Тёмный

मी रडत होते,प्रतिकार करत होते | Inspiring Story | Radhabai Rajput | Josh Talks Marathi 

जोश Talks मराठी
Подписаться 1,5 млн
Просмотров 1,1 млн
50% 1

आजच्या जोश टॉक्स मध्ये आपण बघणार आहोत तृतीयपंथी बस चालक राधाबाई राजपूत यांचा संघर्षदायी प्रवास.घर सोडल्यावर त्या कश्या घडल्या व स्वतःच वेगळं अस्तित्व कसं बनवलं पहा आजच्या या inspiring story मध्ये.
In today's Josh Talks, we are going to see the struggling journey of Radhabai Rajput, the trans bus driver, and watch how she became a different person after leaving her home. Watch this inspiring story in today's josh talks.
Josh Talks passionately believes that a well-told story can reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Опубликовано:

 

20 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 614   
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi Год назад
राधाबाई यांसारख्या अनेक व्यक्ती आहेत ज्या बिकट परिस्थितींवर मात करून पुढे येतात. मग तुम्ही का मागे राहताय? आजच download करा - joshskills.app.link/lIOQkdEEUvb
@shivacharanpradhan2070
@shivacharanpradhan2070 Год назад
very stragule your life well improved your hole life
@sudhirsawe2617
@sudhirsawe2617 Год назад
@@shivacharanpradhan2070 .
@vithalraut4419
@vithalraut4419 Год назад
तौर, ळुउळु औटे उ
@gorakshabhatane5467
@gorakshabhatane5467 Год назад
Z
@shantarambhosale8818
@shantarambhosale8818 Год назад
@@shivacharanpradhan2070 MVnzmzmZzvMzmzMMNZMXMNmZznznXmmzvn
@vikrantkamble1443
@vikrantkamble1443 Год назад
Transgender lokaana kaam करण्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे
@akshay96shinde96
@akshay96shinde96 Год назад
तुझ्या घरी नेतो का कामाला भांडी घासायला कपडे धुवायला आणि तुझी लहान पोर सांभाळायला वाटलं तर त्यांचा पगार मी देतो पण नाही सगळे तुझ्या घरी
@pubgmobilelite1757
@pubgmobilelite1757 Год назад
ho ka
@snehak3363
@snehak3363 Год назад
I don't think we need to do anything we just have to behave like they normal
@TVmedia888
@TVmedia888 Год назад
31 December celebration 🎉🎉 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Nbkh494LKeo.html
@manoharpatil5234
@manoharpatil5234 Год назад
@@snehak3363 hii
@manishasalve3647
@manishasalve3647 Год назад
ग्रेट ग्रेट ग्रेट ताई तुझ्या हिमतीला तुझ्या कामाला तु आज जे काही आहेस त्या साठी तु जे काही धडपडलीस त्या सगळ्याला माझा सलाम सलाम सलाम
@shrirampatil6382
@shrirampatil6382 Год назад
Gary God is help you radha
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Год назад
ह्यांना मर्दानगी मध्ये रहायला काय होते? देवाने दिलेल पुरुषत्व हे संपवून टाकतात आणि नन्तर रडत बसतात.,
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Год назад
​@@suryavanshiabhyuday8584 कोणी सुखासुखी होत नसत...त्यांना आंतरिक फीलिंग वेगळ्या आणि बाह्य वेगळ्या असतात...हावभाव आणि शरीर एकमेकांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आणि समाज ह्यांना वेगळं करतो हळू हळू मग हे असे वेगळे पडतात...तिच्या हातात असत तर घरच्यांनि वेगळं करेपर्यंत तिने सहन नसत केलं
@bapudeore5512
@bapudeore5512 Год назад
जन्म कोणत्या पद्धतीने होईल तो कोणाच्याच हाती नाही. ते काल्पनिक देवाच्या पण हाती नाहीत. तर आपल्यात मानवतावादी धर्म जिवंत झाला पाहिजे. सर्व सजीव सृष्टीवर प्रेम केले पाहिजे.
@Namrasayyad4679
@Namrasayyad4679 Год назад
मला गर्व आहे तू माझा लहान पणाचा मित्र आहे 🙏🙏तू जीवनात खुप यसशश्वी हो हीच अपेक्षया❤❤❤❤
@gousshaikh4092
@gousshaikh4092 Год назад
✔👌👍👌
@international4k
@international4k Год назад
प्रॉपर गाव कोणत आहे...ह्या ताईंच..
