Тёмный

मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan) 

S FOR SATISH
Подписаться 383 тыс.
Просмотров 177 тыс.
50% 1

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 384   
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana Год назад
दादा खूप छान घर आहे आणि व्हिडिओ एक नंबर होता . डोळ्यातून कधी पाणी आलं कळलच नाही.... वर्षाताई च्या आईला पाहून मला खूप आईची आठवण आली. आई असल्यावर माहेरी जाण्यात एक वेगळीच मजा असते.... माहेरचं सुख काही वेगळंच असतं ..
@pmadhuri944
@pmadhuri944 Год назад
छान आहे दादा वहिनी चया आईचें घर
@rupalipatil8528
@rupalipatil8528 Год назад
Yes aai vadil Astana ch maher khup chan asat
@vandanachavan2737
@vandanachavan2737 Год назад
11¹qqqqqqqàààqqaàqq1¹1¹qqqqqq¹¹
@hemagavit9083
@hemagavit9083 Год назад
सगळ्यांच्याच नशीबात माहेरच सुख नसत 🥺
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana Год назад
@@rupalipatil8528 हो ना...😟
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Год назад
खूप छान घर आहे "माऊलीचे"सतीश. व वर्षा.खूप मेहनत करून घर बनवले आहे... घरात काय समान आहे, वस्तू काय पडधे.आहेत की नाही जुने समान विखुरले गेले आहे .. अरे 🤗☺️😃🤗याला अजिबात महत्त्व नाही .. होतें सर्व हळूहळू .. मुख्यतः माऊली ल. स्वतःची वास्तू मिळाली आहे . सुखाने राहू शकणार आहे . शांत मनाने ती राहणार आहे ..यातच आलेय सर्व... खूपखूप आशीर्वाद आहेतच.तुम्हाला .."घर पहावे बांधून " उगाच नाही म्हणत...मस्त समाधान झालय रे!! छान आजूबाजूची जागा .वातावरण वरच्या बाजूला असलेल्या खोलीपुढील जागा(टेरेस.)..शहरातील😃😃🤗😄😁👍काय मस्तच....स्वयंपाक घरात चूल छान ...होणार थोडे काळसर...ठीक आहे. . चालते .. ..🤗😄 हळूहळू जमेल तसे करा...😁😃👍👌👌आत्ता वर्षा v तेजल दोघींना ही हक्कानी राहता येईल... माहेरी..👍🥳🥳🥳"घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेमजिव्हाला नकोत नुसती नाती .. मस्त छान वाटते आहे.... व्हिडियो खूप मस्त
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 Год назад
छान कमेंट
@pranalishinde2800
@pranalishinde2800 Год назад
mast comment
@deepalithakur3795
@deepalithakur3795 Год назад
👌👌
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Год назад
खरचं पावसाचा खूप निवारा झाला आईला कारण पहिल्या घरात खूप पावसाळ्यात त्रास होयचा
@harshavardhanpatil7979
@harshavardhanpatil7979 Год назад
👌
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 Год назад
एकच नंबर घर झालंय सतीश दादा कोणी काही म्हणोत पाठीवर टाकायचं पुढे चालायचे न डगमगता एवढं केलेस फार मोठ्ठ कौतुक आहे संस्कारी आईची संस्कारी मुलेच करू शकतात ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही.सलाम त्या आईला आणि मनापासून दंडवत
@आम्ही_राधानगरीकरTM
कष्टातून उभारलेली गोष्ट कधी पण छानच दिसते👌👌 तसेच आईचे घर पण छान दिसते आहे . जय सद्गुरू 🙏🙏
@sujatadesai8344
@sujatadesai8344 Год назад
मस्तच घर आहे हे अस घर बांधायला नसीब लागते, दादा तुम्ही शेवटी म्हणाला वाक्य ते अगदी बरोबरच आहे अडचणी येतात, पन घाबरुन नयेत असा सल्ला दिला, हे ऐकून बरे वाटले डोळ्यात पाणी आले, कारन आमच्या बाबतीत पन संकट आले होते ,
@khaadyasanjeevani9622
@khaadyasanjeevani9622 Год назад
घर खूप छान बांधले आहे. तुम्ही जावई असून सुद्धा वर्षा chya आईला न्याय मिळवून दिला . अशीच वर्षाला साथ असू द्या. वर्षाला किती समाधान मिळाले असेल आईचे स्वतंत्र घर बघून . खूप छान बांधले आहे घर . खिडक्यांना लवकर कलर करून घ्या म्हणजे गंज चढणार नाही . तिकडे पाऊस भरपूर असतो ना म्हणून.
