Тёмный

माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि अविनाश-बिल्व यांची भेटही😊 

A Amerikecha
Подписаться 289 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 690   
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
खूप छान वाटलं तुम्हाला भेटून.. लवकरच आपली प्रत्यक्ष भेट होईलच. पहिलंच live असल्यामुळं अजून सेटिंग्ज माहीत नव्हते. त्यामुळं सगळ्यांचे प्रश्न वाचणं शक्य झालं नाही. Sorry. भेटत राहू😊🙏
@rupaligaikwad4284
@rupaligaikwad4284 3 года назад
Bobrobr na mi tujhe sagle . Block bgte mla kop aavdtat
@vikasjadhav626
@vikasjadhav626 3 года назад
Video on What to bring from India any planning especially visiting and staying in Eden Prairie..
@anitasalunke8691
@anitasalunke8691 3 года назад
सुंदर दिसत आहेस 👌
@seemabidave5119
@seemabidave5119 3 года назад
Didi tu block tak ta na, tu zal avj khup chan boolte
@priteshdhumal4454
@priteshdhumal4454 3 года назад
😃😄😁 🎯🎵🏩⛲⏰
@shitalshinde6032
@shitalshinde6032 3 года назад
गैरी ताई तुझ्यामुळे आम्हाला खूप जवळून अमेरिका बघायला मिळाली अमेरिका देश हा आम्हाला खूप आणि तू इतक्या छान पद्धतीने आणि तुझं बोलणं खूप गोड आणि छान बिल्लू बिल्लू तर खूप छान आहे 🙏🙏🙏🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद😊
@supportingyou7606
@supportingyou7606 2 года назад
खूप छान उपक्रम ......मी या पुढे नियमित विडीआे पाहत राहील ..पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐💐💐💐💐
@rajendrashinde1239
@rajendrashinde1239 3 года назад
खरच अमेरिकेत राहून मराठी संस्कृती, मराठी भाषेवरच प्रभुत्व ,निसर्ग सौंदर्याचा गाढा अभ्यास आणि मराठी मातीशी जी नाळ आहे त्या मुळे तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद😊
@vivekpatil1242
@vivekpatil1242 3 года назад
तुम्ही चॅनेल ला नाव छान दिले आहे 👍 आणि खरंच तुम्ही खूप मनापासून बोलता . Wish you all the best ❤️
@suchitaaier3951
@suchitaaier3951 3 года назад
🙏आम्हाला कोकणात राहून अमेरिका पाहायला मिळते. धन्यवाद!मराठी भाषेवरच प्रभुत्व तर आहेच पण अमेरिकेत राहून मराठी भाषा खुप जपताय. छान!वक्तृत्व खुप छान आहे मॅडम तुमच्या बद्दल खुप अभिमान वाटतो.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद😊
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 3 года назад
Good Best channel in India a-america channel
@anilkhairnar6742
@anilkhairnar6742 3 года назад
गौरी भारतीय लोकांना कशी वागणूक मिळते व आपले खाद्य पदार्थ कोणी करत असतील तर त्याणा मदत करा खुप सुंदर माहिती दिली आले तर या नाशिक येथे खुप खुप छान अशीच प्रगती करा आणि पुढील वाटचाली साठी खुप खुप खुप शुभेच्छा
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
चांगली वागणूक मिळते भारतीयांना. धन्यवाद😊
@marutimadane4126
@marutimadane4126 2 года назад
मराठीत बोलुन,, आपली अस्मिता जपलीस,,, सार्थ अभिनंदन,,, आणि अभिमानाने सांगू का,,, अप्रतिम,,,, ढेबेवाडी,,, पाटण,,, आणि सातारा,,, जय महाराष्ट्र,,,, 👍👍🌹🌹🌹
@housewifehappylife4643
@housewifehappylife4643 3 года назад
अमेरिकेतील शेतकरी व त्यांचे राहणीमान त्यांची घरे कशी असतात यावर व्हिडिओ बनव प्लीज
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
नक्की प्रयत्न करेन
@kiranbarge2673
@kiranbarge2673 3 года назад
मराठी भाषा वापरल्या बदल धन्यवाद ताई .