@bhavnagholap1307
@bhavnagholap1307 Год назад
ग्रेट मा.ताई.___शब्द अपूरे पडत आहेत तुमच कौतुक करावे तेवढे कमीच. आजच्या युवा पिढीला खुप काही शिकण्यासारखे आहे. आपणा सारख्या ंचा शासनाने गौरव केला पाहिजे. त्रिवार सलाम. ताई. 🌹🙏🙏🙏
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Год назад
राजपूत छक्के असतात
@shobhadeore5447
@shobhadeore5447 Год назад
राधा ताई मी पण राजपूत आहे मला तुमच्या बद्धल अभिमान आहे ताई हा तुमचा दोष नाही आपल्याला देवाने जलमाला घालतो तो तुमचा दोष नाही सर्व समाज विचार करत नाही किती सुंदर आहे मन पण सुंदर आहे माझी ताई
@GR-yj1ow
@GR-yj1ow Год назад
ही लोक खुप चागळी असतात कारण माझा लहान भाऊ आहे ज्याला हैदराबाद ला डोळ्याचं ऑपरेशन साठी घेऊन गेलो होतो तर त्यांना लगेच याला डोळ्यांनी कमी दिसते तो दिसायला इतर लोक सारखा दिसतो तरी त्यांना लगेच कळत
@user-nx6md1ny5f
@user-nx6md1ny5f Год назад
Lots of love राधाबाई।खूप अप्रतिम आहात आपण
@sukhanandjoshi7609
@sukhanandjoshi7609 Год назад
माणूस म्हणून मान्यता मिळवणे कितीही कष्टप्रद असले तरीही अभिमानाचेच ! शेकडो सलाम..
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Год назад
वाह वा राधाबाई मी प्रत्तेक वेळी तुमचे गाडी मधुन प्रवास करीन आणी तुम्ही कुठेही कमी नाही आहात ,परमेश्वर नक्कीच न्याय देईन .
@dhb702
@dhb702 Год назад
Great, inspiring, beautiful personality of Rajput Ji ! आपली नियती स्विकारुन त्या बाबतीत रडत बसण्यापेक्षा तीच्या सहित आनंदी, यशस्वी जीवन जगण्याची,संकटावर मात करण्याची तुमची मानसिकता, जिद्द माझ्या मनाला touch करुन गेली व डोळ्यात अश्रू पण आले. You are a great person, warrior like Karna ! मी transgender किंवा कोणाशीही आदराने च वागतो पण तुम्हाला ऐकल्यावर जगाला जास्त समजल्या सारखे वाटते. Best wishes to you ! Thanks & best wishes to Josh Talks for bringing variety of personalities, warriors on the channel ! My favourite channel !
@pramodade4746
@pramodade4746 Год назад
आमच्या सारखे खूप विद्वान चांगले कमेंट करतात पण, जेव्हा खरंच एखादा ट्रान्स जेंडर समोर येताच आपले तोंड वाकडे तिकडे होते, हे कोण मान्य करणार,, हॅट्स ऑफ ताई,,,
@shammarkande3044
@shammarkande3044 Год назад
राधाबाई सारख्या व्यक्ती समाजाने तर नेहमी झिडकारतो तरीही लहानपणी स्वप्न पहाणे व मोठ्यापणी यशस्वी जिवनात करणे पण यांचे जिवनच फार कठीन असते. त्यांच्या समाजात मनासारखे होते असे होत नाही.जिवनात ध्येय मोठे ठेृवले तरी १ दिवस ते नक्कीच गाठता येते राधाबाईच्या संघर्षावरुन दिसुन येते शेवटी कोशीश कौरनेवाले कौभी हार नही होती. जोश हे संघर्षमय व्यक्ती जिवनात कशा यशस्वी होतात यांची Vidio छान काहीतरी बोध घेणारी असतात.असतात
@akashgharote1845
@akashgharote1845 Год назад
धन्य आहेस तु सर्व जनतेचा आशिर्वाद आहेत तुला मोठी हो व सुखी रहा
@vijaychavan02016
@vijaychavan02016 Год назад
राधाबाई राजपूत सलाम तुझ्या कार्याला जय राणा
@user-pu7hk9oc3l
@user-pu7hk9oc3l Год назад
ताईच्या जिद्दीला,जिगरबाजीला कोटी कोटी सलाम,,,Great Tai.....
