"माझ्या आयुष्यातील एक दिवस" ओमकार सारखा मुलगा असेल तर पुर्ण आयुष्य च कलरफुल♥️🧡💛💚💙💜💖 आजचा भागातील महत्वाची टीप मस्तच की स्त्रियांनी सकाळी प्रथम नाश्ता करावा👌👍 बरोबर स्त्रिया सर्वांच करताना स्वतः कडे लक्ष द्यायला विसरतात,परत ते सफरचंदावर फ्रेश वाटण्या करीता मेणाचा थर असतो तो गरम पाण्यामुळे निघुन स्वच्छ झाले, फळांचा नाश्ता रोजच्या जीवनात करणे आवश्यक आहे, सध्या लॉकडाऊन मुळे शक्य नाही,वकधी संपेल काय माहित,कलिंगड च्या व्हाईट साली च्या ताई वड्या करतील बहुतेक,नंतर दुध हळद तर आत्ता जरुरीचे आहे. धन्यवाद व आभार दोघा मायलेकरांचे🙏🙏🌹💐
Ek dam chaan comment kele aahe tumhi , detailed aahe ekdam , video madhe je sangaeche hote te tumhi comment madhun ek dam clear sangitle , Thank You very much :)
राजा बेटा खुप छान सांगतोस,तू तुझ्या मम्मी बरोबर आहेस,तुला कधीच कमी नाही पडणार आज मि पहिल्यांदाच हा असा वीडियो पाहिला मला आवडला कारण माझा मुलगा असाच आहे तुझ्या सारखा छान तुझि आई बरोबर बोलण्याची ,वागण्याची पद्धत अप्रतिम
धन्य आहे आईची आणि मुलाची.दोघंही खूप मेहनती प्रेमळ कष्टाळू एकमेकाची काळजी घेणारे हसरे चेहरे.असे चित्र बघायला फार कमी मिळते.समाधान वाटते तुम्हाला बघून.असेच राहा .घरी कोण कोण असते आणखी??आज काल मुलांना अशी कामे केलेली आवडत नाहीत पप्पू आईला मदत तर करतोच पण आईची काळजी पण तेवढीच घेतो.खूपच छान.तुमची जागा खूप मोठी आहे का? कारण एवढे वाळवण घरात पण ठेवता म्हणून विचारले.lokdaun मध्ये फळे व इतर सामान सहज मिळते का तुमच्याकडे ?आमच्याकडे लाईन असते. तुम्ही कुठे राहता .तिकडे परिस्थिती कशी आहे .तुम्ही पूर्वी दादरला राहत होता का?
Sarva mulanni aaplya aae vadilanchi seva kele pahije , aamhi doghe asto fakt , ho bahercha room motha aahe , home tour banvuya , ho aamchya ekade sarve kahi milte , Mumbai madhe Vikhroli la , ethi sarve normal aahe , Thank You very much :)
ताई तुम्ही अन्नपूर्णा आहात. घरातल्या छोट्या गोष्टीत तुमचे लक्ष आणि पपूचे तुमच्यावर असलेले प्रेम. Bless आहात ताई तुम्ही. त्यातच थोडासा व्यायाम. खूप छान vlog 👌👌👌
पंपु सारखा मुलगा सवा्नी मीलु दे रे देवा । आजकल च मुल कुठे करते आई ची ऐवली कालजी । 👍👍👍🙏🙏🙏 पंचवीस कीलो 🤔 चूकल आमचा अंदाझ 😅😅 पंपु तु कीती होशियार चांगला मुलगा आहे । मला तुझा खूप कौतुक होतो 😘😘😘😘 काकु पंपू साठी आणी पंपु ताई आई साठी खूप नसीबवान आहे ।
मॉडेल मस्तच व तुम्ही जो व्यायाम केला त्याला आमच्या लहानपणी टिपरीपाणी म्हणायचो व हा खेळ आम्ही खूप खेळलो व व तुमचे हेल्थची छान काळजी पाहून छान वाटते व व्हिडिओ अनमोल 👆🙏
Apple chi saal solun mag khave kiti dhutale tari thode vax rahun jate. Omkar khup chaan bolala adhi ladies ni breakfast karava ase konihi mulga bolat nahi. 😇really impressed