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Hoy nakki
@amitakhire3939
@amitakhire3939 Год назад
खूप छान घर बांधले आहे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सर्व असेच आनंदी रहा 👍👍💐👌👌
@anishhadaware1625
@anishhadaware1625 Год назад
घर छानच आहे. मला असं वाटत तुम्ही चुलीच्या मागे टाईल्स लावल्या असत्या तर साफ करायला सोप होतं.
@rohinipandit4621
@rohinipandit4621 Год назад
🌹 मामींचे घर खूपच सुंदर 🌹जावई असून सतीश दादांनी सासूच्या घरासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे🌹सतीश दादा आणि वर्षा दोघांचे अभिनंदन....वर्षा इतके छान केस का ग कापलेस ? रागवू नकोस पण तुम्ही दोघेही साधेच खूप छान आहात 🌹
@santoshlahamge3759
@santoshlahamge3759 Год назад
👍 सतीश दादा आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो तु वर्षाच्या आईला मुलाची उणीव भरून काढतो 👍 तुला नक्कीच आशिर्वाद मिळतील ❤️👍
@tanujamandlik346
@tanujamandlik346 Год назад
जीवन ह्याचे नाव. मामीच्या घरासाठी जी मेहनत घेतली, आर्थिक पाठींबा दिला असणार. जरूरी आहे. फक्त स्वतःसाठी जगणे योग्य नाही. जावळ च्या नात्यांना घेऊन प्रगती करत रहा. ईश्वर पाठीशी आहेच.
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Год назад
Satish tumhi khup positive, chhan thoughts, khup khup sukhi raha,tumhi sukhi ki sagale jag sukhi honar he nishhit
@madhusudanbhagwat9271
@madhusudanbhagwat9271 Год назад
इतकी मेहनत घेऊन बांधलेल्या घरात रहाण्याचं सुख काही वेगळच असतं.सासुबाईंच म्हातारपण तुम्ही सुखकर केलतं.खूप छान. वर्षाच्या वडीलांचा फोटो दाखवा ना.
@anantchavan5973
@anantchavan5973 Год назад
घर छान मस्त आहे
@anantchavan5973
@anantchavan5973 Год назад
मला भेटा केव्हा वेळ मिळेल तेव्हा खालसा कॉलेज अनंत चव्हाण
@pallavisalunkhe3315
@pallavisalunkhe3315 Год назад
खूप छान आहे घर आहे तुम्ही सासू बाई साठी जे केले ते तुम्हाला त्यांचे पुण्य मिळेल
@gaurirane6810
@gaurirane6810 Год назад
Satish सर्वात pratham तुम्हाला कोकण सन्मान मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनदन तुमच्या मेहनती चे फळ आहे तुमच्या मामी चे घर खूप छान बांधले ती ही तुमची मेहनत आहे अशीच प्रगती करत रहा
@sushmasawant5716
@sushmasawant5716 Год назад
छान दादा, 👌👌👍👍 🙏 वरती देवानेपण भरभरून आशिर्वाद दिले असणार या नेक कामाबद्दल! विडिओच्या शेवटी तुम्ही बोलता ना स्वतः ची काळजी घ्या, खूप आपलेपणा वाटतो त्यात, so keep it up 👍
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 Год назад
फारच सुंदर घर आहे, माऊली ची मेहनत आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@swapnalikulkarni0610
@swapnalikulkarni0610 Год назад
खूप छान घर बांधले आहे आणि तेही निसर्गरम्य कोकणात
@sachinmhande5244
@sachinmhande5244 Год назад
खूप सुंदर आणि छान घर बांधला आहे. वरती टेरेस खूप छान आहे. व समोर चा परीसर आणि सुंदर निसर्ग आणि सौंदर्य दिसत आहे बघून खूप छान वाटते. एकदम कडक👍👍👌👌
@vandanakitchenrecipeandvlo9333
खुप छान घर आहे 🏡....कोकणातली घरे खुप छान आहेत.....
