Тёмный

मी प्रेग्नेंट आहे का?? एक good news आहे.. आज स्वामींच्या आदेशावरुन सांगते सत्य🙏 स्वामी कृपा🙏 

Pooja's Lifestyle
Подписаться 570 тыс.
Просмотров 225 тыс.
50% 1

#swamiseva #swamianubhav #shreeswamisamarth #guruvarseva #dattaseva #चतुर्थी #श्रीस्वामीसमर्थ
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only @49 instead of Rs 99
Use my code PL50
Download Link:-kukufm.page.link/Ken9oLh3wjaw...

Опубликовано:

 

7 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4 тыс.   
@archanawaykar1239
@archanawaykar1239 Год назад
तुझे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐खरं सांगू मी 2 वर्षांपूर्वी तुझा एक व्हिडीओ बघितला आणि तेव्हपासून मी स्वामी भक्ती करायला लागले. लॉगडाउन होत तेव्हा आम्ही दोघे खूप निराश झालो होतो खूप बिकट परीथिती होती तेव्हा आमची घरात खायला नव्हते काम नव्हतं घरभाडे थकले होते कोरोना झाला होता कुणीच कोणत्याच प्रकारची मदत करत नव्हतं एक लहान मुलगा आणि आम्ही दोघे एव्हडं आमच कुटुंब आहे. नवरा अपंग अशावेळी सर्व नातेवाईक असून सर्व श्रीमंत असून कधीच कुणी मदत करत नव्हतं सासू सासरे शेजारी दिर जावं सर्वानी बोलणे सोडले आम्ही आहोत का मेलो काहीच कोणाला घेणं नव्हतं अशावेळी आमच्या मनात एक विचार आला तिघानीं मिळून हें जीवन संपवायच आणि आम्ही आत्महत्या करायचा विचार केला. अशातच तुझा एक स्वामीनविषयीचा व्हिडिओ पाहण्यात आला आणि आमच मन परिवर्तन झालं. आणि मी तेव्हा स्वामीनचे 11गुरुवार करण्याचा निर्णय घेतला आणि आज माझे दोनदा गुरुवार करून झाले. जेव्हा पासून मी स्वामीभक्ती करायला सुरुवात केली तेव्हा पासून माझे दिवसच पालटले माझी एव्हडी भरभराट झाली की आता आम्ही स्वतःचे घर घेतलं आहे लवकरच आम्ही तेथे रहायला जाऊ. हा माझा अनुभव मी खूप दिवसापूर्वी सांगेन म्हणून बोलले होते ते मी आज तुला सांगत आहे. हे फक्त तुझ्यामुळे आणि स्वामीन मुळे शक्य झाले स्वामी तुला कधीच काहीही कमी पडू देणार नाही. तूझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि माझे मिस्टरही स्वामी भक्ती करायला लागले. मी तूझ्या पेक्षा खूप मोठी आहे म्हणून तुला एकेरी नावाने बोलते. तुझे खूप खूप आभार मानते. 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾❤❤❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehalsalunkhe8463
@snehalsalunkhe8463 Год назад
अभिनंदन ताई....स्वामिकृपेने तुम्ही आनंदी व निरोगी राहो😘😘😊😊😊 काळजी घ्या.. आणि एक ताई प्रार्थना करा ना आपल्या स्वामींना की माझ्या बहिणीच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत पण अजूनही आई होण्याचं भाग्य तिच्या नशिबी नाही आलं ती खूप जीवाला लावून घेते ही गोष्ट... स्वामिकृपेने तीला ही लवकर आई होण्याचं भाग्य मिळुदेत हीच स्वामीचरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏
@ujwalakhambe3523
@ujwalakhambe3523 Год назад
Santan gopal stotra wachayla sanga tumchya bahinila Ani swaminch namsmaran kara 🙏
@snehalsalunkhe8463
@snehalsalunkhe8463 Год назад
@@ujwalakhambe3523 त्याचे काही नियम असतात का म्हणजे किती दिवस timimg किती आणि संकल्पयुक्त करायचं असते का? ही सेवा
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Год назад
Abhinadan tai shreesawami samarth
@poonamhande2552
@poonamhande2552 Год назад
Swami stotra vacha vadachya zada khali basun vachaych kundi madhe vadach rop lavla tari chalel tya zada khali basun he stotra vachaych mala swatala anubhav ala ahe Swami nakki iktil
@snehalsalunkhe8463
@snehalsalunkhe8463 Год назад
@@poonamhande2552 ok tai.... Thank you
@meenakshishinde9846
@meenakshishinde9846 Год назад
अभिनंदन ताई.....स्वामी महाराजांची कृपा सदैव तुझ्यावर राहो.....खूप गोड भावना आहे ही.....मे पण खूप वाट बघतेय या दिवसाची की कधी स्वामी माझ्या पदरात ते दान टाकतील.......
