Тёмный

मीन राशीसाठी २०२५ ते २०३० चे भविष्य। Future for Pisces from 2025 to 2030 

Astroguru Dr Jyoti Joshi
Подписаться 432 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
2025 to 2030 ya kalavadhit meen rashi che bhavishya kay asel
भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨‍🍼
कार्यशाळेत सहभागासाठी खालील लिंक वर पेमेंट करावे
imojo.in/E5Oq7k
पेमेंट केल्यानंतर सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
forms.gle/H4Cg...
ज्योतिष प्रेमींच्या विशेष मागणीवरुन आपण २०२५ ते २०३० या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीसाठी २०२५ ते २०३० पर्यंतचा काळ कसा राहिल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या काळातील काही विशेष ग्रह स्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मीन राशी साठी आर्थिक स्थिती कशी असेल, मीन राशीच्या जातकांचे लग्न कधी होईल, मीन राशी वाल्यांचे आरोग्य कसे राहील, मीन राशी वाल्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल का, वास्तु तसेच वाहन योग कोणत्या वर्षात आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तसेच शेवटी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #meenbhavishya
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@AniketPatil-yj3cf
@AniketPatil-yj3cf 2 дня назад
काहीतरी पॉसिटीव्ह पण सांगत चला..... सगळंच कस निगेटिव्ह असेल?
@sandhyatajane5849
@sandhyatajane5849 3 дня назад
ताई तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केले जेणेकरुन योग्य ती काळजी व योग्य ते उपाय करणे शक्य होणार आहे. खूप खूप धन्यवाद.
@sonalikukarni
@sonalikukarni 2 дня назад
Saglyach tar nakaratmak goshti sangitlya.. mhane sakaratmak bhavishya sangto amhi.. adhich meen ras ghabrat tyat tu hi ajun gabhrava.
@sonalikukarni
@sonalikukarni 2 дня назад
Positive dar veli aikun pn kahi upyog nahi. Yanch kahi khar hit pn nahi
@vivekjoshi2014
@vivekjoshi2014 2 дня назад
Very nice information Medam ❤❤❤
@smitadolas5336
@smitadolas5336 3 дня назад
जय ज्योतिष
@rajashreebane4672
@rajashreebane4672 2 дня назад
🙏🙏 Namaskar Tai Bar je kahi hoil te chaglch hoil
@sansan8738
@sansan8738 2 дня назад
माझ्या वागण्याचा बरेच नातेवाईक दुरावली हे खरं आहे पण मी चुकीचं बोललो नाही त्यामुळे एकटं वाटू लागतं पण ध्यान करून स्वामी समर्थ जाप करुन खुप प्रयत्न करत आहे मला वाटतं सात चक्रावर मार्ग दर्शन घेऊन मनाची शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे का
@dayanandkokane3104
@dayanandkokane3104 21 час назад
स्पष्टवक्ते पणामुळे होत, आपली काहीही चूक नसते पण लोकांना सत्य पचत नाही
@pratib2737
@pratib2737 3 дня назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 дня назад
जय ज्योतिष
@himanshiraizada2407
@himanshiraizada2407 2 дня назад
Itne bekar logo ko sunte kaise ho , she is another hoax
@truptiparadkar7332
@truptiparadkar7332 6 дней назад
हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष ..... श्री स्वामी समर्थ 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 дня назад
जय ज्योतिष
@madhavmarathe8079
@madhavmarathe8079 День назад
Vishnu cha photo nsel tar ksa dakhva va
@madhurirawal5569
@madhurirawal5569 День назад
Where i contact u in pune
@NickkysWorld
@NickkysWorld День назад
ही madam नेहमी negative बोलत असते, me unsubscribe kartoy हिला.
@pallavikhare5890
@pallavikhare5890 3 дня назад
खूप भीती वाटते आहे ह्या कालखंडाची
@PrashantMarathe-dd9kd
@PrashantMarathe-dd9kd 2 дня назад
घाबरण्याच कारणच काय. कोणतीच अवस्था कायम तशीच राहत नाही सगळंच बदलतंय माझा अनुभव तर हा आहे कि साडेसाती तुमच्या तील अशुद्धता दूर करते. ही एक शुद्धते ची प्रक्रिया आहे. जे जायला पाहिजे ते जाईल जे शुद्ध आहे ते राहील. मंगल हो 🙏🌹🙏
@sheelakorgaonkar1611
@sheelakorgaonkar1611 2 дня назад
जय ज्योतिष नमस्कार मॅडम, आपण सांगितलेला उपाय रोज करायचा आहे की काही ठराविक वारी करायचा आहे.
@vinantipatkar9243
@vinantipatkar9243 2 дня назад
@@sheelakorgaonkar1611 every Thursday
Далее
Holding Bigger And Bigger Dogs
00:18
Просмотров 27 млн
Семья с двойным дном. Рассказ
2:45:06
Lunar Eclipse in Pisces: Komilla Sutton
12:49
Просмотров 8 тыс.