Mast dada chan video maze gaon suddha malwan Hadi amhi hadi che Hadkar mi may madhe hadi la aste apan khup BHAGYAWAN ahot ki apan kokanatale ahot jai Sindhudurga
माझी दीदी अश्विनी लीलेश नरसुले ने आपला व्हिडिओ लिंक पाठवली आज. मी देखील काल तिथेच होतो. तासगांव वरून आलो होतो. काल मी देखील संध्याकाळच्या मार्केट मधून मासे घेऊन देवबाग च्या sunshine homestay मध्ये बनवायला दिले... उत्तम मासे होते. अगदी रास्त किमतीमध्ये पोटभर मासे खाल्ले.