Тёмный

मानवाच्या मृत्यूनंतर 10 किंवा 13 दिवस अशुभ असतात का ? Sutak ka paltat ll सुतक का पाळतात? 

Himmat
Подписаться 49 тыс.
Просмотров 642 тыс.
50% 1

मानवाच्या मृत्यूनंतर 10 किंवा 13 दिवस अशुभ असतात का ? Sutak ka paltat ll सुतक का पाळतात?

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 108   
@vijaypalsodkar4641
@vijaypalsodkar4641 Год назад
आपले हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे.मात्र हे दाखवण्यासाठी तुम्ही आमचा वेळ आणि डाटा बराच खर्ची घातला. तरीही आपण चांगली अभ्यासपूर्ण माहिती शेअर केली त्या बद्दल धन्यवाद!
@wamanmuley6359
@wamanmuley6359 Год назад
धार्मिक व इतर सर्व प्रकारच्या वापरासाठी शाश्रयूकत पधतीेने लोकांना समजावून सांगितले धन्यवाद जय श्रीराम वन्दे मातरम जय भारतमाता हरी आेमॐशांती शांती🌹
@radhikapawar4249
@radhikapawar4249 Год назад
धन्यवाद सरछान माहिती दीलीत
@abhishinde15
@abhishinde15 Год назад
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद अक्षर खूप छान आहे
@thea.p.mulgund6787
@thea.p.mulgund6787 Год назад
ह्यातील एक वाक्य खटकले. ' रोगप्रादुर्भाव होऊ नये म्हणून दुःख व शोक व्यक्त करतात. ' दोन्हीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. दुःख व शोक ही मनाची भावना आहे व रोगप्रादुर्भाव हा शरीराशी संबंधित आहे.
@ashasonar55
@ashasonar55 Год назад
एव्हढ लिहून दाखवण्याची काय गरज होती.त्यापेक्षा साऊंड युज केला असता .किती वेळ बघत बसावं लागलं.आणि ही माहिती जनरली सर्वांना ठाउक आहे.
@SM-qo5wm
@SM-qo5wm Год назад
धंदा आहे भाऊ, पैसे मिळतात त्याला त्याचे. तुम्ही व्हिडिओ बघण्याचे, कॉमेंट करण्याचे आणि लोकांना हे शिकवून धंद्याला लावण्याचे. 🤣🤣
@kailaskharat6760
@kailaskharat6760 Год назад
Tumhala mahit asel tar Gupp bassa ., sarvana mahit naste .changli comment karat ja . Nasel changli hot tar vait comment karu nka .plz
@swamibro2358
@swamibro2358 Год назад
👍👍
@rahulmane7487
@rahulmane7487 Год назад
काही लोक करबधिर असतात
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Год назад
जास्त वेळ दुकान चालली पाहिजे .
@ashokjaykar5388
@ashokjaykar5388 Год назад
अक्षर एकदम भारी
@balkrishnatale7482
@balkrishnatale7482 Год назад
तुमचे हस्ताक्षर छान आहे. धन्यवाद
@Himmat123
@Himmat123 Год назад
Thanks
@meerakulkarnikulkarni2840
@meerakulkarnikulkarni2840 Год назад
आता 10 किंवा 13 दिवस वाट पहात नाहीत आपल्या सोई प्रमाणे सुतक पाळतात आणि गोड जेवण बनवून सगळे दिवस सम्पवून कामावर जातात
@SM-qo5wm
@SM-qo5wm Год назад
Lol. 🤣
@ganpatade337
@ganpatade337 Год назад
छान माहिती
@chhayarananaware6172
@chhayarananaware6172 Год назад
खुपच छान माहीती दिलीत अक्षर छान आहे
@narendrapatil5539
@narendrapatil5539 Год назад
उत्तम माहिती दिली सर ||धन्यवाद||
@philipsarpekar8428
@philipsarpekar8428 Год назад
धन्यवाद
@bankatgolande8810
@bankatgolande8810 Год назад
Khupch chan mahiti aahe sir
@sureshdesai417
@sureshdesai417 Год назад
असे लिहीत राहून व्हिडिओ करु नका. उगाच टाइम पास होतो. तुमच्या सारखे सगळे रिकाम्या टेकडी नाहीत. तुमचे अक्षर छान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न नाही ना?