@rohanmisal9888
@rohanmisal9888 Год назад
खूपच छान ज्या कामगार वर्ग ने मेहनत घेतली आहे त्याना खूप खूप शुभेच्छा
@pravinjadhav1980
@pravinjadhav1980 Год назад
सतीश दादा अण्णाला पण पूर्ण सेट करा खूप छान
@pravinmhatre9085
@pravinmhatre9085 Год назад
मस्त सतीश दादा एक दिलदार नेतृत्व आहेस तू
@SS-nakshatra
@SS-nakshatra Год назад
छान घर आहे! हळूहळू सर्व होते! कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या गोष्टी जास्त सुख देऊन जातात.केव्हढी उडी मारलेली आहे हेही दिसतंय! नयन🙏
@nandkumarghatge
@nandkumarghatge Год назад
Khup Chhan Satish Mami Khup Nasibdar Aahe Gavat asun Swat cha Ghar zala Aamhi Shahrat asun Ajun aamcha swats cha ghar nahi zala chota Aahe pan khup Chhan aahe Tumchya Episode ne Aamhala Khup Dhir Milto.....
@vinayakgaikwad6011
@vinayakgaikwad6011 Год назад
खूप छान काम केलत दादा मामिना आधार दिलात तुमचे विडिओ बघून मि इन्सपायर होतो 👌👌👍👍
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Год назад
वा सतिश खुप सुंदर घर बांधून दिले वर्षाच्या आईला वर्षाच्या आईला बघून खुप छान वाटते हसऱ्या व शांत आहेत खुप मेहनती सरळसाध्या आहेत खुप आवडतात त्या मला खुप मोठ छान काम केले आहे तू खरचं त्यांचा जावई शोभतो तुला त्यांचे व देवाचे भरपुर आशीर्वाद मिळतील सदैव देव तुला सुखात आनंदात व मजेत ठेवील माझे सुध्दा बाळा आशीर्वाद आहेत असच चांगली काम करत रहा व जीवनात पुढे यशस्वी हो देव तुझ्या कुटुंबाला सदैव सुखी ठेवो एक नंबर विडिओ खुप आवडला
@ankushbabar2157
@ankushbabar2157 Год назад
खूप खूप छान आहे घर बांधलेले आवडले घर
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Год назад
खुप मस्त घर, ऐसपैस, एकदम सुटसुटीत अस बांधल्य, हॉल व किचन खुप मस्त , प्रमुख आकर्षण म्हणजे गॅलरी, एकच नंबर, जवळच समुद्रकिनारा दिसतो, अगदी निर्सग रम्य वातावरण, जबरदस्त👌👍
@nileshmahadeshwar4922
@nileshmahadeshwar4922 Год назад
दादा कसा आहेस कमी जागेत खूप छान घर बांधले तुम्ही . Khup chan
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Год назад
मामींचे घर छान बांधले आहे,खुप मेहनत कामि येतेच हे तुमचे यश आहे
@janakighadigaonkar1329
@janakighadigaonkar1329 Год назад
Satish dada main doorchya samorach devhara karu naye. Tyamule infuture devhara east west karun lava, pan main doorchya samor nako... Baki mamincha chotasa nahi mhannar pan swapnatla ghar ek number. Asach maminvar laksha asudya....
@shilpamahajan3616
@shilpamahajan3616 Год назад
अतिसुंदर, खूपच भारी झालाय घर, ओटी ठेवल्यामुळे अजून छान झालाय, फक्त खिडक्यांना जाळ्या लावून घ्या, म्हणजे पाली डास वगैरे येणार नाहीत
@arpitanandoskar7892
@arpitanandoskar7892 Год назад
मस्त च, एक माणूस म्हणून तुम्ही किती छान आहात, असेच राहा कायम
@sushama4714
@sushama4714 Год назад
दोन खोल्या का असेना स्वताच्या घरात राहण्याचे सुख काही वेगळेच असते.
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 Год назад
खुप खुप सुंदर घर . आईसाठी सिंगल दिवान घेऊन दया .
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Год назад
खुप छान व्हिडीओ वर्षाच्या आईच घर खुप सुंदर बांधले आहे. ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👍👍👍👍वर्षे च्या आईला नमस्कार. आणि खुप खुप शुभेच्छा. आनंदी राहा.तब्येतीची काळजी घ्या.
