Priyanka mahadevala tambyacha lotani pani vayache botalni nahi aani mulila lonche deu ka nahi shivpuran made pradip mishrani sangitle aahe tuji mammy tula lonche banavun del tar changle aahe manat sanka aste pav vada ekdam mast mala tu bovat nahi mavshila pan kadi yad kar sai chi ludbud chhan
व्हिडियो भारी असतात तुझे सई किती ग क्यूट आहे देवाच्या पाया कशा प्रकारे पडायचे ती या वयात तुम्हलाच सांगते छान संस्कार आहेत मुळात तुझे संस्कार छान आहे म्हणून सईवर सुद्धा छान संस्कार आहे
हाय प्रियंका तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग दादा बाबा मावशी छोट्या परी ❤ आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा आतिश सुंदर विडियो मस्त खरंच खूप छान झाले आहे नेहमी प्रमाणे सं ईआतिश गोड गोड बोला ते मध्य मध्य लूडबुड आस्ते छान वाटत पाह्यला खुप खुप छान किचन सजवले आहे प्रियंका मस्त ऐक नंबर विडियो आहे मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा आतिश सुंदर विडियो छान 🎉 तूझ्या छोट्या परी खूप खूप गोड गोड 🎉🎉ई
आगं आम्ही पण चौघी बहीणी आहे पण मिच फक्त लोणचं आणलं आईकडून ह्या वर्षी खर आसतंका हे मोबाईल मधे बघून आजकाल खुप नवीन प्रथा निघताते पण मी आईला म्हणलं मला दे बाई लोणचं बाकी बहिणींना नेउदे नाहीतर नको नेउदे त्यांच्या वाटनीच पण मलाच दे म्हणलं 😂 बाकी तुझे व्हिडीओ छान तुझे सासु सासरे खुप सपोर्टीव आहेत
Mi job karte tyamule mala vel milat nahi lonche aani papad karayla. Tar mazi aai mala pratyek varshi lonche papad dete. Pn mala kadhihi vait experience nahi aala.