Yojana ladki bahin Yojana लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@SanjayMagdum-vh6wi
@SanjayMagdum-vh6wi 3 месяца назад
सगळ खर आहे 65 वर्षाच्या मायमाऊलीणा का हि योजना नाही त्यांच मत तेवढ कस काय चालत राव उचलून नेहून मतदान करून घेताय आणि त्यांनच वगळलय
@ranjitbobade4877
@ranjitbobade4877 3 месяца назад
द्याचे असेल तर सरळ द्या नाही तर काही गरज नाही जनतेला कुटका टाकू नका
@KaveriPardeshi-ku5ng
@KaveriPardeshi-ku5ng 3 месяца назад
छान माहीती दिली धन्यवाद भाऊ
@sanjiv-ph3ro
@sanjiv-ph3ro 3 месяца назад
स्त्री शासकीय सेवेत अर्धवेळ परिचारिका चे काम करत आहेत व मासिक 3000 रुपये आसेल तर त्याला अर्ज करता येईल का कृपया सांगा
@uddhavraut6615
@uddhavraut6615 3 месяца назад
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@anilmotegaonkar2617
@anilmotegaonkar2617 3 месяца назад
सर co-operative बँकेत अकाउंट असले तर का? कि nationlise बँकेत खाते लागेल प्लीज सांगा 😊
@uddhavraut6615
@uddhavraut6615 3 месяца назад
जय महाराष्ट्र
@iqbalsaudagar841
@iqbalsaudagar841 3 месяца назад
Online ration card चालेल का?
@Ritesh_2007
@Ritesh_2007 3 месяца назад
15 varsha ch ch juna rashan ka chalt sir 5-6 varsh zalela thoda Navin rashan nhi chalnar ka...?
@ShilaPawar-v1v
@ShilaPawar-v1v 3 месяца назад
99% mahilana milnar aahe mag 1% la n dilyane sarkarchi khup hani hoil ka...
@VijayaPatankar
@VijayaPatankar 3 месяца назад
Jamin kitihi chalel tar epf chi 800,900 pension ka chalanar nahi.
@namdevbhise6823
@namdevbhise6823 3 месяца назад
तृतीयपंथी साठी पण द्यायला पाहिजे
@neetadixit7564
@neetadixit7564 3 месяца назад
चारचाकी असेल तरीही मिळणार का
@DhananjayLohar-m9c
@DhananjayLohar-m9c 3 месяца назад
चार चाकी गाडी असणारा अपात्र मग कस 99% पात्र होतील
@anjukhobragade410
@anjukhobragade410 3 месяца назад
Ration card nasel tar kay dyach
@AmbadasChougule-yg6ez
@AmbadasChougule-yg6ez 3 месяца назад
15 वर्षांपूर्वी चे स्वतःच्या महिलेचा पाहिजे का कागदपत्र...
@DhananjayLohar-m9c
@DhananjayLohar-m9c 3 месяца назад
गाडी असणारा अपात्र मग 99% पात्र होणार
@AmbadasChougule-yg6ez
@AmbadasChougule-yg6ez 3 месяца назад
15 वर्षांपूर्वीचा स्वतःचा नावावर पाहिजे का असं सर्व कागदपत्र
@Freedaygaming69k
@Freedaygaming69k 3 месяца назад
Hello sir , place of birth mumbai asel Ani mi ata गावाला राहते tr जिल्हा आणि तालुका काय लिहायला लागेल plz reply
@pramodraut9980
@pramodraut9980 3 месяца назад
३००० रुपये देताना सांगा हे पैसे तुमच्याच खिष्यातले आहे. कमी पडले तर आणखी g s t वाढवून देऊ.
@vitthallabade9872
@vitthallabade9872 3 месяца назад
दोनपेक्षा जास्त बायका असल्यातर सर्वांना लाभ मिळेल काय
@anjukhobragade410
@anjukhobragade410 3 месяца назад
Chalnar nahi ka
@sachinkale7146
@sachinkale7146 3 месяца назад
4 chakl vahak असेल tar
@ranjitbobade4877
@ranjitbobade4877 3 месяца назад
अरे शिंदे हे काय नाटक आहे
@9922720839
@9922720839 3 месяца назад
सर मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का मला थोडं माहिती हवी होती
Далее
Провал со стеклянным хлебом…
00:41
Провал со стеклянным хлебом…
00:41