Тёмный

माझ्या कोकण गावचा शिमगा - निवळी, संगमेश्वर | Kokan Shimga Holi, Sangameshwar Ratnagiri I Shimgotsav 

Kokankar Avinash
Подписаться 145 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

माझ्या कोकण गावचा शिमगा - निवळी, संगमेश्वर | Kokan Shimga Holi, Sangameshwar Ratnagiri I Shimgotsav
आज होळीचा सण. मस्त तैयार होऊन आम्ही पोचलो साने वर. गावकर्यांनी आणि मानकर्यांनी होमाची पूजा केली. होळीभोवती 'बोंबा' (कोकणात फाग पण बोलतात )मारत लोक प्रदक्षिणा घाऊ लागले. पाच भोवर्या घालताना आम्ही मधेच मंदिरात गेलो आणि पालखीघेऊन आलो. नवीन नवरे होळी भोवती फेऱ्या मारून नारळ टाकले. पालखी थोडा वेळ नाचवली आणि आई भराडी देवीच्या भेटीसाठी पालखी पोचली खालच्या बाजूला. नंतर पालखी साने वर विराजमान झाली, आई वाघजाई देवीचा शिमगा झाला, पालखी आली. सानेवर सर्व गावकर्यांनी जाकडी खेळून शिमग्याची सांगता झाली.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !
कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.
कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.
#kokanshimga #kokanholi #shimgotsav #holi
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : March 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
होळीमध्ये माड आणण्याची पारंपरिक पद्धत | कोकण शिमगा : माड सानेवर कसा आणतात
कोकण शिमगा माड आला सानेवर नाचत गाजत | कोकण शिमगा होळी माड आणला नाचत गाजत
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RU-vid : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RU-vidr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Опубликовано:

 