@vishalgawali2472
@vishalgawali2472 Год назад
सत्य आहे, भारतात अजून ही ब्राह्मण सांगतील तेच माणतात,हुशार व्हा, जर भारत देश सुदरणे असेल तर ब्राह्मण म्हणेल तस वागू नका,
@sunrays22
@sunrays22 Год назад
Yache eika
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Год назад
*फक्त गवळी साहेबांचे ऐका ! 👏👏👏 त्या आधी एक गोष्ट सांगा! "देश सुदरणे कि देश सुधारणे" नक्की काय!*
@vijaypalsodkar4641
@vijaypalsodkar4641 Год назад
इथे जातीचा प्रश्न येतोच कुठे? उगाच मुर्खा सारखे बरळू नका.
@sonalijadhao685
@sonalijadhao685 Год назад
Mahiti chhan ahe pn,kiti time lagto
@shashikalaghangarekar9997
@shashikalaghangarekar9997 Год назад
फार छान समजून सांगितले आहे. अक्षर फार च सुंदर आहे.
@appabhanushali5164
@appabhanushali5164 Год назад
हा सरळ सरळ मूर्खपणा आहे कूठली तर्कसंगती कूठे जोडता भगवद्गीतेत आत्मा अमर आहे आणि आत्मा जेव्हा जातो त्यावेळची सद्यस्थिती. पाहूनच सूतकताई पाउले जाते कारण तो आत्मा 1०/13 दिवस त्या घराभोवती फिरत असतो मग ञिपाद पंचक का पाहतात लेखक हा हिंदू धर्मा विरोधी आहे किटक नाटकाचे कारण असेल तर जैन धर्मात मृतास जाणण्यासाठी लाकडे घेतात त्यामध्ये किडी मूगी अथवा विषाणू राहू नये या साठी ती लाकडे घासून पुसून घेतात मग तेथे विषाणूचा संबंध येतो कूठे मग जैन धर्मियांवर सूतक का पाळतात
@pramilashirsekar74
@pramilashirsekar74 Год назад
Very nice👍
@sampatmusale7979
@sampatmusale7979 Год назад
सर्व चूक आहे
@shrikrishnabansod6220
@shrikrishnabansod6220 Год назад
अर्धवट ज्ञानावर लेखन आहे
@Himmat123
@Himmat123 Год назад
Nhi
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 Год назад
तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही ती सांगा ना मग
@shrikrishnabansod6220
@shrikrishnabansod6220 Год назад
@@annasahebbarhate6258 माणूस मेल्यावरच जिवाणू विषाणू जमतात का? तसे असते तर कोरोना आलाच नसता.
@vijaytambe7482
@vijaytambe7482 Год назад
आज मेला की, उद्या ही करून मोकळे होतात.आता लोकशाही आहे!
@udaya2341
@udaya2341 Год назад
कुत्र्या निट तरी बोल लाज वाटती का नाही
@soham9745
@soham9745 Год назад
#PranavTechMarathi 👌 marathi stories
@vilasjadhav9426
@vilasjadhav9426 Год назад
जंतुचा प्रादुर्भाव फक्त ऋषि मुनिंनाच होत होता का? आधुनिक युगात कोणी घर पेस्ट कंट्रोल करुणा घेताना दिसत नाही.
@dattatraynavale7585
@dattatraynavale7585 Год назад
Nice writing
@deepakgaikwad5247
@deepakgaikwad5247 Год назад
Dada lihunch photo.marla aasta tr tp..tri zala nasta yevda vel.
@laxmijadhav6505
@laxmijadhav6505 Год назад
खुप छान माहिती
@prakashahire4290
@prakashahire4290 Год назад
Hospital madhe dar divashi martat sutak ka palat nahi......