@sunilshinde7805
@sunilshinde7805 Год назад
खरं तर लय भारीच वाटलं मला राधा बाई चं स्टोरी ऐकून. 🙏 येवडी अडचणीत असताना सुद्धा राधा बाई ने सोता चं सोपन पूर्ण केलं.... Nise 🙏💯 मानलं पाहिजे. राधा बाई ला 🙏🙏🙏
@biruvarak2260
@biruvarak2260 Год назад
समाज्याने अशा लोकांना आधार दिला पाहिजे, कारण जन्माला आलेल्या अशा लोकांचा काय दोश आहे ते अशाप्रकारे जन्माला आले आहेत. ती पण मणसंच आहेत त्यांची निंदा करू नये.
@rushikeshpatil9686
@rushikeshpatil9686 Год назад
राधाबाई तुमच्या कामाला सलाम. तुम्ही मेहनतीने पुढे आलात. देव मेहनत करणाऱ्या सोबत असतो हे आज तुमच्या अनुभवाने पुन्हा सिद्द झाल. 👍🫡
@sharadlokhande174
@sharadlokhande174 Год назад
संपूर्ण ऐकलं. ऐकताना काही प्रसंग कंठ दाटवत होता. प्रतिकूल परिस्थितीत ज्या संयमाने आणि जिद्दीने परिस्थितीवर मात करून सफलता मिळवली ती खूपच कौतुकास्पद आहे. You are the most inspirational personality ! Great !!! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक सदिच्छा !
@padmajaambre6545
@padmajaambre6545 Год назад
Such a pleasant personality, very very proud of you❤
@pramodwankhade1819
@pramodwankhade1819 Год назад
आपण मनानि खूप निर्मळ व सूंदर आहात, असंख्य जीवघेण्या यातना सहन करुन लोकानासमोर एक आदर्श निर्माण केला जातो, याचे ज्वलंत उदा.आपण आहात. 🙏🙏
@hemant3878
@hemant3878 Год назад
H0óm
@kadamshankar9465
@kadamshankar9465 Год назад
व्वा, ताई, तुम्हीं खरोखरच जिद्दी आहात. तुमचे खुप अभिनंदन . तुम्ही तुमचं आयुष्य सगळ्यांसोबत शेअर केलात. आम्हाला यातुन नक्कीच प्रेरणा मिळेल. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
@deepakbattise9386
@deepakbattise9386 Год назад
प्रावाहा सह सगळे वाहतात प्रवाह खडतर असताना विरोधात वाहणारे तुमच्या सारखे खुर कमी असतात , मित्रा एक गावकरी म्हणून आम्हला तुझा आभिमान आहे असेच नवं नवीन यशाची शिखरे तू गाठत जा, हीच प्रभू चरणी प्रार्थना पुढील वाडचालीसाठी हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा 🙏💐 आपलाच दिपक जीवनराव बत्तीसे 💐🙏
@GS-xq6wp
@GS-xq6wp Год назад
ताई मला तुझा खूप सार्थ अभिमान आहे.मी तुमच्या लोकांच्या बद्दल अभ्यास केला आहे.मी तुमच्या सर्वांच्या कडे एक चांगला माणूस म्हणून बघते.मी खूप वेळा पाहिले की लोक तुम्हा सगळ्यांना किती वाईट वागणूक देतात ते.त्याची मला चिड येते हे कुठेतरी थांबायला हवे.एक चांगला माणूस म्हणून जगू द्यावे.मी एक पोलीस आहे.आमच्या इथे काही तुमचे लोक आहेत त्यांना आमच्या मा.आयुक्त साहेब यांनी नोकरी देऊन स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवलं.ताई तुला भविष्यात पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 🙏💐
@bhaktidubey9420
@bhaktidubey9420 Год назад
खुप छान.. 👍🏻👍🏻तुमच्या मेहनतीचे फळ मिळाल्या बद्दल अभिनंदन 💐💐.. असेच पुढे जा.. मोठे व्हा..