25 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 62   
@SunitaPatil-jc1bk
@SunitaPatil-jc1bk 6 месяцев назад
खूप छान प्रत्यक्ष पालखी नाचवता ना बघने आणि पालखी खांद्यावर घेण्यासाठी शिमग्याची वाट बघत असतो आपण कोकणी माणस ह्या सारखे सुख नाही हे फक्त कोकणातच बघायला मिळेल
@Naadkhulaa
@Naadkhulaa 6 месяцев назад
खूप उत्साहात तुम्ही शिमगा साजरा करता. माड तोडणे माडाची पूजा माडाला सानेवर आणण्यासाठी गावकर्‍यांची लगभग आणि गावकर्‍यांची एकाता एकीच बळ काय असतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण. होळी लावणे होळीची पूजा पालखी सोहळा पालखी नाचवणे जाखडी नृत्य त्यांचा नंतर गार्‍हाणं घालणे खुप खुप सुंदर. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ आणि थोर गावकरी कशे नवीन पिढीला ह्या सर्व गोष्टीं मध्ये पूर्ण उत्साहाने सहभागी करतात आणि आपले संस्कार रुढी परंपरा अशाच निरंतर पिढ्यानपिढ्या चालू ठेवतात. खूप सुंदर. कोकण म्हणजे निसर्ग स्वर्ग ही उपमा देण्याचा कारण हेच आहे. अविनाश तूला तुझा परिवाराला आणि सर्व गावकर्‍यांना सर्व मराठी बांधवाना आणि सर्व देश वासीयांना होळीच्या आणि शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा.
@mangeshvanage4920
@mangeshvanage4920 6 месяцев назад
छान भावा 👌🏻व्हिडीओ बघून गावाचा शिमगा बघतो आम्ही
@VarshaTaigade
@VarshaTaigade 6 месяцев назад
Chan video
@AmolVaidya-k2i
@AmolVaidya-k2i 5 месяцев назад
Avinash lay bhari🙏🙏🙏🌺👌
@ranjanasurve2886
@ranjanasurve2886 6 месяцев назад
Khup chan dada
@VinuGhadshi-kf2fs
@VinuGhadshi-kf2fs 5 месяцев назад
Jaam bhari vedio❤
@Pramod8385
@Pramod8385 5 месяцев назад
खुप छान मी पण संगमेश्वर चाच आहे
@KokankarAvinash
@KokankarAvinash 5 месяцев назад
गाववाल्यांनु कस हाव. मजेत ना
@seemaagrawal2461
@seemaagrawal2461 6 месяцев назад
बहुत सुंदर विडियो जय माता दी 🌹🙏🌹
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 5 месяцев назад
अविनाश अप्रतिम ,खूप मस्तच होळी शिमगोत्सव 👌👌👌🔥🔥🤗🙏🥳🥳🥳फार उत्साह आणि आनंद आहे..खूप छान परंपरा जोपासली आहे. पुढची पिढी पण आवर्जून सहभागी होतेय.गाव कडील मातीची ओढ जाणवतेय. बाहेर गाव वरून सर्व जन अवश्य गौरी गणपती/होळी सणाला येतात .भारी वाटतेय.४/५दिवस चालणारा होम /होळी पौर्णिमा. लाजवाब,👌👌👌🤗🥳🥳🙏🔥🔥गावातील एकी पाहायला मिळाले आहे घराघरांतून उत्साह दिसतोय. आम्ही शहरवासी या सर्व गोष्टी ला मुकतोय हे मात्र नक्की😊🙂😊😌😌😏तुझें कौतुक आहे अगदी न चुकता गावी येतोय.विशेष म्हणजे मयुरी मुंबईला अवनी बरोबर.😊😊.ती तुझ्या पाठीशी आहे. छान 😊 अरे तुझा तो मित्र मागे कलम लावायला गावी एकत्र आलात.त्याच्या गाडीतून..तो हल्ली येत नाही का गावी 😮😮तो ही असाच उत्साही आहे...छान व्हिडियो..
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 5 месяцев назад
कोंकणातला शिमगा मस्तच सण आहे
@umalad6041
@umalad6041 6 месяцев назад
अविनाश होली शिमला ऐक न॑बर विडियो झाला देवीची पालखी छान नाचवली
@ganeshkhade1712
@ganeshkhade1712 6 месяцев назад
शिमगा ते शिमला झालय
@surajbane4229
@surajbane4229 6 месяцев назад
Nice 👌👌
@ashokthukrul1757
@ashokthukrul1757 6 месяцев назад
1नंबर 👌 खूप छान 👌 लय भारी 👌 अप्रतिम 👌 खूप छान vlog bava
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 6 месяцев назад
खूप छान आहे विडीओ ❤
@omkarbane9006
@omkarbane9006 5 месяцев назад
👍
@RoshanDhawale-q8s
@RoshanDhawale-q8s 6 месяцев назад
Koknatil holiche khup video पाहिले pan ashi palkhi kuthech nachwtanna nahi pahili, khup chan
@manojshejwal4127
@manojshejwal4127 6 месяцев назад
देवाची पालखी ,गावकरी जल्लोश , भावा सर्वच मस्तच❤
@sunitanirmal3759
@sunitanirmal3759 6 месяцев назад
खूप छान होळी खूप सुंदर पालखी सोहळा 🙏🏻🚩
@vickygurav4347
@vickygurav4347 6 месяцев назад
खुप सुंदर व्हीडिओ आमच्या सातारी भागात आशा याञा भरतात तसा तुमचा शिमगा उस्तव मस्त आहे
@shobhadhayarikar7009
@shobhadhayarikar7009 6 месяцев назад
Khupach chan shimga sajari kela
@priyankasawant7968
@priyankasawant7968 6 месяцев назад
