मला असे वाटते की मार्केट मध्ये फुगवटा तयार होत आहे. तो फुटण्याची वेळ अजून आली नाही ती पुढील वर्षभरात केव्हाही येईल. सध्या मिळेल ते छोटे छोटे फायदे घेऊन पुंजी जमा करणे हेच योग्य ठरेल
As of today 04/07/2024 NIFTY P/E ratio is 22.97 which is well within normal limits so market is not overvalued hence no signs of market crash in the near future altough small small corrections are there but no major crash....next decade belongs to INDIA Inc
कृपया घाबरू नये जे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर आहे त्यांनी आराम करावा आणि जे स्विंग आहेत त्यांनी रजिस्टन वर प्रॉफिट book करावे, चाड उतार येतं असतो मार्केट मध्ये