@vaibhaviagre7776
@vaibhaviagre7776 Год назад
Lavkar ch Tai 💐🙏
@vanshikakadam6171
@vanshikakadam6171 Год назад
🎉अभिनंदन ताई 🎉स्वामी समर्थ तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो आणि जस तुम्हाला आई होन्याच सुख मिळाल तस मलाही आई होन्याच सुख स्वामी समर्थ मला देतील अंस मला मनापासून वाटत || श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
@pritisonare3466
@pritisonare3466 Год назад
Shree Swami Samarth🌺🙏
@kishorKumar-jo7ff
@kishorKumar-jo7ff Год назад
स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्ताचा पाठीशी राहतात ।तुमची इच्छा महाराज जरूर पूर्ण करतील ।जय स्वामी समर्थ ।
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Год назад
Shreesawami samarth 🙏 🌷 congratulations
@yougeshbhosale135
@yougeshbhosale135 5 месяцев назад
Sree Swami Samarth 🙏🌺
@mangalbarade6566
@mangalbarade6566 Год назад
खुप छान ताई तुझं बोलणं एकुण अ़गावर काटाही आला डोळ्यात पाणी पण आलं आणि तुझ्यासाठी खुप आनंदपण झाला ..जिथे विज्ञान संपत तिथे महाराजांची लिला सुरू होते हे आणि हेच सत्य आहे श्री स्वामी समर्थ
@mita9713
@mita9713 Год назад
हो 👍
@swapnilkshirsagar2997
@swapnilkshirsagar2997 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरावर आणि तुमच्या येणाऱ्या बाळावर राहावा हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rupaliphulore
@rupaliphulore Год назад
खूप खूप खूप खूप अभिनंदन ताई ,खूप आनंद झाला ,ताई तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करोत , तू नेहेमी अशीच हसत आणि आनंदी रहा हीच स्वामीं चरणी प्रार्थना , आणि हो ताई लवकरच आपल्या घरी स्वामी येणार आहेत तर स्वतःची, आरोही ची दादाची आणि हो आपल्या छोट्याशा येणाऱ्या स्वामी बाळाची काळजी घे ,🌹श्री स्वामी समर्थ🌹 स्वामीं चा आणि गुरुमाऊलिं चा कृपा आशिर्वाद नेहेमी तुझ्या वर राहो . 🌹श्री स्वामी समर्थ🌹
@ashalatagaikwad3693
@ashalatagaikwad3693 Год назад
खुप खुप अभिनंदन पुजा. स्वामींच्या आशिर्वादाने एक सुंदर फुल तुझ्या पदरात पडणार आहे.त्या फुलाला तू तितक्याच सामर्थ्याने त्याला घडवणार आहेस.या तूझ्या मोठ्या ताई कडून तूला खुप प्रेम.💞🍓🍒🍉 खुप फळं खा & मस्त रहा.👍👍
@padmakanade2457
@padmakanade2457 Год назад
Wow आज गुरुवार खूप मोठी आनंदाची बातमी आली. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 आरोही आता मोठी होणार
@poojapandharpatte8918
@poojapandharpatte8918 Год назад
Congratulations tai swami chi krupa
@rekhalakshmana5840
@rekhalakshmana5840 Год назад
Congratulations Pooja all the best god bless you
@divyagound6103
@divyagound6103 Год назад
Khup khup mana pasun abhinandan tumhala tai aani mala hi mul hott nhavt aani mi akkalkot la jaun aale aani tyach mahinyat mala pregnancy chi news bhetli shree Swami Samarth
@komalghuge3188
@komalghuge3188 Год назад
Congratulation tai
@komalghuge3188
@komalghuge3188 Год назад
Shree swami samerth
@geetasonwane6509
@geetasonwane6509 Год назад
Tai congratulations तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@sneha2862
@sneha2862 Год назад
Ka mulgi jhli tr ky houl
@aarushkumbhar5016
@aarushkumbhar5016 Год назад
अभिनंदन पूजा 🎉 तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना 🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌼🌼
@bhartitambi6299
@bhartitambi6299 Год назад
👏खूप खूप अभनंदन ताई महाराजांच्या कृपेने तुझे सगळे दिवस खूप छान जाओ हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
@asmitanerurkar5144
@asmitanerurkar5144 Год назад
खुप अभिनंदन 🎉..तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवू देत. आणि हे सुख सर्व ताईना मिळू दे हिच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ 🙏🥰
