Email ID- versatilesonaliyt@gmail.com Instagram ID- sonaliipawar #माहेर #मी माझ्या माहेरी का नाही जात #meesonali #marathiyoutuber #marathivlogger #sonalipawar #mumbai
श्री स्वामी समर्थ ताई 😊🙏 Tu khup khari ahes. Tu kiti chan sagl samjavun sangitlis... Honestly telling, You are very genuine person, loving wife, mom, daughter, sister, bahu, all rounder😘😘
नमस्कार RU-vid Family, आम्ही देखील एक छान channel सुरू केले आहे. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-a8AFh6shj1U.html video आवडला तर नक्की लाईक करा आणि channel ला subscribe करा. सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद!
Kya baat hai ... Khup mast oghavta vlog👌👌👌👌👌ani no filter bolna.. Just loved it... C how beautiful videos u make.. So y thinking of leaving you tube... Keep shining⭐✨ dear💕👍
पण ताई काय आहे ना मुलांना गाव माहित असावे पण आईवडिल आहेत तोपर्यंत जात जा आपण जिथे घडलो त्या गोष्टीनां विसरू नये माझीही सेम गोष्ट आहे पण आईसाठी चार महिन्यांत एकदा भेटून येते मी जिने आपल्या ला हे जग दाखवले त्या आईवडिलांना विसरू नये कधी 🙏🙏🙏फोनवरचे बोलने मला हं आर्टिफिसल वाटते प्रत्यक्ष आपण आईच्या गळ्यात पडू न भेटू शकतो फोनवर नाही
हो अगदी बरोबर आहे तुमचं आणि माझ्या आयुष्यात माझं खूप खास असं नातं आहे माझ्या आईशी, माझी आई माझी मैत्रीण सुद्धा आहे आणि मी जरी नाही गेले तरी आई मला भेटायला येते मधून मधून कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आमच्या गाठीभेटी होतातच आणि मला जेव्हा शक्य होईल मी नक्कीच प्रयत्न करते जाण्याचा मला पटतंय तुमचं बोलणं 👍🙏🏻😊
तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे ताई माझी स्टोरी पण तुमच्या सारखीच आहे आणि आपण जितके वर्ष माहेरी रहातो त्या पेक्षाही जास्त वर्ष आपण सासरी रहातो त्यामुळे सवय तिकडचीच होऊन जाते
हो ताई... नवीन नवीन लग्न झालं की काही दिवस माहेरची खूप ओढ असते.. 🥰❤️ पण एकदा का संसाराची जबाबदारी अंगावर पडली, मुल - बाळ झाली की माहेरी जायला जमत नाही..आणि मग काय आपल्याला पण सवय होऊन जाते...एवढं काही नाही वाटत.. 👍 तुम्ही खूप छान, खरं- खरं कारण सांगितलं,छान वाटलं..आणि हो, आणखी एक शहरात राहायची सवय झाली ना की खेडे गावात राहायला नाही आवडतं..आणि जी मुले proper City मध्ये राहतात ना, म्हणजे ज्यांचा खेड्याशी,शेतीशी काहीही संबंध आलेला नसतो..त्यांना खेडयाबद्दल ओढ नाही वाटतं...शिवाय खेड्यात टॉयलेट वगैरे गैरसोय असते😂you know well 😂😅 त्यामुळे तर विचारायला नको . 😂😀आणि मुलांना टॉयलेट वगैरे अश्या गोष्टी एकदम व्यवस्थित लागतात ते या बाबतीत adjust नाही करू शकत.. 😂😀🥰👌👍त्यांना अजीबात comfortable नाही वाटत..
Kharch hech hot ani lagn lamb krto aapn pn nntr vatl tari jau shakt nhi . Mala kharch khup athvn yete aplya nashik chi kadhi kadhi as vatat tithch rahile aste tr br ast
नमस्कार RU-vid Family, आम्ही देखील एक छान channel सुरू केले आहे. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-a8AFh6shj1U.html video आवडला तर नक्की लाईक करा आणि channel ला subscribe करा. सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद!