❤ श्री स्वामी समर्थ ❤तुमचा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवा कधीच वाया जात नाही स्वामी कायम पाठीशी रहातात माझं कुठल्याही प्रकारची कामे असोत लहान किंवा मोठे असोत मला संकेत द्या म्हणाली की मला अनुभव येतो ते मला आतून जाणवत विश्वास अजून दृढ होतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत
Mi 11 guruwar karnar ahe tai sankalp garich karnar ahe Karan aspas swaminche datatre swaminche mandir nahi mhanun garich karnar ahe pan last la te naral khadisakharech Kay karaych mi khup manawar geun karnar ahe sadya Mazi paristiti khup wayet chali ahe aksharshah maze Mr. Ata jiv bas ata mala sahan nahi hot ahe mala jagne bas zale mi swatala sampwnar as bolat ahet mala khup bhiti watat ahe tai mhanun Swami wrrat karnar ahe tai please lwkr riplay dya mala sangta yena as khupach waiet ahe Mazi paristiti konich madat karat nahi tai amchi please lwkr riplay dya shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
Same mazya sobt pan zal hot tai माझ्या पण बाळा च नाव स्वामी आहे माझं पण 11 month च बेबी आहे तो 3 महिन्याचं असताना त्याला नजर लागली होती 8 दिवस त्यांनी दूध नव्हतं पिलं me pan asch महाराज जवड रडले होते ताई mg me pan 108 पारायण आणि रामरक्षा सेवा केली होती ताई सेवेच्या पहिल्याच दिवशी माझ्या बाळा दूध payla lagla swami chi त्या दिवशी पासून माझं बाळ आजारी पण नहीं पडला महाराज यांची लीला खूब मोठी आहे ताई 🙏🙏🙏माझा खूब विश्वास आहे माझ्या स्वामी महाराज वर 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
पूज्या कीती मोठी सेवेकरी आहेस मग तूमी कसं विसरू शकता बाळाला स्वामींच्या मठात न्यायला काळजी घ्या नेहमी मठात जात जा घरात तूमची सेवा देवपूज्या स्वामींची पूज्या नीत्यनेमानी सूरू असते पण मठात पणा जात जा ❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ🙏 मला स्वामी महाराजांकडून एक खूप मोठी गोष्ट पाहिजे होते आणि त्या साठी मला स्वामी सेवेमध्ये एक दिवस पण खंड पडून द्यायचा नव्हता म्हणून मी पण मासिक पाळीमध्ये दूर बसून मोबाईल मध्ये बघून स्वामी सेवा केली होती. आज तुमचा अनुभव ऐकून मला त्या गोष्टी ची आठवण झाली
आणि अजून एक ताई माझा शंभू सुद्धा माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे आणि स्वामी मुळेच आहे तुझ्यामुळेच मी स्वामी भक्तीला लागली तुझी खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद
सेम असाच अनुभव माझ्या 5 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत आताच recently गडला hota पण स्वामीच्या कृपेने सगळ काही टीक झालं ताई m tumce सगळे व्हिडिओ फॉलो करते आणि माझ्या जवळच्या सगळ्यांना सुद्धा सांगते आतापर्यंत महाराजांनी मला खूप मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे 🙏
खर स्वामी आहेत. मी पण अनुभव घेतले आणि अजून घेते. पूजा माझ्या बाबतीत पण असचं झाले होते माझ्या मुलाचे पण एक्सरे काढले होते. त्याला पण सर्दी खोकला झाला होता. जातात दिवस निघून फक्त काळजी घायची त्याला रोज सुंठ पावडर छातीला पाठीला लावत जा.
ताई माझ्या मुलाला पण खूप ताप होता १०४.४ आ अचानक ताप वाढल्यामुळे मी घाबरली डॉक्टरांनी सांगितले एवढ्या तापेत झटका येऊ शकतो रात्रीच्या वेळी मी माझ्या 10 वर्षाच्या मुलाला उचलून केंद्रात घेऊन गेले आणि महाराजांना सांगितले महाराज तुम्ही च आता कृपादृष्टी ठेवा
अनुभव छान सांगितला. श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही कफ la किती त्रास झेलला. माझा मुलगा वयाच्या ९ महिने पासून सारखा आजारी आणि ऍडमिट असायचा मला बघवत नवत हे सगळ नंतर थोडे दिवस आराम पडला आता परत टायफॉइड मलेरिया मुले ऍडमिट होता. किती वेळा ब्लड चेक,ct scan,x Ray, वारंवार allergy mule Sardi fever. tyala गव्हाची allergy झाली तर तो टिफीन la ४ थी la भाकरी घेऊन जायचा.maz man किती दुखत असेल. मी दुसर मुल पण होऊन दिलं नाही. त्याला शिकवल एवढे दुःख सहन करून तो पण शिकला आता १२ th la aahe. सांगा आता मी आणि त्यानी किती सहन केलं. देवाने साथ दिली अस समजून जगतो जीवन. आणि मी स्वतः पण खूप आजारी असते. खूप देव संत सगळ केलं पण नशिबाचे भोग सुटत नाहीत. खूप अडचणीतून जीवन जगत आहे मी. काळजी घ्या बाळाची.
Tai mohrichya oil madhe chimutbhar kal meeth mix karun te mixture komat karun balachya chatila ratri zoptana lav n angavr panghrun de cough nighun jail
Tai ag aple Swami kharach patishi astat g...me tar tuzaypakshahi kathin paristitun gale ahe pan apla vishwas ani shrdhha aplyala sgaly sankatatun baher kadhat astat..Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏
ताई तुम्ही जसं सागितलं न की तुमचा स्वामी वर खूप विश्वास आहे तसा सेम माझा सुद्धा माझ्या 5वर्षाच्या मुलीचा आहे m खूप मोठी सेवा करत नाही छोटीसी सेवा करते पण मनापासून करते आणि जस m काहीही छोटी मोठी काम करायला गेलीय थिते aple स्वामी महाराज नाही आहेत असं होतच नाही माझी प्रत्येक कामाची दिवसाची सुरूवात महाराजाच्या नावाने म्हणा किंवा दर्शनाने होते🙏💐 श्री स्वामी समर्थ 🙏💐