@snehapal6940
@snehapal6940 Год назад
Khup chhan akshar khup chhan aahe
@kalyanideshpande8975
@kalyanideshpande8975 Год назад
मृत शरीराचा पृथ्वीला भार सोसवत नाही असे ही आम्ही बालपणापासून ऐकत आलेलो आहे .. कदाचित वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक स्वच्छता ह्यासाठी च पुर्वजांनी तसे वक्तव्य वर्तविले ले असावे . बर्याच जणांना ही माहिती ही नसते त्यांना योग्य मार्गदर्शन झाले म्हणायचे !!!
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 Год назад
Handwriting 👌👌
@meenadarne9458
@meenadarne9458 Год назад
गैर समजुती दुर होतात
@Himmat123
@Himmat123 Год назад
Ho nakkich
@neelamjadhav5298
@neelamjadhav5298 Год назад
Khup chan mahiti dili thanks sir
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 Год назад
जर मृत्यु झाला त्या वेळी किंवा अंत्यसंस्कार करते वेळी तसेच अस्थी विसर्जन करते वेळी आपण हजर नसले तर सुतक का पाळावे
@sureshchand7737
@sureshchand7737 Год назад
आता बदल करण्यास हरकत नाही पण पूर्वी सांगितले होते ते ही बरोबर होते
@swatibokil4171
@swatibokil4171 Год назад
Infermation changli aahe pan bolun vhidio banva.
@laxmanbari5098
@laxmanbari5098 Год назад
इतर अन्य समाजात ही पद्धती लागू आहे का ,देहदान करण्याऱ्या ही पद्धत लागू आहे का।
@rohinipatil9448
@rohinipatil9448 Год назад
Kunala एव्हढा वेळ आहे तुम्हाला वेळ आहे वाटते
@nirmalanile3998
@nirmalanile3998 Год назад
गावाला मेला तेही सुतक का पळायचं
@ShripadKanekar1955
@ShripadKanekar1955 Год назад
ह्याला संदर्भ काय? गरुड पुराण इत्यादी. बरे मृत व्यक्ती पासून आपण खूप दूर असू, तर सुतक पाळायची गरज काय!
@eknathshinde8784
@eknathshinde8784 Год назад
अजिबात गरज नाही. पण केवळ जवळचं कुणी तरी मयत झाले आहे हे पटकन न सांगता लक्षात यावं म्हणून सुतक पाळण्याची प्रथा आहे.
@bhagwatbadve5097
@bhagwatbadve5097 Год назад
सूतक यांचा मूलार्थ काय ?
@bhimraokhabale5369
@bhimraokhabale5369 Год назад
10/व13 दिवस सूतक पाळणे म्हणजे कामाचे दिवस वाया घालवणे होय . फ तसेच पूर्वी सायन्स पाहिले नव्हते आता ते उपलब्ध आहे . रोग जीवजंतू याचे ज्ञान नव्हते आता अव.गत झालेय . मग यात अडकून पडने व कामाचे दिवस वाया का घालवा . जन्म आहे तर मृत्यूपण आहे . दु:ख होणार पण ज्याना मदतीची गरज आहे त्याना सर्व नातेवाईक जमून त्याना सावरावे बस्स एवढेच करा .सूतक शब्दच डिक्शनरीतून काढा.
@sitaramgavali400
@sitaramgavali400 Год назад
उतम माहिती
@aarsirsath
@aarsirsath Год назад
मूर्खपणा बाकी काही नाहीं
@Himmat123
@Himmat123 Год назад
Kasla murkhpana
@vijaymore4079
@vijaymore4079 Год назад
हे भाषांतर न पटणारे आहे
@sachinpanchalajivalisutarw177
Pratha keleli ahe mansan
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Год назад
सुतक पाळण्यासाठी चंद्रावर जायला हवे..
