Hila nehami mumbaichA mothepana asto as bolate jas gavache rikami astat...tumhi jata majja marayla tyamule Sagal nivant aramat vatat gavi rahtat tyana vichara kiti ghai aste kamachi te 2 min basayla vel nasto bicharyana
सतिश दादा, आजचा दिवस खुपच छान ऐंजाॅय केलाच तुमच्या प्रयत्नाने आईसमान सासूबाईंची जी सेवा घडते तुमच्यात संस्कार अनंत आहेत प्रधण्या अगदी प्रेमळ आहे. सर्वांनी आनंदी रहा आणि काळजी घ्या 👍
दादा, प्रांजू बरोबर खुप छान व्हिडिओ वाटला, मामींचं घर खुप छान आहे पण चूल घरात पेटवल्याने काल्या धुरामुळे सगळं घर खराब होईल, खरंच त्यामुळे चुळीची व्यावस्था बाहेर करा.
तुमच्या गावावरून मडबण कीती लांब आहे आणि जितपुर पण मी विदर्भ मधे अकोला येथे राहते आम्ही कोकणात फिरायला आलेलो डिसेंबर मध्ये खूप खूप छान वाटल कोकणात रत्नागिरी गोवा देवगड विजय दुर्ग असे खुप ठीकाणी फिरलो बारा दिवस चा टूर होता आमचा मडबण ला सहा दिवस मुक्काम होता
are ratate dada aata tujhya shirdi tourist sai lord darshan jhale tya pramane shegaon torist sant gajanan maharaj darshan dakhaw tujhya youtube channel war pan medium vegale tujhi bayako pranju pradnu anna bhagini mevhani mevhane yana gheun ja
Bike stand la lavaychi trick sangto stand payane jaminivar tekwa mug andaj ghya vyavsthit tekla aahe yach mug fakt stand var ubhe raha bike mage yete stand var fakt he kartana halkishi khecha... Itka vakun khechaychi garaj nahi
बहुतांशी आपल्याला बाहेरच्या जागेच्या माहिती नसते.. थोडक्यात खराब जागा असतात.. त्या मूळे रस्त्यावर नॉनव्हेज खाणे टाळावे.. काही काही जवळचे देवस्थानाना सुध्दा चालत नाही... त्रास सुधा होऊ शकतो... काळजी घ्या..
आणि चुकून खाल्ले तर पहिला घास खाली टाकावा हे तुला माहीती असेल असे मला वाटत आपल्या कडे मोठी माणसे खाऊ देत नाही असे म्हणतात की काही तेलकट जरी खाल्ले तरीही पाण्याचा हात तोडावर फिरवावा। (बाहेर)👍👍👍