@muthyalaarchana
@muthyalaarchana Год назад
अभिनंदन ताई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या श्री स्वामी समर्थ
@omsuryawanshi2348
@omsuryawanshi2348 Год назад
अभिनंदन 🎉🎉💐💐👏ताई स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌺 जय जय स्वामी समर्थ 🙏 🙏 🌺 🌺 🌷 🌷 🌻 🌻 ❤️
@ganeshlanghi4327
@ganeshlanghi4327 Год назад
ताई श्री स्वामी समर्थ 🙏 तुम्हीं जो प्रसंग जी आनंदाची बातमी सांगीतली आहे. आताच्या घडीला. तो प्रसंग आणि आनंदाची बातमी माझ्या बाबतींत घडला आहे.. मलाही काही कारणास्तव ही गोष्ट डॉक्टरांनी कधीही शक्य नाही असे सांगितली होती.. पण महराजांच्या पुढे काहीच अशक्य नाही. जे अशक्य ही शक्य महराजनी करून दाखवले आहे.. आज ह्या क्षणाल मी देखील खूप आनंदी आहे.. मलाही आणि माझ्या फेमिलीला विश्वास नव्हता पण सगळया टेस्ट ह्या पोजेटिव आल्या आहेत. आणि महाराजांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ranirathod7441
@ranirathod7441 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 ताई तुला हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏स्वामी महाराज तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत🙏 स्वामी कृपा तुमच्यावर असेच राहोत हिच प्रार्थना 🙏🙏
@drprarthanaraghavrajemahad9574
Hii ताई मी pallavi patil लग्नानंतर नाव change झालं म्हणून कदचित लवकर ओळखू येणार नाही मी पण pregnant आहे so happy for you also कदचित आपल्या दोघींचीही pregnancy एकाच वेळेला आली एक स्वामी भक्त आणि dr म्हणून संगतीये health कडे लक्ष दे ताई नक्की😊 तुझ्या पोटी स्वामी जन्म घेवो हीच महराजांकडे प्रार्थना Congrats Tai ❤️श्री स्वामी समर्थ 🙏
@indiashastra1333
@indiashastra1333 Год назад
Tai mi aaj test keli tar halkishi line aali aahe yachya aadhi 2 vela ki tar light hoti dist hoti pan aaj dist nahi mala 2 mahine 5 diwas zalet kahi samjt nahi
@drprarthanaraghavrajemahad9574
@@indiashastra1333 ताई काळजी नका करू एकदा परत जवळच्या clinic मध्ये जाऊन सविस्तर test करून घ्या श्री स्वामी समर्थ 😊🙏 आणि हो पुन्हा एक असं भरपूर cases मध्ये होत घाबरण्यासारख नाही... 😊🙏
@kshitzkamble3273
@kshitzkamble3273 Год назад
Congratulations Tai shree swami samarth bless you Tai
@drprarthanaraghavrajemahad9574
@@kshitzkamble3273 thanks Tai 😊🙏 श्री स्वामी समर्थ 😊🙏
@vaishalibagade3356
@vaishalibagade3356 Год назад
@@indiashastra1333 Beta HCG test keli ki samjate, please consult Doctor
@monalibhange8305
@monalibhange8305 Год назад
खूप आनंद झाला ऐकून हे .खूप अभिनंदन आणि काळजी घे बाकी महाराज आहेत च ☺🙏श्री स्वामी समर्थ
@bharatitalkar8137
@bharatitalkar8137 Год назад
अभिनंदन पूजा स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏
@ashwinikalambe8892
@ashwinikalambe8892 Год назад
अभिनंदन ताई, स्वामींची कृपा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, ताई तुमची आणि बाळाची काळजी घ्या आरोही ची पण काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vaidehisawant3316
@vaidehisawant3316 Год назад
Congratulations tai🎉🥳 श्री स्वामी समर्थ 🙏🙏तूझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवो हीच महाराजांन चरणी प्रार्थना
@sharvariparab2727
@sharvariparab2727 Год назад
अभिनंदन तुम्हाला, स्वामींची कृपा सदैव असू द्या तुमचा वर आणि तुमच्या कुटुंब वर
@ashwinijadhav1735
@ashwinijadhav1735 Год назад
🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏अभिनंदन ताई.... स्वामी तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करोत.... 💐
@laxmanraut420
@laxmanraut420 Год назад
congrats tai... tu aamhala yevadhi chan mahiti detes.... kharach khup thank you tula... tuzya icchas purn hovot...