@vinodpawar5442
@vinodpawar5442 3 года назад
गौरी ताई तुमचे व्हिडीओ खुप छान असतात तुमच्या मुळेच आम्हाला भारतातून अमेरिकेचं दर्शन घडते आपल्याला चांगलं निरोगी आयुष मिळो ही दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना
@ayushgole2702
@ayushgole2702 3 года назад
Education video banva
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद😊
@anjalidhere6095
@anjalidhere6095 3 года назад
कशा‌‌‍‌ आहात तुम्ही तुमचे व्हिडिओ आम्हाला फार आवडतात❤️
@manojauti8081
@manojauti8081 3 года назад
तुझा विडिओ मी फक्त 2 मिनिट पहिला होता आणि लगेच subscribe केलं,खूप भारी
@dayananddamre2435
@dayananddamre2435 3 года назад
Hello ताई 🙏🏼 तुमचे विडिओ खूप छान असतात.. आम्हाला तुम्ही बाहेरच्या देशाच दर्शन घडवता. तुमचं बोलण तर मला खूपच आवडतं 🙏🏼👍👌
@prafulthakre6142
@prafulthakre6142 2 года назад
khupach Sundar video astat Tai tumche khup Chan mahiti sangta tumhi good bless you
@Swaraj075
@Swaraj075 3 года назад
गौरी तू perfect आहेस सगळ्यां बाबतीत, आम्हाला तू आहे तशीच आवडतेस, keep doing lovely videos of America, thank you
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
मनापासून धन्यवाद स्वातीताई❤️
@marutimadane4126
@marutimadane4126 2 года назад
बेस्ट जोडी आहे तुमचीच,,, अविनाश ला आणि बिल्लू ला,,, आशीर्वाद,,,, गौरी यु आर द बेस्ट,,, फार बेस्ट बेस्ट व्हीडिओ,,, बेस्ट tallent,,, proud आहे मला आणि तूझ्या पुर्ण परिवाराला,,, 👍✌️👌
@sunitamore6306
@sunitamore6306 2 года назад
तु ब्राम्हन आहेस का कारन तुझी भाषा खुप शुध्द आहे व तु बोलते पनछान म्हनुन विचारले
@tukarambhoyevlogs3038
@tukarambhoyevlogs3038 3 года назад
तुम्ही जे अमेरेकेतल् दाखवता ते बघायला मस्त वाटतं ,
@sandiplaxmanmane6475
@sandiplaxmanmane6475 2 года назад
महाराष्ट्रातून अमेरिका बघायला मिळत आहे धन्यवाद
@samruddhijangapalle5474
@samruddhijangapalle5474 3 года назад
मराठीत अमेरिका पहिली, अन मनाला भावली 😍आम्ही सर्व फॅमिली members तुझे fan झालोय 😇👌🏻👌🏻keep it up गौरी
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
मनापासून धन्यवाद❤️🤗
@kiranbarge2673
@kiranbarge2673 3 года назад
ताई मला लय भारी वाटले आज तुम्ही मराठी भाषा आपल्या चॅनल मराठी भाषा ठेवली आहे जय महाराष्ट्र ताई
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
जय महाराष्ट्र
@shailacarval2177
@shailacarval2177 3 года назад
तुझी बोलण्याची पद्धत खूपच छान आहे.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
Thanks
@uttambagul8046
@uttambagul8046 2 года назад
ताई व भाऊ तुम्ही तुमच्या परिवासोबत परदेशात खूश राहा . भारताची राजकारणाची आर्थिक व्यवस्था ही विसकळीत झालेली आहे. विकास कामाची त्यांना विसर पडलेला आहे.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
🙏😊
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 года назад
मराठी पाऊल पडती पुढे,.... हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा चॅनल साठी 💐💐💐💐💐.जय हो कराड राजधानी सातारा 👌👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐🚩🚩🚩
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
धन्यवाद😊
@sudhirtalekar
@sudhirtalekar 3 года назад
पढंरपूर मध्ये बसून अमेरिका बघायला मिळाली धन्यवाद🙏🙏
@anjalig9000
@anjalig9000 3 года назад
Akshda recipes mala khup avdhate mi tyanchya recipes nehami baghte, ani tumche pn video baghte ani te mla khup avdhatat 😍🥰🤗 ty
@vilasbhoir9460
@vilasbhoir9460 3 года назад
खुप छान माहितीपूर्ण व्हीडिओ असतात मराठीपण परदेशात राहून सुद्धा छान जपलय
@divyakhartode8655
@divyakhartode8655 2 года назад
फार छान आहे असंच आपण सर्व माहिती सांगत राहा
@pramodrane994
@pramodrane994 2 года назад
40 वर्ष जुनी सोसायटी असून सुद्धा खुप सोई, सुविधा उपलब्ध आहेत.खरच खुप छान सोसायटी आहे.