@mandarsawant7309
@mandarsawant7309 Год назад
घर छान आहे, चूल केलीस तर वरती धुराडे (धूर निघून जाण्यासाठी)करू शकतो. बाजूला चिकू केली ची झाडे लाऊ शकतो.
@manasipawar1976
@manasipawar1976 Год назад
छान घर आहे. घर बांधणे म्हणजे खुप अडचणी असतातच खरं आहे हे... हा video बघून आम्हाला पण एक कल्पना आली गावी छोटं घर कसे बांधावे....thanks 👍👌👌
@diyagharat4668
@diyagharat4668 Год назад
खूप छान घर बांधले आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं Nice Vlog 👍
@nandinikarkare4120
@nandinikarkare4120 Год назад
सतीश जी तुमच्या सासूबाइंच घर 👌छान आहे.
@udayghawre4613
@udayghawre4613 Год назад
Ghar atishay Sundar aahe. Ek yogha salya sangu shakto. Kalnirnayan or dinmargdishika, aani wall clock .pruva dishela lavave.. Door up side clock nasave. Baki khupach Chan aahe 1 St floor open Balcony ......Ek number.. Bhavi Aayushacha Aabhalbhar Shubhechha. Sarv parivars.
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 Год назад
तुमचे विचार खूप आवडले,असेच विचार कायम theva😊👌👍
@pravinpawar4934
@pravinpawar4934 Год назад
जावई असावा तर असा. घर छान आहे. टेरेसवरून लोकेशन सुंदर दिसते. अभिनंदन 🙏⚘️
@paragpatil3932
@paragpatil3932 Год назад
घराचा होम टुर अप्रतिम अतिसुंदर Home tour is very much excellent 👍
@sachinpotdar391
@sachinpotdar391 Год назад
मामी kashya aahat बऱ्या aahat na म्है स हंबरलीहोय., मस्त आहे timing., nice house congratulations.
@SamreshVlogs
@SamreshVlogs Год назад
हा वीडियो पाहून मन शांत झालं दादा👍👍🙏
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
🌸🌸🙏
@smitamanjarekar7450
@smitamanjarekar7450 Год назад
खूपच सुंदर घर आहे. मला खूप आवडले
@smitajadhav5874
@smitajadhav5874 Год назад
वर्षाच्या आईच घर छान आहे निसर्ग अरबी समुद्र दिसतो वातावरण छान आहे
@ashwinimhapankar8786
@ashwinimhapankar8786 Год назад
व्हिडीओ खुप सुंदर, घर सुंदर बांधलं गेलं आहे राहिलेली छोटी मोठी काम हळूहळू पूर्ण होतंच राहतील. आजी च्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डोळ्यात पाणी आल. असेच सुखी रहा प्रगती करत रहा.. आणि लवकरच आंबावली च्या आजी च्या चेहऱ्यावर हाच आनंद बघू द्या.. खुप प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद.. ❤️❤️
@vinayakghag9267
@vinayakghag9267 Год назад
नमस्कार दादासाहेब तुमच्या मामीच घर खुप छान आहे फक्त एकच आहे की घरा मध्ये चुली मुले घर पुर्ण काल होतो बाकी खुप छान सुंदर
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 Год назад
Ggar khupch chan zale aahe.mami na aata chan rahata yeil.tyani khupach kathin stitit divas kadhle aani tasha rahilyat tya.tyana aata aanandat rahata yeil.varsha satish ne tula khupach sports kela tyala manave lagnar.tyala tu kadhich kami padayla deu nakos.kayam tyachya sobat raha.tuzta sasubai ni pan chan saport kela.tya pan chan aahet.mhanun he zale.