@pqi1545
@pqi1545 Год назад
🎉 अभिनंदन ताई 🎉 तुमच्या मनातल्या सर्व ईच्छा पूर्ण करो स्वामी 🙏🏻 🌺|| श्रीस्वामीसमर्थ || 🌺
@kundapatil4541
@kundapatil4541 Год назад
💐💐अभिनंदन पुजा 💐💐स्वामी तुझ्या सर्व ईच्छा मनोकामना पूर्ण करोत हिच स्वामिंचरणी प्रार्थना.🙏🏻🙏🏻
@veenapatil7388
@veenapatil7388 Год назад
अभिनंदन ताई स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏 नेहमी आनंदी राहा 😊😊 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@vasantikale9825
@vasantikale9825 Год назад
अभिनंदन आणि शुभेच्छा पूजा
@suvarnapevekar9935
@suvarnapevekar9935 Год назад
🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏
@khobrekarpriyanka279
@khobrekarpriyanka279 Год назад
Tai good news yekun khupch chan vatal .khup khup abhinandan tai .swaminche ashirvaad ashech tumchya pathishi asu de .aarohi aata दीदी होणार.khup mast . Shree swami samarth 🙏🙏
@ashwinibhagale1871
@ashwinibhagale1871 Год назад
स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी चरणी प्रार्थना 🎉🎉 तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏
@userxdfgh1622
@userxdfgh1622 Год назад
काहीही न मागता ओंजळ भरली... डोळ्यातून अश्रू आले 🙏🏻
@virenpatil8551
@virenpatil8551 Год назад
खूप खूप आभिनंदन ताई तुझ ,आसाच आर्शिवाद माझ्या मुलीला ,व सुनेला पण दे ताई ,कारण माझ्या मुलीच्या लग्नाला 6,वर्षे होतील पण तिला आजून मुलबाळ नाही ,तुम्ही श्री स्वामी जवळ प्राथना करा
@userxdfgh1622
@userxdfgh1622 Год назад
नक्कीच
@smitashinde4461
@smitashinde4461 Год назад
Mzyapn dolyt ashru aaly
@punamsalunkhetasgavkr9675
@punamsalunkhetasgavkr9675 Год назад
Ho taei मला पण आशीर्वाद दे माझी इच्छा लवकर पूर्ण होऊ दे मी तर या वेळेची 18 वर्ष झालं वाट पाहते आहे मला अजूनही बाळ नाही
@preranarakshe5186
@preranarakshe5186 Год назад
@@punamsalunkhetasgavkr9675 काळजी करू नका आपले स्वामी आहेत🙏🙏
@swapnadeshmukh2788
@swapnadeshmukh2788 Год назад
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई तुमच्यामुळेच मला स्वामी समर्थ सेवा कशी करावी समजले... खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏 तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत 🙏 अभिनंदन ताई💐🌺🌹💐
@ranithorat7852
@ranithorat7852 Год назад
Mulatch tumchi good news eikun khup aanand zala....tumchi baryach divsa purvichi ek video hoti tyat janvl hot ..pn tevha tumhi spashtapane sangitlhi nvt..n pn je ghadayla nko hot as kahitari ghadal hot ....tevha.kalach majhya dokyat ha v4 ala hota.. n manat swaminla mhnl ki taiinla lvkr good news milu dya...n aaj chhakk m tumchi good news ikli kharach swami krupa zali....swami sadaiv tumchya pathishi raho n Sarv kahi changl hovo....shree swami samarth 🙏
@nilampatil9939
@nilampatil9939 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई,आरोही आणि दादांना पण.....स्वामी महाराज तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो आणि तब्येतीची काळजी घ्या...श्री स्वामी समर्थ🌺🙏
@sanikapalav4052
@sanikapalav4052 Год назад
अभिनंदन ताई
@jayshreepawar9867
@jayshreepawar9867 Год назад
खूप खूप खूप अभिनंदन ताई.. स्वामींची अशीच कृपा तुमच्यावर कायम राहो 🙏🏻🙏🏻काळजी घ्या.. आनंदी राहा 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@kavitachavan7637
@kavitachavan7637 Год назад
Abhinandan Tai Shri Swami Samarth🙏
@jyotikamble1077
@jyotikamble1077 Год назад
अभिनंदन ताई तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होतील 🙏🙏 ताई माझ्या साठी पण ताई प्रार्थना करा मला पण आई होण्याचं संदी मिळू देल
@aartiautade383
@aartiautade383 Год назад
Mala pan tai 🙏
@21pulkitkanvinde9c8
@21pulkitkanvinde9c8 Год назад
ताई, तुम्ही सारखी आमची कोणाचीही माफी मागू नका कारण हा हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे 🙏🏻🌹🌹 आणि खूप खूप अभिनंदन 🍫🍫🍫🍫🍫🍫 सगळे तुमच्या मनासारखे होईल. श्रीस्वामी समर्थ 🙏🏻🌹🌹🌹🌹 आनंदी राहा आणि आवडीचे पदार्थ जरूर खा👍🥰❤️
@shitalkavale4799
@shitalkavale4799 Год назад
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙇‍♀️🌹🙇‍♀️ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो ताई अभिनंदन🎉🎊🎉🎊
@anitakamble9121
@anitakamble9121 Год назад
Abhinandan swami tuzya saglya eccha purn karo
@jayshri2619
@jayshri2619 Год назад
!!श्री स्वामी समर्थ!! जय जय स्वामी समर्थ !! ‌खुप खूप अभिनंदन ताई ... स्वामी महाराज तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो...
