लोकांनी निवृत्त करण्यापेक्षा स्वतः हुन निवृत्ती घ्या. राजकारनातं निवृत्ती वय ठरल पाहिजे. एकवढीच जनतेची सेवा करायची असेल तर संतोष पंडित सारखं निस्वार्थी जणजागृती करा.
आरे व्हा आता बाळासाहबांचे दाखले आता देत आहेत… कमाल आहे हा … मग बाळासाहेबांची शिवसेना का सोडली… सगळे त्याग राज ठाकरेला का कराईला सांगत आहात.. तुम्ही करा ना त्याग नाहीतर लढा अमित ठाकरे तर लढा बोलले आहेत.. प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेऊ द्या आता कसल्या विनंती करताय…
बिचारे सदाभाऊ काय हि अवस्था शिंदे आणि भाजपने तुमची करून ठेवली आहे. ख-या शिवसेनेत असला असतात तर तुम्हाला उद्धव साहेबांनी तिकीट दिले असतं.आता शिंदेने तुम्हाला वापरून सोडून दिलं की वो.😂😂
Tarbuj aaik nit paha hi batmi Tu hya goshtit pan khote pana kela ahe Tu asa mhnala ki ubt chi mat khanya sathi sarvankar la ubh kel ahe eknath shinde ne To svtahun ubha ahe kiti ajun khalchya patlila jal kiti khot bolal