@ujwalakale1388
@ujwalakale1388 Год назад
Right, je kaam 4 te 5 minutes madhe zale aste 10 minutes lavl
@shobhajatte2406
@shobhajatte2406 Год назад
Akshar good aahe he dakhava che hote
@supriyasandbhor5394
@supriyasandbhor5394 Год назад
Kamachya lokana itaka vel asto ka , dusre Karan kunala kunabaddal aapulaki , Prem rahilech nahi
@sanaayehcoolest
@sanaayehcoolest Год назад
हे ब्राम्हण कुठे सुतक,नी बाराव ,तेराव करतात त्यांना सगळं माफ का तर तो ब्राम्हण? दुसऱ्याना लुबाडणून घ्यायच,हे नक्षत्र वाईट असं करा तसं करा
@malatitalele2608
@malatitalele2608 Год назад
सध्या लोक तर एकमेकांजवळ बसतात रडताना एकमेकांना स्पर्श करतात त्यामुळे सुतक पाळायचा फायदा होत नसेल असे मला वाटते
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 Год назад
नंतर स्नान करावे
@sumanpatil4954
@sumanpatil4954 Год назад
कोण लिहीतो ह्यांचे नाव समजु शकेल का
@mangalapande7254
@mangalapande7254 Год назад
Vrudhdikapalawi
@nanamore3306
@nanamore3306 Год назад
ही गोष्ट माहित आहे नवीन काही नाही लिहीण्याची गरज नाही
@natureenvironment8725
@natureenvironment8725 Год назад
Jyaveli kohalicha baap mela as jevha tyala samajal ani tyachi pudhchya divashi match hoti tevha to he sagl baghat nahi nasla tyane ti match khelali ani shatak hi marle. Hushar manase aslya bhangadit nahi padat. Aslya bhangadit baryach dharmat asatat. Pan kay ghyayach ani kay talayach he aapalyala samajl pahije
@sachinpanchalajivalisutarw177
Kuni sangitl nahi kara mhanun
@sudhakarjoshi2456
@sudhakarjoshi2456 Год назад
He lihinyapekha tondi sangalaya pahije. Vel fukat jato.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 Год назад
अंधश्रद्धा आहे ,
@Himmat123
@Himmat123 Год назад
Me सांगितलेली माहिती अंधश्रद्धा नाही . आपला दृषटीकोन तसा असेल.
@vijaydhumal9373
@vijaydhumal9373 Год назад
मग १५० किमी अंतरावर घडलेल्या मृत्यू प्रकरणात सुतक पाळण्याचा काही संबंध नाही
@Himmat123
@Himmat123 Год назад
नहीं
@ashishkamble6430
@ashishkamble6430 Год назад
Right
@sharadkumarkuber472
@sharadkumarkuber472 Год назад
ब्राह्मणाचा द्वे श आहे हे श्यास्त्र नाही
@mangalapande7254
@mangalapande7254 Год назад
Sangitletarmahititbharpadel
@parshurampawar2102
@parshurampawar2102 Год назад
कांहीतरीच सांगुन व्हिडिओ लांबला.
@swamibro2358
@swamibro2358 Год назад
लीहुन असे काय नवीन सांगीतले?
@mukunddakhane8355
@mukunddakhane8355 Год назад
आत्मा नसतो. शर
@mukunddakhane8355
@mukunddakhane8355 Год назад
शरीर हे चार महाभुता पासूनच बनलेले असते,चार महाभुताचे विघटन म्हणजे मृतू तर चार महाभुताचे संयोजन म्हणजे जन्म होय.जीव प्रगटतो. आत्माल्या कसे कळते की, बाबा... आईच्या उदरात केव्हा आणि कसा प्रवास करायचा? आकाश हे तत्व नाही आहे म्हणुन त्याचा प्रभाव जन्म मृतूच्या वेळी पडत नाही.
@HKNnews
@HKNnews Год назад
काहीतरी विषाणू
@vivekgajbhiye11
@vivekgajbhiye11 Год назад
बकवास माहिती
@ravikiranbulbule9025
@ravikiranbulbule9025 Год назад
मागासलेला द्यानी
Далее