धन्यवाद साहेब 100 % तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही एक ही गोष्ट खोटी किंवा चुकीची माहिती सांगणार नाही धन्यवाद भरारी 1222 यावर A To Z सविस्तर व्हिडिओ बनवा धन्यवाद 🙏
भरारी 1222 या मिरचीची सुरुवात ते शेवटपर्यंत उत्कृष्ट माहिती सांगितली. खूप छान सर पण बियाणे कोणत्या कंपनीचे आहे व ते कोठे उपलब्ध होईल ते सांगा. मला यावर्षी ऑगस्टमध्ये लागवड करायची आहे. धन्यवाद सर. विजय नाईक हमिदवाडा. ता.कागल जिल्हा कोल्हापूर.
सर मी तेजा 4जुलै महिन्यात लावली आहे आणि ती आत्ता 2आठवडे तोडणी चालु आहे, मिरची quality चांगली आहे परंतु फळ कीड होत आहे तसेच पानांवर कीड प्रधूर्भव होत आहे काय करावे
@@borgavetechonology सर आमच्याकड मार्केटींग ला गुजरात मध्ये 3 (नाशिक ) मध्ये 3 मार्केट आहेत त्या मार्केटला लांब व हीरवी पोपटी मीरची चालते मी लास्ट ईयर सेमीनंस ची सेवा 786 केलेली पोपटी मधची चांगली आहे ती पण 1222 पण ट्राय करावी अस वाटत सर
आमची मिरचीची झाडे जुनी आहेत एकच भर लागला नंतर भर लागला नाही आता भरपूर फुले आहेत पाने लहान झाली आहेत ती मोठी करण्याकरता काय करावे लागेल फुले भरपूर आहे त त्या फुलापासून फळात रूपांतर होण्यासाठी व पाने मोठी होण्यासाठी कुठल्या औषध फवारावे लागेल
सर या युट्युब च्या यशोगाथा ऐकून शेतकऱ्याचं फार मोठे वाटोळ झाले चैनल वाले स्वतःच्या कमाई साठी शेतकऱ्याची दिशाभूल करत असतात एका शेतकऱ्याला पैसे झाले की गावभर ओरडत सांगतात एकाच दोन
नमस्कार तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो खुप प्रेरणा मिळत असते माहीती मिळत असते शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडते एक विनंती होती भरारी 1222 ही व्हरायटी 40-42 अंश सेल्सिअस उष्णतेत फुल सेटिंग होऊ शकते का व्हिडिओ बनवा ना प्लीज
मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे मला एक एकर मल्चिंग वर मिरची लावायची आहे आमच्या इकडे अंकुर 930 चालते, मला हिरवी आणि पिकवण्यासाठी सुद्धा लावायची आहे तर भरारी कशी आहे, आणि उसामध्ये लावली तर चालेल का
थोडे अगोदर विडिओ दिला असता तर बरं झाले असते आत्ता BASF ची अरमार तयार करून लावली 20गुंठे माझी आत्ता AK47 चालू आहे मार्च ची लागवड आहे पण माल थोडा कमी निघत आहे