@mohankamble9710
@mohankamble9710 3 года назад
अविनाश व गौरी तुमचे दोघांचे हार्दिक अभिनंदन
@pranitalondhe8031
@pranitalondhe8031 2 года назад
गौरी तुझ्या आतला आनंद अगदी अगदी भर भरून दिसतो आहे.😘❤️
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
धन्यवाद😊
@rupaliaskar3219
@rupaliaskar3219 Год назад
Hi
@atulyergude4727
@atulyergude4727 3 года назад
खूप छान ताई मी नेहमीच बघतो तुमचे व्हिडिओ खूपच छान माहिती
@kanifhanpude7273
@kanifhanpude7273 3 года назад
अमेरिकेतली सगळी माहिती खूप छान सांगता
@akashkharche1327
@akashkharche1327 3 года назад
Khuch chan Gauri Tai khup sare shikayla milale tumchya kadun 👌👌😊
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद
@anilbkahane7765
@anilbkahane7765 3 года назад
गौरी तुझे व्हिडिओ पाहून आनंद मिळतो. तुझा जीवनप्रवास छान आहे. तु भाग्यवान आहेस अविनाशची तुला मदत होते. तुझं पिल्लू बिल्व छान आहे. भारतात आल्यावर नाशिकला ये.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
नक्की येऊ नाशिकला😊
@kailasgaikwad2890
@kailasgaikwad2890 2 года назад
Very good Tai. Tumche video far avadla .best of luck for future life
@poonamkadam4124
@poonamkadam4124 3 года назад
Khup mast gowri...asech chan video karat ja .,tujya video chi mi kayam vat bghat aste...god bless u....
@sampatsuryawanshi4096
@sampatsuryawanshi4096 3 года назад
गौरीताई तुमची भाषा शैली खूप छान आहे
@संतोषजाधवरभंडाराजाधवर
खूप छान ताई तुमचे बोलणे ऐकावेसे वाटते असेच नवनवीन व्हिडिओ बनवते राहावे तुम्ही
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
मनापासून धन्यवाद🤗
@smitasawant154
@smitasawant154 3 года назад
तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहात. त्यामुळे आम्हाला घरबसल्या अमेरिका पाहायला मिळत आहे तेही भारत देशातून
@dhananjaypatil3716
@dhananjaypatil3716 3 года назад
तुम्ही आम्हाला अमेरिकेतील जनजीवन... Means... पूर्ण अमेरिकाचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहात... ? त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद... मनस्वी आभार. 🙏🙏🙏 धनंजय पाटील...