@shubhangibhayje6706
@shubhangibhayje6706 Год назад
अभिनंदन
@ganeshlande5587
@ganeshlande5587 Год назад
🙏💐💐 श्री स्वामी समर्थ खूप खूप अभिनंदन ताई 💐💐🙏
@AaplaAllrounderVaibhav
@AaplaAllrounderVaibhav Год назад
Congratulations Tai shree Swami samartha 🙏💐💐
@priyankakhandagle7757
@priyankakhandagle7757 Год назад
Abhinandan tai. Mala pregnancy rahat navhati. Mi swaminche ११ guruvar kele. Aani ११ vya guruvari mala pan mazi good news kalali.. Mazya sathi he impossible hot. Pan swami krupene te shakya zal. Swami ashkya goshti hi shakya karatat. Tumchya vidio madhun ek chan energy milate. Shree swami samarth. 🙏🙏🙏🌹
@sapnalokhande1146
@sapnalokhande1146 Год назад
अभिनंदन ताई तुमच 👌🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻 आरोही ला भाऊ येणार. काळजी घ्या ताई तुम्ही.
@sujalsatardekar9956
@sujalsatardekar9956 Год назад
Thai tumko khoob ko Abhinandan Shri Swami Samarth
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ Год назад
🙏❤️•||श्री स्वामी समर्थ||•❤️🙏 Congratulations dear Tai❤️🥳स्वामी समर्थ always bless both🙏❤️काळजी घे ❤️
@devbhushanshewale4thc101
@devbhushanshewale4thc101 Год назад
ताई प्रेग्नेंट असल्यावर कोणकोणत्या सेवा करत आहात तुम्ही
@priyabhavsar7865
@priyabhavsar7865 Год назад
🌹🙏‼️श्री स्वामी समर्थ ‼️🙏🌹अभिनंदन ताई तुझी आणि बाळाची काळजी घे तस महाराज आपल्या सोबतच आहे
@chhayarane9330
@chhayarane9330 Год назад
मी खरं सांगितले होते ताई धन्यवाद ताई आज कळलं खूप गोड बातमी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो नमस्कार अभिनंदन तुझं
@chaitaliauti3104
@chaitaliauti3104 Год назад
खुप खुप अभिनंदन ताई 💐 स्वामी महाराज तुमचा सर्व ईच्छा पुर्ण करो हिच swamicharni प्रार्थना 🙏... श्री स्वामी समर्थ 🙏
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 Год назад
तुझे खूप खूप मनापासून अभिनंदन ,स्वामी तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण करोत.आता आरोही ताई होणार. स्वामी bless u 🙌💐
@sangitashelake9803
@sangitashelake9803 Год назад
तुझे खूप खूप अभिनंदन पूजा स्वामी स्वामी महाराज तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करोत
@kishorKumar-jo7ff
@kishorKumar-jo7ff Год назад
अभिनन्दन । खुप चांगले विचार आहे ताई तुमचे ।तुम्ही स्वामी महाराजांची जी मनापासून अतूट भक्ति ,सेवा करता त्याचेच हे फल आहे ।जय स्वामी समर्थ ।
@reeyanshkamble2625
@reeyanshkamble2625 Год назад
ताई मला ही स्वामी महाराजांच्या कृपेने मुलगा झाला आहे.. आणि हो मी चार पाच महिने कुणाला नव्हते सांगितली होते त्यांची खर च खुप कृपा करतात महाराज... श्री स्वामी समर्थ महाराज की जय,,, ताई तुझी काळजी घे,,,
@yoginiambavane4743
@yoginiambavane4743 Год назад
Congratulations ❤️ बाप्पा आणि स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहील ❤️
@mukeshshinde2470
@mukeshshinde2470 Год назад
Congratulations tai Swami timchya sarv echchhya purya karot
@bhavanakulkarni5762
@bhavanakulkarni5762 Год назад
Congratulations tai
@sangitapawar4278
@sangitapawar4278 Год назад
अभिनंदन💐🎉 स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो🙏
@dineshgode9085
@dineshgode9085 Год назад
अभिनंदन ताई तुम्हाला खुप शुभेच्छा
@rutujakanade4294
@rutujakanade4294 Год назад
Congratulation 🎉 tai
@seemashinde4547
@seemashinde4547 Год назад
श्री स्वामी समर्थ .. ताई खूप खूप अभिनदन..... खरं सांगायचं तुमचं अनुभव समजल्या खूप आनंद झाला... कारण या अनुभवातून मी ही गेली आहे खूप सारे संकटातून मी व माझं बाळ सहज बाहेर पडलो ते ही फक्त "श्री स्वामी समर्थ" मुले . ताई एक बहीण तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्वामी चे व्हिडिओ बनवत रहा.... खुप सारे प्रश्नाचे उत्तर तुमच्या व्हिडिओ तून स्वामी देऊन जातात...