ओंकार दादा काल मी तुझा first विडिओ पहिला दिवस भर काय काय करावे तू खूप छान रुटीन दाखवलेस सकाळ पासून तू आणि काकू नी शंभर गोष्टी केल्यात मला खूप प्रेरणा मिळाली तो विडिओ बघून. माझे मिस्टर रोज मला गरम पाणी पिण्यासाठी सांगून सांगून थकले पण मी कधीच प्यायले नाही पण आज first time घेतलं गरम पाणी आश्चर्य वाटलं मिस्टरांना पण. योगा केला माझ्या दोन्ही मुलांना एक 7 वर्षाचा आणि छोटा 3 वर्षाचा आहे. त्यांनाही तुझा व्हिडीओ दाखवला चावनप्राश ची तर मला घाण वाटायची आज मी खाल्लं मुलांना पण दिलं नंतर काढा घेतला स्टीम पण घेतली मुलांनी पण सगळं आवडीने केलं. Thanks काकू. हाही विडिओ खूप सुंदर. तू असच आई ला खूप आनंदात ठेव. तुमचा दोघांचा स्वभाव खूप छान आहे खूप खूप खूप खुश आहात तुम्ही. काकू खूप मेहनत करतात. माझ्या दोन्हीमुलाना मला अशीच शिकवण देते मी hope तुझ्या सारखे बनतील. जेवण करायला खूप आवड आहे त्यांना. आत्ता पासूनच. Thanks
Oh my God, tumhi doghe kiti energetic aahat. Divasbhar kam karun thakat nahit . God bless both of you. Asech energetic ni mast raha. Tumha doghanchi chemistry pan mast aahe. Doghe ekmekanchi care karta. Lots of love and bless both of you
Hello Papu. You & your mother very good bonding. I like your caring habit for mother. I like your mother also very simple lady & very lovable. God bless you both.😀😀😘😘
तुमचा मायलेकांचा प्रेम बघून खूप आनंद वाटतो आहे पण दुःख पण वाटतं आहे कारण की माझ्या भावाने माझ्या आईला तसा सांभाळलं नाहीये तो लई हे करतो आहे दारू वगैरे पीत नाही पण तुला हे करतायेत त्रास
Khup chan pappu n kaku chi bonding... God bless u both... Mala dogana bhetayla avdel... Mi Vikroli la job karte... Khup premal ahet Kaku... N tu ekdum guni baal ahes... ☺️☺️👌👌🤗🤗
तुमचे सर्व व्हिडीओ छान असतात मुलगा पप्पू व त्याची मम्मी छान एकमेकांची काळजी घेत रहाता ,ईश्र्वर असेच छान ठेवतोय व आम्हाला असेच नवनवीन रेसीपी चे व्हिडीओ पहायला ऐकायला मिळोत
Khupch Chan dinkram ahe tumcha.. Aai v mulache naat khupch friendly ahe.khup maja yete video baghayla Khup mehnat gheta tumhi doghehi Maza mulga pan pappu tuzyasarkha premal ahe.ani co-incidenatly tyache name pan Omkarch ahe. Tumchya receipes khupch Chan astat.GBU
My favourite channel I am so happy to know how beautifully start your day with healthy fruits and dry fruits keep it up very good example for all of us thankyou
Hi both 👋 of you. Both r doing very good 👍 job.its very important for all viewers. Kaki khup kind hearted ahn.doghanche cooperation khupach chan ahn.simple family but sweet ❤️ family.aaj dil disali nahi.i love her. And vlog is very nice 👍
Omkar tu kharch great aahes ..Nd main tar great aamchi shubhangi kaku..Tichya poti evdhya susamnskrut samudrat mulga labhale well done bhava asach aai var prem karat raha aayushyah sunder hoil🙏👍
Very nice video aunty me Ek good news tumcha barber share krtey ( my daughter ) she's study in ghatkoper somiya college ti ( sanskrut) mdhey purn college mdhey (1 rank) aali please tumhi blessing dyaa ki ti more successful ho ( she's trying P H D in sanskrut krey
Beautiful pair! Excellent way of teaching! But pl don't use news paper for drying! Otherwise limited space too much to learn with smile! I don't know Marathi but trying to understand use typical words in HINDI YHANKS