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
Thanks
@manwapatil6124
@manwapatil6124 3 года назад
Khup chhan aahe shubhechha nakki lavkarch lokpriyata milaval
@Satishvloghamrapur
@Satishvloghamrapur 3 года назад
ताई तुमचे व्हिडीओ मला खुप आवडतात तुमच्या मुळे आज मला अमेरिका बघायला भेटीली (मी पालघर )
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 года назад
खूप सुंदर ताई तुझे व्हिडिओ आम्ही पाहतो,, तुला खूप खूप शुभेच्छा,,
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
धन्यवाद🤗
@mayankchiuthathev8030
@mayankchiuthathev8030 3 года назад
kiti god ahes gouri tai tu .khup avdte mla tu
@nileshjagtap1008
@nileshjagtap1008 2 года назад
ताई 💓... जय महाराष्ट्र तुमचे विडिओ भारी आहेत. खूप छान बोलत तुम्ही.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
धन्यवाद
@rupaliaskar3219
@rupaliaskar3219 Год назад
Khup aavdete tumche विडियो
@ravindrapatil6663
@ravindrapatil6663 2 года назад
Wa wa khup chan Taei mhanje Tumhi Ghatawatche aahet tar aaplya bhagvatil Manas hi Manuskichya babtit no, ekach astat mi kolhapur hi aahe kharach khup chan watat ,
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
धन्यवाद😊😊
@meenakshikadam20
@meenakshikadam20 2 года назад
Khoopch chan Gauree mahiti, next time education system cha video kr jenekrun higher education maahiti Indian students la milel all processes badal video kr.keep it up Gauree.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
जरूर. धन्यवाद😊
@nitin_115
@nitin_115 2 года назад
खूप छान माहीती देता तुम्ही
@rajarampatil8959
@rajarampatil8959 2 года назад
Gauri Didi🙏Your all videos are of good qualities Now all videos are helpful for newcomers in America
@निलेशहिंगे
@निलेशहिंगे 3 года назад
*आमची आपल्याला एक विनंती आहे की आपण एक अमेरिकेतील देवस्थाने यावर video बनवा आणि त्या विषयी माहिती द्यावी।*
@prakashsadame5049
@prakashsadame5049 2 года назад
Khup chan sadariaran.
@anupatil9036
@anupatil9036 2 года назад
Thumi kup god bolte...
@sindhupatil3601
@sindhupatil3601 2 года назад
१ नंबर मराठी वक्तृत्व
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад
नमस्ते गौरी खुप छान व्हिडिओ असतात तुझे व्हिडिओ खुप आवडतात खुप छान बोलते ऐकतच राहाव वाटत तुझ्यामुळ आम्हाला अमेरिका पाहायला मिळते बिल्लू छान स्वी ट आहे
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद
@priyagaidhani1
@priyagaidhani1 2 года назад
Avii dada pan khup chan bolto. Tumhi doghe sobat khup chan vatta...vlog mdhe jar possible zal tr thod dada la pan ghet ja..
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
नक्कीच😊🙏
@rashiwagh206
@rashiwagh206 5 месяцев назад
Gauri Mam आपलं पुढलं प्लॅन काय आहे, तिथेच राहायचं आहे कायमचं पुढे? की वर्क विजा च्या हिशोबाने राहणे आहे आणि परत भारतात येणार?
@shivajijadhav2854
@shivajijadhav2854 3 года назад
Tu Oll roundrs Aahas Congratulations
@bhartibhangare9201
@bhartibhangare9201 3 года назад
Hii tu vedio khup chann explain karty Marathi khup chann bolteys tuuu
@bhushanwankhade4629
@bhushanwankhade4629 3 года назад
आपले ब्लॉग्स खूप छान वाटतात आवाज पण सुंदर आहे तुमचा.
@jyotipagare5520
@jyotipagare5520 3 года назад
Tai mi tumhala live bhetu shkli nahi pn tumche sarv video mla khup awdtat.
