श्री. उपाध्ये सर, ll मनःशांती ll करिता " पद" ह्या शब्दाचे अचूक विश्लेषण आणि रोजच्या जीवनातील वागणुकीची सोपी उदाहरणे देऊन व त्याचा भावार्थ समजाऊन सांगण्याची तुमची पद्धत फारच सुंदर आहे आणि आपल्या बोलण्यातला मृदू व मार्मिक पणा मनाला भावतो 🙏🙏🙏
गुरुजी, खुप सुंदर छान विवेचन, "मनःशांती" ला केंद्रस्थानी ठेवून "पद" या शब्दाचा अनेकानेक कोनातून भावार्थ समजावून सांगितलात. ❤ त्या त्या क्षणी माझी "भुमिका" काय असावी ती ज्याला नेमकेपणाने समजली तो खरा. आपोआप मन शांत राहतं.❤
संजय सर कुटुंबाला आधार धीर देत चांगले मार्गदर्शन केले खरेच मनःशांती संसारीं कुटुंबाला आधार आहे तुमचे मार्गदर्शन आखंड भारतातील कुटुंबानं मार्गदर्शन घ्यावे
खूपच सुंदर !!! मनःशांती वरील नेमके मार्गदर्शन सोप्या पद्धतीने समजजावलेत.ऐकताना मनाला पूर्णपणे पटत होतं , स्वीचअॉन आणि स्वीचअॉफ प्रमाणे पद बदलता यायला हवे.
I love all his videos, I don't know why, this video is edited in such a way..wr laughter voice is increased every wr..don't know why....the one who did it...really doesn't know the speaker is of a very great quality and doesn't need this kind of editing...hats off to the speaker...he is great👍... editor is not so professional...
फारच छान व्याख्यान ! तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर वागलो तर मनशांती नक्कीच मिळेल! किती सहजगत्या विनोद करत करत अहंकार हा सगळ्याच्या मुळाशी आहे हे पटवून दिलंत . धन्यवाद.
Sir खूप छान मी lucky आहे की मला तुमचा व्हिडिओ सहज मिळाला म्हणजे आपल्या बद्दल माहीत नव्हते पण मला तुमचे एक वाक्य समजले नाही लातूरचा असेल तर pl explain कराल
१०० टक्के प्लॅटफॉर्म - "वर्तमानात वावरणे". हे लहानपणी प्रत्येकाने अनुभवले आहे. वर्तमानच खरा. बाकी बकवास. "आनंद" वर्तमानाशिवाय दुसरीकडे कुठेच नाही, नाही, नाही.
Tumhi kitihi manshanti milva shwas jar pure nasel tar sagalch sampale tu nhi kay karta population pollution plastic pesticides polyster construction kami karayala kay karta