ओंकारजी मी नेहमीच आपले vdo पहात असतो. Vdo फार सुंदर शूट केलाय परंतु, आपला आवाज फार बारीक लागतो. असे बऱ्याच vdo मध्ये होते. असो, प्रत्येक वेळी आवडलेली प्रॉपर्टी बजेट मध्ये असूनही शेतजमीन असल्यामुळे ती घेता येत नाही. ह्या प्रॉपर्टी मध्ये घर, प्लांटेशन, पाणी, वीज सर्व कांही आहे. मला हे कळत नाही कि, एखाद्याला शेती, बागकाम आवडत असेल आणि नोकरी न करता त्याला हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचे आहे तर त्याने शेतकरी होऊच नये? शेतकरी म्हणून त्याला जन्माला यायला हवे कां?
नमस्कार, व्हिडियो अपलोड करण्यैपूर्वी तुम्ही स्वत: तो एकदा ऐका, आवाज खूपच क्षीण आहे, जरा मोठ्याने बोललैत तर बरे होईल, सगळ्याच व्हिडियोंचा आँडियो एकदम क्षीण. सुधारणा करा, ही विनंती. कानाजवळ घेऊन ऐकावं लागत, सबब, व्हिडियो बघू शकत नाही. एकतर नुसता व्हिडियो बघणे अथवा कानाजवळ घेऊन माहिती ऐकणे, दोन्ही व्यवस्थित नाही.
Surrounding open space is nice for gardening..however suspect away from core market..Big trees are not essential but OK.. yet @ 17- 20 lacs is OK for dead investment...
प्रत्येक व्हिडिओ बनविताना त्यावर वाचकांना दिनांक तसेच propertichya उपलब्धच माहिती मिळाली पाहिजे,तसेच property vikalya barobar twarit video band करण्यात यावा ही विनंती.