@vaishalichache2919
@vaishalichache2919 3 года назад
Just come accroed this video.. was nice so informative .. bilu is so cute he has us accent
@ajayvavare2193
@ajayvavare2193 3 года назад
खूप चांगले विडिओ असतात तुमचे 👌👌
@rahulghadge3586
@rahulghadge3586 3 года назад
Tai amhi pan satarche ahot mast dakhvtay tumi ani khup chan bolata tumch kashta dista vidieos madhun . Asech america dakhavat raha amhala best luck for future👍
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद सातारकर🙏😊
@preetibhalekar5741
@preetibhalekar5741 2 года назад
Minnesota la winter season kiti mahine aste?? कालपासून तुमचा you tube channel बघायला सुरवात केली तेव्हाच वाटलं की गौरीच संभाषण कौशल्य जबरदस्त आहे आजच live (जुनेऊ live)बघितयलवर त्याची प्रचिती आलीच 😀 तिने सांगितलंच की आकाशवाणी ला काम केलंय आणि सूत्र संचालन वैगरे ..nice work both of you👌👌 लव्ह फ्रॉम महाराष्ट्र india 🌹
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
मनापासून धन्यवाद😊 किमान सहा महिने तरी थंडी असतेच.. पण तीव्र हिवाळा नोव्हेंबर ते मार्च पर्यंत तरी जाणवतो
@preetibhalekar5741
@preetibhalekar5741 2 года назад
Ok
@सागरसरगर
@सागरसरगर 2 года назад
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला👌
@nansingvasave8666
@nansingvasave8666 3 года назад
Hii Tai. mi Nansing Vasave tribale dist Nadurbar cha ahe (BSW & MSW)
@omkarrawool6251
@omkarrawool6251 3 года назад
ताई तूमचे विडिओ छान असतात
@uttambagul8046
@uttambagul8046 2 года назад
दादा ताई तुमचा बिल्लू खूप छान आहे.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
धन्यवाद🤗
@shivajichavan2172
@shivajichavan2172 3 года назад
गौरी अनि अवी धन्यवाद मी facebook live वेळा ने आलो म्हणून चुकलेला भाग आता बघितला खूप छान संघर्ष आणी नेटाने पुढे जाण्याची हिम्मत फार आवडली , एक मराठी माणूस हें करताना बघितल्यावर फार अभिमान वाटतो...गौरी तुझ निवेदन , हलके शब्द पण सामन्याला समजणारी , तुम्ही भारतात आल्यावर ,कोल्हापूर या आई अंबाबाई चे दर्शन् घयायला या...आपल्या परिवार भेटून बर वाटेल...खूप खूप शुभेच्छां
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
Thank you. कोल्हापूरला आवर्जून येऊ
@ashokgawade1911
@ashokgawade1911 3 года назад
गौरी ताई छान वाटत ऐकायला मि कुडाळहुन पाहतोय
@kavitajadhav6373
@kavitajadhav6373 2 года назад
गौरी तुझे सादरीकरण खुप सुंदर आहे
@priyankapatil9437
@priyankapatil9437 3 года назад
Mast ahet tu sis khup chhan boltes 🙏
@bhaskarnathe9054
@bhaskarnathe9054 3 года назад
आनंदी चेहरा....... तुमचा व्हिडीओ सकाळी बघितला कि दिवस कसा आनंदी जातो....
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद😊
@vishalghugare6131
@vishalghugare6131 3 года назад
गौरी त ताईचा नादच खुळा मस्तच वाटत
@rashmiprabhudesai9036
@rashmiprabhudesai9036 3 года назад
Kadhi yenar भारतात लवकर ये आम्हाला betyacha आणि trophi पण बघा yachyat
@sachinrane8098
@sachinrane8098 3 года назад
हाय...ताई मी सचिन राणे जिल्हा सिंधुदुर्ग छायाचित्र फार छान आहेत.