@reshmasarode5343
@reshmasarode5343 Год назад
राधा ताई खूप छान विचारायचे व्यक्ती आहेत तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@marathinews2988
@marathinews2988 Год назад
ताई आपल्या कार्याला सलाम आपल्या जीवन प्रवास खरतड होता आपण लोकांना दाखवून दीलेत आपण पण काय कमी नाही आपली स्टोरी ऐकण्यासाठी पण भारी वाटते आपल्या लोकांच्यात अजूनही मानसिकता नाही आपल्यासारख्या लोकांना स्वीकारण्यासाठीआपल्या जिवण काहानी वर एक चित्रपट झाला पाहिजे जेणेकरून लोकांमधील बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल
@bharatkamble9493
@bharatkamble9493 Год назад
Salute you. मी लहान असताना माझी मानसिकता या लोकांकडे पाहण्याची वेगळी होती.पण आज मी यांचा खूप respect करतो. कोणाची ही थट्टा मस्करी करू नका.प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य आहे. चांगलं करता नाही आलं तर वाईट सुद्धा नका करू कुणाचे
@user-pu7hk9oc3l
@user-pu7hk9oc3l Год назад
राधाबाई राजपूत आपल्यासाठी आदर्श आहेत,,,,आपण यांच्या पावलावर पाऊल टाकून देखील व्यावसायिक बननं गरजेचे आहे।
@surekhahelawade5667
@surekhahelawade5667 Год назад
तुम चे विचार खुप छान आहे Best of luck for your future
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Год назад
बरोबर आहे, शेवटी आपलं कर्म आपल्याला साथ देते जे पेरणार तेच उगवणार नक्कीच,आपल्या मेहनतीला सलाम
@amoljadhav7262
@amoljadhav7262 Год назад
तुमचे खूप खूप अभिनंदन.....! तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळाली....! आम्हाला तुम्हा सर्वांचा खूप आदर आहे... जय भारत..!
@vitthaladhari6181
@vitthaladhari6181 Год назад
Your great friend जगामध्ये असे काही personsआहेत भरपुर मेहनत करूनही त्यांना यश प्राप्त झाले नाहि असे व्यक्ती नक्कीच तुमची प्रेरणा घेतील..
@amolmore5909
@amolmore5909 Год назад
Success doesn't need gender...really inspirational story
@TVmedia888
@TVmedia888 Год назад
31 December celebration 🎉🎉 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Nbkh494LKeo.html
@gangadharchavan5830
@gangadharchavan5830 Год назад
सर्व काही करता तोच आहे तुम्ही केले त्या चांगल्या गोष्टी आहेत खुप छान ताई
@GuruRajivD
@GuruRajivD Год назад
शरीरविक्री करून तुला हे दिवस दिसले ह्याचंच खूप वाईट वाटतंय.....!!!
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Год назад
खूप खडतर प्रवास राधा ताई. लोकांनी असे करू नये जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीशी नक्कीच भक्कम पणे उभे राहिले पाहिजे.
@ravindraasware315
@ravindraasware315 Год назад
सलाम आहे तुमच्या कार्याला आणि जिद्दीला तुमची ही मुलाखत बघून खचलेल्या आणि हिम्मत हरलेल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा देईल धन्यवाद......... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Год назад
काॅमन मॅनच्या , सुशिक्षित, प्रतिष्ठीत माणूस, पुरुष यांच्या डोळ्यात आपण झणझणीत,तिखट,अंजन घातले आपणं
@narendrakhandare8984
@narendrakhandare8984 Год назад
राधाबाई तुम्ही विपरीत परिस्थितीशी लढून मात केली. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@kalpanapatil3932
@kalpanapatil3932 Год назад
यात त्यांचा दोष नसतांना लोक वेगळ्या दृष्टिकोनातून का पाहतात. त्यांच्या आई-वडिलांनी सपोर्ट केला पाहिजे.त्यांनी जन्माला घातलेले असते.
@pratikdubey6147
@pratikdubey6147 Год назад
अनेक शुभेच्छा राधाताई. उत्तरोत्तर प्रगती करत रहा. मला खुप अभिमान वाटतो आपला.!💐🙏
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Год назад
अशी मुलं जन्माला आली महणून काय गुन्हा आहे का?अशी मुलं पण कत॔बगार,हुशार असतात. महणून आईवडिल व समाजाने पण त्यानां साथ दिली पाहिजे.
@vinayaksonawane3699
@vinayaksonawane3699 Год назад
राधा एक राहून गेलं. तुझ्या जिद्दीला कोट कोटी प्रणाम. Love u.
@user-pi8ut2cn5s
@user-pi8ut2cn5s Месяц назад
Tumhi khup chan ahe tumhi kharch mahan ahe tumchya sarkhe lok kiti lokanche prerna strot ahe . Salute ahe tumhala ani tumchya himmatila.