@karchana10
@karchana10 Год назад
🙏🏿श्री स्वामी समर्थ tai🙏🏿खूप खूप खूप खूप मना पासून अभिनंदन 💐💐💐तुमहाला आणि मयूर दादांना आणि आरोही ला पण Heartly Congregations💐💐💐💐💐💐 आणि ताई मी तर म्हणेल स्वामींना की तुमच्या पोटी आपले ब्रह्माण्ड नायक स्वतः श्री स्वामी समर्थ 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿हीच माझी प्रार्थना आहॆ स्वामींच्या चरणी अगदी मनात पासून.... 🙏🏿🙏🏿
@I.T-23
@I.T-23 Год назад
Congratulations to you and your family! 💐 stay blessed and happy, healthy !❤ swami blessed you!
@varshadeshmanevlogs6212
@varshadeshmanevlogs6212 Год назад
अभिनंदन 💐💐स्वामींच्या आशीर्वादाने आरोही ला एक छोटा भाऊ लवकर येईल 😊
@kaushalyamuthal3676
@kaushalyamuthal3676 Год назад
Congratulations Tai
@priyankataru1710
@priyankataru1710 Год назад
Wow,, Congratulations dear,, Swaminchya krupene tumala chan Mulga hou de hich maji Eccha ani Swamina Prarthana,, Aarohila bhau 😊🙏
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Год назад
ताई मला हल्ली व्हिडिओ बघायला वेळ होत नाही साॅरी ताई अभिवादन ता ऐकून खूप बरे वाटले खूप छान ताई श्री स्वामी समर्थ क्रुपेने सगळे छान होईल. 👌श्री स्वामी समर्थ🙏🌹
@pratibhagarud2629
@pratibhagarud2629 Год назад
ताई खूप खूप अभिनंदन महाराजांनी तुझ्या कुटुंबाची चौकट पूर्ण केली आहे...आपले महाराज खरंच सगळ्यांना खूप भरभरून देत असतात...आता तू खूप च आनंदात आणि छान दिसत आहेस...परत एकदा खूप खूप अभिनंदन 👍😊श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@tejaswinibhosale1664
@tejaswinibhosale1664 Год назад
Kup chaan.
@swatibiradar21
@swatibiradar21 Год назад
🚩🙏🌍🌸🌺अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌸🌍🙏🚩🥰Congratulations 🎉 ताई ✨💥🍫🥰
@sarikabahalkar4986
@sarikabahalkar4986 Год назад
खुप खुप अभिनंदन ताई श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई मला तुमच्या बोलायचे आहे फोन वर pls mala खुप बरे वाटेल तुमच्याशी बोल्यावर
@mangeshmemane7553
@mangeshmemane7553 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई नमस्कार ताई मी पूनम तुम्हि म्हणाले तुमच्या बाबतीत स्वामी मुळे जो चमत्कार झाला आहे आहे तसा माझ्या ही आयुष्यात झाला आहे मी पण प्रेग्नेंट आहे आणि ते ही स्वामी कृपेने चं श्री स्वामी समर्थ
@48anushkaannasahebshinde27
@48anushkaannasahebshinde27 Год назад
🙏🌹 गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगल मूर्ती मोरया 🌺🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏 अभिनंदन ताई 🌹🌹💐💐
@sangeetakadam4913
@sangeetakadam4913 Год назад
Abhinandan
@ycyc6879
@ycyc6879 Год назад
Abhinandan Tai Shri Swami
@ycyc6879
@ycyc6879 Год назад
🙏💐💐🌹🌹🙏
@pranjalpagariya5147
@pranjalpagariya5147 Год назад
SHREE SWAMI SAMARTH 🙏 Congratulations 🎊
@snehalparte4229
@snehalparte4229 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई...💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 may all your wish come true 🎉
@nirmalasamudre3361
@nirmalasamudre3361 Год назад
Tai congratulation ...shree swami samath..Tai mi hi tuhamla andachi batami saganar ...maharjachay krupanay...Mala hi batami samjali ahe...shree swami samarth..
