बाप्पाचा पालखी सोहळा एकदम झक्कास 👌 तुम्हां उभयातांचा उत्साह पाहून स्पुर्ती आली. मावशी लेझीम खेळताना पाहून मजा वाटली. खरा आनंद यातचं असतो हे सत्य आहे.. गणपती बाप्पा मोरया 🙏🌺 👌 ♥️ 👍
फारच सुंदर पद्धतीने विडीओ बनवला आहे, घरबसल्या छान दर्शन घेतले गणपती बाप्पाचे. लेझीम मस्तच खेळल्या मावशी, तुम्हाला दोघांना एकत्र पाहून छान वाटले,असेच खुश रहा, आनंदी रहा 😊
🎉💐💐🌺 वाहवा...मावशी- तुम्ही किती सुंदर दिसत आहांत आज..मी तुमचे व्हीडीओ रोज नेमानें बघते..मला फार आवडतात.. तांदळाची उकड आणि भरली वांगी फार आवडले...उकड अगदी तुमच्यासरखीच झाली होती.. सहजसुंदर भाषा आणि गोड ; लाघवी भाषा ;रेसिपीची सोपी पध्दत; बघायला आनंद वाटतो...🙏