@rajshriwakade3667
@rajshriwakade3667 Год назад
सलाम आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला😘 I SALUTE YOU MAM
@rodneyclooney1
@rodneyclooney1 Год назад
Tai khup khup chan . Mi khup khup dukkhi hoto pun mi ha tuzhaa josh talk pahila ani mi khup inspire zhalo. Charan sparsh dear
@deepaklungare5397
@deepaklungare5397 Год назад
अभिमान आहे तुमचा असेच प्रगतशील राहा👏👏👏
@sagardadas5275
@sagardadas5275 Год назад
Kharch khup inspiring story aahe tumchi 🙏💯 trugle khup important aasto life madhe
@yj8758
@yj8758 Год назад
राधाताई आपण खरंच खूप great आहात.all the very best for future
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
हा खरा जोश .खूप छान सांगितलय खूप खूप शुभेच्छा.
@bhagwankamble8869
@bhagwankamble8869 Год назад
अतिशय चांगले विचार आणि अतिशय चांगली धडपड
@ravinayedpalle7451
@ravinayedpalle7451 Год назад
I am proud of you Tai....🤩 tumchya sobat zalelye waait prasang tumhi ek dum anandit houn bollat.. ya peksha mothe pana kai....👌👌👌👌
@pradeepballal9106
@pradeepballal9106 Год назад
खूपच सुंदर विचार आणि वक्तृत्व, Hugh Respect 💐💐
@rajendrachavan6985
@rajendrachavan6985 Год назад
नमस्कार आपल्या कार्याला. खूप खूप अभिमान वाटतो अशा महत्वकांक्षी व्यक्तीमत्वाचा..🙏🙏🙏
@sudhirdongare7345
@sudhirdongare7345 Год назад
खुप चांगला बोललात आपण, आणि कुणीही जाणूनबुजून काही करत नाही देव बनवतो सगळ्यांना सर्व लोकांनी नक्कीच यांना आपल्यातील एक माणूस म्हणून समजा त्यांनाही आदर द्या, जगा आणि जगुद्या
@ninalkadavkar
@ninalkadavkar Год назад
Radhabai's sincerity, willingness to work hard was felt in my heart. She is truly inspirational.
@akshayjadhav3764
@akshayjadhav3764 Год назад
Proud of u dear tumhala tumchya pudhil vatchalis khup khup shubhechha 👏
@GuruRajivD
@GuruRajivD Год назад
जोश talks मराठीसाठी 👏 👏 👏 👏 👌 👍
@santoshghuge3343
@santoshghuge3343 Год назад
khup chan and thank you tumchya mule kahi tari shiknya sarkh ahe kiansane nehmi mehnat karave yesh aplya la shodhat yete
@avadhutyadav8798
@avadhutyadav8798 Год назад
Great inspiration 🙏🏻
@mayuraugad1445
@mayuraugad1445 Год назад
Very strong personality hats off
@user-pu7hk9oc3l
@user-pu7hk9oc3l Год назад
ताई खूपच छान आणी गोड बोलता हो! सलाम तुम्हाला🙏
@jayashreekothavale5390
@jayashreekothavale5390 Год назад
We all must support the people who work hard to achieve their goals
@manoharpatil5234
@manoharpatil5234 Год назад
Matlab
@lic.forever8546
@lic.forever8546 Год назад
Great job dear🙌👌👌👍👍👍all the best...tuzya pudhil bhavishyasathi shubhechchha😍❤
@shwetakoshti2009
@shwetakoshti2009 Год назад
तुम्हीही काम करायला हवे. तुमचा हक्क आहे. सरकारनेही तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं. तुमचं बोलणं मला आवडलं. अशी मोठी यशस्वी हो!❤
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Год назад
लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे हे खरे आहे 🌹
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 Год назад
🌹 तुमचे विचार खूप सुंदर आहेत. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो.🌹❤🌹
@pravinkurkute9526
@pravinkurkute9526 Год назад
धन्यवाद राधा ताई सलाम आपल्या कार्याला ताई तुमच्या मुळे एक प्रेरणा भेटली
@jadhavsunil9113
@jadhavsunil9113 Год назад
संघर्ष .... मला वाटत जगात खूप असे लोक असतिल त्याना असे वाईट परिस्थित तून जिवन जगाव लागत असेल मनुष्याच दुर्दैव हेच की जतियता वर कमी लेखने देव जन्माला घालतो तेव्हा जात नाही बनवून पाठवत मनुष्य हा कर्माने महान असतो .
