kas god ye g sayudi kiti cuteness pna tichyat nice vlog ghar avrl ki khup bhari dist nice vlog dear te khup chan thev te ghar khup mastay n tya gharat tuzi khup pragati houde hich vithu mauli charni prarthanna
मी लाडक्या सयीला लाईक करल माझी मुलगी सयी सारखी लहान असताना डोरा नावाच कार्टून बघायची तिला डोरा खूप आवडायची आणि तिचे केस सुध्दा डोरासारखे कापायच घर खूप सुंदर आणि सुटसुटीत आहे बघूनच मन प्रसन्न होत खूप छान व्हिडिओ होता सयीची मध्ये मध्ये लुडबुड आणि देवपूजा खूप आवडली प्रियांका तुझा आवाज खूप सुंदर आहे माझी बालमैत्रिण सयी लव यू तुझ्या सासरची फॅमिली खूप छान आहे असेच मिळून मिसळून रहा गाॅड ब्लेस यू
खूपच छान रेंट वर घर घेतलं देवघरासमोर छोटे अगरबत्तीचे पितळाचे स्टॅन्ड घे आणि एकदा घराचा होम टूर दे मला तुझे गॅलरी चे झाड खूप छान आहे तू दशा ॲमेझॉन भरण्या घेतल्या तशा मी पण ॲमेझॉन घेतल्या मी पण रेट च्या घरात शिफ्ट होणार आहे आता लवकरच तुझे नवीन घरातली व्हिडिओ पाहिला आवडतील 🥰🥰😊😊 तुला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आई सप्तशृंगी माता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो
Tai tumchi ghatghanti kashi ahe dakhv na ekda कोणत्या कंपनी ची आहे पिठ कसे येते त्यात चपाती भाकरी कशी होते सांग ना मला घ्यायची आहे...❤❤❤कुणाला माहिती असेल तर सांगा...
आतिश सुंदर विडियो ऐक नंबर खरंच मी नंदा कमेंट करतं आहे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आरोग्य सांभाळा 🎉 संई आतिश सूंदर मुलगी आहे मला खरंच खूप खूप आवडतं गोड गोड बोला ते खरंच सूंदर विडियो ❤🎉🎉ई