@mamtak1671
@mamtak1671 2 года назад
Hii gouri tai tumhi khub chan marathi bolta ❤️❤️ani khub sundar dista 💖
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
खूप धन्यवाद😊😊
@rajashrichakraborty8372
@rajashrichakraborty8372 2 года назад
Marathi khup chan ch aahe...PRONOUNCETION
@vijayghadghe318
@vijayghadghe318 2 года назад
Very nice yarr ....... Di tu khup cute ahes Ani billu sudha
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
Thank u😊
@sunitanileshdhame7756
@sunitanileshdhame7756 3 года назад
काय ग गौरी ताई कशी आहेस ग तु जे video खूप खूप छान असतात नेहमी खुश रहा नाशिक ला ये ना 😘😘😘
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
नक्की येईन😊
@vp4653
@vp4653 2 года назад
ताई तुम्ही खूप छान माहिती देता
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 2 года назад
खूप छान
@shardababhukar5556
@shardababhukar5556 2 года назад
आमला. तुमचे. विडीयो. खूप.च.आवडतात
@vidyasrecipe2191
@vidyasrecipe2191 3 года назад
मी तुझे नेहमी व्हिडीओ आवडीने बघते आणि बिल्लू स्वीट आहे
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
धन्यवाद😊
@rajkumardeshmukhe9672
@rajkumardeshmukhe9672 3 года назад
Lay Bhari Tai .....👍👌👌👌
@shafiinamdar8644
@shafiinamdar8644 3 года назад
Mast mahiti 👌👌
@snehal290
@snehal290 3 года назад
Tai ..me pn tarukh che ahe ..Dhedewadi javal . Yevdha Chan vatla aikun khara 😊.keep going .
@deepaabhyankar5684
@deepaabhyankar5684 3 года назад
तिथे ब्रेकफास्ट ला तुम्ही generally का य पदार्थ करता? भारतीय पोहे, उपमा, वगैरे कि फक्त पावचे पदार्थ? कॉर्नफ्लेक्स तेथे सर्वात स्वस्त मिळतात का?
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
मी शक्यतो पोहे इडली डोसे उपमा असेच पदार्थ करते. पावाचे पदार्थ बाहेर गेल्यावर नाईलाजाने खावे लागतात. घरी ते आम्ही टाळतो. कॉर्नफ्लेक्स स्वस्त मिळतात.
@charusheelaghorpade3172
@charusheelaghorpade3172 2 года назад
Gmeet chi link send kara mag amhi live bolu shaku.
@tanvisfamily6700
@tanvisfamily6700 3 года назад
तूमचे व्हिडिओ खूप छान असतात
@komalwankar6999
@komalwankar6999 3 года назад
Titly city wr ek video bnwa...
@vilassagaonkar4473
@vilassagaonkar4473 3 года назад
👌👌👌 खूप छान गौरी . May God bless you !
@संतोषजाधवरभंडाराजाधवर
तिथे भारतीय असल्यामुळे आपल्याला काही वेगळेपणाची वागणूक देतात का अमेरिकन नागरिक
@aamerikecha1384
@aamerikecha1384 2 года назад
आम्हाला तरी अजून असा अनुभव नाही. अमेरिकन्स आदराने बोलतात याचा मात्र नेहमी अनुभव येतो
@najukghutake5492
@najukghutake5492 3 года назад
Jay Bheem Tai
@geetamalvankar8857
@geetamalvankar8857 2 года назад
Khup chan Jay Maharashtra
@swarajya90
@swarajya90 3 года назад
ढेबेवाडी मधले सागावकरांच दुकान तुमच का? अभिमान वाटतो, मी रुवले गावचा. माझी प्रिंटींग प्रेस आहे, स्वराज्य इंटरप्रायझेस्, नवी मुंबई
@aamerikecha1384
@aamerikecha1384 3 года назад
हो हो आमचंच. तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा😊
@ladikraodadas3108
@ladikraodadas3108 3 года назад
Hi,Gaori tai tuza utsah पाहून आम्हालाही खूप उत्साह येतो मीही साताऱ्याचा आहे.अमेरिका पाहिल्याचा आनंद मिळतो.तुमच्याशी frendship करायला आम्हाला खूप आवडेल. Thank you.
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 2 года назад
Khup mahanje khupach chhan boltes.
Далее
Страшная Тайна Светы Кемер !
33:04
Ванька пошел!!!! 🥰
00:18
Просмотров 407 тыс.