Khup chhan video ❤❤❤❤❤❤❤❤agadi ramrajya god bless you
@amey_gamer_7122
@amey_gamer_7122 6 месяцев назад
Hi अविनाश मी राजेंद्र जाधव, माझ गाव शृंगारपुर तुमच्या ग्रामदेवतेचे नाव काय आहे
@KokankarAvinash
@KokankarAvinash 6 месяцев назад
आई वाघजाई देवी
@swapnilgurav9185
@swapnilgurav9185 6 месяцев назад
खुप छान व्हिडिओ बनवलीस आणि छान माहिती दिलीस. तुमची साण मला आवडली साण मोठी आहे
@kaveridhurat864
@kaveridhurat864 6 месяцев назад
Khoopch sunder 🙏🙏🙏
@AjayBorse-sl5zk
@AjayBorse-sl5zk 6 месяцев назад
अवि दादा की जय
@Rachana-f9e
@Rachana-f9e 6 месяцев назад
खुप छान विडियो एक नंबर
@devendrapawar5615
@devendrapawar5615 6 месяцев назад
Kupa chan video. Aae jai aso.
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 6 месяцев назад
Extraordinary, great, what an enthusiasm, mast👌👌👌
@tembulkarmilind2592
@tembulkarmilind2592 6 месяцев назад
Khup cchan vlog
@aniljadhav396
@aniljadhav396 6 месяцев назад
मस्त भन्नाट
@vishnunaik778
@vishnunaik778 6 месяцев назад
Khup khup khupach chan😂👌🙏
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 6 месяцев назад
आमच्या कडे हीच पद्धत आहे पालखी nachvaychi माझ्या माहेरी gav कोसबी चे गुजर,
@NavLata
@NavLata 6 месяцев назад
दादा खूप छान विडीओ असतात गावी घरी सर्व भारी आहे
@NileshKhengare
@NileshKhengare 6 месяцев назад
Khupach Chan
@prashantshinde3239
@prashantshinde3239 6 месяцев назад
Khup mast ❤❤❤
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 6 месяцев назад
Khup chan paalkhi. Happy Shimga.
@tejuvele3663
@tejuvele3663 6 месяцев назад
Chan mast🎉❤
@manoharbhovad
@manoharbhovad 6 месяцев назад
खूप छान 👍🏻
@vilasshewale1393
@vilasshewale1393 6 месяцев назад
मस्त ❤
@pratikshanachare5442
@pratikshanachare5442 6 месяцев назад
🙏🌹🌷🙏👌
@SahilGhadshi2007
@SahilGhadshi2007 6 месяцев назад
Mast video 😍❤️
@harshupawar9782
@harshupawar9782 6 месяцев назад
Superb
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 6 месяцев назад
1 no Video Bhava 👌👌❤❤❤
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 6 месяцев назад
Bhari
@VishalJadhav-h7c
@VishalJadhav-h7c 6 месяцев назад
मस्त 😂😂
@vikasvichare6640
@vikasvichare6640 6 месяцев назад
🙏🙏
@pradnyajoshi5418
@pradnyajoshi5418 6 месяцев назад
@sushantmnse1918
@sushantmnse1918 6 месяцев назад
Hoil सिरीस टाईप च भाग येऊ दे स्टॉप आणि वेगळा व्हिडिओ नको बर वाटत पाहायला
@RavindraMosamkar-pz8hi
@RavindraMosamkar-pz8hi 4 месяца назад
दिवसा होब असतो का तुमच्या कडे
@chandangawade3104
@chandangawade3104 6 месяцев назад
First viewer
@pratibhasurve1234
@pratibhasurve1234 6 месяцев назад
Aamchay kade pan hich rit aahe kumbharkhani surve
@ShitaramJadhav-n7c
@ShitaramJadhav-n7c 6 месяцев назад
एक नंबर दादा पण नवीन नवरदेव का पळतात ते नाही कळले
@saylilingayat3607
@saylilingayat3607 6 месяцев назад
Aamcha kade palkhi holi ubi kartat tyala pradakshina galte homala nahi
@supatil8041
@supatil8041 6 месяцев назад
शंकासुर असतो का
@naturerelaxation1940
@naturerelaxation1940 6 месяцев назад
कवळ आणि गवत कमी लावलं होळीला
@dipakkamble4792
@dipakkamble4792 6 месяцев назад
Avinash you and other you tubers S for Satish, Nikhil , and many others should concentrate on making aware Konkani people so that power of Maharashtra will be in the hands of Konkan .Why I have been saying this ? Because from our childhood we have been seeing unity of Konkan people in celebrating Ganeshostav and Shimga unitedly .Such type of Konkani unity we never have seen among any community in the world. Then what is wrong with Konkani people that they are not ruling Maharashtra? You best Konkani people should find out answer to it.
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 6 месяцев назад
🙏🌺🌹👌👍
Далее