@sapnabhatwal2356
@sapnabhatwal2356 Год назад
#Awesome pintya bhaiyaa 👍✌️ We proud of you👏👏👏👏❤️❤️❤️❤️❤️
@pandharishelavale1990
@pandharishelavale1990 Год назад
जबरदस्त ब्रदर 👍👍👍👍
@pankajchimote7076
@pankajchimote7076 Год назад
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@girishdhole2163
@girishdhole2163 Год назад
खूपच छान राधाबाई 👌 तुमच्या कामाला सलाम 🙏
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 Год назад
very motivational story...keep it up...all the best..
@santoshsonavane5448
@santoshsonavane5448 Год назад
खूप खूप शुभेच्छा पुढील काळात असंच चांगले काम करत रहा
@sudhasolanki6614
@sudhasolanki6614 Год назад
Atishay sunder video aahay
@bhauff1724
@bhauff1724 7 месяцев назад
I feel proud that someone from my city Gangapur has come forward after struggling so much❤
@Ravindrapawar390
@Ravindrapawar390 Год назад
सलाम तुमच्या कार्याला
@yogeshadake1412
@yogeshadake1412 Год назад
Tai You are very beautiful and hats off to all your achievements. It was nice listening you.
@valgudebipeen
@valgudebipeen Год назад
खूप छान! राधाबाई, तुझ्या जिद्दीला सलाम....
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Год назад
🌹👌 लाखात एक नंबर भाषण 👍👍👍👍
@amjadshaikh1433
@amjadshaikh1433 Год назад
हे तृतीयपंथी ट्रेन मध्ये दादागिरी करून पैसे मागतात... आणि पैसे नाही दिले तर मारहाण करतात...यांची दादागिरी इतकी खतरनाक असते की पुरुषाच्या गुप्तांगावर फटका मरतात...कल्याण ते भुसावळ दरम्याचा ट्रेन मध्ये अशी दादागिरी पहावयास मिळते...
@bhausahebsonawane547
@bhausahebsonawane547 Год назад
धन्यवाद आपल्या कार्याला सलाम
@taywadepratik7
@taywadepratik7 Год назад
Tai khup Sundar Ashich Pragati krt rha.Khup khup Subhechya Pudhil Vatchalis💐
@tejasvinisonavane6639
@tejasvinisonavane6639 Год назад
Khup ch sundar Tai 😊😇 hats off to uh nd proud of you 🙏🙏🙏 doesn't matter girl, boy or transgend ahat tumhi vykti kase ahe te important ahe 🥰 God bless uh Tai tujya saglya iccha purna houde swami samrth charni prarthna🙏🙏😊
@swagattarkase5294
@swagattarkase5294 Год назад
सलाम तूझ्या जिद्दीला ताई
@futurol4177
@futurol4177 Год назад
Very truthful, inspiring..May God bless you
@FoodandCampaign
@FoodandCampaign Год назад
जिद्दीला सलाम आहे..👏🙌💯
@besttalks67
@besttalks67 Год назад
कामयाब लोग अपने फैसले से दुनिया बदल देते हैं, और नाकामयाब लोग दुनिया के डर से अपने फैसले बदल लेते हैं.
@user-gr1tz2jo5q
@user-gr1tz2jo5q Год назад
दुनिया झुक्ती हे लेकिन झुकानेवाला चाहिये सलाम आहे तुमच्या जिदीला छान वाटल हे आयकून
@villagelifewithmegha4817
@villagelifewithmegha4817 Год назад
So nice dear radhatai 👏👏Tula manacha mujara 🙏🙏 #villagelifewithmegha
@nishak3058
@nishak3058 Год назад
सलाम तुमच्या हीमतीला 🙏🏻
@rajpankaj36
@rajpankaj36 Год назад
जबरदस्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप छान ,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pallaviparkhe640
@pallaviparkhe640 Год назад
Heart touching story ❤️ keep it up Radha tai we love you ❤️ motivational story ahe tuji tai
@yogeshsurve2733
@yogeshsurve2733 Год назад
Kharach Inspiring Story aahe
@vihaansingh8063
@vihaansingh8063 Год назад
very good .proud of you.ppl like you is making India proud and great
@Anna-purna
@Anna-purna Год назад
Khup chhan video
@ankitavartak2646
@ankitavartak2646 Год назад
Aamhi tumchya community Chaya pathishi aahet . Aapn sgle ek aahot very inspiring
@somakale5319
@somakale5319 11 дней назад
खुप खुप शुभेच्छा ताई साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी 👌👍🌹💐
Далее
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10
Life Of A Transgender (LGBTQ Community) | Marathi Kida
17:03