@nilamdingankar3741
@nilamdingankar3741 Год назад
घर खुप छान आहे पण चुलीसाठी बाहेर छोटी रूम काढा कारण धुराने सगळं काळ होत आणि नंतर पावसाळ्यात पत्र्याला पाणी सुटतो आणि सगळं घाण काळ पाणी लादी वर पडतो आणि ते डाग जात नाही लवकर
@baalah7
@baalah7 Год назад
खूप बरं वाटलं वर्षाच्या आईच घर बघून 🙌🏽 S for Satish मध्ये वर्षाचा equal हातभार आहे आणि सतीश ते सासूबाई घर बांधून वर्षाला पुरस्कार दिलं 🏆
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Год назад
खूप छान घर बांधले सतीश भाऊ आणि वर्षा अप्रतिम मला खूप आवडलं तुमच्या इथं मसाले काय किलो आहे ते सांगा मला
@shamshuddinshekh8538
@shamshuddinshekh8538 Год назад
Ho dada nkki ch sng ki plot kiti ahe khrch kiti ala mhnje nvin ghr bandhnya sathi guide hot.... Ghr chhan bandhly..... N pls nkki vedio bnv....
@shreyasalashi7178
@shreyasalashi7178 Год назад
घर खुप छान आहे मला तुमचे व्हिडीओ पाहून कोकण खूपच आवडायला लागले आहें महत्वाचे म्हणजे घड्याळं डोक्याच्या वर लावू नये जेथून आपण जे ये करत असतो
@pravinjadhav1980
@pravinjadhav1980 Год назад
घर खूप छान आहे पुढच्या वाटचालीला शुभेच्छा
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Год назад
Very nice home PRASSAN vatale gavachi MAJJA enjoy kele thanks 🙏
@anilmohite5658
@anilmohite5658 Год назад
थूप छान घर बाधल वर्षा वहीनी च्या आईला पण छान वाटल असेल विडओ छान आहे
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 Год назад
एक नं. आहे गावचा छोटासा बंमला
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
Khup chan ghar bandalay tumi maminsadi dada ani kasth hi khup khetliy barobar ahe yekande changale kam jar karayche asel na tar trash khup hoto dada tu karach great ahes Ishwar tumala barbarati devo mast block dada ☺️👌👍♥️🙏
@minaltamhane9730
@minaltamhane9730 Год назад
Good Vlog.Mami na asha hoti ka ki ase aaple divas paalatatil? Chair aani palang hava mami na.....Tiche sukh tumhi paahilet....Far far kautook jaavayache.Satish dada nice attitude.
@sushamgamre2435
@sushamgamre2435 Год назад
खूपच सुंदर घर बांधले आहे छोट्या जागेत
@monikakale5718
@monikakale5718 Год назад
खूप छान घर दादा रंग द्या अजून घर उठून दिसेल.
@parirevaentertenment9608
@parirevaentertenment9608 Год назад
मला खूप आवडलं घर खूप प्रसन्न वाटलं
@vikasdhuri2724
@vikasdhuri2724 Год назад
घर तर सुंदर पण शेवटचं वाक्य ऐकदम छान आहे.
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Год назад
खूप छान आहे घर आणि गा्वातलया घरात अशाच जुन्या वसतु जपुन ठेवतात
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Год назад
सतिश👍🏻👌 ॐ साई राम🙏🏻🚩
@Rahul-ry9xb
@Rahul-ry9xb Год назад
Khup chan Tumcha he ghar chota jari disat asla tari khup Sundar ahe, bhari ahe
@kalpanagurav3088
@kalpanagurav3088 Год назад
सतीश दादा मी तुझे सगळे व्हिडिओ पाहत असते... तुमची फॅमिली मला जाम आवडते.. एकदम भारी आहेस तू आणि वर्षा... आणि त्यातही तुम्ही कोकणचे... म्हणजे काही बात वेगळीच... Always l love kokan... आजचा व्हिडिओ पाहता पाहता कधी डोळ्यात पाणी आले काही कळलेच नाही.... असेच खुश राहा दोघे.
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
🙏🙏🌸
@dhuriyash5857
@dhuriyash5857 Год назад
Khup chaan Ghar aahe Mala aavdal...aamcha gharachi jaga dekhil itakich aahe ...pan Ghar tumhi khup chhan Bandhal aahe....kharch nkkki sanga..........
@artikotare8463
@artikotare8463 Год назад
खुप सुंदर विडीओ खुप छान घर आहे 👌👌👌
@abhijitkeer2531
@abhijitkeer2531 Год назад
Dada mast kokanatil maminche Ghar aani tumachi tyanna milaleli Saath (javai)🙏
@swapnilsupekar9273
@swapnilsupekar9273 Год назад
वर्षा खूप लकी हे तिला तुझ्या नवरा भेटला
@riyathombare3635
@riyathombare3635 Год назад
खूप छान आहे घर
@swatijadhav7974
@swatijadhav7974 Год назад
Satish Varsha 1no. Ghar an ghara bhovti khup Sundar jaga ahe maami khup aanandi ahe.