@sujataruikar8750
@sujataruikar8750 Год назад
Congratulations 🎉🎉 श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत🙏🙏
@any_spy8807
@any_spy8807 Год назад
Congratulations Pooja tai... " ज्या ज्या स्थळी मन जाय माझे ! त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ! मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी ! तेथे तुझे सद्गुरु ! चरण दोन्ही ! " !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! !! Guru mauli !! !! Guru Dev Datt !!
@devashree6836
@devashree6836 Год назад
Congratulations, Tai! Swami tumchi iccha purna kartil. Tumchi delivery sukhrup pane paar padel.... ek tumcha advice hava hota.. me kahi diwasan pasun shree swaminchi murti anli ahe gharat.. tar me ti kuthe theu, konte vastra tyanna ghalu.. pls suggest kara. 🙏
@ashasale119
@ashasale119 Год назад
खुप खुप अभिनंदन ताई...💐💐💐💓 तुझ्या. मनीच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो...स्वामी सारखा पुत्र तुझ्या पोटी जन्म घेऊ....हीच स्वामी चरणी प्रार्थना करते..🙌🙌
@sejalrokade4244
@sejalrokade4244 Год назад
Congratulations tai ❤️ Swami bless you, you're family and new member 🤗
@kakodkararpita
@kakodkararpita Год назад
Congratulations to you and your family 🌷 May Swami Maharaj bless the mother and baby 🙏
@surekhagiri765
@surekhagiri765 Год назад
खूप खुप मनापासून अभिनंदन पूजा स्वामी महाराज तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त,,👌👌🌹🌹🌹🌹🤗🤗😊😊
@satyakhetade6907
@satyakhetade6907 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई, श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो सुखी आणि निरोगी ठेवो...
@tirthatawade265
@tirthatawade265 Год назад
CONGRATULATIONS💐 POOJA.VERY HAPPY FOR U.WITH THE BLESSINGS OF OUR SWAMI MAHARAJ EVERYTHING IS GOING TO BE VERY WELL.THEY ARE ALWAYS WITH U.SHRI SWAMI SAMARTH 🙏🌹
@gitanjalikave7605
@gitanjalikave7605 Год назад
🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏अभिनंदन ताई स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@pallavikarekar999
@pallavikarekar999 Год назад
अभिनंदन ताई खुप छान बातमी आहे ‌.माझ्या लग्नाला पण दहा वर्षे झाली तरी अजून मला आई व्हायच सुख मिळालं नाही.प्लीज तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा स्वामींकडे आणि काय उपाय किंवा सेवा असेल तर मला ही सांगा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@gaurikakade9748
@gaurikakade9748 Год назад
श्री स्वामी समर्थ. अभिनंदन ताई.... तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. ही स्वामी चरणी प्रार्थना....
@rupaliingale8814
@rupaliingale8814 Год назад
श्री स्वामी समर्थ,ताई तुझ्या मनासारखं सगळ होऊदे.स्वामी नेहमी तुझ्या सोबत असुदेत, ताई तुझी ही good news ऐकून खूप आनंद झाला अगदी डोळ्यात आनंद आश्रु आले.तू खूप जवळची वाटतेस मला. खुप सार प्रेम तुला.
@ashwinizanjurne4410
@ashwinizanjurne4410 Год назад
Congratulations Tai 💖
@dhanshrikhanna7148
@dhanshrikhanna7148 Год назад
Ho tai
@ashwinipopalkar1452
@ashwinipopalkar1452 Год назад
Congratulations tai
@komalchavan851
@komalchavan851 Год назад
Take care Tai.....God bless you....Be strong.......... Happy pregnecy Journey......
@sangeetapawaskar3635
@sangeetapawaskar3635 Год назад
💐💐खुप खुप अभिनंदन आहे 💐💐 🙏💐🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐🙏 स्वामीनच्या कृपे ने सगळं नीट होणारं श्री स्वामी समर्थ 🙏
@shreyarawool6681
@shreyarawool6681 Год назад
Shree Swami Samarth Tai........congratulation.......swami ni तुमची इच्छा पूर्ण केली....आणि स्वामी आहेच तुमच्या मागे.......सगळं ठीक होईल....
