वर्षा ताई खुपच काम करते ,काळजी घे,सासु आई पण खुप गोंड आहेत,खुप छान कुटुंब आहे,सगळयांचे स्वभाव खुप छान आहेत घरात ले वातावरण फक्त तुझ्या गोड संस्कारामुळे हसत खेळत आहे तु आहे तशी खुप छान, सुंदर,गोड आहे
वर्षा खरच आई खूप सुंदर दिसते. 😊❤❤👌👌👍 आई, भाऊंना त्या ताई भेटायला आल्या किती छान 👍 आणि जुळी बाळ खूप छान आता मोठी झालेत ❤प्राची आणि सृष्टी दोघींची चप्पल खूप सुंदर 😊👍वर्षा गावचे video खूप छान असतात. मला तर खूप आवडतात ❤👌👌👍
Tai poli ca unda karnyaci padathat same mazya sarkhi ahe mi ata unda karat hote soypak karat ahe 😂 mi pan ani ausa Talukyat udva c mantat chan vatat vidio 👌👌👌👌
तुझ्या आईला. खुप वाईट वाटत असेल ग. किती काम करते. अग आधीचा जमाना वेगळा होता आता थोड़ी तसे नाही श्री पण, गावच्या शाळेत जातो खरच कमाल आहे. मागच्या वर्षी सुद्धा तो शाळेत जात होता गावच्या
त्या प्रेग्नेंट आहे त त्या इथून मागे एवढे दिवस राहिल्या नव्हत्या ...पण आता त्यांची कंडीशन बघून तरी चांगलं बोलावं वाईट कमेंट करू नये आणि प्रत्येकाला आपल्या मुलांची शिक्षणाची काळजी ही असतेच... गावी राहिलं की त्यांना आधार राहील आजूबाजूला माणसं आहेत कोल्हापूरमध्ये तसं जवळच त्यांचा कोणीही नाही आहे....
You should go to ur maher.. and pregejcy madhe ase kapade dhuwayache nasat.. yes baby will not get hurt but u wilk grt back pain in future...😊idk why u dont go to ur maher...where ur mom will help u for doing daily tasks
Please kahini comment jara vicharpurvk kra nahitr blog pahu nka tumhi tumch bgh. Ttaiche problem tyana mahit ugvh kahi bolun tyana tras deu nka Please no negative comments