@prajaktarecipevlogs3905
@prajaktarecipevlogs3905 Год назад
खूप छान घर बांधले आहे ....Video 👌👌
@sameerkalamkar133
@sameerkalamkar133 Год назад
First comment tumhi khup chan ghar bandal
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Год назад
Shree swami samarth 🙏😇❤ Chan aahe beautiful house ❤ Chan vlog dada ❤
@jayashreechaudhari4633
@jayashreechaudhari4633 Год назад
घर छान बांधले आहे.अभिनंदन आई व तुमचे 💐💐
@aartikadam6000
@aartikadam6000 Год назад
Curtains sobat door lava hall madhe bare hoil ghar sunder GBU BOTH
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Год назад
छोट्या जागेत छोट असे टुमदार घर बाधलेले बघून फार छान वाटले. शेवटी घर हे घरच असते.ते लहान मोठ यात तुलना न करता समाधान मानले पाहिजे. कारण घर हे आपले आश्रय असतो.
@sanjaybhurke1183
@sanjaybhurke1183 Год назад
घराचा खुप छान व्हिडीओ होता
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
खूप छान घर बांधले दादा, वर्षाचे घर आता खूपच छान वाटतं खूप सुंदर असं काम केलं तुम्ही, 👌👌👌👏👏👏👏👍👍👍👍🙏
@vilasmanohar1399
@vilasmanohar1399 Год назад
So that people can really experience the nature of konkan area
@sushmitakambli4018
@sushmitakambli4018 Год назад
Very nice vlog 👌👌👌👍👍👍 family pn khup chan ah 👌👌👌🥰🥰
@sunitakadam1374
@sunitakadam1374 Год назад
Khup chan aahe ghar dada vahini aai che khup aasherwad melatel dada vahini eak number
@sapnaramesh7345
@sapnaramesh7345 Год назад
Khup sundar ghar aahe. Tumhi sagale khup mehanati aahat. Nehmi khush raha ❤️❤️
@vandanananaware9314
@vandanananaware9314 Год назад
Very nice home tour Mami na yet nasel tar gas gheun devu naka risk naka gheu
@ushakokate3286
@ushakokate3286 Год назад
Gharar khup sunder bandhale ahe. Dream house. Tumhi pavsali panyachi soy Keli nahi. Dare , khidkya saglikadun Pani yenar. Meter var suddha Pani padel.
@ushakokate3286
@ushakokate3286 Год назад
Kitchen madhe ek exhaust fan suddha lavlat tar chhan hoil.
@shantidalvi564
@shantidalvi564 Год назад
Varsha chya aai ch ghar Chan aahe aai khup khush aahet
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Год назад
Khup Abhinandan mami khup chaan ghar banla dada mami chya chehrya varcha samadhan chaan vatata tyanna bhagun swatachya Gharat rahnyacha samadhan vegalach asta
@suyashjadhav2216
@suyashjadhav2216 Год назад
Do not hang big clock on door chowkat.change the place.
@savitapatil6465
@savitapatil6465 Год назад
Khup chan zale ahe tumcha kashtache phal ahe te
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 Год назад
दादा सगळ छान आहे पन जर तु वरती सीमेंट ची पडदि कीवां कडापा टाकुन मांडनी केली असतीस तर वरच सगळ सामान राहील असत जुन्याघराच माळ्यावरच सामान भाहेर आहे
@hirabaria5747
@hirabaria5747 Год назад
Satish dada ghar cha baher aagan la lakdachi chul banva chan hoil
@vaishaligawde7718
@vaishaligawde7718 Год назад
घरा घरापेक्षा तुमचं मन किती मोठा आहे दादा हे समजलं
@manjirithakuar9208
@manjirithakuar9208 Год назад
Satish dada mami ch ghari khup Chana aahe❣️
@rashmidamodar841
@rashmidamodar841 Год назад
You keep the steps in kitchen.and make the two rooms in upper floor
Далее