@poonamlondhe4
@poonamlondhe4 Год назад
श्री स्वामी समर्थ 👏👏 congratulations 🎉
@sonalyadav7582
@sonalyadav7582 Год назад
श्री स्वामी समर्थ अभीनंदन ताई💐💐
@shwetadalvi7955
@shwetadalvi7955 Год назад
Congratulations Pooja❤️ Very happy to hear this good news.Stay blessed always 🙏🏻
@ratanakhirid7355
@ratanakhirid7355 Год назад
अभिनंदन ताई तुमचे 💐💐
@manhorjadv5035
@manhorjadv5035 Год назад
अभिनंदन ताई उशिरा कळली त्या बद्दल माफ करा
@poojamankar
@poojamankar Год назад
Congratulations Pooja... Swami tuzya sobat aahet ch ..kharach khup Aandan zalay .. Shri Swami Samarth
@vaishnavishinde1345
@vaishnavishinde1345 Год назад
Tai khup chan god bless you .swami chaya krupenae tumchaya sarw ichha purna hovo.🙏🍫💐💐
@vipulnetkar8520
@vipulnetkar8520 Год назад
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 अभिनंदन पूजा स्वामी तुज्या सर्व इच्छा पूर्ण करो 😊😊
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 Год назад
श्री स्वामी समर्थ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे 😊
@kavitapatil3602
@kavitapatil3602 Год назад
अभिनंदन ताई खूप छान गोड बातमी दिली. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ 🙏🪷🌹🌹
@vidyapatil9725
@vidyapatil9725 Год назад
Congratulations Tai 👏 👏 it's OK माफी नको मागू ...अणि महाराज आहेत तुमच्या सर्व सोबत...खरच बोलायला शब्द नाहीत miracle....श्री स्वामी समर्थ 🙇‍♀️🌹🌹🙏🙏
@vedantijadhao2827
@vedantijadhao2827 Год назад
Heartly Congratulations to you.❤ This is definately a great news. Very happy for you. I live in Canada. Actually, I started watching your videos since last 2-3 months when i came to India for my vacation and since then i do follow your videos continuously and it has really changed my life. I was into swami seva since last 10 years but since i come across your videos, i got into my seva more deeply and fortunately i can see the positive results in my life. Thank you so much for your all efforts behind this videos and work. You deserve all the happiness in this world.❤ God (Swami) Bless you and your family. Sending love from Canada.🙂 Vedanti Jadhao.
@rutujagaikwad7213
@rutujagaikwad7213 Год назад
Great😊👍🏻
@poojashendage4271
@poojashendage4271 Год назад
ताई तुमची आणि माझी condition sem आहे मलाही महाराजांनी खूप काही दिल आहे आणि coincidence asa ahe ki maja hi nav pooja cha ahe, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@samikshabulakhe6371
@samikshabulakhe6371 Год назад
Woo congratulations Tai...mala pan swami krupene mulgi jhali pahila mulga aahe ani aata mulgi jhali ti pan agdi sukhrup...
@prasadmoer
@prasadmoer Год назад
खुप खुप अभिनंदन ताई स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
@supriyasanjaygirgaonkar5636
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏ताई अभिनंदन स्वामीं कृपा अशीच तुझ्या परिवारावर सदैव राहो हिच प्रार्थना 🌹🙏
@sachivlogs.123
@sachivlogs.123 Год назад
अभिनंदन ताई... तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होव... हिच स्वामी चरणी प्रर्थना....श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏😊😊😊
@b.gaikwad384
@b.gaikwad384 Год назад
Khup khup abhinandan Tai tujha. Swami tujhya manatil sarv eccha purn karo.. 🌼🌼🌹🌹
@jayashriwadkar5134
@jayashriwadkar5134 Год назад
Tumche sagle vedio mi pahte je je karu shakte tevdha kart ahe tumchyapramanech mazyakadun suddha swami Seva vhavi hi iccha ahe swami Maharaj te suddha karun ghetil vishvas ahe
@gitanjalimore2444
@gitanjalimore2444 Год назад
Shari swami Samarth Tai. Mi 11 guruvache vart krat ahe swami Samarth che. Guruvar anlela naral dusra guruvar tala tada Gela.ani Pani bahet ale tr mi ky kru ta naralache ky kru te sanga tevd.plz he shub aste ki ashubh te hi sanga plz. Mi wat bghtey.
@mayurkawade9290
@mayurkawade9290 Год назад
Khup khup abhinandan pooja. swami tuza saglya echa purn karnar.swami always bless you and Arohi
@sandhyasawant519
@sandhyasawant519 Год назад
Congratulations taiस्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@171shrutibiradar8
@171shrutibiradar8 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच राहो 🙏🏻🙏🏻
@ganeshkadam4078
@ganeshkadam4078 Год назад
अभिनंदन ताई💐💐 काळजी घ्या आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Далее
Разоблачение ушные свечи
00:28
Просмотров 257 тыс.
Разоблачение ушные свечи
00:28
Просмотров 257 тыс.